ते मोकळे केस सारखे डोळ्यांवर येतात तेव्हा त्या बटा दोन बोटांनी मागे सारत राहतात. ही सुद्धा स्टाईल झाली. इतके करत असतानाही केस डोळ्यावर येतातच. मग त्यामुळे मान कायमची वाकडी करून बोलण्याची सवय होते. त्यामुळे वाकड्या मानेच्या अभिनेत्री आम्हाला बघव्या लागतात.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ammala vatun na vatun Kay upyog
ही मुक्ता आपले केस कधी बांधणार
😅
Savni harsh ch kam tamam jalyavar
Jeva tu tuze kes sodnar ,kapun taknar 😮😮😮😮
Nako te दाखवतात.
Bore hote ahe serial please stop
बालिश लेखन
Mihikala tsch pahije karn evdh nalayk manus asunpn sarkhi jatech tsch pahije thirdclass aheti karn adi lucky mg ha ntr to harsh
Bhankas story
😊केस मोकळे सोडून kitchen madhe jaun swayanpak/ cooking pan kartat. Are chefs suddha dokyawar cap ghalunch cooking kartat. Pan hya latarya kes mokle sodunch cooking kartat. Bakiche koni kahi mhanat kase nahit. Sagle irritating aahe. 😂