काव्यरचना, बोल,आवाज अगदी जबरदस्त...👌.❤ ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावं अशी अपेक्षा.....शाहीर निलेश पानगले यांना पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.....👍💐💐❤
Aavajacha fan zalo mi......MP3 song pathva....gan Aikun man ved zal ganyacha..........mulancha dance khup chan ahe......ashich kokani naman sadar krt rha........👍👍👍...kiti mothe zale tri apli kokani sanskruti.....japat rha...hich tumhala sarvana shubhechya....jay kokankar
वा छान गाण आवाज अप्रतिम निलेश भाऊसाहेब, झक्कास मन भारावून गेले,गाण्याचे बोल व रचना अप्रतिम, या गाण्याला संगीताची जोड पण अप्रतिम तुमचा कार्यक्रम ही खूप छान
शाहीर निलेश पांनगले अप्रतिम आवाज आहे तुमचा घन्यवाद. आम्ही रोज गाणं ऐकतो. खूप छान आवाज आहे तुमचा.
🙏👍
मी तर भाई रोज ऐकतो सकाळी train मध्ये ऑफिस ला जाताना आणि रात्री घरी येताना ऐकतो... 😘😘 आवाज लय भारी आहे
❤❤ मी पण खुप सारख सारख ऐकतोय
mi pn
मी पण भावा दिवस भराचा टेन्शन दूर होतो
❤❤ खरच खूप छान गातात ❤
Mi he naman baghitle 15 diwsanpurwi..khup mast aahe naman..nilesh sir tumcha aawaj apratim aahe..khup mast aahet saglich gaani..superb naman
👍🙏
Thank you
निलेश दादा ..आवाज खूप गोड आहे
अप्रतिम गायन आहे तुमचं ..
खुप छान आहे तुमचा कार्यक्रम...
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
🙏👍
खुप छान आवाज, कोकणची कला जपलात शाहिर, मनःपूर्वक शुभेच्छा,
एक नंबर गाण्याचे बोल आणी त्याहून सुंदर तुमचा आवाज...मनाला वेड लावणार गण...
निलेश दादा आमच्यकडे 9 मेला सत्यनारायणा ची पूजा आहॆ. तरी तुमचा हा लोककलेचा शो आमच्यकडे. घेऊन याल का?
छान आवाज.. नाद नाही नाही तसेच नमन मध्ये तुम्ही कला भारी आहे तुमच्या सारखे कलाकार आहेत म्हणून अजून नमन कला राहिले आहे
एक नंबर आवाज जबरदस्त निलेश दादा मनपूर्वक शुभेच्छा
🙏👍
आवाज खूप छान आहे 👌💯... मस्त वाटलं गाणं ऐकून... 😊❤️
छान आवाज आहे आणि स्पष्ट आवाज आहे
असा आवाज पाहिजे नमन मध्ये... स्पष्ट आवाज येतो... 👌👌👌
काव्यरचना, बोल,आवाज अगदी जबरदस्त...👌.❤ ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग करून पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावं अशी अपेक्षा.....शाहीर निलेश पानगले यांना पुढील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.....👍💐💐❤
Isase badhakar koi nahi अप्रतिम..... शब्द अपूर्ण आहेत स्तुती करायला खरंच
एकदम कडक आवाज एक नंबर कार्यक्रम आहे .....पुढील नवनवीन कार्यक्रम साठी शुभेच्छा .....
Aavajacha fan zalo mi......MP3 song pathva....gan Aikun man ved zal ganyacha..........mulancha dance khup chan ahe......ashich kokani naman sadar krt rha........👍👍👍...kiti mothe zale tri apli kokani sanskruti.....japat rha...hich tumhala sarvana shubhechya....jay kokankar
👍🙏
👏🏻
orijanal chal konati aahe ya ganyachi
अप्रतिम डान्स आणि बुवा चार आवाज खूप खूप छान 💯👌👌💯 चिपळूण
छान, अतिशय सुंदर चाल,सुर . एक नंबर
Khup atishay Sundar awaz tumachyasarkhya kalakaranmulech kokanatali Naman hi kalakruti jivant ahe tumala agadi manapasun manacha mujara
खुप छान निलेश 👍👍
अप्रतिम लेखणी
मंत्रमुग्ध करणारा आवाज
सुंदर वादच
🙏👍
खूप छान आवाज आहे मी दरोज हे नमन गीत एकतो 🥰
तुम्हाला पाहून बाळगंधर्व यांना पाहीले सारखे वाटले म्हणून सलाम 🙏
वा छान गाण आवाज अप्रतिम निलेश भाऊसाहेब, झक्कास मन भारावून गेले,गाण्याचे बोल व रचना अप्रतिम, या गाण्याला संगीताची जोड पण अप्रतिम तुमचा कार्यक्रम ही खूप छान
👌🙏
सुंदर गोड आवाज आहे ❤
अप्रतिम लेखणी (गीतरचना, गाण्याचे बोल) मंत्रमुग्ध करणारे वादन त्याचप्रमाणे शाहिर निलेश पानगले यांचा नमनाला साजेसा पहाडी आवाज.....
🙏👍
निलेश दादा आवाज खूप कडकआहे आणि खूप खूप छान अप्रतिम आवाज 👏👏👌💯💯💯👌👌👌👌💐💐💐💐👍नमन खुप छान छान आहे 👌💯💯 गाव सर॓द माखजन
गाण्याचे सरळ भाव मांडलेत ।गायकी सलाम आणि ज्यांचे शब्द आहेत त्यांना पण शुभेच्छा ।।मस्त एक तालात गाणं वाजत
👍🙏
गाणे गायकाने स्वत लेखित केले आहे.
Khup chan dada❤
❤......ek no
1 no aavaj buva n khuop chhan song mi khuop vela eikato he song
Khup mast aavj pn ani kavy rachna khup mast
गीत रचना लय भारी निलेश भाई
गाण्याचे बोल अतिशय गोड आणि गायकी सुधा तितकीच सुंदर
👍🙏
खुपचं सुंदर काव्य रचना,संगीत व गायन.
👍🙏
लय भारी आहे दादा गाणं मला खूप आवडलं
अप्रतिम आवाज निलेश खुप पुढे जाणार तुम्ही...असच चालू ठेवा
👍🙏
खरंच खूप छान आवाज आहे मस्तच मी सारखं बघतो
🙏👍
Khup chhan saheb very nice 🔥🔥🔥🔥
🙏👍
खूप खूप शुभेच्छा, लय भारी आवाज आणि गाणं पण छान आहे.
अप्रतिम आवाज निलेश बंधू खुप सुंदर सुर्यकांत पानगले देवरुख गाव पांगरी
🙏👍
@@KiranGavali contact no dya
किती गोड आवाज आहे मी सुनील लोगडे सलाम करतो
🙏👍
Dada tuza aavaj khup God aahe kharch khup Chan ❤❤❤❤❤
Pangale saheb .khup bhari aavaj aahe ...tumche pudhcha vatchalis shubhechha
👌🙏
आवाजाचा बादशहा निलेश छान गायकी त्
सलाम🙏🙏🙏🙏❤
🙏👌
खूप छान सुंदर गाण अणि कडक आवाज
गाण सारख सारख ऐकव वाटत मला तर खूप भारी वाटत ऐकायला.
अणि खूप गोड आवाज निलेश दादा. सलाम त्या गायकाला.
🙏👍
खूप सुंदर आवाज आणि वादन उत्कृष्ट... आणि गाण एकदम लयबद्ध.....
🙏👌
Khup chan aavaj❤
आवाज लय भारी.
🙏👍
सुंदर आवाज सुंदर गीत रचना अति सुंदर गायन सारच अप्रतिम
👍🙏
Khup chan gayan....God awaj chal pan chan watate 👌👌💐💐👍
👍🙏
शाहीर .... तुमचा नादखुळा आवाज मन भरून आलं
👍🙏
ताल, सूर, रूप, आवाज अप्रतिम नादच खुळा यार मन भारावून गेले 💐💐💐💐
🙏👍
सुंदर आवाज आणि अप्रतिम गायकी आणि वाद्यवृंद
अप्रतिम भाऊजी, 🙏🙏🙏आवाजात तोडच नाही, पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏🙏खूपच सुंदर, अप्रतिम 💐💐💐
🙏👍
Hya ganyavar nachtat na tya paiki ek jann bhari nachto ani same mulgi vatato 🥰 bhari nachto to lahan mulga
Video yeude lavkar
🙏👍
सुंदर आवाज आणि कोरस ची उत्तम साथ
सगळ्यांचे अभिनंदन
👍🙏
खुप सुंदर सुरेख आवज..अप्रतिम
🙏👍
राम कृष्ण हरी
Kadakach gayalay. Sundar aawaj. Pan titakach kadak coras aahe. Music aani vadyap pan chan
खुप छान.... नाद खुळा नमन.. धन्यवाद भावांनो!! आपली कला जपताय त्या बद्दल.
मस्त आवाज आणि चाल पण लयभारी
या आवाजाचा मी फॅन झालो
No 1avaj fan jalo nilesh rav love you miss too naman khup chan
अप्रतिम आवाज दादा
1 no aavaj nad nay karaych hya shiracha🎉🎉
Nilesh dada aawaj khup Sundar
साऊंड रोहित पेंढारी कडक साउंड आणि आवाज पण मस्त
🙏👍
खूप मस्त 🎉🎉🎉🎉🎉 plz चाल कोणत्या गाण्याची आहे सांगा ना.।
चाल कोणत्या गाण्याची नाही आहे
स्वतः गायकांनी लिहिले आहे.
Nilesh dada sundar aavaj ani sundar gane
आवाजाचा फॅन झालो मी 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
👍🙏
अंगावर शहारे आले एकून भावा खुप छान आवाज
👍🙏
Khup chan kadakk khup changala avaj ahe ani dance pan khup bhari ahe ,😍😍😍😍
👍🙏
अतिसुंदर आवाज निलेश दा❤️🙌
👍🙏
एक नंबर भावा आवाज
🙏👍
सुंदर आवज आणि वादन music
🙏👍
आवाज खुपच आवडला खुपच सुंदर आहात
सुंदर आवाज आणि शब्दरचना पण मनाला भावणारी🥰🥰
👍🙏
Kadak 1 number
🙏👌
नाद खुळा यार खूप सुंदर आवाज आणि साँग 👍अप्रतिम ❤️❤️
🙏👍
100% songe kadak
🙏👍
आवाज खुप छान, गाणे रचना सुद्धा छान 👌🌹
Sunder shabd aahet aavaj 1 no aahe ani tu mast disto sadimde
👍🙏
Mitr gan dawanlod karun thevl ahe mast vat shalach
Jabardast
May 10 nantar kuthe show asel tar sanga.
Live baghayala dhamal yeil
अप्रतिम आवाज खूप सुंदर😘😘👌👌
👍🙏
खूप छान गीत,पहाडी आवाज आहे
👍🙏
खूप सुंदर पानगले साहेब ❤️❤️💞💞💐💐💐💐
👍🙏
❤ वा वा अप्रतिम ❤
सारखे ऐकत राहावे असे वाटते खूप सुंदर आवाजाला तोड नाही दादा
👍🙏
Ha bhau bhari gato.. Yenar ahe majhya channel var video 🙏🎥
Acting mast karto ha bhau ❤❤❤
Hiii bhau
आवाज खुप भारी आहे😍
Sundar aavaj mala ya ganyachi print pathaval ka please
अवाज सुंदर लय भारी कटक
🙏👍
Love it Nilesh outstanding
Kharch अप्रतिम आवाज
👍🙏
Khup chhan khup sundar aavaj 👍👍👌👌
👍🙏
अप्रतिम आवाज निलेश भाऊ 🌹🌹🌹
👍🙏
मस्त आवाज निलेश दा🙏🙏👍👍👍
🙏👍
1 नंबर भावा🔥🔥🔥🔥
🙏👌
Ohhhh khup chhan ❤❤❤❤
🙏👍
जबरदस्त आवाज ....🙏🙏💖💖
👍🙏
एक नंबर आवाज ❤️👍🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏👍
@@KiranGavali fine .ok.diluu
नादखुळा आवाज •••👌
हे गाणं एकूण खूप छान वाटत ••😍