Bhaskar Jadhav on Shivsena: "शिवसेनेची कॉंग्रेस झाली", भास्कर जाधवांचं मोठं विधान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 56

  • @sujendrasurve7591
    @sujendrasurve7591 16 часов назад +40

    मी कोकणातील आहे भास्कर शेठ योग्य बोललं आहेत तुम्ही भाषण मोडून तोडून दाखवत आहात पुर्ण भाशन महानगर ने दाखवलं आहे

  • @jitendrapatil7539
    @jitendrapatil7539 15 часов назад +22

    बरोबर हे काँग्रेस झाली हाये भास्कर जाधव खर हे तेच बोलले 🙏🙏🙏

  • @vikaszagade4885
    @vikaszagade4885 14 часов назад +12

    भास्कर जाधव साहेब बरोबर बोलले. राऊत त्याचे वायफळ बडबडीमुळे सर्वसाधारण शिवसैनिक नाराज आहेत.

    • @anilgopale9351
      @anilgopale9351 13 часов назад

      राऊत साहेबांचा काही संबंध नाही

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 15 часов назад +21

    राऊत म्हणजे ठाकरेला घशात अडकलेलं हाडुक आहे.

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 14 часов назад +13

    जनतेतून निवडून येणाऱ्या आमदाराला माघील दाराने येणारा अक्कल शिकवतोय ? 😂😂

  • @SunilShelar-w6h
    @SunilShelar-w6h 16 часов назад +24

    खरा माणूस भास्कर जाधव 👍❤️❤️

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 Час назад +1

    शिवसेनेची काँग्रेस झाली हे वास्तविक सत्य स्वीकारावा लागेल.

  • @VijayGurav-s6b
    @VijayGurav-s6b 14 часов назад +4

    भास्कर साहेब खरे बोलले कट्टर शिवसैनिक व्यथा आहे सत्य आहे😂

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Час назад

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @suniltunge1792
    @suniltunge1792 2 часа назад +1

    भास्कर जाधव... बरोबर बोलले आहेत.....

  • @diliprane9758
    @diliprane9758 2 часа назад +1

    भास्कर जाधव साहेब आपण जे राष्ट्रवादीमध्ये केलात तेच परत शिवसेनेत करायला बघत आहात

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 15 часов назад +2

    राऊत साहेब विचार करण्याची गरज आहे
    आपण पण यावर विचार करून संयम दाखविणे जरुरीचे आहे

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 14 часов назад +2

    ✌️✌️✌️✌️✌️✌️💯

  • @praaveendream
    @praaveendream 14 часов назад +4

    संजय राऊत यांनी शिवसेनेची कांग्रेस बनवली

  • @ravirajwavhal9885
    @ravirajwavhal9885 15 часов назад +6

    घसरण बघून उद्विग्न झाले बिचारे

  • @y.b.chavan4980
    @y.b.chavan4980 6 часов назад +1

    जाधव साहेब खरे तेच बोलले

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 Час назад

    शब्द मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि हा कोण भगवा संजय राऊत त्यांच्याशी बोलणारा हा कसला निष्ठावंत

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 11 часов назад +4

    भास्कर जाधव साहेब बरोबर बोलले यात काय चूक आहे , विरोधकांना एवढे आनंद का झाला हेच कळत नाही म्हणजे विरोधक अजूनही खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना घाबरतात

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 5 часов назад

    कार्यकर्ते यांच्या भावना समजून घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती.

  • @MS-fl4hp
    @MS-fl4hp 13 часов назад +5

    3 वर्ष पूर्वी एकनाथ शिंदे हेच सांगत होते भास्करराव

  • @karanghodvinde4796
    @karanghodvinde4796 Час назад

    भास्कर जाधव या विडिओ मध्ये म्हणालेत कि माझी clip अर्धवट दाखवली आणि मीडिया परत अर्धवटच दाखवत आहे. त्या वाक्यावर कट केली क्लिप पुढे काय म्हणाले ते तर दाखवा. मीडिया वाले भाजपची चापलुशी करणं बंद करा

  • @sudhakarshinde8839
    @sudhakarshinde8839 15 часов назад +1

    भासकर जाधव साहेब आप

  • @shubhamkulkarni5494
    @shubhamkulkarni5494 12 часов назад

    💯

  • @nitinpingale3082
    @nitinpingale3082 16 часов назад +3

    Jay marastra bhaskar jadhav uddhav thakara sabhanbarabara raha

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 4 часа назад

    याला पक्ष सोडून जायचे.
    गप का जात नाही.

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Час назад

    भास्कर खरे बोललै

  • @ganeshbodgaddawar9607
    @ganeshbodgaddawar9607 15 часов назад +5

    Arre uddhava😂😂

  • @HarunMogal-r2s
    @HarunMogal-r2s 14 часов назад +3

    भारतीय जनता पार्टीचे ऑफर आली आहे

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 16 часов назад +6

    Barobar
    Udhav thackeray mule shiv sena fut padli

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 15 часов назад

    जाधव साहेब पक्ष स़ोडना आहे

  • @arunbhave1651
    @arunbhave1651 5 часов назад

    Congress UBT are one is a shame for UBT some leaders have made this havoc possible and Maharashtra was stopped

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 15 часов назад +1

    कांग्रेस मुळे शिवसेनेला सत्ता मिळाली.भास्कर जाधवांना स्वतः चे म्हणजे शिवसेना पक्षांचे आमदार सांभाळता आले नाही.आणि कांग्रेस वर टीका करतोय.

  • @SandipJadhav-wk8so
    @SandipJadhav-wk8so 14 часов назад

    भास्कर जाधवाना पडायच आहे का

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 16 часов назад +2

    Te tar jagjahir ahai.

  • @vintyamhatre3044
    @vintyamhatre3044 14 часов назад

    Poltics pe ploltics 😁

  • @tinkupakhamode8733
    @tinkupakhamode8733 16 часов назад +1

    Tumhal jawach ate tumhi ja re baba

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 15 часов назад

    Congress shiv sene peksha bari ahe

  • @AbhimanyuKapoor-m3q
    @AbhimanyuKapoor-m3q 14 часов назад

    Kiti khoke bhetale saheb tumhala, tumhala jast bhetale asatil magchya lokana bhetale tya peksha

  • @suyashathavale7950
    @suyashathavale7950 57 минут назад

    Vait itkach vattay ki khup aadhi pasaun sarva jana jr ekach karan sangun baher jaty astil tr tya karnara prashna vicharaychi aukat konachi nahi hi vastusthiti aahe

  • @anilgopale9351
    @anilgopale9351 13 часов назад

    Bhaskar jadhav kay bolale tumhala samjanar nahi

  • @shailendra6888
    @shailendra6888 14 часов назад

    Shee सेनेची कॉंग्रेस आणि त्याच्या भावाची भाजप!

  • @SanjayShinde-v6x
    @SanjayShinde-v6x 15 часов назад

    Kahi fharak padat nahi

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 15 часов назад

    MODI CHA TINDAWAR THUKNARE CHATU KASHE KAY SHAKTAT? THUKA MEDIYA SAMOR

  • @मायाभाय
    @मायाभाय 13 часов назад

    आता बीजेपी सोबत जायचं विचार केला वाटत तुम्ही लाचार म्हणजे एकदम कट्टर लाचार शिवसैनिक आहेत .... आता एकनिष्ठ एकनिष्ठ खूप करत होते तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते आता तोंड बघायला मजा येईल

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 15 часов назад

    SHIVSENA HINDUVADI HONAR SECULARWADI NCPSONIYATAI LA SODNAR AATA HINDUVADI

  • @vishalsuryawanshi1673
    @vishalsuryawanshi1673 16 часов назад +4

    Rautani shivsena sampvli

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 14 часов назад +1

    १०० टक्के बरोबर बोलले ...

  • @RkRASP
    @RkRASP 14 часов назад +1

    जाधव तु विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर तुला कळलं नाही का

  • @VickySoni-ek4pt
    @VickySoni-ek4pt Час назад

    राउत राहुल दोनी पन एक झाले हीरवी सेना

  • @X1991A
    @X1991A 13 часов назад

    The real culprit is sanjay raut. Yan nich Shivsena chi congress keli. 🥴.

  • @TulshidasKawanpure
    @TulshidasKawanpure 47 минут назад

    Shivasenechi congress sanjay raut mulech zali