अलीबाबा आणि चाळीशीतले चोर | Subodh Bhave | Umesh Kamat |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 мар 2024
  • येत्या २९ मार्च ला रिलीझ होणाऱ्या अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या सिनेमाच्या निमित्ताने गप्पा मारतायत
    उमेश कामत आणि सुबोध भावे.

Комментарии • 20

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 2 месяца назад +9

    भावे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या भूमिकांमुळे मॅच्युरिटी आली, शांत झालात आणी ध्येय ठरवलत की आता आपल्याला ह्याच पद्धतीने काम करायचे आहे. So तुमचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आम्हाला आवडते. आणि उमेश तर हॅपी गोल व्यक्तिमत्त्व 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 2 месяца назад +8

    हे प्रमोशन जर सावरकरांच्या चित्रपटावर तुम्ही केले असते तर बरे वाटले असते

  • @kanchanmore234
    @kanchanmore234 2 месяца назад +1

    सुबोध दादा तू तर अभिनयाचा बादशहा आहेस... तुझं करीअर कधीच संपणार नाही..all the best.. उमेश दा माझा आवडता अभिनेता आहे .त्याची smile इतकी छान आहे की तो 40 तला कधीच वाटणार नाही...दोघेही evergreen my favourite...

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 2 месяца назад +7

    दोघेही देखणे आणि उत्तम अभिनेते
    भावे तुम्ही कधीच संपू शकत नाही

  • @sujatagalvankar2988
    @sujatagalvankar2988 2 месяца назад +4

    तुम्ही दोघेही evergreen आहात

  • @aparnakulkarni6129
    @aparnakulkarni6129 2 месяца назад +2

    Both actors are superb

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 месяца назад +2

    Vat baghtoy, mast bolala aahat 👍 khup khup शुभेच्छा 💐💐
    दोन handsome हिरो

  • @user-hl1ly6kf4c
    @user-hl1ly6kf4c 2 месяца назад +4

    .your super star ⭐ subodh all the best team an subodh ❤❤

  • @vibdib
    @vibdib Месяц назад

    when is it coming on ott

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh6362 2 месяца назад +5

    छान बोलले आहेत दोघे ही!!!

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 2 месяца назад +1

    Subodh bhàve tumche bhavishya khup suñdar aahe tumhi saglya prekshkanche aawadte kalakar aahet God bless you Subodh bhàve 💯👍👌❤️

  • @user-hl1ly6kf4c
    @user-hl1ly6kf4c 2 месяца назад +3

    .tuze career kadhich sampnar nahi because you're always great an all so Yung subodh so lage raho aani apana kaam karate raho kaymch❤❤

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 2 месяца назад +1

    छान बोलतोस सुबोध

  • @swatiinamdar4961
    @swatiinamdar4961 Месяц назад

    Evergreen जोडी

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 месяца назад

    👏👏

  • @divyathombare7516
    @divyathombare7516 2 месяца назад

    मस्त !! 👏👏

  • @SK0887
    @SK0887 2 месяца назад

    सुंदर विषय.

  • @user-vm8ok3cz2j
    @user-vm8ok3cz2j 2 месяца назад +1

    तुमच्या कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

  • @milindkumbhojkar386
    @milindkumbhojkar386 2 месяца назад

    Trailer/Teaser वरुन विषय जरा पचायला जड वाटतो

  • @shailesh_joshi
    @shailesh_joshi 2 месяца назад

    अपेक्षा करतो की लवकरच Netflix किंवा प्राईम सारख्या आघाडीच्या प्लॅटफॉर्म वर पाहायला मिळेल. चित्रपटगृहात जाऊन पाहता येणे शक्य नाही. आपल्या मराठी कलाकृती कॉपीराइट च्या बंधनात न अडकवता मोकळे करावेत. जितके लोकांना टीव्ही वर अधिक पाहायला मिळेल तितका तुमचा ब्रँड लवकर मोठा होईल. जर ब्रँड मोठा झाला तरच loyal प्रेक्षक जास्त संख्येने मिळतील आणि मग ते चित्रपटगृहात ब्रँड म्हणून तुम्हाला पाहायला जातील.