तर Sharad Pawar देशाचे प्रधानमंत्री होतील | Prime Minister Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии •

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 7 дней назад +26

    मला असे झाले तर खूप खूप आनंद होईल.
    सुरेश पंदारे

  • @shambhutambolitamboli3990
    @shambhutambolitamboli3990 6 дней назад +6

    होतील 100%

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 6 дней назад +3

    या गोष्टीची संपूर्ण महाराष्ट् उत्सुकतेने वाट पाहत आहे

  • @aakarfilmfactory
    @aakarfilmfactory 7 дней назад +9

    बरोबर...

  • @BharatSonwane-c5q
    @BharatSonwane-c5q 5 дней назад +1

    Khup Chan sir Aagdi Sapst vishleshen 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 6 дней назад +3

    पवार साहेब कायम स्वरुपी फिक्स भावी पंतप्रधान आहेत.

  • @rohitborude1793
    @rohitborude1793 5 дней назад

    आसच होईल दादा खुप छान समजवल. ❤

  • @deepakjagadale7181
    @deepakjagadale7181 6 дней назад +2

    होय एकदा होन अपेक्षित आहे श्री पवार साहेब पंतप्रधान

  • @murlidharkale2727
    @murlidharkale2727 7 дней назад +12

    अगदी बरोबर बोललात

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 6 дней назад +3

    चांगल विश्लेषण आहे,आशेच व्हावे महाराष्ट्रात
    शांतता नांदेल .

  • @RajivJadhav-o6j
    @RajivJadhav-o6j 6 дней назад +5

    हे झाले तर बर होईल आमचा पाटिंबा आहे

  • @prakashbote8002
    @prakashbote8002 6 дней назад +4

    Saheb abhinandan 🎉🎉

  • @BharatSonwane-c5q
    @BharatSonwane-c5q 5 дней назад

    Kuch bhi hoskta bahot Aachi trhse vishleshen 🎉🎉🎉❤❤

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 6 дней назад +3

    आपले विचार लवकर सत्यात येऊदेत हीच प्रार्थना

  • @BharatSonwane-c5q
    @BharatSonwane-c5q 5 дней назад

    Aaple vichar satey hovo hich porthna 🎉🎉

  • @SwanandRides
    @SwanandRides 2 дня назад

    Sir mala pan asa confidence hava

    • @avkashborse
      @avkashborse  2 дня назад

      @@SwanandRides तथास्तू

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 6 дней назад

    100% Sharad Pawar may be the PM in I. N. D. I. A.

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 6 дней назад

    खुप खुप छान शुभम भव

  • @mahendraparab5403
    @mahendraparab5403 6 дней назад

    Only Pawar Saheb
    Only Tutari
    Only Thakre Saheb
    Only MVA

  • @ajitpawar9863
    @ajitpawar9863 7 дней назад +1

    शिंदे कधीच महाविकस आघाडी कडे जाणार नाही 😂😂😂

  • @Shankarsalunkeo5
    @Shankarsalunkeo5 5 дней назад

    Nisc joak

  • @AnkushSule-k5k
    @AnkushSule-k5k 4 дня назад

    शरद पवार का औकातमहाराष्ट्र का मंत्रिमंडल का औकात नहीं उसकी

  • @vishalkatekar8610
    @vishalkatekar8610 6 дней назад +1

    Nyc joke

  • @bansilalpawar8258
    @bansilalpawar8258 7 дней назад +4

    शरद पवार हे कधीच पंतप्रधान होणार नाहीत

    • @avkashborse
      @avkashborse  7 дней назад +1

      दादा मी फक्त अंदाज व्यक्त केलांय, बाकी चित्र तर नेतेच ठरवतील, आपल्या हातात काय असत?

    • @rahulgorad1422
      @rahulgorad1422 6 дней назад +2

      मराठी माणसांनीच मराठी माणसाला विरोध केल्यावर कसं व्हायचं😢

    • @CREATIONS-ez3sx
      @CREATIONS-ez3sx 6 дней назад +2

      आपल्या माणसांना मोठं म्हणायला मन मोठं लागतं

    • @RajivJadhav-o6j
      @RajivJadhav-o6j 6 дней назад +2

      पवार महनून तरी पाठिंबा द्या

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc 6 дней назад +2

      ज्या गुजरात्याने १०५ मराठी माणसांना कि जे मुंबई महाराष्ट्रात रहावी यासाठी लढत होते त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले त्याच गुजरात्यांना उरावर घ्या तुम्ही . आत्ताच मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नाही .

  • @dadakonda667
    @dadakonda667 5 дней назад

    हसण्या सारखी गोष्ट आहेच इतका मोठा जातीयवादी माणूस PM

  • @vijaydharmadhikari6086
    @vijaydharmadhikari6086 5 дней назад

    उगाच काहीही कॉमेंट्स करू नका ,आपले विचार स्वता जवळ ठेवा, देशाची वाट लावण्याचे अभद्र विचार मांडू नका

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 5 дней назад

    साडे तीन जील्हाचा कायमचा भावी पंतप्रधान 😂😂😂😂😂

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 6 дней назад

    दिवास्वप्न.

  • @VishwanathThombre-j6p
    @VishwanathThombre-j6p 4 дня назад

    तुमच्या मण्यानुसर काहीच बदलू शकत नाही सर, तुम्ही स्वप्न पाहिलेत 😂😂

  • @VishwanathThombre-j6p
    @VishwanathThombre-j6p 4 дня назад

    कसे होतील सर त्यांनी किती जागा अनल्यात निवडून, झोपित भाषण देवून राहिल्या का 😂😂

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 6 дней назад

    पवारसाहेब तुम्हाला वर पुढें पाठवून मगच येतील, ते सगळ्यांना पुरून उरतील. इतिहास पहा.

  • @sanjaybhalerao8702
    @sanjaybhalerao8702 5 дней назад

    Ho ka

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 6 дней назад

    288 Khasdar Pahjet..
    Bharmati Talukayat Le Sarpanch Nahi... 😅

  • @VinayakSutar-wg1nw
    @VinayakSutar-wg1nw 5 дней назад

    Pawar PM honar he mi lahanpanapasun Eikat ahe

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 6 дней назад +2

    मुंगेरीलाल के हसीन सपने...
    शरद पवार कधीच पंतप्रधान होणार नाही.. आणि होऊ नये..

    • @bhagwanshejwal9214
      @bhagwanshejwal9214 5 дней назад

      एवढं वाईट वाटायच कारण? तुला तरी माहित आहे का?

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 6 дней назад

    o ti haka banta hai pawar saheb pantpradhan zalech pahijet.mag bagha descha vikas hoel ani bharat deshat mandan hoel.

  • @Sanchitkurnurkar718
    @Sanchitkurnurkar718 6 дней назад

    Pudhachya janmi

  • @ajitpawar9863
    @ajitpawar9863 7 дней назад +2

    शरद पवार कधी देवाघरी जातील याची गॅरंटी नाही , हे 5 वर्ष जागतिक का नहीं याची गॅरंटी नहीं आणि तू म्हणतोय 2029 मध्ये पंतप्रधान banaar 😂😂😂😂

    • @avkashborse
      @avkashborse  6 дней назад +1

      @@ajitpawar9863 मी २९ नाही बोललो दादा, या विधानसभेनंतरच सगळ चित्र बदलू शकते अशी फक्त शक्यता व्यक्त केली आहे

    • @ajitpawar9863
      @ajitpawar9863 6 дней назад

      @avkashborse अरे कोणता नशा घेतला होता तू 😂😂 शिंदे आता मुख्यमंत्री होणार आहे आणि तू म्हणतोय शिंदे bjp सोडून काँग्रेस जवळ जाणार आणि शरद पवार पंतप्रधान होणार 😂😂😂

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 7 дней назад

    त्यांना वर जाऊदया😂😂😂