- Видео 15
- Просмотров 43 915
Avkash Borse
Индия
Добавлен 3 май 2013
निर्भिड,स्पष्ट
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत Bacchu Kadu यांच मोठ विधान | Bacchu Kadu On Maharashtra Politics
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत Bacchu Kadu यांच मोठ विधान | Bacchu Kadu On Maharashtra Politics
Просмотров: 12
Видео
पांडव की कचहरी सालबर्डी | Pandav Ki Kachhari Salbardi | Avkash Borse
Просмотров 5215 часов назад
पांडव की कचहरी सालबर्डी | Pandav Ki Kachhari Salbardi | Avkash Borse #Salbardi #avkashborse #amravati #vlogs
राजकारण जिंकलं आणि सेवा हरली, बच्चू कडूंची पराभवावर पहिली प्रतिक्रिया... | Bachchu Kadu
Просмотров 2 тыс.4 часа назад
राजकारण जिंकलं आणि सेवा हरली, बच्चू कडूंची पराभवावर पहिली प्रतिक्रिया... | Bachchu Kadu
निकाल लागला, Bacchu Kadu काय म्हणाले? पहा Video
Просмотров 2,4 тыс.9 часов назад
निकाल लागला, Bacchu Kadu काय म्हणाले? पहा Video
अमरावती जिल्ह्यात महायुती भरघोस यश, महाविकास आघाडीचा सुपडा साफ
Просмотров 1,2 тыс.9 часов назад
अमरावती जिल्ह्यात महायुती भरघोस यश, महाविकास आघाडीचा सुपडा साफ #Amravati #MVA #Mahayuti #avkashborse
ते Bangladesh वरून आले, गडचिरोली जिल्ह्यात स्थायिक झाले, आता काय करतात? पहा Video
Просмотров 16914 часов назад
ते बांग्लादेशवरून आले, गडचिरोली जिल्ह्यात स्थायिक झाले, आता काय करतात? पहा Video #Bangladesh #Gadchiroli #AvkashBorse #Bangla #Vlogs
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातच दारू पिऊन मतदान करू नका या आशयाचे फ्लॅक्स प्रशासनाने लावले
Просмотров 11414 часов назад
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातच दारू पिऊन मतदान करू नका या आशयाचे फ्लॅक्स प्रशासनाने लावले
कशी असेल अमरावती जिल्ह्याच्या विधानसभांमधील लढत? | Legislative Assembly Election Amravati District
Просмотров 1,6 тыс.14 часов назад
कशी असेल अमरावती जिल्ह्याच्या विधानसभांमधील लढत? | Legislative Assembly Election Amravati District #Amravati #Tiosa #Melghat #Badnera #Achalpur #BacchuKadu #DhamangaonRailway #Daryapur #Warud #Morshi #YashomatiThakur #NavneetRana
तर Sharad Pawar देशाचे प्रधानमंत्री होतील | Prime Minister Sharad Pawar
Просмотров 38 тыс.16 часов назад
तर Sharad Pawar देशाचे प्रधानमंत्री होतील | Prime Minister Sharad Pawar
Amravati | बिग बॉसमधुन बाहेर पडल्यानंतर आर्या जाधवचे अमरावतीत जंगी स्वागत, आईला अश्रु अनावर
Просмотров 442 месяца назад
Amravati | बिग बॉसमधुन बाहेर पडल्यानंतर आर्या जाधवचे अमरावतीत जंगी स्वागत, आईला अश्रु अनावर #Amravati #AaryaJadhao #BiggBoss #Marathi #BiggBossMarathi #RiteshDeshmukh #Arya
साथीच्या रोगाच तांडव, मेळघाटातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर, बदल करणार कोण? | Melghat Update
Просмотров 162 месяца назад
साथीच्या रोगाच तांडव, मेळघाटातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर, बदल करणार कोण? | Melghat Update #AvkashBorse #vlog #Melghat #Magical_Melghat #Jamli #stategoverment
या मंदीरात तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात | Aruneshwar Dham
Просмотров 322 месяца назад
या मंदीरात तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतात | Aruneshwar Dham #AvkashBorse #AruneshwarDham #ChandurBazar #Nimbhora #History
या विहिरीतील पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचे विकार नाहीसे होतात | Ashtamasiddhi Well
Просмотров 2082 месяца назад
या विहिरीतील पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचे विकार नाहीसे होतात | Ashtamasiddhi Well #AvkashBorse #Amravati #Ashtamasiddhi #Well #SkinProblem #Achalpur #HistoricalWell #History
हि विहीर आहे की राजवाडा? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल | Mahimapur Historical Well
Просмотров 452 месяца назад
हि विहीर आहे की राजवाडा? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल | Mahimapur Historical Well #Amravati #AvkashBorse #Well #Mahimapur #history #historical
Amol Mitkari : माऊलीची माया, माझा भीमराया...; पहाडी आवाजात मिटकरींनी गायलं भीमगीत
Просмотров 482 месяца назад
Amol Mitkari : माऊलीची माया, माझा भीमराया...; पहाडी आवाजात मिटकरींनी गायलं भीमगीत
Tu padla hech br zala khup utmat kela stet astana
सेवा करण्यासाठी आमदार असलच पाहीजे असा काही कायदा नाही. सेवा करता करता जो मेवा आमदार म्हणून मिळतो, तो कुठेच लाभत नाही, हीच तर खरी गंमत आहे.😂
तुम्ही आपल्याच पक्षाचे काम न करता त्याला पाडण्यासाठी प्रयत्न केले . अन दुसरी न पटणारी कारण सांगण किती योग्य . म्हणजे तुमच्या कामापेक्षा मतदारांनी पैशाला महत्व दिले असा तुमचा मतदारांवर आरोप आहे तर .
छान माहितीपट ... सादरीकरण उत्तम ... 👍
तुम्ही आमदारांना मिळणारी भरमसाठ पगाराला विरोध केला..म्हणुन ह्या राजकारण्यांनी तुम्हाला जाणुन बुजुन तुमचा काटा काढला सर..कारण पगार जर कमी झाले तर सगळ्याच पक्षांच्या आमरांचे नुकसान होणार होते 😊
एकदम खरी बोलणारे बच्चू भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Sir mala pan asa confidence hava
@@SwanandRides तथास्तू
मोदींचा नेहरू आणि महाराष्ट्रावर एवढा राग का??? मोदी लहान होते त्यावेळी गुजरातमध्ये महागुजरात आंदोलन चालू होते. त्यावेळी मोदींचे वडिल दामोदर मोदी त्यांच्या गावातील कॉग्रेसचे वजनदार नेते होते (त्याकाळी आर एस एस किंवा जनसंघ यांना भारतीय समाज लूत भरलेल्या कुत्र्या प्रमाणे समाजापासून लांब ठेवत होते. महाराष्ट्रात तर आर एस एस वाले स्वतःच्या घरावर गायकवाड, जाधव, कांबळे अशा नावाच्या पाट्या लावून जगत होते.) त्यामुळे या आंदोलनात मोदी आपोआपच सहभागी होऊन घरोघरी जाऊन हॅन्डबील वाटत होते. त्याचवेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू होते. या दोन्ही आंदोलनाचे मुख्य लक्ष एकच होते, ते म्हणजे 'मुंबई'. जशी मराठ्यांना म्हणजेच मराठी भाषकांना मुंबई महाराष्ट्रात पाहिजे होती, तशीच गुजराथींना मुंबई गुजरातमध्ये पाहिजे होती. किंवा केंद्रशासित दूभाषिक पाहिजे होती. त्यासाठी ही आंदोलने सुरू होती. महाराष्ट्रात त्यासाठी १०९ लोक हुतात्मा झाले होते, त्यामुळे मुंबई नेहरूंनी हा निर्णय महाराष्ट्राच्या बाजूने दिला होता. या कारणामुळे मोदींचा महाराष्ट्रावर राग आहे. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी संसदिय समिती स्थापन केली, त्याला आर एस एस आणि सावरकरांची हिंदूमहासभा या दोन्हींचा विरोध होता. त्याच्या मते देशात नवीन संविधानाची गरच नव्हती, आपले जुने पुराणकाळातील संविधान म्हणजेच मनुस्मृती लागू करावी हा त्यांचा आग्रह होता. पण नेहरूंनी नवीन संविधान लागू केले. पुढे कालांतराने इंदिराजी, राजीवजी यांनीही सांविधानिक मार्गच अवलंबिला आर एस एसला त्याच्या कच्छपी बळी पडणारा उच्चपदस्थ नेता लाभला नाही परिणामी आर एस एसला त्यांच्या मनुवादी व्यवस्थेवर काम करणे कठीण झाले. मोदी चुकीच्या संगतीत असल्याने वडिलांचा मार खाल्लामुळे तसेच पोलिसांच्या भीतीने घरातील आईचे दागीने चोरू पळाले होते. ते थेट नागपूरला आर एस एसच्या रेशिमबागेत पोहोचले. ज्या आर एस एसने स्वातंत्र समरात कधीही भाग घेतला नाही त्याच आर एस एसने ना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भाग घेतला ना महा गुजरात आंदोलनात त्या संघाने मोदीला संरक्षण दिले आधिच कॉग्रेस आणि नेहरूवर राग आलेला माणुस ऐताच सापडला होता, मग काय 'ब्रेनवॉश' करायला किती वेळ लागतो. हेच प्यादं त्यांनी पुढे वापरले. या सगळ्या कारणामुळे मोदी नेहरू, नेहरू परिवार यांचा द्वेष करतात. तसेच मुबई महाराष्ट्राला मिळाल्यामुळे महाराष्ट्र लूटतात. आणि त्यांना महाराष्ट्र द्वेषी लोक मदत करतात. ruclips.net/video/T7l-VaKyUfE/видео.htmlsi=sGe-AxZYkjQ6Pamp
तुमच्या मण्यानुसर काहीच बदलू शकत नाही सर, तुम्ही स्वप्न पाहिलेत 😂😂
कसे होतील सर त्यांनी किती जागा अनल्यात निवडून, झोपित भाषण देवून राहिल्या का 😂😂
शरद पवार का औकातमहाराष्ट्र का मंत्रिमंडल का औकात नहीं उसकी
आसच होईल दादा खुप छान समजवल. ❤
Ho ka
Pawar PM honar he mi lahanpanapasun Eikat ahe
उगाच काहीही कॉमेंट्स करू नका ,आपले विचार स्वता जवळ ठेवा, देशाची वाट लावण्याचे अभद्र विचार मांडू नका
Nisc joak
Khup Chan sir Aagdi Sapst vishleshen 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Aaple vichar satey hovo hich porthna 🎉🎉
Kuch bhi hoskta bahot Aachi trhse vishleshen 🎉🎉🎉❤❤
पवाराला जर पंतप्रधन केलेतर आपल्या देशाची जगा मधे आभ्रु जाईन तो म्हनजे गल्लीतील भ्रष्टाच्यारी पुढारी हा मुसलमान लोकांना देश विकुन टाकीन याची म्हातार पनी आक्कल 0 झालेली आहे देशाचे वातावरन बिनडेल देश म्हनजे बारामती तालुका नाही खरा पंतप्रधान मोदी च शोबतो कांग्रेसचे राजकारन ज्यास्त दीवस टिकत नसते हे सर्व लोकांची ओढ भाजपा कडे आहे भाजपाचे राजकारन जनतेला चांगले वाटते
साडे तीन जील्हाचा कायमचा भावी पंतप्रधान 😂😂😂😂😂
हसण्या सारखी गोष्ट आहेच इतका मोठा जातीयवादी माणूस PM
100% Sharad Pawar may be the PM in I. N. D. I. A.
Only Pawar Saheb Only Tutari Only Thakre Saheb Only MVA
Pudhachya janmi
288 Khasdar Pahjet.. Bharmati Talukayat Le Sarpanch Nahi... 😅
पवारसाहेब तुम्हाला वर पुढें पाठवून मगच येतील, ते सगळ्यांना पुरून उरतील. इतिहास पहा.
मोदींना धक्का बसेल.पवारसाहेब पंतप्रधान झाले तर.
खुप खुप छान शुभम भव
आपले विचार लवकर सत्यात येऊदेत हीच प्रार्थना
मुंगेरीलाल के हसीन सपने... शरद पवार कधीच पंतप्रधान होणार नाही.. आणि होऊ नये..
एवढं वाईट वाटायच कारण? तुला तरी माहित आहे का?
दिवास्वप्न.
होय एकदा होन अपेक्षित आहे श्री पवार साहेब पंतप्रधान
o ti haka banta hai pawar saheb pantpradhan zalech pahijet.mag bagha descha vikas hoel ani bharat deshat mandan hoel.
पवार साहेब कायम स्वरुपी फिक्स भावी पंतप्रधान आहेत.
चांगल विश्लेषण आहे,आशेच व्हावे महाराष्ट्रात शांतता नांदेल .
Saheb abhinandan 🎉🎉
या गोष्टीची संपूर्ण महाराष्ट् उत्सुकतेने वाट पाहत आहे
जेव्हांचे गहू तेंव्हाच पोळ्या.
हे झाले तर बर होईल आमचा पाटिंबा आहे
Nyc joke
मग भारत जगातला ५८ वा मुस्लिम देश बनायला वेळ लागणार नाही.
होतील 100%
लोकांना अनेक अश्चर्यकारक धक्क्यांची सवय झाली आहे, त्यामुळं अस झालं तर कुणाला जास्त अश्चर्य वाटण्याची अवशक्ता नाय. पण एक मराठी माणूस पंतप्रधान झाला तर सगळ्या महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट असेल.
होय हीच आमची ईच्छा.....पण हे मुजोर सत्ताधीष आणि त्यांना पोसणारे भांडवलदार बदलत नाहीत तोवर हा योग दुर्मीळ. .यांना पायउतार शेवटी एक तरी मध्यमवर्गीय बळी जाईल.....तेंव्हा आणि तो तयार होत आहे.लक्षात ठेवा....ते दीवस आता दूर नाहीत. क्रांतीच्या काठीचा आवाज होणार नाही पण उतमात करणाऱ्यांना धडा शीकवणची वेळ भरलेली आहे. लवकरच दीसून येईल
अजित दादा व शिंदे मोदी सरकार जाऊन INDIA आघाडीचे सरकार आल्याशिवाय भाजपा सोबतची युती तोडण्याचे धाडस करणार नाहीत
शिंदे कधीच महाविकस आघाडी कडे जाणार नाही 😂😂😂
शरद पवार कधी देवाघरी जातील याची गॅरंटी नाही , हे 5 वर्ष जागतिक का नहीं याची गॅरंटी नहीं आणि तू म्हणतोय 2029 मध्ये पंतप्रधान banaar 😂😂😂😂
@@ajitpawar9863 मी २९ नाही बोललो दादा, या विधानसभेनंतरच सगळ चित्र बदलू शकते अशी फक्त शक्यता व्यक्त केली आहे
@avkashborse अरे कोणता नशा घेतला होता तू 😂😂 शिंदे आता मुख्यमंत्री होणार आहे आणि तू म्हणतोय शिंदे bjp सोडून काँग्रेस जवळ जाणार आणि शरद पवार पंतप्रधान होणार 😂😂😂
मला असे झाले तर खूप खूप आनंद होईल. सुरेश पंदारे
त्यांना वर जाऊदया😂😂😂