गुरुमाते किती सुदंर गायन करतात तुम्ही माझ जर थोड फार मन भटकायला लागल ना तर माते मि मनाला आपल्या सुंदर असाआवाज। जो सरंस्वति मातेची देन आहे त्याच्या कडे वडवते आणी मन भटकु देत नाही 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 विशेस आभार माझे दादा मुकेश भाई (वारकरी कीर्तन यु टुब चँनल) संगत व पंगत चा परीनाम
ताई खूपच मनाला मोहून घेणारा आवाज आहे तुमचा तुमचं कीर्तन ऐकायला खूप छान वाटत आणि तुमच्या सोबत आमच्या तालुक्याचा अभिमान आमच्या गायन कोकिळा मंगल ताई गतीर तसेच नंदिनी ताई भारती ताई सुनिता ताई यांचेही प्रमाण खूपच छान आहेत खूप मस्त वाटत या सगळया ताई तुमच्या सोबत असल्यावर खूप छान कीर्तन आहे तुमचं
मनाला भावेल असे किर्तन..ऐकाव आणि ऐकतच राहाव अस किर्तन..सर्वच ताईंना आवाजाची परमेश्वराची देनगी आहे,ह.भ.प.सचिन महाराजांच्या हातात तर जादुच आहे.आणि साध्वी ताईंच किर्तन ऐकून समाधान वाटल.
वा... अप्रतिम आहे अभिनंदन... आम्हाला आपला मनापासून खूप अभिमान वाटतो... वारकरी संप्रदायाचा आपण एक अनमोल ठेवा व्होवो हि पार्थना... डॉ सुदाम महाराज पाने गावकर विश्व शांती केंद्र आळंदी पुणे
ह.भ.प. संजीवनी ताई गडाख आपण एक से बढकर हिरा जमा केला अप्रतिम शब्द रचना, माधुर्य गानसम्राज्ञी, अप्रतिम किर्तनकार ह.भ.प.सोनाली दिदी कर्पे यांच्या किर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले धन्य धन्य माता पिता ना साष्टांग दंडवत जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अप्रतिम दिदिच किर्तन 🙏🙏🙏 अक्षरशा शेवटची चाल आएकुन मि रडलो आहे 🙏🙏😭😭 दिदि तुमच्या सारख्या संतांचे जन्म घेणे म्हणजे देवाचे अवतार आहे 🙏🙏🙏 मि तुमच्या आई व बाबाचे चरण स्पर्श करतो कि तुमच्या सारखे संत त्यांच्या पोटी जन्माला आले 🙏🙏🙏 दिदि तुम्ही खरंच देवाचा अवतार आहात 🙏🙏😭 ह्या जन्मी तुमचे दर्शन घेतले म्हणजे माझ्या जन्मांचे सार्थक झाले 🙏🙏😭😭
माझ्या एकाआई ने शिवरायाना जण्म दिला तर तर महाराष्ट्र घडला तसे तुम्ही आज कितीतरी माहीला किर्तनकार जिजाऊ आसल्यास महाराष्ट्राला काय कमी राहनार ,फार सुंदर कीर्तन जय हरी ताई
खूप सुंदर निरूपण गायन खूपखूपच सुंदर अप्रतिम आवाज तसेच साथ संगत छान आहे आणि सोनालीताई तुम्ही वारकरी संप्रदायातील खरोखर लता (दिदी ) मंगेशकर आहात पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
सोनाली दिदी अप्रतिम किर्तन... गायन,वादन,नियोजन वर्णन करायला शब्द नाहीत ईतका ऊच्चकोटीचा त्रिवेणीसंगम पहिल्याच वेळी पाहीला आणि मन प्रसन्न झाल...धन्यवाद 🙏🙏🚩🚩👏👏👍
जय श्री राम कृष्ण हरी माऊली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय वा बहुत खुबसुरत जी 🌹🌹🌷🏵️💐🌸🌻🚩🔥🕉️🚩🌹🌹🌷 जय हो जय महाराज जी 🌹🌹🌷 जय जय श्री ओम नमो नारायणा नारायणा हरि हरि
जय जय राम कृष्ण हरी संत सगंतिचा महिमा छान सांगितला किर्तीन ऐकून छान वाटले ताई तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे गोड आवाज धन्य तुमचे मातापिता जय हरी ताईसाहेब
गुरुमाते किती सुदंर गायन
करतात तुम्ही
माझ जर थोड फार मन
भटकायला लागल ना
तर माते मि मनाला आपल्या
सुंदर असाआवाज। जो
सरंस्वति मातेची देन आहे
त्याच्या कडे वडवते
आणी मन भटकु देत नाही
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
विशेस आभार
माझे दादा मुकेश भाई
(वारकरी कीर्तन यु टुब चँनल)
संगत व पंगत चा परीनाम
सोनाली दीदी ही विचार सेवा मनापासून आवडली असेच ऐकत राहण्यासाठी सोनाली दीदीला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वराकडे मागणी, जय हरी
A
ताई खूपच मनाला मोहून घेणारा आवाज आहे तुमचा तुमचं कीर्तन ऐकायला खूप छान वाटत आणि तुमच्या सोबत आमच्या तालुक्याचा अभिमान आमच्या गायन कोकिळा मंगल ताई गतीर तसेच नंदिनी ताई भारती ताई सुनिता ताई यांचेही प्रमाण खूपच छान आहेत खूप मस्त वाटत या सगळया ताई तुमच्या सोबत असल्यावर खूप छान कीर्तन आहे तुमचं
खरोखर यांनाच म्हणावं भारताच्या गानकोकिळा सोनाली ताई , खूप खूप धन्यवाद, तसेच साऊंड सिस्टिम पण खूपच छान🙏🙏🙏👍
मनाला भावेल असे किर्तन..ऐकाव आणि ऐकतच राहाव अस किर्तन..सर्वच ताईंना आवाजाची परमेश्वराची देनगी आहे,ह.भ.प.सचिन महाराजांच्या हातात तर जादुच आहे.आणि साध्वी ताईंच किर्तन ऐकून समाधान वाटल.
Suresh Thorat diilkm
Suresh Thorat m
खरच आवाज .माउलींचा आशीर्वाद .
वा... अप्रतिम आहे अभिनंदन... आम्हाला आपला मनापासून खूप अभिमान वाटतो... वारकरी संप्रदायाचा आपण एक अनमोल ठेवा व्होवो हि पार्थना... डॉ सुदाम महाराज पाने गावकर विश्व शांती केंद्र आळंदी पुणे
Tushar
ह.भ.प. संजीवनी ताई गडाख आपण एक से बढकर हिरा जमा केला अप्रतिम शब्द रचना, माधुर्य गानसम्राज्ञी, अप्रतिम किर्तनकार ह.भ.प.सोनाली दिदी कर्पे यांच्या किर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले धन्य धन्य माता पिता ना साष्टांग दंडवत जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Nic didi
Nice
खूप सुंदर दिदी
अप्रतिम दिदिच किर्तन 🙏🙏🙏 अक्षरशा शेवटची चाल आएकुन मि रडलो आहे 🙏🙏😭😭 दिदि तुमच्या सारख्या संतांचे जन्म घेणे म्हणजे देवाचे अवतार आहे 🙏🙏🙏 मि तुमच्या आई व बाबाचे चरण स्पर्श करतो कि तुमच्या सारखे संत त्यांच्या पोटी जन्माला आले 🙏🙏🙏 दिदि तुम्ही खरंच देवाचा अवतार आहात 🙏🙏😭 ह्या जन्मी तुमचे दर्शन घेतले म्हणजे माझ्या जन्मांचे सार्थक झाले 🙏🙏😭😭
माझ्या एकाआई ने शिवरायाना जण्म दिला तर
तर महाराष्ट्र घडला तसे
तुम्ही आज कितीतरी माहीला किर्तनकार जिजाऊ आसल्यास महाराष्ट्राला काय कमी राहनार ,फार सुंदर कीर्तन
जय हरी ताई
सुंदर ताई
अप्रतिम
@@virtualpisal4774 mmm. Mmm. mm. k. k. K. M. m. K..
अगदी बरोबर आहे तुमचे मत। जय हरी माऊली। 🙏🙏👏👏🇮🇳🇮🇳🌼🏵🌷🌹🌹
अप्रतिम खुप छान आवाज आहे ताईचा nice kirtan
खूप सुंदर निरूपण गायन खूपखूपच सुंदर अप्रतिम आवाज तसेच साथ संगत छान आहे
आणि सोनालीताई तुम्ही वारकरी संप्रदायातील खरोखर लता (दिदी ) मंगेशकर आहात
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
Kay navkari konat gav ahe tumach
@@nsshinde2123 शिंदे ता चांदवड नाशिक
सोनाली दिदी अप्रतिम किर्तन...
गायन,वादन,नियोजन वर्णन करायला शब्द नाहीत ईतका ऊच्चकोटीचा त्रिवेणीसंगम पहिल्याच वेळी पाहीला आणि मन प्रसन्न झाल...धन्यवाद 🙏🙏🚩🚩👏👏👍
खरच खूप छान किर्तन आहे रोज बघतो यसगावचे किर्तन पण खूप छान झालेत
Khup Chan kirtan
खूप छान कीर्तन दिदी.... भगवे वस्ञ परिधान करून कीर्तन करता खूपच अभिमानास्पद.
Sundar
Ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
Ram Krishna Hari Didi Khup. Chan 💐🙏🙏👌
@@wamanjadhav9438 बो
राम कृष्ण हरी ताईंचे कीर्तन सुंदर एकदम
अगदी सूंदर असा आवाज भारतातील कोकीडा म्हटले तरी अर्पुण खुफ सुंदर किर्तण ताईस मनापासुन जय हरी
Ravsaheb Patil ऊकझञं
जय राम कृष्ण हरी हभप सोनालीताईचे छान गोड चितंन
शिवलीलापाटील हिने आसे किर्तन एकले
पाहीजे तीला थोड संमजल
काय आवाज आहे? भगवंताचीच देणगी आहे. अप्रतिम ताई. प्रमाण खूप छान.
वारकरीकिर्तन चँनलचे मनःपुर्वक आभार
आसे किर्तन दाखवित ज
खूप छान दिदी....
बऱ्याच दिवसानंतर तुमचा आवाज कानावर पडला.....
मन तृप्त झाले किर्तन ऐकून.....
गडाख ताईंचे मनपूर्वक आभार...
ताई एक नंबरख्या आहेतुमाना
@@ramdhanjadhav4836 äp
कलियुगाची मीराबाई सोनाली ताई.......
खरंच महाराष्ट्राची गानकोकिळा....
खुपचछानचालताईजयहरी
Mla pan dewache chinntan karnyas God AAWAJ YAWAj yenyasathi asis dhya JAY vittai JAY Hari VITTAL..
रामकृष्णहरी, अतिशय सुंदर चाल
अप्रतिम ताई खूप छान किरतन ,काय आवाज ऐकून मन प्रसन्न झाले,
छान आवाज आहे.
Apratim tai khup chan sunder bhawarth sangitle tumhi ya abhangache.
एक नंबर चिंतन जय हरी
काय आवाज आहे भारती ताईचा आणि मंगल ताईचा माझ्या मनाला खुप वेड लावतो ताई तुमचा आवाज 🌹🌹🙏🙏
खुप सुंदर शोभा आली मुरदग गा मुळे nice Dada
जय श्री राम कृष्ण हरी माऊली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
वा बहुत खुबसुरत जी 🌹🌹🌷🏵️💐🌸🌻🚩🔥🕉️🚩🌹🌹🌷 जय हो जय महाराज जी 🌹🌹🌷 जय जय श्री ओम नमो नारायणा नारायणा हरि हरि
ताई तुमच्या समोर सगळे सिंगर शून्य आहेत खूप सुंदर आवाज आहे ग्रेट work
या खरया सुसंस्कृत महीला किर्तन कार शोभतात प्रणाम माऊली 🙏🙏
चचग
Sonali Didi sunder kirthan Hari om,,dhanyavad. JADHAV VITHAL ADILABAD TELANGANA
M
माऊली माऊली🙏🙏🙏🙏
मी दररोज नित्य नेमाने शेवतीची चाल ऐकतो खूप सुंदर अप्रत्तीम वाााााा
Tai khup chan
खूप छान ताई सुंदर किरतन आहे
पुजणीय ,सोनालीताई आपण ज्ञानदानाचे पवित्र काम करता . साधनेतून भक्तीचा रस मुखातून निर्झरीत होतो .
अप्रतिम कीर्तन... उत्तम पखवाज साथ... उत्तम गायन साथ..
जय हारी माउली दीदी माऊली सेवा मंडळ आळंदी तर फे जय हारी माउली
सोनाली दीदी खूपच सुंदर कीर्तन
भारतीताई तुमचं गायन खूपच सुंदर
सचिन महाराज खूप छान पखवाज वाजवला
आगदी छान ...गायक पखवाज वादक व तसेच किर्तीन पण ..
Va khup Chan Tai.chal.pan.khup Chan zali
खुप सुन्दर कीर्तन माऊली
क्या बात है सोनाली दीदी प्रभू ने आपल्या गायनाची खूप सूंदर देणगी दिलीय प्रणाम आपल्या गायनाला
À
👌👌👌👌
.
Jay hari tai
धर्मसांप्रदायाच्या व्यासपीठावरील सर्व महिला भगिनी या संत वांग्न्मयाचा , वारकरी सांप्रदायाचा , आणि हिंदुधर्माचा स्वाभिमान आहे ...
🏵️🙏🚩🙏🏵️
दिदी नी मधुर वाणी मधुन खुप सुंदर गायन केल अप्रतिम दिदी
कोकिळा गायन बेस्ट किर्तन ताई.🙏💐💐
दर्शन व्हावे ही चरणी प्रार्थना
Mauli Jai Hari Lai Bhari
जय जय राम कृष्ण हरी
संत सगंतिचा महिमा छान सांगितला
किर्तीन ऐकून छान वाटले ताई
तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे गोड
आवाज धन्य तुमचे मातापिता
जय हरी ताईसाहेब
सलाम या सर्व ताईना गायक वादक निवेजण सर्वाना सलाम मूजरा
खूप छान झाले किर्तन ताई ,आवज खूपच अप्रतिम ,छान आहे, मन प्रसन्न झाले.
apeksha mhatre ताई मला खूप आवडलं तुमचा कीर्तन निमगाव चा
जय हरी ताई खुप छान कीर्तन
खुप छान👏✊👍 मस्त किर्तन
Krishna Thigale
ताई खुप छान किर्तन व सादरीकरण केले आहे . तसेच आपला आवाज खूप गोड आहे ऐकतच रहावं असं वाटतं.तुम्हाला खरंच देवाची कृपा आहे .
Khup chan gayan kirtan chan🙏🙏🙏👍👍
खुपच सुंदर आणि गोड आवाज आहे माऊली आपला
आपण जो उपक्रम राबवतात त्याला नगर जिल्हा वतीने मानाचा जय हरी माऊली आई कीर्तन अति छान आहे
Jay hari didi
Khup Sundar Chintan ramkrishn hari
जय गुरूदेव राम कृष्ण हरी विठ्ठल अतिशय सुंदर गायन दीदी 🌹🙏🌹👌🌹💐🌺🌹
खरोखरच.आपलाआवाजकितिछानगोड.झालाबरकाआहे
खरच,खुपच छान.जय हारी माऊली"
अमचा परभणी जिल्ह्यात कुठेही आपली सेवा असल्यास फोन करणे खूप ऐकण्याची इच्छा आहे
Jay hari tai ! very nice! i like this kirtan .
जय जय राम कृष्ण हरी माऊली
रूप पाहता लोचनी ,,, एकच नं खुप सुंदर 👌👌👍👍
Jjk
J🚞🚞🚟🚜🚝🚞🚟vggggeabwswaagaju Fu you though
Jai Hari🙏🙏
खूपच छान आवाज चाल👌👌
आणि पखवाज तर wow🙏🙏
मृदंग वादन खुपच छान, गोड वादन, 👌👌
खुप सुंदर आवाज आहे ताई
जय हारी माझ्या आई बहीनी नो तुमच्या चरणावरी माझे दंडवत ताई
मृदंग वादन खुप छान आहे माऊली...
महत्वाचं म्हणजे डोक्यावर ओढणी आहे . ताईंच्या 🙏 नाही तर काही महिला किर्तनकार डोक्यावर पदर किंवा ओढणी घेत नाही.
नमस्कार
Sawai.
ताई खरच गानकोकिळाच आहे आपण किर्तन वा किती सुंदर ऐकत च रहावे कधी संपूच नये असे वाटत होते धन्यवाद ताई
TAI FAR farach God God AWAJ TAI.......
Vitthal Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
खूप आनंद झाला आहे किर्तन ऐकून काय आवाज आहे 🙏🙏🙏💪💪💪💪👌👌💐💐💐💐💐
Khupchanchan
@@drawingartandcraft2644 😊😮
जय हरी ताई निमगाव करांचा
कीर्तन झाल्यावर आम्ही सर्व आनंदित झालो👏👏👏👏👌👌👌👌
Khup chan kirtan ahe tai tumche va loni khurd yethil shikatha khup chan zali
भारताची कोकिळा सोनालीताई अप्रतिम आवाज
सांऊड सिस्टिम ऐकच नंबर
Bharatratna my Sonalitai Didi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏shri Namdeo Jagannath Das ( Engineer Mumbai)
जबरदस्त किर्तन.वावा.
जय हरी माउली
सोनालि दिदि तुम्ही आमच्या आत्याच्या सासुच्या पुण्यातीला आल्या होतात मि तुमच किरतन औकल होत मांडाखळित मला तुमच किरतन खुख खुप अवडलय धन्यवाद ताई
छान ताई
मृदुनंगा चार्य खूपच अप्रतिम
ATI AADRNIY KIRTAN GAYAN PAKHWAJ FARCH CHAN CHAN CHAN CHAN CHAN CHAN TAISAHEB 🙏🙏❤️❤️🕉️🕉️👌👌👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
किर्तन चांग किर्तन चांग
होय अंगहारी रूप॥
खुप सुंदर किर्तन
खुप छान कीर्तन दिदि आपले आभार
,.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Khupch chan pakhawaj wadan sachin maharaj and bhartutai chal khup chan
जय हरी विट्ठल
वा सचिन महाराज याळीज अप्रतिम पखवाज वादन
शब्दात स्पष्टोक्ती आहे,सुंदर.,
Khupc avaj sundar tie
जय हरी माऊली खूप छान आवडले. सलाम तुम्हाला जय हिंद ✋✋✋👌👌👌
Ram krishna hari sonali didi
Khup sunder kirtan aaikayla milale tai 👏👏
मी कोनाचचं किर्तन ऐकत नाहि पण .ताई तुमचं किर्तन ऐकुन समाधान वाटलं
Ram krishan hari🙏🙏
ताई चे गायन आणि आवाज सुंदर आहे, ऐकतच राहावे असं वाटते
छान व गोड असे किर्तन ताई
छान व गोड असे किर्तन ताई
एकच नंबर चाल आहे
खूप सुंदर आवाज दीदी
कीर्तनही
काय आवाज आहे ताईचा खुपच छान
सलुट दीदी आवाज गोड