तासगावात संजयकाका रोहित पाटलांना जाणार जड? 'सरकार'ही साथीला; समीकरणे बदलली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 138

  • @pramodpatil-tiger7122
    @pramodpatil-tiger7122 3 дня назад +10

    सामान्य जनतेला पक्ष महत्वाचा नसतो, लोकांसाठी काम कोण करतंय ते महत्वाच असतयं आम्ही बदल घडवून दाखवणार....तासगांव कवठेमहंकाळ साठी अगदी योग्य निवड मा.संजय काका पाटील

    • @pramodpatil-tiger7122
      @pramodpatil-tiger7122 3 дня назад +1

      विकासात्मक नेत्रुत्व.....काकाश्री

  • @amitmiraje2184
    @amitmiraje2184 3 дня назад +9

    ३५ वर्ष निष्क्रियतेची,
    यंदा वेळ परिवर्तनाची

  • @Kakalover4004
    @Kakalover4004 3 дня назад +7

    तासगाव कवठेमंकाळ चा बुलंद आवाज फक्त आणि फक्त संजय काका❤

  • @pramodpatil-tiger7122
    @pramodpatil-tiger7122 3 дня назад +7

    🚩विचार फक्त तासगांव-कवठेमहंकाळ विकासाचा....👌💞💐विकासात्मक नेत्रुत्व.....काकाश्री

  • @vikasmali7313
    @vikasmali7313 3 дня назад +8

    सहानुभूती नको विकास पाहिजे त्यासाठी संजय काका पाटील

  • @trendingreelsyt02
    @trendingreelsyt02 3 дня назад +7

    Kaka the boss
    gorapade sarkar
    #sampla Vishay ❤

  • @Kakalover4004
    @Kakalover4004 3 дня назад +6

    कहो दिल से संजय काका फिर से❤❤

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 3 дня назад +6

    काका आमदार होणार म्हणजे होणारच

  • @abhijeetmayane9965
    @abhijeetmayane9965 3 дня назад +6

    Sanjay kaka patil

  • @THE_SHORTS338
    @THE_SHORTS338 3 дня назад +5

    kaka 👑🦁

  • @atulpatil1041
    @atulpatil1041 3 дня назад +5

    रडायचं नाही विरोधकांनी येणार तर काकाच
    तुमचं आता कुठ पळू आणि कुठं बसू एवढं च होणार 😅😅😅

  • @omkargavade9611
    @omkargavade9611 3 дня назад +4

    Only kaka❤

  • @shashikantmali5134
    @shashikantmali5134 3 дня назад +3

    निष्क्रियत्ता ही यावेळी सहनभूती भावनिकते पेक्षा मोठी आहे त्यामुळे कवठे आणि तासगावतील लोकच म्हणतात परिवर्तन हवे...
    #महायुती ⏰⏰⏰🏹🏹🏹🪷🪷🪷== ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰🙏

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 3 дня назад +5

    35 वर्षाच्या गोडबोल ला जनता बळी पडत नाही या वेळीं

  • @shashikantmali5134
    @shashikantmali5134 3 дня назад +4

    अर्ज भरताना रडारडी सांगता सभेला रडारडी ही आबा असल्यापासून चालली होती... लोकांना आता चूक लक्ष्यात येत विटा पलूस की प्रगत झाले आपल्या तासगांव पेक्षा...
    निष्क्रियता चवट्यावर आली आहे त्यामुळे परिवर्तन अटळ आहे...
    #⏰⏰⏰महायुती

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 3 дня назад +5

    वनवे आमदार संजय काका पाटील

  • @PradeepPatil-w2p
    @PradeepPatil-w2p 3 дня назад +3

    फक्त जनतेला भावनिक करायचं स्टेजवर रडायचं लोकांची दिशाभूल करायची .. दीड वर्षात त्यांनी साडेआठशे कोटी चा निधी आणला तो निधी फक्त कुठे खर्च झालाय एवढं जाहीर करा बदल हा नक्की होणार आहे 35 वर्ष निष्क्रियतेची

  • @sahils6818
    @sahils6818 3 дня назад +2

    35 वर्षे फक्त जनतेला चंदेरी स्वप्नं दाखवन्याचं काम आज पर्यंत अंजनीकरानी केलय.....
    अगोदर पोलीस भरती....आता MIDC.....😢
    कधी कॅलीफोर्निया तर कधी शांघाय....
    विकास तर काय झालाच नाय
    मोठमोठ्या बाता....आणि सहानुभूती फक्त एवढच यांच राजकरण🤦🏼
    पलुस,इस्लामपुर सारखे मतदारसंघ बघताना आमच्या मतदार संघाचा विचार केल्यावर लाज वाटते. फक्त स्वप्नं बघत राहिल्याची....
    पण आता या लोकाना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.⏰⏰⏰⏰

  • @VaibhavPawar-bk6ly
    @VaibhavPawar-bk6ly 3 дня назад +5

    Fix Kaka ⏰✌🏻

  • @prakashpatil7588
    @prakashpatil7588 3 дня назад +4

    Only kaka

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 3 дня назад +4

    आता सहानुभूतीला मत नाही

  • @pranavhingmire418
    @pranavhingmire418 3 дня назад +2

    यंदा वेळ परिवर्तनाची ⏰✌️💯

  • @pradippatil2224
    @pradippatil2224 3 дня назад +3

    संजय काका जनतेची कामे करणार आणि हे युवराज मुंबई मधून सुट्टी ला महिण्यात 2 दिवस येऊन नौटंनकी करून जाणार जनतेला सगळं समजलं आह आता

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 3 дня назад +4

    काकांचं येणार विकासाच दुसर नाव काका

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 3 дня назад +4

    मत विकासाला मत संजय काका ला

  • @UttamLokhande-t6r
    @UttamLokhande-t6r 3 дня назад +3

    25 वर्षाच्या राजकुमाराच्या हातात सत्ता देण्यापेक्षा 35 वर्षे रामराव राबणाऱ्या च्या हातात दिलेली बरं

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 3 дня назад +4

    रोहित पाटील यांनी गाजर दाखवले आहे 10वर्ष

  • @pankajpawar4552
    @pankajpawar4552 3 дня назад +3

    तासगाव कवेमहांकाळ विकास पुरुष संजय काका पाटील

  • @manishrasal5717
    @manishrasal5717 3 дня назад +2

    सामान्य जनतेचा नेता फक्त संजय काका पाटील

  • @yogeshmali7601
    @yogeshmali7601 3 дня назад +4

    विकासाचा महामेरू संजय काका पाटील च

  • @sandipkadam9953
    @sandipkadam9953 3 дня назад +3

    आमदार काकाच होणार

  • @girishpawar823
    @girishpawar823 3 дня назад +2

    सर्वसामान्यांची स्वप्न होणार साकार
    तासगावच्या विकासाला येणारा आकार
    संजय काकाच पाणीदार आमदार

  • @santoshwalvekar2775
    @santoshwalvekar2775 3 дня назад +4

    सहानुभूतीची लाट संपलेली आहे

  • @altafmujawar1653
    @altafmujawar1653 3 дня назад +3

    ओन्ली संजय काका

  • @ShivrajMane-l1h
    @ShivrajMane-l1h 3 дня назад +3

    राम कृष्ण हरी तुतारी पेक्षा विकासाच घड्याळ भारी

  • @santoshchougule3836
    @santoshchougule3836 3 дня назад +1

    पस्तीस वर्षे भूलथापांना बळी पडून जनतेचे नुकसान जनता ने केलं परिवर्तन होण्याची वेळ आली त्यामुळे जनतेचे आता संजय काकाच

  • @popatjadhav3291
    @popatjadhav3291 3 дня назад +4

    रोहित पाटील जिंदाबाद आमदार फिक्स आहे ❤❤❤

  • @SanjayMane-i6h
    @SanjayMane-i6h 3 дня назад +1

    सहानभुती म्हणजे 🦜 राव विकासाची दिस्या म्हणजे संजय काका पाटील ⏰

  • @atulpatil1041
    @atulpatil1041 3 дня назад +1

    अणि आता विरोधकांच आबा च किल्ल्यावर जोर केला आहे माहित आहे ना सहानुभूती मिळवण्याचा हे काम फक्त ह्यांना च जमत

  • @TejasChavan-j7y
    @TejasChavan-j7y 3 дня назад

    सहानभुती नाही विश्वास आहे येणारे आमदार रोहित दादाच आहेत..!❤️

  • @Skranker-y2r
    @Skranker-y2r 3 дня назад +4

    तुतारी वाजणार , रोहित दादाचा आवाज विधानसभेत गाजणार ! ✌️

  • @prathmeshkamble5032
    @prathmeshkamble5032 3 дня назад +1

    सहानभूती ची लाट आता चालणार नाही हे मतदारसघांत माहिती आहे

  • @suhaspatil829
    @suhaspatil829 3 дня назад +1

    कोणी कितीही टीका करा निवडून येणार तर आमदार संजय काका पाटील हेच

  • @RajdeepMohite-l2q
    @RajdeepMohite-l2q 3 дня назад +5

    तुम्ही किती बी करा बी हल्ला लय मजबूत आबांचा किल्ला✌️♥️💯

    • @ShubhamPatil-k5v
      @ShubhamPatil-k5v 3 дня назад +2

      किल्ला pdnar यन्दा

    • @RajdeepMohite-l2q
      @RajdeepMohite-l2q 3 дня назад

      जिल्हा परिषद बघा म्हणावं आता तिथे पण आमचा दादा नाही आय कत....😂😂😂😂

  • @sagarolekar3378
    @sagarolekar3378 3 дня назад +1

    फिक्स आमदार संजय काका पाटील ❤

  • @Hindu-rushi4455
    @Hindu-rushi4455 3 дня назад

    35 वर्षे फक्त जनतेला चंदेरी स्वप्नं दाखवन्याचं काम आज पर्यंत अंजनीकरानी केलय.....
    अगोदर पोलीस भरती....आता MIDC.....😢
    कधी कॅलीफोर्निया तर कधी शांघाय....
    विकास तर काय झालाच नाय
    मोठमोठ्या बाता....आणि सहानुभूती फक्त एवढच यांच राजकरण🤦🏼
    पलुस,इस्लामपुर सारखे मतदारसंघ बघताना आमच्या मतदार संघाचा विचार केल्यावर लाज वाटते. फक्त स्वप्नं बघत राहिल्याची....
    पण आता या लोकाना हद्दपार करण्याची वेळ आलीआहे

  • @RajdeepMohite-l2q
    @RajdeepMohite-l2q 3 дня назад +6

    तुतारी वाजणार आणि आमच्या दादाचा आवाज विधानसभेत घुमणार फिक्स आमदार दादाराव ❤💯✌️

  • @PrabhakarRusale
    @PrabhakarRusale 3 дня назад +4

    निवडणुकीत तर येणार आबांचा रोहित च ✌️✌️✌️✌️✌️

  • @girishpawar823
    @girishpawar823 3 дня назад +1

    35 वर्षे निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची

  • @PrakashPatil-xj9un
    @PrakashPatil-xj9un 3 дня назад

    परिवर्तन काळाची गरज आहे. Only Sanjay kaka🎉🎉

  • @UttamBandagar
    @UttamBandagar 3 дня назад +1

    फिक्स आमदार संजय काका

  • @Kakalover4004
    @Kakalover4004 3 дня назад +1

    रामकृष्ण हरी नको रे बाबा तुतारी😂❤

  • @akashkarnale8370
    @akashkarnale8370 3 дня назад

    भावी नाही फिक्स आमदार रोहित दादा🚨👑💪

  • @Aniket6579
    @Aniket6579 3 дня назад +3

    *तासगांव कवठेमहांकाळचं आधारकार्ड
    रोहित दादा पाटील*

  • @jaydipshinde915
    @jaydipshinde915 3 дня назад +7

    Fix होणार रोहीत दादाचं आमदार ❤ one side king

  • @TejasChavan-j7y
    @TejasChavan-j7y 3 дня назад +3

    फिक्स आमदार रोहित दादा 💪

  • @pratikpatil912
    @pratikpatil912 3 дня назад +1

    Kaka the Boss

  • @somnathmali8730
    @somnathmali8730 3 дня назад +1

    Only kaka ✌️👑🦁

  • @Kakalover4004
    @Kakalover4004 3 дня назад +1

    जो झाला नाही त्याच्या गावचा तू काय विकास करणार जनतेचा

  • @SanjayMane-i6h
    @SanjayMane-i6h 3 дня назад +1

    काका च आमदार होणार 🦜🦜 राव रडत बसणार

  • @akshaypatil8977
    @akshaypatil8977 3 дня назад +1

    फिक्स आमदार काका

  • @prathmeshkamble5032
    @prathmeshkamble5032 3 дня назад +1

    Kaka हेच 23 ला आमदार होतील

  • @SandeshKare-ri7eh
    @SandeshKare-ri7eh 3 дня назад +1

    Only sanjay kaka

  • @suhaskadam5262
    @suhaskadam5262 3 дня назад +1

    Only Sanjay kaka

  • @Vishal55276
    @Vishal55276 3 дня назад +3

    आमदार रोहित दादा चं 📯✌️

  • @pankajpawar4552
    @pankajpawar4552 3 дня назад +1

    सहानुभूती नको काका आमदार होणार

  • @swapnilchougule1241
    @swapnilchougule1241 3 дня назад +1

    संजय काका पाटील ❤❤

  • @yogeshmali7601
    @yogeshmali7601 3 дня назад +1

    रोहीत दादा नुसते पोपटपंची करतात

  • @maheshbhosale423
    @maheshbhosale423 3 дня назад +2

    कळेल लवकरच रोहित दादा काय चीज आहे, आणि काहीजण कायमच उड्या मारत असतात नुसते,भाव खातात उगाचच....
    निवडणूक जिंकणार तर रोहित दादा...

  • @SurajKamble-n9k
    @SurajKamble-n9k 3 дня назад

    आमदार फिक्स संजय काका पाटील

  • @PrabhakarbabaPatil
    @PrabhakarbabaPatil 3 дня назад +1

    संजयकाका काम करतील बाकी कोणी नाही

  • @swapnilpatil4211
    @swapnilpatil4211 3 дня назад +1

    फक्त नं फक्त काका

  • @pankajpatil384
    @pankajpatil384 3 дня назад

    35 वर्षाची सत्ता नष्ट होणार आहे आता.

  • @SunilKolekar-u1w
    @SunilKolekar-u1w 3 дня назад

    संजय काका पाटील फिक्स आमदार

  • @pankajpawar4552
    @pankajpawar4552 3 дня назад +1

    काका च आमदार होणार

  • @sahilmulla-mx5ml
    @sahilmulla-mx5ml 3 дня назад

    *नोव्हेंबर 20 तासगाव - कवठेमहांकाळ मधे तुतारी फिक्स*

  • @pradippatil2224
    @pradippatil2224 3 дня назад

    माझं एक च मत आहे ज्याने काम केल आहे त्याला निवडून द्या

  • @ajayjadhav5576
    @ajayjadhav5576 3 дня назад

    काका प्रेमी लाईक करा❤

  • @tejasjadhav1639
    @tejasjadhav1639 День назад

    फिक्स आमदारसजयपाटील

  • @PrabhakarRusale
    @PrabhakarRusale 3 дня назад +2

    रोहित दादा कामाचा माणूस ❤

  • @pankajpawar4552
    @pankajpawar4552 3 дня назад

    कोण कुणला जड जातंय हे कळल च

  • @AnilPatil-yw2jj
    @AnilPatil-yw2jj 3 дня назад +2

    तुम्ही चढवा किती बी हल्ला लय मजबूत हाय आबांचा किल्ला❤

  • @UmeshGavali-xr6rz
    @UmeshGavali-xr6rz 3 дня назад +1

    Rohit patilchya natki bhashnala janta aata bali padnar nahi...kaka fix aamdar honar ata

  • @SandeshKare-ri7eh
    @SandeshKare-ri7eh 3 дня назад

    Kaka ⏰👑

  • @maheshzambre-u3f
    @maheshzambre-u3f 3 дня назад +2

    रोहित दादाच जड जाणार आहेत त्यांना..

  • @PrashantKadam-h3o
    @PrashantKadam-h3o 3 дня назад +1

    काका द बॉस

  • @prasadpatil2442
    @prasadpatil2442 2 дня назад

    नक्कीच जड जाणार

  • @ajayjadhav5576
    @ajayjadhav5576 3 дня назад

    MIDC chya navavr aaba ni 25 varsh ghalvli Suman tai n 10 varsha aata rohit pn tech kartoy😂😂😂😂ullu banvych kam chaluye

  • @suyogwalvekar4627
    @suyogwalvekar4627 3 дня назад

    Tasgav mdhe Sanjay kaka lid aasanar❤

  • @ShubhamNalawade-v2o
    @ShubhamNalawade-v2o 3 дня назад

    काका ❤

  • @shankarsuraywanshi7625
    @shankarsuraywanshi7625 3 дня назад

    काका आमदार झालेच

  • @सरकार-ङ4ङ
    @सरकार-ङ4ङ 2 дня назад

    रोहित

  • @Vishal55276
    @Vishal55276 3 дня назад +1

    भावी मंत्री रोहित दादा पाटील 🚨📯✌️

  • @MayurKaldhone
    @MayurKaldhone 3 дня назад

    यंदा परिवर्तन अटळ आहे

  • @harshadpatil3899
    @harshadpatil3899 3 дня назад +1

    Rohit dads ❤❤

  • @nileshdixit2927
    @nileshdixit2927 3 дня назад

    Kaka

  • @ajayjadhav5576
    @ajayjadhav5576 3 дня назад

    विषय च नाही

  • @vishalwandare1369
    @vishalwandare1369 3 дня назад

    sanjay kakach yenar

  • @sanjaykadam2821
    @sanjaykadam2821 3 дня назад +1

    Only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉❤💯💪👍 sanjay kaka patil padanar he nischit aahe 👎

  • @vishalwandare1369
    @vishalwandare1369 3 дня назад

    koni kithi udya marude ghdyach yenar