Paha ata aai ya vlog madhe khush ahe pan ram dadachya video kayam aaichya chehryaver 12vajlele astat ti rohini bichari kayam ekun ghete saglyasobat sarkhe vaga
ओम दादा तुम्ही सर्व मिळून मागचे घर ( बाळ असते ते रूम) थोडा रिनोव्हेट आणि स्वच्छ करा. तुम्ही तो जास्त यूज करता बाळ पण तिथेच झोपते खुपशे व्हिडिओ तिथे शूट होतात खास करून रामचे व्हिडिओ तिथेच असता आणि खूप पसारा दिसतो. ती खोली बघायला खूप खराब वाटते. आज तुझे १ मिलीयन फैमिली आहे त्याना ब्लॉग मधे हे दाखवणार का तुम्ही.. आणि बाळा साठी पण स्वच्छता पाहिजे इन्फेक्शन होते त्याने. त्यात तिथे देव घर पण आहे तिथेच अस्वच्छता. किचन ओटाचा वॉर्डड्रॉप करा किव्हा पसरा हाइड करण्या साठी परदे लावा. काही तरी चेंजेस करा रिनॉवेट करा तो रूम.. (हे माझे सजेशन आहे. उगाच नेगेटिव कमेंट म्हणून घेऊ नये.)
Brobr bolala tai ,, baby chi room clean pahije, sarw tite bstat , video bnwitat ,,bhaji todtat ,, baby la kahi diwasa purvi admit kel hota , infection hote ata tri room clean kra ,take care ,,
@@KiranBhajipaleहो मी पण तेच सांगते आहे पिहू नाजूक आहे अजून. पाहिजे तशी वाढ झाली नाहीये तिची. आणि आता काही दिवसांनी रोहिणी चे पण बाळ येईल. पाहुणे आले तरी ते सुद्धा तिथेच बसता जास्त त्याच रूम चा यूज होतो.त्यामुळे एक यू ट्यूब फैमिली म्हणून लहान बाळा साठी काळजी वाटते बस बाकी तुमचे घर तुम्ही कसे पण ठेवा आम्हाला काही प्रॉब्लम नाही. लेकरांची काळजी घ्या फक्त.
हो त्यामुळे मी बोलते पिहू नाजूक आहे. पाहिजे तशी वाढ झाली नाहीये. ती रूम खूप अस्वच्छ आहे आणि जास्त यूज होते पाहुणे आले तिथेच बसता सर्व बायका. आता काही दिवसाने रोहिणी च बाळ येईल. त्यामुळे बोलली बाकी तुमचे घर आहे तुम्ही कसे पण ठेवा बाळासाठी काळजी वाटते बस बाकी काही नाही.
ओम दादा तू एका जुन्या व्हिडिओ मधे खूप वेळा बोलला आहे की सुदर्शन हा तुझा लहान पणा पासून चा मित्र आहे आणि दुकान मधे पार्टनर पण आहे. आम्ही सर्व काम सोबत मिळून करतो..
Paha ata aai ya vlog madhe khush ahe pan ram dadachya video kayam aaichya chehryaver 12vajlele astat ti rohini bichari kayam ekun ghete saglyasobat sarkhe vaga
Tyachya gharat ka bhadun lavta
Je khar ahe te batat@@NikitaGhodake-r3u
aai khup bhed bhav karte bhandan lavayche garaj nahi ani ti om la ghabrte
ते काय आहे ओम ना आईला व्हिडिओ मधे खुश राहायचे आणि हसायचे ५०० रू देतो आणि राम देत नाही म्हणून आई असा भेदभाव करते. 😂😂😜😜
😂😂😂😂 3:53 @@Simply-n2p7b
ओमच्या व्हिडिओमध्ये आई किती हसून बोलते बघा आणि रामच्या व्हिडिओमध्ये फक्त फुगलेला चेहरा असतो
Om nusata komal komal karto aani aai kashi madhe bolte aani ram chya video madhe bolat nahi aani aata kashi bolate bagha
परी खुप सुंदर दीसते आणी बोलते पण मस्त ❤❤
परी खूप गोड दिसत आहे ❤
om dada cha vidio mhde aai khupac khush diste pn 😊
Pari ch bolan aaikun khup hasu aale 😂😊 khup chan bolte pari ❤
Ya video mdhe pri khup chhan bolli Ani aamhala bghun khup hasayla aale mi Ani mazya मुलीला ❤
ओम दादा तुम्ही सर्व मिळून मागचे घर ( बाळ असते ते रूम) थोडा रिनोव्हेट आणि स्वच्छ करा. तुम्ही तो जास्त यूज करता बाळ पण तिथेच झोपते खुपशे व्हिडिओ तिथे शूट होतात खास करून रामचे व्हिडिओ तिथेच असता आणि खूप पसारा दिसतो. ती खोली बघायला खूप खराब वाटते. आज तुझे १ मिलीयन फैमिली आहे त्याना ब्लॉग मधे हे दाखवणार का तुम्ही.. आणि बाळा साठी पण स्वच्छता पाहिजे इन्फेक्शन होते त्याने. त्यात तिथे देव घर पण आहे तिथेच अस्वच्छता. किचन ओटाचा वॉर्डड्रॉप करा किव्हा पसरा हाइड करण्या साठी परदे लावा. काही तरी चेंजेस करा रिनॉवेट करा तो रूम..
(हे माझे सजेशन आहे. उगाच नेगेटिव कमेंट म्हणून घेऊ नये.)
Brobr bolala tai ,, baby chi room clean pahije, sarw tite bstat , video bnwitat ,,bhaji todtat ,, baby la kahi diwasa purvi admit kel hota , infection hote ata tri room clean kra ,take care ,,
@@KiranBhajipaleहो मी पण तेच सांगते आहे पिहू नाजूक आहे अजून. पाहिजे तशी वाढ झाली नाहीये तिची. आणि आता काही दिवसांनी रोहिणी चे पण बाळ येईल. पाहुणे आले तरी ते सुद्धा तिथेच बसता जास्त त्याच रूम चा यूज होतो.त्यामुळे एक यू ट्यूब फैमिली म्हणून लहान बाळा साठी काळजी वाटते बस बाकी तुमचे घर तुम्ही कसे पण ठेवा आम्हाला काही प्रॉब्लम नाही. लेकरांची काळजी घ्या फक्त.
हो त्यामुळे मी बोलते पिहू नाजूक आहे. पाहिजे तशी वाढ झाली नाहीये. ती रूम खूप अस्वच्छ आहे आणि जास्त यूज होते पाहुणे आले तिथेच बसता सर्व बायका. आता काही दिवसाने रोहिणी च बाळ येईल. त्यामुळे बोलली बाकी तुमचे घर आहे तुम्ही कसे पण ठेवा बाळासाठी काळजी वाटते बस बाकी काही नाही.
परी खूप सुंदर आहे दादा 😘
Itkya chotya kesanna clachar lau naka attapasun lau lahan kes ahe khichlya jaun gedtat kes ulat telani chan malish kara automatic mothe hotil kes
Pari Khup chan disti ye 🥰😘
❤परी खूप खूप छान बोलती😂
ओम दादा तू एका जुन्या व्हिडिओ मधे खूप वेळा बोलला आहे की सुदर्शन हा तुझा लहान पणा पासून चा मित्र आहे आणि दुकान मधे पार्टनर पण आहे. आम्ही सर्व काम सोबत मिळून करतो..
Bap re kiti cute bolat ahe pari as vatte Yeun gyav parila ani kisi krav ❤❤ beautiful sweet heart pari❤
Pari kup kup chan ek number ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Pari khup cut disate ❤❤
दादा तुम्हचे व्हिडिओ खूप छान आसतात ❤❤
बाकी च काही असो पणं परी फार गोड आहे
Pari khup hushar ahe ani cute pn ❤
Pari khup mast ❤
कोमल ला काहि विचारले तर विचार करुन छान उत्तर देते
खूप छान मस्त व्हिडिओ होता परी किती छान मस्त दिसत आहे बोलती पण किती छान खूप हुशार झाली परी आता ❤️❤️❤️❤️❤️
Pari khuuuuuuu khuub khub chan aahe....quitu quitu❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Om dada bollela ki sudarshan bhau partner ahe...lok kahipn Ishu kartat
Bhaiya pari ko aise hi video mein liya kariye pari bahut achcha bolati hai Mera mood fresh ho jata love you pari❤❤❤❤❤
Paricha dress khup chan ahe ❤❤
Dada ek tumhala sangte rag manu naka tumhi manisha tai la samjun ghet java todun bolat naka jau.
Attapasun ticya chotya kesanna clachar lawat naka jau karan ki kes khichlya sarkhe houn galna suru zal tar suchnar nahi
Pari zalypsun komal chan disayla lagli ajun ❤❤
Komal dress chaan ahe👌👌
Komal sarkhi disayla lagli ahe pari ..
खुपच छान दिसत आहे परी ❤
Lvkr theva ki nav pihu ch
ओम दादा तुमच्या विडोया खूप छान आहे मी मुंबई वरून पाहते छान आहे
परी खुप छान ❤❤❤
दादा तुम्ही कुठे राहतात
ओम दादा तुमच्या विड्या खूप छान आहे मी मुंबई वरून पाहते छान आहे❤❤❤
Tent house kitila aanl dada???
Paricha dress mast ahe
Pari khup cute ahe
मी जाण्यातच राहते पण मला परीला खूप भेटा वाटेल
Pari bhari bolte
Aamcya kde paus jala dhule la
परी खुप छान आणि हुशार आहे ❤❤
परी❤❤❤
Dada pari cha dress khup chhan aahe 👌👌
Pari la dress chan distoy dada👌👍
Pari kiti god bolte❤❤❤❤
Amchskde झाला पाऊस
Nice pari ❤
Paricha dress mst ahe ❤❤🎉🎉
Hi dada mi tumchi khup mothi fan aahe mla tu aani vahini khup aavttat piz reply mi
Aai mante bolu Naka Ani tumhi jevha viju bhau la bolle tevha.
Khup chan disat ahe pari ❤❤
परी खूप गोड आहे❤❤❤
Kya Saja hoti dur Lakshya kar live
Link patva dress ch
Tag kele ahe bagha
परी खूप गोड बोलते❤
Mi nagpur vrun bgte video mst aste tumche video
पाऊस सुरू झाला आहे हरियाणाला
Ho
Mi hariyana la ch aste
Khup chan video❤
😂😂❤❤
So cute pari ❤
👌👌👌👌
Oookkkkke😂
😅परी❤❤❤❤
❤❤❤❤❤
🙏🏼👍👌🏻
🥰👌👌🥰 nice nice
Tu tondavar bolto dada mhnun tu lokana avdt nahi
पाडव्याला करा बारस पाडव्याला करतात
Pari❤
छान
😂😂
Hi dada mi tumchi khup mothi fan aahe mla tu aani vahini khup aavttat piz reply mi
दादा तुम्ही कुठे राहतात
👌👌👌👌
So cute pari ❤
Pari ❤
❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤