💯हो बरोबर बोलल्या आत्याबाई तुम्ही.7:30 च ✨ माझी मम्मी आम्हाला सांगायाची की तिची आई म्हणायची की जोपर्यंत आपल्याला आपल्या आई-वडिलांची चप्पल दारात दिसतय ना तो पर्यंत तुमच अस्तित्व आहे आणि आता आमची मम्मी आम्हाला सांगत असते .ज्या दिवशी आई दिसेनाशी होईल ना.😢 तेव्हा शब्दा शब्दाला आई आठवल. तेव्हा मुलीच माहेरपणाला जायची इच्छा सुद्धा राहत नाही. भाऊ-भाऊजईने कितीही तोंडभरून बोलवलना तरी पहिल्यासारखी जायची इच्छा होत नाही. जो पर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरातून हक्काने आई मायेन पिशव्या भरून देत राहीन. कितीही थकवा असुद्या ते सगळ एकीकड आणि आईचं लेकीसाठी काय देऊन काय नाही ही धावपळ एकीकडे. एकदा का मुर्ती हरवली ना तर फक्त फोटोतल्या आठवणीतच आई वडील राहतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता त्यांच्या सोबत जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्या. 😍आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांच मिळून जो शब्द तयार होतो ना तो म्हणजे "आई ." आत्या तुम्ही मनातल विचार ओठांवर आणुन जे सांगितल ना शब्द न शब्द खरा आहे ओ. आज ॲक्टिंग नाही तर एकदम मनापासून तुम्ही बोलतांना दिसल्या. ❤️💯🙂
हा नवरा, सासू आणि घर तुमचा नाही आहे का? तुम्ही नेहमी बाहेरच बसल्या असता आणि कधी त7म्ही घराची tour पण नाही करवली किंचा तुमच्या लग्नाचे पण फोटो कोठे तुम्ही टाकले नाही आहात
खूप छान संदेश देत आहे तुम्ही खूप भारी काम करता तुम्ही.❤ Best of luck tai
thank u 😊❤
खूप छान आहे ❤😂😊😋
thank u 😊❤
तुमचे विडीओ खुप छान असतात ताई
खरंच आईसाठी लेकीचा जीव तुटतो याला तर आईचं प्रेम म्हणतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅❤❤❤😊
hona 😊
ताई खर आहे आई वडील आहेत तोपर्यंत आपल माहेर ताई. खूप सुंदर सदेश दीला. ताई तु सुंदर विडिओ करते. बघायला खूप आवडतात👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏. Dubai Uae
रेश्मा ताई एक नंबर कॉमेडी दोघी नी वेगवेगळे विषय घेऊन व्हिडीओ बनवत जा आम्ही वाट पहात असतो
ho nakki 😊
गोड गोड सासूबाईंची लाडाचे लाडू बाई म्हणजे रेश्मा ताई😊😊❤❤🎉🎉
😊❤😍
Ya laddo chi recipe share kara n❤
Khup chan sandesh aahe 👌
Dolyat panii aal tai episode bagun 😢😢 Chan zaly
thank u 😊❤
Kiti chan Sasu sun❤
बरोबर आहे तुमचं आई आहे तोपर्यंतच माहेर असत नंतर कोण विचारत नाही
व्हिडिओ चांगले आहेत ताई
Khup chan video😊😊😊
राम कृष्ण हरी 🙏🙏 बाकी माहीत नाही पण सासु आणि सुन कोमेडी खुप छान आहे तरी त्यातून खुप काही शीकण्यासारख आहे चांगले ते घेता आलं पाहिजे एवढेच आहे ❤❤❤❤
thank u 😊❤
अजुन रेशमी आई वडील बहीण भाऊ नातेवाईक दाखवत vido
Very nice Video🎉❤🎉
Thank you 🤗
Kharch khup chhan vatala
Kasle Bhari ladu kelet 😋 maji mummy pun ashich banvte khup testi lagatat 😋ladu bhagun tondala pani ale 👌
रेश्मा ताई छान व्हिडिओ आहेत
मस्त रेश्मा ताई व्हिडिओ काडीत जाणार रोज तुमच्या दोघींचे प्लीज ताई
ho 😊
mast Video aahe 👌👌👌👌👌
तूमचा रेशमा ताई तुम्ही खरंच सासू सूना आहे का मला सांगा मि वाट पाहत आहे विडियो टाका
💯हो बरोबर बोलल्या आत्याबाई तुम्ही.7:30 च ✨ माझी मम्मी आम्हाला सांगायाची की तिची आई म्हणायची की जोपर्यंत आपल्याला आपल्या आई-वडिलांची चप्पल दारात दिसतय ना तो पर्यंत तुमच अस्तित्व आहे आणि आता आमची मम्मी आम्हाला सांगत असते .ज्या दिवशी आई दिसेनाशी होईल ना.😢 तेव्हा शब्दा शब्दाला आई आठवल. तेव्हा मुलीच माहेरपणाला जायची इच्छा सुद्धा राहत नाही. भाऊ-भाऊजईने कितीही तोंडभरून बोलवलना तरी पहिल्यासारखी जायची इच्छा होत नाही. जो पर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरातून हक्काने आई मायेन पिशव्या भरून देत राहीन. कितीही थकवा असुद्या ते सगळ एकीकड आणि आईचं लेकीसाठी काय देऊन काय नाही ही धावपळ एकीकडे. एकदा का मुर्ती हरवली ना तर फक्त फोटोतल्या आठवणीतच आई वडील राहतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता त्यांच्या सोबत जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्या. 😍आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांच मिळून जो शब्द तयार होतो ना तो म्हणजे "आई ." आत्या तुम्ही मनातल विचार ओठांवर आणुन जे सांगितल ना शब्द न शब्द खरा आहे ओ. आज ॲक्टिंग नाही तर एकदम मनापासून तुम्ही बोलतांना दिसल्या. ❤️💯🙂
Kup Chan Kal kut gelat video nahi tabla Reshama mi rojch tumche video baghate Reshama love you Reshama
खुप मस्त विडिओ आहे.खुप मस्त संदेश दिला.
thank u 😊
Krach ahe mavshi Aai cya mage kon nasat kunach
खरचं ताई खूप छान संदेश देता आपण
thank u 😊
रेश्मा मस्त ऊत्तर देते आत्याला
❤
Lai Bhari ladu 😋😋😋😋
Hi Tai tumchi video chan Astat aatya pan chan Acting 😊
छान व्हिडिओ.........
Nice episode
खरच खूप विडिओ होता आई
Khup chan video ahe
Best video may dear reshma
Thank you 😊
Khrch Tai khup chan msg ahe ❤MLA suddha mjh Maher prkch ahe aai nhi na bapp nhi 😢konhi nhi ata mjh tith khup vait vatat
आई आहे तर सगल आहे
Ladu khup chan ❤ pitha kase bhijvayche te sag reshma please
Aai ulat sulat bolate Amala 😢yete
Mst Video aahe
एक व्हिडिओ चंपाषष्ठी च काढा तुमच्याजवळच निंबोडी मध्ये खंडोबाचं ठाणं आहे❤
हो 😊
Dry Fruits Nahi Takle Ka
Magaj Bee Kaju Badam Kismis Nahi Takli
Sofa kewdyacha aahe
आईचा जिव तुटतो मुली साठी
right 😊
Reshme reshme kay boltay ...reshma mahna.ooo ajjibai..😅 nusta oradata sunbaiwar..tumcha pahun dusrya sasa bighdun jatil...baki comedy chan watate pan tarihi😅😅
तुमचा व्हिडिओ पाहून मला माझा आई ,बाबा ची आठवण आली नाही आहे ते म्हणून
😊
रोज video टाकत जा
लाडू ची रेसिपी दाखवा
🎉🎉🎉🎉
🥰🥰🥰🥰🥰
❤❤ekdm barobar ye didi....
Ekdm bhari vidio..... kadla
बरोबर आहे 😢
Khar aahe tai ❤❤ video Chan aahe
❤❤❤❤
Mast video
Soni chya ghari ekhada vedio banava
Sasubai 200 ahet ka😂😂😂😂😂
😂😂
❤👌👌👌
Reshma sasu premal aahe
❤❤😊
🎉🎉🎉
❤❤❤❤😂😂
हा नवरा, सासू आणि घर तुमचा नाही आहे का? तुम्ही नेहमी बाहेरच बसल्या असता आणि कधी त7म्ही घराची tour पण नाही करवली किंचा तुमच्या लग्नाचे पण फोटो कोठे तुम्ही टाकले नाही आहात
तुमचे नेमके घर कुठे आहे रोज नवीन असते न म्हणून
Tai kaljala spersh kernara veedeo aahe. Aattya lekch natebeddel khup kaljala bhidto Mazi aaipen just 4month agoder varli khup radu aale veedeo pahun
😢😢
Best comedy
Thame khar sasu sauna aha ka
Tu aani makarand anaspure yanchya film chey nan Kay aahe.
सांगली मधुन बघत आहे .
खूप छान thank u 😊❤
मम्मी मला लाडू दे ना
😂😂😂😂
Dena ladu reshma
या ना घरी 😊
आता Navin kichan disto tumcha
ho 😊
हे कोणत्या प्रकारचे लाडू केलेत
Kasle ladu kelat
बेसन लाडू 😊
व्हिडीओ
Aap real me saas bahu ho
❤❤❤
❤❤