झटपट तळणीचे मोदक रेसिपी | talni che modak recipe |Divyankur kitchen |
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- झटपट तळणीचे मोदक रेसिपी | talni che modak recipe |Divyankur kitchen |
मोदक रेसिपी साठी साहित्य |
मोदक पारी साठी साहित्य
१ वाटी गव्हाचे पीठ
१वाटि बारीक रवा
१ वाटी मैदा
मीठ चवीनुसार
तेल ३ चमचे
पाणी आवश्यकतेनुसार
मोदक सारणासाठी साहित्य |
किसलेले ओल खोबर/ नारळ १
किसलेला गूळ १ वाटी
पांढरे तीळ २/३ चमचे
दुध पावडर १ वाटी
विलायची पावडर 1 चमचा
पारंपरिक मोदक रेसिपी
उकडीचे मोदक रेसिपी