मराठा नसल्याने फडणवीस भाजपची पहिली चॉईस नाहीच ? संदर्भ विनोद तावडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 472

  • @chandrakantchaudhari5579
    @chandrakantchaudhari5579 3 часа назад +42

    मराठी माणसांचा स्वाभिमान जिवंत ठेवणारा महाराष्ट्राचा हित जपणारा व दुसऱ्याच्या घरात लुडबुड न करणारा मुख्यमंत्री हवा

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 4 часа назад +60

    मराठा स्पर्धक नको म्हणून विनोद तावडे ना सुद्धा ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, कोणी प्रयत्न केला सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे

    • @azingo2313
      @azingo2313 28 минут назад

      We want a CM who is not a slave of Gujrat like DF

    • @hrk3212
      @hrk3212 13 минут назад

      विनोद तावडेला शहा मोदी रोज वाकून नमस्कार करतात का 😂​@@azingo2313

  • @ABP-1nb
    @ABP-1nb Час назад +11

    विनोद तावडे....साहेब cm🚩🚩

  • @pravinshelar8068
    @pravinshelar8068 5 часов назад +148

    म्हणूनच तावडेंचा कार्यक्रम लावला होता विरार ला.....

    • @dasharathtambhale4790
      @dasharathtambhale4790 4 часа назад

      फडणवीसांना संधी न देणे हा पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान असेल. गुजरात मध्ये पाटीदार पटेल नसलेले मोदी शहा चालतात पण महाराष्ट्रात फडणवीस चालणार नाहीत अशी शंका वाटणारे नाटक करत आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून असे मेंडेट कोणालाही मिळाले नाही, असे असताना या मेंडेट वर शंका घेतली जात आहे मराठ्यांच्या पुरोगामित्वावर शंका घेतली जात आहे हे दुर्दैवी आहे. आता भाजपाने चूक केली तर महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही.

    • @shivrakshak4185
      @shivrakshak4185 3 часа назад +7

      तावडेंना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे.

    • @revenant8061
      @revenant8061 3 часа назад +4

      ​@@shivrakshak4185
      Kashyala? Tawde ni kay kelay?

    • @ShashikalaPawar-d2u
      @ShashikalaPawar-d2u 3 часа назад +5

      पण तिथे ठाकुरांचाच कार्यक्रम लागला. तिकडे कर्जतमधे राम शिंदेकरवी दादांचा आणि धसांकडून पंकजांचा ही असाच कार्यक्रम चालू केला.

    • @Fun-0NN
      @Fun-0NN 3 часа назад +5

      कोण तावडे मी obc आहे, फडणवीस हुशार आहे. 🎉

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 4 часа назад +19

    महाराष्ट्राचे हित जपणारा मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 3 часа назад +29

    अमृता फडणवीस 😂 रोज रिल्स तरी बघायला मिळतील कारण आमचं वोट चोरलय पैसे वसूल 😅

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 Час назад

      का मराठा मुख्य मंत्र्याची पत्नी ला बोलायला पन परवानगी नाय का सावित्री बाईंच्या म्हाराष्ट्रात? त्यांना स्वातंत्र्य द्यायला हव गायला अन नाचायला मग रील बनतील जनतेसाठी. कसली तुमची घाणेरडी वृत्ती राव. घरच्या स्त्रियांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या जागी ठेवून विचार करा अन बोला. कंच्या पन जातीची असली तरी कुनाची पत्नी हाय ह्याच भान हव.

    • @SSK-hm3ri
      @SSK-hm3ri 24 минуты назад

      Tuzya aaya bahini dhandyala lagtil bgh tu..... budhwar pethet

  • @pritamnawade758
    @pritamnawade758 5 минут назад

    Ekdam khar bolnare rahul ji❤

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 3 часа назад +32

    विनोद तावडे ✌️✌️🚩🚩🚩

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      देवाभाऊ ❤❤❤❤

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 минуты назад +1

    मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणारा गोरगरिबांचे काम करणारा शेतमाल भाव कर्जमाफी मुलीला संरक्षण काळजी घेणारा आम्हाला मंत्री पाहिजे

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 5 часов назад +26

    संघ 100वर्ष होत आहेत. त्या मुळे महाराष्ट्रत bjp CM होणे अपेकषित आहे.

  • @yogeshwardahatonde5815
    @yogeshwardahatonde5815 2 часа назад +7

    विनोद तावडेंची शक्यता वाटते ..

  • @999dhananjay
    @999dhananjay Час назад +5

    गुजराती लॉबी होऊन देणार नाही फडणविसांना कारण त्यांना केंद्रात "तख्ताला" आव्हाण नकोय

  • @royalmarathatiger8744
    @royalmarathatiger8744 50 минут назад +3

    राज्यासाठी शिंदे साहेब पाहिजेत.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar Час назад +5

    शिंदे साहेबचं मुख्यमंत्री पाहिजेत ❤️🚩

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 5 часов назад +67

    विनोद तावडे यांवर त्यासाठीच ट्रॅप लावला होता

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      फक्तं फडणवीस ❤❤❤

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 3 часа назад +11

    राहुल कुलकर्णी उघड पणे फडणवीस व BJP चे समर्थन करतात, निपक्ष पत्रकारित नाही ही

    • @saaramm2162
      @saaramm2162 Час назад +1

      @@vijaysawle8525 तो जुनाच त्यांचा चाहता आहे 😂😂

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 часа назад +10

    तसे काही नाही मराठा समाज साठी फडणवीस साहेब येवढे काम कोणी केले नाही. हे मराठा समाज पण कळते.
    फडणवीस यांना संधी मिळाली पाहजे व एक लोकप्रिय सरकार चालवले पाहिजे.

    • @saaramm2162
      @saaramm2162 Час назад

      @@civilpractical8845 बस झालं त्यांना आता संधी द्यायची दोनदा दिली की😂😂 आता संधी फक्त हागे साहेबाना द्या त्यांनीच तर सत्तापरिवर्तन केले आहे असं ते म्हणतात.. होऊन जाऊ द्या 😂😂

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      Kharatya पडला की उताणा 😂😂😂😂

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 5 часов назад +48

    भावी मुख्यमंत्री विनोद तावडे 🚩🚩

  • @storytime5898
    @storytime5898 42 минуты назад

    Jayni mehanat ghetli पक्षासाठी त्याला dyave ...deva bhau❤❤❤

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 Час назад +5

    आता जातिपातीवर मुख्यमंत्री ठरवणार आहे आसे पत्रकार मानतात व दुसरीकडे संविधानाची भाषा बोलायची काय लोकशाहीची क्रुर थट्टा 🎉

  • @panditshinde3056
    @panditshinde3056 2 часа назад +7

    फडणवीस शिवाय चुकून कोणी CM झालं तर महाजन, पडळकर, सदाभाऊ,लाड इ. याना वेड लागेल!

    • @saaramm2162
      @saaramm2162 Час назад

      😂😂 दरेकर , तो ढकण्या वर्ते aad करायला हवेत 😂😂

    • @Farmermh
      @Farmermh Час назад

      😂

    • @nitinmore287
      @nitinmore287 Час назад +1

      ++Rambhau satpute🤣

  • @ShreeKshirsagar-np4rc
    @ShreeKshirsagar-np4rc 4 часа назад +35

    फडनवीस पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत येतील म्हणून त्यांना दूर ठेवल्या जाऊ शकते

    • @DTamerika
      @DTamerika 4 часа назад +1

      Yes absolutely right

    • @hankarkavach
      @hankarkavach 4 часа назад +1

      Right 👍

    • @ajitoct24
      @ajitoct24 4 часа назад +3

      Gujju gang kadhich Marathi PM hou denar nahi, mag te Gadkari saheb ka aso.

    • @Markit91
      @Markit91 3 часа назад

      😂😂

    • @jiti5034
      @jiti5034 Час назад +1

      Tyala ajun wel aahe

  • @shivmore6660
    @shivmore6660 5 часов назад +12

    फडणवीस मुख्यमंत्री होण्यात काहीही गैर नाही कारण MVA च्या विरोधात भाजप त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टिकवली आहे त्यांना बाजूला करणे म्हणजे महाराष्ट्र भाजप संपवणे आहे.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 4 часа назад

      Yuti madhil bhandane shinde ani ncp tech pahat hote. Shinde ni adavnukkelyache samor ale ahe

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 3 часа назад +3

      💯 सहमत

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      अगदी बरोबर

  • @Humanity-x5k
    @Humanity-x5k 59 минут назад +2

    मराठा व ब्राम्हण समाजाला संधी मिळाली आहे . आता ओबीसी चा मुख्यमंत्री व्हावा

  • @sunilpatil-uv5pk
    @sunilpatil-uv5pk 2 часа назад +1

    महाराष्ट्रात सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून महाराष्ट्रातील मराठी माणसाचाी प्रगती साधण्यासाठी चांगल्या नेत्यांची गरज आहे.असा नेता सध्या महाराष्ट्रात दिसत नाही

  • @suryakantgd
    @suryakantgd 2 часа назад +18

    फक्त आणि फक्त देवाभाऊ, तावडे साहेब दिल्ली तच बरे आहेत, मराठा च पाहिजे तर शिंदे साहेब Best

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      फक्तं आणि फक्तं फडणवीस साहेब ❤❤❤❤

  • @Gmgm189
    @Gmgm189 4 часа назад +7

    कर्तृत्व विनोद तावडे यांचे ही आहे पुढे BJP ल पुढे महानगर पालिका निवडणुकी ल सामोरं जायचं आहे, कुठ evm चलेलाच असे नाही, रोक ठोक,

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 25 минут назад

    विनोद तावडे मुख्यमंत्री व्हावेत

  • @shashikantkore1491
    @shashikantkore1491 37 минут назад

    एनडीटीव्ही पेक्षा तुमचा चॅनलला जास्त लाईक मिळतात

  • @8txj45
    @8txj45 2 часа назад +19

    निष्कलंक अभ्यासू मेहनती सर्वांना सोबत घेऊन जाणारे देवाभाऊ हेच भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे योग्य उमेदवार आहेत.भाजपा महाराष्ट्रात वाढवण्यात देवेंद्र फडणवीस ने खूप प्रयत्न केले आहेत.

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 4 часа назад +30

    देवेंद्र फडणवीस पुन्हा सीएम होऊ नयेत कारण महाराष्ट्रामध्ये शांतता राहणारच नाही त्यांच्या ऐवजी नितीन गडकरी साहेबांना सीएम केलेलं उत्तम राहील

    • @sushilmane503
      @sushilmane503 3 часа назад

      😂😂😂😂

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 3 часа назад +1

      आघाडी चे शेंबडे चमचे उगाच लुडबुड करत आहे 😂

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 3 часа назад +2

      Nitin Gadkari Yana Health Che khup problem Aahe.

    • @sushilmane503
      @sushilmane503 3 часа назад

      @@rajendrawandhare9114 tya peksha comment karnarya patlana jaticha problem aahe.
      Eknath shinde nahi tr fadnvis vhave Karan ya vijyat eknath shinde aani fadnvis yancha khup motha vata aahe

    • @santoshchonde5296
      @santoshchonde5296 3 часа назад +1

      सर्व समतीचा मुख्यमंत्री सद्यस्थितीत नितीन गडकरी हे होऊ शकतील..

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 5 часов назад +15

    विनोद तावडे 🎉🎉🎉

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 часа назад +2

    Only Devendra fadanvis 🚩

  • @imposter6013
    @imposter6013 5 часов назад +3

    सर Thumbnails वरती काम करा . अजून जास्त आकर्षक करता येईल

  • @gurudattahighschool1558
    @gurudattahighschool1558 4 часа назад +2

    विनोद तावडे vs देवेंद्र फडणवीस हा संघर्ष परत होईल अशी तरी शक्यता जास्त आहे

  • @royalmarathatiger8744
    @royalmarathatiger8744 48 минут назад

    राज्यात साध्या शिंदे साहेब, विनोद तावडे साहेब, गडकरी साहेब,,पंकजा मुंडे हे फडणवीस साहेबांच्या पेक्षा उजवे उमेदवार आहेत

  • @KIRANVPAWAR
    @KIRANVPAWAR 46 минут назад

    मंगेश चव्हान चाळीसगाव

  • @chaitanyachothe643
    @chaitanyachothe643 51 минуту назад

    यालाच मनापासून वाटत आहे की फडवणीस होऊ नये असं वाटत आहे
    होणारा तीळ पापड दिसत आहे
    जनतेने कौल हा फडणवीस लाच आहे

  • @endgame9559
    @endgame9559 Час назад +1

    Pankaja mundhe cm obc

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 41 минуту назад

    मराठी माध्यमे चर्चा करून थकले की "'देवेंद्रजी' मुखमंत्री होतील.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 часа назад +7

    बटेंगे तो कटेंगे चालले नाही,बाटोंगे तो काटोंगे धोरण चालले,जाती जमाती मध्ये फुट पाडुन एकमेकांना एकमेकांविरुद्ध लढायला लावले व जातीय समीकरणानुसार उमेदवार निवडून आणले...

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Час назад

    फडवणीस‌ ‌ मुख्यमंत्री ‌ केला‌ भाजपला
    मा.न.पा.‌मुबंई‌ जि.परिषद‌ प.समीती
    न.‌ पलिका‌ ग्रामपंचायत‌ पदसस्था‌
    येथे‌ धक्का‌ मतदान‌ विसरत‌ नाही‌ हे
    सर्व‌ ईएम‌ गुजराती‌ ईडी‌ शांत‌ बसले

  • @satishtapse3529
    @satishtapse3529 4 часа назад +4

    कुलकर्णी सर तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण ते तर सांगा प्लीज

    • @SagarAdhav-iq7my
      @SagarAdhav-iq7my 58 минут назад

      Udhav thakrey or Sharad Pawar 😂😂😂

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 5 часов назад +9

    मराठा जर मुख्यमंत्री झाला तर दिल्लीत तो स्पर्धक होत नाही किंवा राहातं नाही.

  • @amarsonwane6377
    @amarsonwane6377 5 часов назад +10

    साहेब भाजपला आपल्या पक्षाची वाट लावची नाही फांडवनिस मुख्यमंत्री होनार आहे

  • @sskhajekar6462
    @sskhajekar6462 3 минуты назад

    Again Mr. Shinde Saheb is will be Chief minister of Maharashtra.
    Wait and watch 😊

  • @SanjayPhopse
    @SanjayPhopse 5 часов назад +28

    जातीची सिमपत्ती घेऊन किती दिशाभूल करणार अरे यांच्या आधी पण असंख्य गैर मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेत त्यांनी सर्व समाजाला समान न्याय देण्याच काम केलं पण जेव्हा प्रत्रकार ऐका व्यक्ती ची बाजू घेऊन बोलतो ना तेव्हा कुठे तरी शंका येते.🚩

    • @Therock45451
      @Therock45451 2 часа назад

      सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री पद declare केल्यावर इकडे जरंगे बसणार उपोषणाला आणि मग नॉन मराठा मुख्यमंत्री असल्यावर तो मराठा vs ब्राम्हण किंवा मराठा vs ओबीसी करणार

  • @amitpatil6393
    @amitpatil6393 56 минут назад

    2019 ला देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा होता कीं.... तरी महायुती निवडून आली होती म्हणून असं काई नाही....

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 2 часа назад +8

    देवा भाऊ नसलं तर उडत गेली भाजप

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      फक्तं देवा भाऊ ❤❤

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 36 минут назад

    Sir.. MVA supporter ahe mi.
    Pan mala choice dili Fadanvis is capable administrator

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 4 часа назад +18

    2019 ला मी पुन्हा येईन ही देवाभाऊ यांची घोषणा 2024 ला प्रत्यक्षात येत आहे.

  • @RahulAge-q1d
    @RahulAge-q1d Час назад

    काल रात्री 10 वाजता अमित शाह आणि विनोद तावडे यांनी dinner सोबत केले.

  • @sahebraochaudhari5595
    @sahebraochaudhari5595 4 часа назад +1

    देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होणार

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 часа назад +4

    विनोद तावडे ❤❤🚩🚩

  • @prakashuplanchwar1198
    @prakashuplanchwar1198 3 часа назад +1

    Only obc

  • @shamkadam2061
    @shamkadam2061 4 часа назад +1

    फक्त राहुल दादा

  • @anon_privt
    @anon_privt Час назад

    महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पेशवे पंतप्रधान बाजीराव बल्लाळ, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे.

  • @RavindraJoshi-m8h
    @RavindraJoshi-m8h 5 часов назад +31

    101%❤देवा भाऊ पुन्हा

  • @deepakraut5657
    @deepakraut5657 2 часа назад

    महाराष्ट्र इतका संकुचित विचारांचा नाही.. मला वाटतं मतपेटीतुन हे दाखवून दिलेच आहे.

  • @manoharkadam4096
    @manoharkadam4096 Час назад

    विनोद तावडे

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 Час назад

    दिल्लीतील पक्ष प्रमुखांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती किती पाताळयंत्री आहे हे पक्क माहिती आहे ह्याने सत्तेसाठी परंपरागत मित्र शिवसेनेला सम्पविले आहे त्यामुळे हा सत्तेतील भस्मासुर आहे त्यामुळे त्याला बाजूला करणे योग्य आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 часа назад +1

    गुजरात , मध्यप्रदेश , राजस्थान प्रमाणे मागच्या रांगेतील आमदाराला मुख्यमंत्री करा . फडणीस मुख्यमंत्री झाले तर त्यांना खूप लोकांना फेस करावे लागेल .बहुधा तीन उपमुख्यमंत्री होतील कि काय ?

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 3 часа назад

    Deva bhau only

  • @shitalrajmane5189
    @shitalrajmane5189 4 часа назад +7

    देवा भाऊ एकमेव

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar6777 5 часов назад +31

    राहूल तूमच्या वरचा आमचा विश्वास संपलाय

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 5 часов назад +2

      Tu nako theu😅

    • @Markit91
      @Markit91 3 часа назад +1

      तुझ्या विश्वासावरच जिवंत आहे ते 😂

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад +1

      😂😂😂😂😂

  • @abidshaikh4920
    @abidshaikh4920 2 часа назад +8

    Only Vinod Tawde.
    Maratha Manus.

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 55 минут назад

    कुणबी मराठा मुख्यमंत्री करावा.. तो ओबीसी असेल आणि मराठा पण

  • @pradipmorale2518
    @pradipmorale2518 Час назад +5

    मराठा समाजाला लई वेळेस झालेत पण आता OBC 🙏चा CM पाहिजे बदल हवा

  • @KIRANVPAWAR
    @KIRANVPAWAR 46 минут назад

    Cm mangesh chavan

  • @dadaharisanap4253
    @dadaharisanap4253 Час назад +1

    नमस्कार राहुल कुलकर्णी सर पाच वर्षे सत्ता भौगोलिक ना फडणवीस यांनी बाकीचे कार्यकर्ते आहेत ना विनोद तावडे पंकजाताई बावनकुळे सुधीर मुनगंटीवार

    • @Farmermh
      @Farmermh Час назад +1

      त्यांचा कार्यक्रम करेल फडणवीस

    • @Humanity-x5k
      @Humanity-x5k Час назад

      ओबीसी मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • @shrikantraut20
    @shrikantraut20 3 часа назад +1

    ही माणसिकता बदलली पाहिजे...

  • @jadhavdashrath2742
    @jadhavdashrath2742 Час назад +6

    हाके साहेबांना cm करा त्यांच्यमुळे सत्तापरिवर्तन झाले आहे

  • @SagarAdhav-iq7my
    @SagarAdhav-iq7my Час назад +1

    Tula karaycha ka mag Chief Minister @Rahul Kulkarni 😂😂😂😂
    Just burnoil moments or kuch nahi

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 5 часов назад +37

    मराठा म्हणून विनोद तावडे साहेब योग्य ठरतील

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 5 часов назад +6

      Ani कर्तुत्व म्हणून😂

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 5 часов назад +1

      ​@@Aspirants.1232Changle ahe kartuv

    • @kirandeshmukh1161
      @kirandeshmukh1161 4 часа назад +2

      राहुल सर, विखे पाटील, आणि मुरली अण्णा मोहोळ या दोन्ही पैकी एक मुख्यमंत्री होतील

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 4 часа назад

      Kay rao? CM chair hi shobhechi khurchi ahe ka?

    • @DTamerika
      @DTamerika 4 часа назад

      विखे मूळ बीजेपी च नाही ​@@kirandeshmukh1161

  • @ssk3342
    @ssk3342 Час назад

    एकनाथ शिंदेन मुळे व मराठा मुळे जर येवढे यश मिळाले तर लोकसभे वेळी कोण मुख्यमंत्री होत फक्त एका व्यक्तीला टार्गेट करण मिडियाचा धंधा आहे.

  • @Santoshtehaleyoutub
    @Santoshtehaleyoutub Час назад +2

    हिंदू आहे ना मग जात पात कशला पहीजे

  • @ranjeetdapkekar3250
    @ranjeetdapkekar3250 2 часа назад

    कुलकर्णी सर,
    तुम्ही तुमच्या छातीवर एकदा हात ठेऊन सांगा की खरचं BJP ला १३६ जागा कश्या भेटल्या ते..
    तुम्ही महाराष्ट्र भर फिरला आहात..
    तुम्हाला आम्ही निःपक्ष समजत होतो पण तुमचं खर रूप हे वेगळच आहे

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 4 часа назад +39

    विनोद तावडे मुख्यमंत्री असावेत

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 Час назад

      तावडेंचे निवडणूक जिंकण्यात योगदान काय?

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 Час назад

      देवा भाऊ

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 4 часа назад +2

    तुम्हला कोणी सांगितल आतल्या गोष्टी

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 4 часа назад +1

    महाराष्ट्रद्रोह करणे म्हणजे कतृत्व काय ???

  • @ksameer2222
    @ksameer2222 4 часа назад +1

    Gadkari is best choice...
    Phadnvis may put mh in unrest.. Katkarstani..

  • @vijaych123
    @vijaych123 3 часа назад +1

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नकोच. ते एवढे कर्तुत्ववान आहेत तर त्यांना पीएम करावे.

  • @nitinkadu8858
    @nitinkadu8858 4 часа назад +12

    देवेंद्र फडणवीस एकदम हुशार माणूस आहे मुख्यमंत्री देवा भाऊ हवा

  • @dhananjayathawale3489
    @dhananjayathawale3489 Час назад

    योग्य विश्लेषण केलं आहे, bjp त काही लोकांनाफडणवीस नको आहेत

    • @saaramm2162
      @saaramm2162 Час назад

      @@dhananjayathawale3489 बीजेपी तिलच नाहीत तर सर्वसामान्य लोकांनाही तसे वाटत असावे.. पण चिंता फक्त दरेकर लाड खोत वर्ते पडळकर यांना आहे, आमचं काय होईल म्हणून

  • @vasantalane.
    @vasantalane. Час назад +6

    देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत.💐 परळी वै.

  • @jiti5034
    @jiti5034 Час назад

    पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला लाज वाटिले पाहिजे मुख्यमंत्री जात बघून ठरवायला

  • @shubhamdivekar
    @shubhamdivekar 2 часа назад

    Murlidhar mohal next cm

  • @ganeshmandlik7501
    @ganeshmandlik7501 Час назад

    विनोद तावडे मुख्यमंत्री😂

  • @anilkagade9342
    @anilkagade9342 3 часа назад

    ऐसा कोई सगा नहीं, जिसे उसने ठगा नहीं 😂

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 4 часа назад

    सध्याच्या परिस्थितित कर्तुत्वापेक्षा भाजपला जात महत्वाची आहे . भाजपने जातीच व धर्माचे राजकारण करीत आहे

  • @ajworld7274
    @ajworld7274 4 часа назад

    आतापर्यंतचा इतिहास आहे महाराष्टात..एकदा उपमुख्यमंत्री झालेला नेता हा नंतर कधीही मुख्यमंत्री झाला नाही..

  • @DevFlix_Official
    @DevFlix_Official 2 часа назад +1

    राहुल पहिल्या दिवसापासून तुम्हाला वाटते की फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत.. any personal grudges? कारण तुमच्या अलीकडच्या सगळ्याच व्हिडिओचा हाच टॉपिक आहे...

  • @nitinkadam1109
    @nitinkadam1109 4 часа назад

    मराठा असेल तर कोणत्या विस्थापित मराठा ला फायदा होतो
    फक्त व्यापारी ना व दिल्ली पुढे झुकणारे पाहिजे

  • @KishorGharke
    @KishorGharke Час назад

    हा महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश आहे श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावा याचा जर साथीला तुम्ही नसाल ना धुमार निवडणुकीमध्ये तुम्हाला इतकं कधीही यश मिळणार नाही

  • @Pune456
    @Pune456 Час назад

    अजित पवारांशी असलेली जवळीक देखील देवेंद्राजनची दिल्लीला आवडत नाही

  • @ajayjadhav601
    @ajayjadhav601 35 минут назад

    Vinod tawde

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 8 минут назад

    कुलकर्णी साहेब तुम्ही काही सांगू नका तुमच्या मनातलाभी मुख्यमंत्री फडणवीसच आहे

  • @amitx9
    @amitx9 3 часа назад +13

    मराठा मुख्यमंत्री झाला तर एक मोठा गट त्यांचा मतदार होईल पण फडणीस मुळे काय मिळणार ?

    • @bhushanbhojraj
      @bhushanbhojraj Час назад

      Je bhetaycha aahe te already bhetla aahe bjp la aata fakta FADNAWIS

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 Час назад +1

      का? फडणवीसला जी व्हिजन आहे ती पवारांना पण आहे असे चाळीस वर्षात दिसले नाही. मराठा ही काय मुख्यमंत्री बनण्यासाठी अट आहे का शिव शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या म्हाराष्ट्रात? फडणवीस, भुजबळ, आठवले का नको मुख्यमंत्री?

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 5 часов назад +16

    फडणवीसच होणार, कारण संघाचा हेतुच हा आहे

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 4 часа назад

    महाराष्ट्र देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राज्य आहे. आणि येणाऱ्या काळात खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत त्यामुळे heavy lifting करण्याची खूप तयारी ठेवावी लागेल. त्या दृष्टीने एक फास्ट responding यंत्रणा Maharashtra सत्कार का उभी करावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अशीच 5 येत एक्सपेरी हा महत्त्वाचा ठरणार आहे शिवाय त्यांना मुख्यमंत्री बनवणे हे बरोबर वाटते. एकनाथ शिंदे हे सुद्धा धडाडीचे नेता आहेत आणि त्यांच्या योग्य स्थान सरकार मध्ये असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. देवेंद्र जी एक निष्पक्षता आणि just/balanced विचारांचे व्यक्तिमत्त्व आहेत त्यामुळे ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील असा मला विश्वास वाटतो.