tumchya sarkhaya you tubers ni vari cha purna Video and Mauli cha paduka Darshan karun dila Baddel saglyancha khup abhaar, amhi Ghari basun amhi vari cha Anand ghetla 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏aboard,,,,Mauli🙏🙏Rama Krishna Hari🙏🙏🙏
खूप खूप आभार माऊली अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यातील आनंद अगदी जसेच्या तसे आमच्या पर्यंत पोचवितोस घरबसल्या वारीत असल्याचे समाधान देत आहे मनपुर्वक आभार असेच संपूर्ण वारी अनुभवास तुझ्या कृपेने येऊ दे हेच दान विठ्ठलाच्या चरणी मागतो
राम कृष्ण हरी माऊली खरंच खूप आनंद झाला मी ह्या वर्षी वारीला येऊ शकलो नाही आणि मला याच खूप वाईट वाटत होत खूप Miss करत होतो वारी. तुमचा मुळे मला वारी online अनुभवता येत आहे आणि तो वरीचा आनंद घेता येत आहे त्यामुळे तुमचे मानाला तेवढे आभार कमीच आहेत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ हीच श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली प्रार्थना. आणि तुमचा कडून असेच चांगले कार्य घडतं राहो . राम कृष्ण हरी
निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रूखमाई श्री पंढरीनाथ महाराज की जय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अजित दादा खुप chan Mahiti दिली आमच्या Saswad बद्दल, अजहूं एक गोष्ट आहे, ज्ञानेश्वर महार्जांचे dhakte Bandhu संत सोपान काका यांची समाधि V त्यांचे आगमन palkhi अल्याच्या dusrya दिवशी झाल, तुम्हला माहिती नसेल ok Pn खूप Chan वीडियो केला तुम्ही
जय हरी माऊली 🙏 दादा तुमचे विडीओ अप्रतिम आहेत.. तुमची सांगायची पद्धत.. आणि व्हिडिओमध्ये ज्या बारीकसारीक गोष्टी तुम्ही शुट करतात ते खूप भारी असतात तुम्हाला एकदा भेटूशी वाटते.. आहे तुम्ही कुठे राहतात माऊली🙏.. आम्ही पण युट्युब चाईनल चालू केले आहे.. तुम्ही विडीओ आडिटिंग साठी कोणते App वापरतात कृपया सांगा ना काही..
Bhau mala tujhyat kharach dev disla Kiti tras sahan kartoys amhala dakhavnyasathi kharch dada tula manl pahije mi 25/6 ya tarkhela just youtube kholl ani tujh channel aal mag mi just ek video baghitla ki alandi te pandhrpur pai var as kahi tari mala yevdhi traditionl kay kay avdat nahi khar jevha mi tujhe video baghatoy roj ala ki first second view majhich asel kharach tujhyasarkha youtubeerr ajj paryant pahila nahi kiti te kasht kiti te upashi anvani chaln khoop avghad kam ahe ani te tu kartoys keep it up 👍best of luck for your life Ani mi 4 July la natepute madhe yenar aahe maulinchya varit tevha mala tula bhetayachy mala khoop avdel
Hey hi Ajit very Happy to experience vari with your video, you are doing such a great work of showing this unique experience to the World. Have you participated in any dindi like where are you staying during this journey?
@@DigitalWarkari ok actually I am from Alandi ani mazi dindi aahe Number 93 rathamage if you want any help regarding stay or meal will be very happy to help. Currently I am not there but my uncle is taking care of it, we will be very happy to help you. Because as per my understanding it's very difficult to get hotels during vari
Dhyanoba माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली आहे
ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय
छान बनवला व्हिडिओ माऊली
आम्ही खरच वारीतआहोत असे व्हिडिओ पाहुन वाटते रामकृष्णहरि माऊली
🙏✨
राम कृष्ण हरी
Kharach adbhut aahe he mazhe warkari. Evadhi bhakti he Deva mala hi labhu de. Vithhala chya charni mazha sashtang dandwat.
जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग सानप खडकवाडी बीड
Jai vittaljaiy jai vittal
👌🏻👌🏻👌🏻🚩🙏🙏🙏🚩।।जयहरी विठ्ठल।।
Jay hari vithla 🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुमचे व्हिडिओ अभिनंदन सुंदर आहे अशीच पालखीचे व्हिडिओ नवीन नवीन वार लावावी सुंदर आहे
Jai sankar
संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏 खूप छान व्हिडिओ.खूप खूप धन्यवाद.
खुप छान व्हिडिओ बनवता माऊली
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले.
तुम्ही पाऊली व फुगडी खेळलत तर व्हिडिओ ला आजुन शोभा वाढेल.🚩🚩
Camera तुम्हाला पकडावा लागेल मग 😁✨
जयहरी
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी
तुळसी माळ गळा गोपीचंदन टीळा । हृदयी कळवळा वैष्णवांचा ।।
एक बाह्य लक्षण आहे आणि एक अतरंग लक्षण आहे वारकर्याचं
Jay Hari Mauli
माऊली माऊली माऊली🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
छान ओडीओ आहेत जय हरी माऊली
जय हरी विठ्ठल
हारी हारी बोल
tumchya sarkhaya you tubers ni vari cha purna Video and Mauli cha paduka Darshan karun dila Baddel saglyancha khup abhaar, amhi Ghari basun amhi vari cha Anand ghetla 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏aboard,,,,Mauli🙏🙏Rama Krishna Hari🙏🙏🙏
भाऊ तुमच्या चैनलच्या माध्यमातुन घर बसल्या वारीचा आनंद घेता येतोय धन्यवाद तुम्हाला. राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरि माऊली 🙏
माऊली माऊली
महाविष्णुचा 🌄अवतार🙏 सखामाझा ज्ञानेश्वर 🚩🚩🙏🌺
भक्त पुंडलिक महाराजांच्या प्रस्नाचे उत्तर 🌹🙏
भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला खरंच संत ज्ञानेश्वर महाराजांची दर्शन झाले मनःपूर्वक आभार
खूप खूप आभार माऊली अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यातील आनंद अगदी जसेच्या तसे आमच्या पर्यंत पोचवितोस घरबसल्या वारीत असल्याचे समाधान देत आहे मनपुर्वक आभार असेच संपूर्ण वारी अनुभवास तुझ्या कृपेने येऊ दे हेच दान विठ्ठलाच्या चरणी मागतो
, ज्ञानेश्वर महाराज की जय
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आभारी आहोत भाउ
राम कृष्ण हरी माऊली खरंच खूप आनंद झाला मी ह्या वर्षी वारीला येऊ शकलो नाही आणि मला याच खूप वाईट वाटत होत खूप Miss करत होतो वारी. तुमचा मुळे मला वारी online अनुभवता येत आहे आणि तो वरीचा आनंद घेता येत आहे त्यामुळे तुमचे मानाला तेवढे आभार कमीच आहेत. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ हीच श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली प्रार्थना. आणि तुमचा कडून असेच चांगले कार्य घडतं राहो .
राम कृष्ण हरी
खुप खुप धन्यवाद ✨🙏
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
संत dyneshwar महाराज कि जय 🙏🙏
Jay Jay Ram Krishna Hari
Mauli tumche video pahun mi aaj gavakadun palkhi kade nighalo 😇
Ashwini Rahate
Jay hari vithhal
मी सासवड ला पालखीला जावून आले
🙏✨
🙏Jay Hari Mauli 🙏khup bhari vattey vari pahun
पाढुरंग
जय हरी माऊली 🙏
भाऊ तू तर विठ्ठलच दिसतोयस 🙏रामकृष्ण हरी 🙏
ज़य
Jay 🚩🚩
जय माऊली🙏🙏
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏💐💐
🙏✨
🙏जय हरि माऊली खुप खुप धन्यवाद
Thanks
जय हरी 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी 🌺
महाराज मनोरंजन म्हणून भजन करत नाहीत भक्ती नामस्मरण म्हणून भजन करतात
Ram Krishna Hari 🙏
जय हरी मावली माझी आई आहे पालखी बरोबर तीच दर्शन झाल तर बर होईल
🌷🙏जय हरि महाराज 🌷🙏
निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रूखमाई श्री पंढरीनाथ महाराज की जय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अजित मस्त वारीतले विडिओ बनवले आहेत...एकूणच वारीतली जगरहाटी कशी चालते हे तुमच्या विडिओमधून पहायला मिळाले...खुप छान वाटले...
खुप खुप धन्यवाद
जय
Jay hari,,,,
जय जय राम कृष्ण हरी
Jay hari sir
🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी
👍
ही सगळं कोण दाखव त नाही आस गोष्ट छान
Jai mauli
Mala pn vari karaychi aahe khup iccha aahe. Aapn pudchya welela sobat karut wari
🙏🙏
जय ⛳⛳
Jay hari 🙏🙏
Jay 🙏
DAV pavla dar varsi jawa bakti kara mantra japa visru naka Jay hari
Santancha mahima tho Bahu gugam,aani tumhla tay santanchya sangatit rahayla miltoy tyala hi Bhagya lag nhi ka ? Aani tay santancha darshan tumhi aahala Deta taya sathi tumhla la khup khup punya labho
भाऊ दिंडी नं 23 रथाच्या मागे ये मी त्या दिंडी ते आहे
Vitthal vitthal Jai Hari
chhanch Ajit ji
🙏✨
Bhetu mauli vakhri madhe
🙏✨
Paule chalti pandhari chi vaat
🙏🙏🙏🙏🙏
भाऊ त्याला पाल नाही राहूटी म्हणतात.
जय हरी..
mast..खरंच तिथेच असल्यासारखं वाटतय मला..Stay Blessed Ajit..Thank you so much
Khup chhan ahet video tumche, ajun thoda details mde dakhva, tasech maulicha ashwa Kuthe ahe te pn dakhva, tasech bail jodichi kashi kalji ghetli jate te pn dakhva... And ur doing super...
Thank YOU for suggestions
अजित दादा खुप chan Mahiti दिली आमच्या Saswad बद्दल, अजहूं एक गोष्ट आहे, ज्ञानेश्वर महार्जांचे dhakte Bandhu संत सोपान काका यांची समाधि V त्यांचे आगमन palkhi अल्याच्या dusrya दिवशी झाल, तुम्हला माहिती नसेल ok Pn खूप Chan वीडियो केला तुम्ही
धन्यवाद भाऊ...🙏✨
Kase rahtat he samajle....maloaa prashna padaycha...video pahun samajle dhanyavad. Bala.
Answer---- gyaneshwar mauli
🙏✨
जय हरी माऊली 🙏 दादा तुमचे विडीओ अप्रतिम आहेत.. तुमची सांगायची पद्धत.. आणि व्हिडिओमध्ये ज्या बारीकसारीक गोष्टी तुम्ही शुट करतात ते खूप भारी असतात तुम्हाला एकदा भेटूशी वाटते.. आहे तुम्ही कुठे राहतात माऊली🙏..
आम्ही पण युट्युब चाईनल चालू केले आहे.. तुम्ही विडीओ आडिटिंग साठी कोणते App वापरतात कृपया सांगा ना काही..
Mukamavar jaun Jevan kas ba
Bhau mala tujhyat kharach dev disla
Kiti tras sahan kartoys amhala dakhavnyasathi kharch dada tula manl pahije mi 25/6 ya tarkhela just youtube kholl ani tujh channel aal mag mi just ek video baghitla ki alandi te pandhrpur pai var as kahi tari mala yevdhi traditionl kay kay avdat nahi khar jevha mi tujhe video baghatoy roj ala ki first second view majhich asel kharach tujhyasarkha youtubeerr ajj paryant pahila nahi kiti te kasht kiti te upashi anvani chaln khoop avghad kam ahe ani te tu kartoys keep it up 👍best of luck for your life
Ani mi 4 July la natepute madhe yenar aahe maulinchya varit tevha mala tula bhetayachy mala khoop avdel
Thank You for your kind words.
Dada mi pn hoto saswad la tula शोधत होतो पण नाही भेटलास तू यार ❤️ मी एकाच टप्पा चाललो 🙏🙏
😀🙏✨
Hey hi Ajit very Happy to experience vari with your video, you are doing such a great work of showing this unique experience to the World. Have you participated in any dindi like where are you staying during this journey?
I am not part of any group...
Just going with the flow...
Wo sambhal lega 😁✨🙏
@@DigitalWarkari ok actually I am from Alandi ani mazi dindi aahe Number 93 rathamage if you want any help regarding stay or meal will be very happy to help. Currently I am not there but my uncle is taking care of it, we will be very happy to help you. Because as per my understanding it's very difficult to get hotels during vari
DM on Instagram @thorbole_ajit
निवृत्ती पैठणकर
दादा माझा पण मुलगा गेलाय 243 दिंडीत आहे जर भेटला तर दाखवा त्याला पण नाव आहे उदय कैलास पाटील राम कृष्ण हरी
🙏✨
मिठाई दुकाने दाखवा ना
😀✨🙏
बरं झालं तू चप्पल शीवलीस ते आमच्यासाठि चालताना त्रास तरी नाहि होणार तुला
Manoranjan nahi aahe saheb.....
संत ज्ञानेश्वर महाराज की जय
जय हरी माऊली
पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्र्वर महाराज की जय,ज्ञानोबा माऊली तुकाराम.
राम कृष्ण हरी माऊली
jay🚩🚩🙏🏻🙏🏻