खूप दिवसांनंतर खाडीत तांबोशी पकडून केला कालवण | fishing in kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
    🙏 धन्यवाद🙏
    #fishing #hookfishing
    #crabcatching #blackcrab
    #fishing #traditionalfishing
    #Traditionalkokan #tejagurav #कोकण
    #fish #marathi_vlog #kokani_vlog #catchandcook #पारंपरिक_मासेमारी
    Instagram :
    / teja_gurav_92
    facebook :
    / tejaagurav

Комментарии • 28

  • @RushabhKalambate-y9s
    @RushabhKalambate-y9s 5 часов назад +7

    दादा एक जंगलात किंवा वाहळत पार्टी होऊदे 😊

  • @Amolpawar0721
    @Amolpawar0721 5 часов назад +4

    तेजस भाऊ चा व्हिडियो बघून खूप भुक लागते 2 भाकरी जास्त खातो मी जास्त करुन मी चिकन पार्टी चे व्हिडियो बघतो खूप दिवसा पासून तेजस भाऊ चे व्हिडियो बघतो खूप छान आवाज असतो आणि मित्र गंप्या खूप छान मित्र मंडळी आहे भाऊ असेच व्हिडियो अपलोड करत जा...

    • @agriboy0075
      @agriboy0075 Час назад

      मी तर विडिओ बघून उपवास सोडला खूप जेवलो आज.. खूप भूक लागली तेजस भाऊंचा विडिओ बघून.. तेजस भाऊ विडिओ जेवायची वेळ असते तेव्हा नको टाकू रे.. घरातली उपाशी राहतात म..😂😂

  • @Shreyash1268
    @Shreyash1268 5 часов назад +2

    एक नंबर

  • @eknathnikam5828
    @eknathnikam5828 5 часов назад +3

    Nice video ❤❤❤❤❤

  • @ganeshkamble5683
    @ganeshkamble5683 5 часов назад +2

    Nice video dada

  • @SAHILGARDI-d7y
    @SAHILGARDI-d7y 5 часов назад +2

    Finally तांबोशी सापडली ❤❤

  • @vinayrane5737
    @vinayrane5737 5 часов назад +2

    Nice ❤

  • @AakashKatore-ul1rx
    @AakashKatore-ul1rx 3 часа назад

    Ek nabar video bhau nadhach khulha video bhau👌👍

  • @Journey_junkie-vlogs
    @Journey_junkie-vlogs 5 часов назад +2

    Love from Goa ❤️

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 2 часа назад

    खूप दिवांपासून तुला बोलत होतो की तंबोशी fishing kar ,aaj इच्छा पूर्ण केलीस

  • @ShaileshMandavkar-z1e
    @ShaileshMandavkar-z1e 4 часа назад

    ऐकच नंबर मासा लागला आज वाव नाय 🐠🐟 आज सगळे कामात आहेत वाटत कोणी नाही आल आज ऐक नंबर रेसीपी वागाक😋✌️🤘👍

  • @Bhaveshshelke4911
    @Bhaveshshelke4911 2 часа назад +1

    भावा आपल्याला पण घेणा र तुझ्यासोबत व्हिडिओ बनवायला. ❤️❤️❤️

  • @vishalmajalkar1408
    @vishalmajalkar1408 Час назад

    Mast video

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 40 минут назад

    एक नंबर तेजा भाई व्हिडिओ झाला आहे. मासे, खेकडे, मटण, चिकन करताना एकच गोष्ट सांगावीशी वाटते तेजा तुला की तेलाचा वापर जरा कमी करा कारण जास्त तेल हे आरोग्याला हानिकारक आहे म्हणून जरा कमी वापर करा प्लीज 🎉❤

  • @Htcvhukmvghbb
    @Htcvhukmvghbb 5 часов назад +2

  • @sagarghadi2015
    @sagarghadi2015 5 часов назад +2

    ❤❤❤

  • @agag3571
    @agag3571 4 часа назад

    तुम्ही जिथे माशे पकडता तिथेच रेसिपी बनवत जा ते बघायला जास्त आवडत सगळ्यांना

  • @pavanmurmure377
    @pavanmurmure377 5 часов назад +1

    Background sound yeto re hard asa..

  • @jackcozy2091
    @jackcozy2091 3 часа назад

    Dada video chan ahe ❤Please ekda tutorial de na rod fishing cha 🎣

  • @AjayChauhan-dj5ck
    @AjayChauhan-dj5ck 3 часа назад

    👌🐠🦀

  • @PRALHADCHAVAN-v8g
    @PRALHADCHAVAN-v8g 5 часов назад +1

    Hi konti khadi aahe

  • @MansviTirlotkar
    @MansviTirlotkar 5 часов назад +1

    कवीता कूठे गेली दादा ती का दीसत नाय

  • @RajkumarJagdhane
    @RajkumarJagdhane 3 часа назад

    तेजस आवाजात थोडसा बदल वाटतो तब्येत ठीक आहेना

  • @narendrachhaya-ns9bb
    @narendrachhaya-ns9bb 4 часа назад

    तो तुझा सख्ख भाऊ आहे काय? ❤

  • @Journey_junkie-vlogs
    @Journey_junkie-vlogs 5 часов назад

    Bhau Goa la ye kadhi fishing la jau apn

  • @karannikam3266
    @karannikam3266 5 часов назад

    dada tu tr Mumbai la Rahat hota pn gadi pimpri Chinchwad passing aahe mi pn Chinchwad cha aahe mhanun vichar aani gav maj khed aahe MH08

  • @Suraj__patil21901
    @Suraj__patil21901 2 часа назад

    Tuja aawaj ka asa yet ahe tu aajari vgre ahes ky