गणपती बाप्पा मोरया तू बोलला ते खरच होऊ दे म्हणजे गावची लोक गावात राहून व्यवसाय उद्योग धंदा करून राहतील बाप्पा खरच चमत्कार कर कोकण कायम भरलेल राहू दे आवडला विडियो
भावा भगवंताला माहीत होते की कलीयुगात कोकणातील ही माणसे कामधंदा नोकरी वगैरे साठी शहरात जातील. त्याना काही कारणाने परत आणण्यासाठी परमेश्वराने केलेली ही एक योजना आहे. ज्या मुळे आपला गाव आणि घरदार मुलाबाळांनी भरून आनंद साजरा होतो. धन्य वाद. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
अविनाश, आपल्या निसर्गरम्य गावात पर्यटनाच्या दृष्टीने व्यवसाय करणे शक्य असल्यास प्रयत्न करा. रोजगार निर्मिती नक्कीच होऊ शकेल. गणपती बाप्पाचे कृपाछत्र आहेच.
दादा हे खरं सण असतो तेव्हा सगळा गाव एकत्र असतो. नंतर सगळं रिकाम होतं परत घराला टाळा लागतो. हे बघून वाईट वाटतं
माझ्या जिल्ह्यातील बस. गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया तू बोलला ते खरच होऊ दे म्हणजे गावची लोक गावात राहून व्यवसाय उद्योग धंदा करून राहतील बाप्पा खरच चमत्कार कर कोकण कायम भरलेल राहू दे आवडला विडियो
Very emotional .
खरचं.... गणपती बाप्पा असा चमत्कार करू दे कि सर्व गाववाले परत गावी येतील... तुझा सुद्धा सर्व छान होऊ दे आणि असाच गावी ये जा व्यवस्थित होऊ दे
Hey bro I am from dhule district it's nice to listen my city name to your channel ❤
❣️
अवी मी सातारा चा आहे पण कोकण ब्लॉक नेहमी बघतो 👌👌👌
Thank you so much
शिरपूर डेपो ची आहे आमच्या गावाकडची गाडी आहे
भावा भगवंताला माहीत होते की कलीयुगात कोकणातील ही माणसे कामधंदा नोकरी वगैरे साठी शहरात जातील. त्याना काही कारणाने परत आणण्यासाठी परमेश्वराने केलेली ही एक योजना आहे. ज्या मुळे आपला गाव आणि घरदार मुलाबाळांनी भरून आनंद साजरा होतो. धन्य वाद. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
तू जे बोलतोस ते मनापासून बोलतोस... गावची ओढ काय असते.. गावचे प्रेम काय असते.. ते तुझ्या विडिओ मधून दिसते.. गणपती बाप्पा नक्की चमत्कार करतील बघ
वाह अविनाश दादा मी 2 ते 3 वर्षापासून तुझे vloge बघतो आज आमच्या धुळे डेपो ची गाडी तुझ्या गावात पोहचली मी धुळ्यातच राहतो तुझा जुना सबस्क्राइबर आहे
Thank you so much.
Mandali मातीच्या rajwadyachi जपणुक करून kahi karta yeil का
विडीओ मस्त आहे
Mast vedio❤️
Ganpati bappa morya pudcha varshi lavkar ya❤
Khup chan Vlog!❤
खरच खूप छान तूझे गावचे विडीओ
कोकण प्रगत होईल
Mast video 😍❤️♥️💟
Nice❤
Thanks 🔥
Ekdam chan video
अविनाश, आपल्या निसर्गरम्य गावात पर्यटनाच्या दृष्टीने व्यवसाय करणे शक्य असल्यास प्रयत्न करा. रोजगार निर्मिती नक्कीच होऊ शकेल. गणपती बाप्पाचे कृपाछत्र आहेच.
करायचे खूप आहे. Finance मधे येतो ना नाहीतर खुप काही करायचे आहे 😔
Naic
Nice video
❤❤
🙏🏻👌
पूर्ण गाव रिकाम झालं...😢
गावाकडची माणस मुंबईला असतात नोकरीसाठी,परन्तु गणपतीचा सण गावी येवुन भारीच करतात, कोकणी मानसच भारी....
भय्या तुझ्या गावाचं नाव काय आहे ❤❤❤😊😊 आणि तुझं विडीओ खुप छान आहेत
रोजगार आणि कंपनी गावात आणणे नेते लोकांचे काम . पण एवढे वर्ष त्याच त्याच नेत्यांना निवडून देणार तर कसे रोजगार निर्मिती होणार. 😢
Me Dhule la job krto aho Nagpur cha
अवी दादा तूझ्या गावापासून दुर्गदुरेश्वर रायगड श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड कीती किलो मिटर आहे साधारण अंतर एक तास किंवा जास्त आहे
साधारण 5 तास
अविनाश 2 दिवस काय करणार करमेल का
अविनाश दादा ginius आहे स
चाकरमानी दिवाळीत गावाक येतात का..
खूप कमी...गावी दिवाळी एवढी जोरात नसते तेव्हा भात कापणी म्हणजेच दिवाळी असते आमच्याकडे.... तुळशीचे लग्न जोरात असते
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT AVANI ❤️
Thank you so much
अवी नाराज दिसत आहात
आपण रिप्लाय का करत नाहि.
Sorry गावी आहे तर कधी कधी राहून जाते 🙏
@@KokankarAvinash मला तुमचे गाव आणी तुमचे घर खुप आवडले म्हणून मी तुम्हास ४ ते ५ वेळा गावाचे नाव विचारले होते.
काय आहे गावाचे नाव ?.
@@jayantchoudhari4206 निवळी, संगमेश्वर तालुक्यात, रत्नागिरी
❤❤
खुप मस्त व्हिडिओ आहे
❤❤