उमराणा येथे बच्चूभाऊ कडू यांच्या समोर गणेश निंबाळकर यांचे जोरदार भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 194

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 Месяц назад +73

    सर्वसामान्य शेतकरी पुत्र आमदार व्हावा हीच रामेश्वरप्रभु चरणी सदिच्छा

    • @ganeshjadhav3456
      @ganeshjadhav3456 27 дней назад +2

      आमचे गणेश भाऊ निंबाळकर विधानसभा गाजवणार

  • @nitinchaudhari2864
    @nitinchaudhari2864 Месяц назад +23

    गणेशभाऊ,,,,,,,,एकच नं,,,,,आपल्या कार्य कर्तृत्वाला सलाम 👌👍👏

  • @Dpatil7649
    @Dpatil7649 День назад

    किती किती पोटतिडकीने व्यक्त होताय दादा आपण...
    दादा मी आपणांस ओळखत नाही अचानक आपलं भाषण युटुब वर समोर दिसलं आणि सुरू केलं शपथ पुर्ण बघितल्या शिवाय राहु शकलो नाही ....
    अतिशय अभ्यासपुर्ण,आणि रोखठोक संभाषण कौशल्य आहे आपल्याकडे ...
    आपल्या बोलण्यातुन शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा स्पष्ट दिसुन येतोय दादा ...
    बस झालं आता धनाढ्य राजकारणी लोकांचं राजकारण....
    दादा सारखे खरे भूमिपुत्र,शेतकऱ्याच्या पोराला पण कधी संधी द्या मायबाप मतदार बंधुंनो.....
    जो पर्यंत शेतकऱ्याचा पोरगा आमदार म्हणुन विधानसभेत बोलत नाही तो पर्यंत आपल्या शेतकरी बापाच्या व्यथा हे निर्दय सरकार कधीच समजुन घेणार नाहीत ......
    दादा खरचं सलाम ......
    शब्द कमी आहेत आपल्या प्रशंसा करण्यासाठी......

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 29 дней назад +19

    गणेश भाऊ तुम्ही नक्कीच आमदार होणार... आणि झालेच पाहिजे. गरज आहे तुमच्या सारख्या नेत्याची.

  • @SushilDeore-x2p
    @SushilDeore-x2p 29 дней назад +36

    मी पहिल्यांदा आपले भाषण ऐकल ..... शेतकरी पुत्रास माझ्या शुभेच्छा....

    • @VinayakGholap-v6s
      @VinayakGholap-v6s 26 дней назад

      ऐ गणू काय तुझे भाषण केले धन्य झालो रे तू आमदाराचा बाप आहे तू

  • @devasatalkar8087
    @devasatalkar8087 29 дней назад +13

    एकच नंबर गणेश भाऊ निंबाळकर लवकरच भावी आमदार

  • @Pankajjadhav-gd9co
    @Pankajjadhav-gd9co Месяц назад +28

    💯 भावी आमदार गणेश निंबाळकर

  • @damodharpuri9434
    @damodharpuri9434 28 дней назад +8

    गणेश भाऊ आम्ही तर बच्चुभाऊ चे फँन
    आहोत तुमचं भाषण ऐकून तुमचे फँन झालोत गणेश भाऊ एक नंबर

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 Месяц назад +26

    गणेश भाऊ आपले विचार नी आचार एकदम जोरात आहेत.शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून भाषण करत आहेत.आपलं मार्केट निश्चित वाढणार आहे..

    • @SarikaGite-h5q
      @SarikaGite-h5q Месяц назад

      😅😅😊ll😊😮😮 1:06 1:07 😮p

  • @vijaygurav9737
    @vijaygurav9737 Месяц назад +67

    गणेश निंबाळकर सारखा आमदार व्हावा देवळाचांदवड विधानसभेचा

  • @SagarAhire-mf5fj
    @SagarAhire-mf5fj 19 дней назад +4

    बोलणं खूप छान आहे..अश्याच सर्व सामान्य लोकांनी राजकारणात सक्रिय झालं पाहिजे..भाऊ जनार्दन स्वामी तुमच्या पाठीशी आहेत..

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 10 дней назад +1

    वा गणेश ❤ 👍

  • @yashwantaher3394
    @yashwantaher3394 Месяц назад +17

    गणेश निंबाळकर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, भावी आमदार माननीय गणेश भाऊ निंबाळकर

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe Месяц назад +18

    चांदवड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी गणेश भाऊ निंबाळकर यांना विधानसभेला एक संधी उपलब्ध करुन द्यायला हवी..जय किसान

  • @gajananshimpale2890
    @gajananshimpale2890 28 дней назад +3

    गणेश भाऊ असच जस भाषण करता तसच जर काम केलात तर भविष्यात दुसरे बच्चू भाऊ होणार यात काही शंका नाही. खरी गरज आहे महाराष्ट्राला निस्वार्थ नेत्यांची.
    जय हिंद

  • @manikbhamare9530
    @manikbhamare9530 Месяц назад +10

    एकच नं निंबाळकर साहेब जबरदस्त भाषण 👍👍

  • @atishdunbale2632
    @atishdunbale2632 Месяц назад +14

    वारे पठया एकच नंबर 👌👌

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 25 дней назад +3

    एकदम भारदस्त भाषण बच्चुभाउ समोर व्यासपीठावर ईतक बेधडक भाषण करण सोप नाही काद्याणे खासदारकिला ११ उमेदवार पराभुत केलं सोप नाही गणेश भाउ निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांला सलाम आता फक्त आणी फक्त चांदवड तालुक्यातील मतदारांनी साथ दिलीना ना मग पहा चांदवड तालुक्यातील आवाज सदनात कसा घुमतोय साल्यांनो या आधी कधी ना चांदवड तालुक्याचे नाव न पुकारणारे बच्चुभाउ आणी गणेशभाउ कस मेदान गाजवतात

  • @SantoshArote-hm8ge
    @SantoshArote-hm8ge Месяц назад +8

    सर्व शेतकऱ्यांनी गणेश भाऊ ला साथ देवुन आमदार कारा शेतकऱ्यांचे प्रश्न खूप छान सोडवतात❤❤

  • @TujuThakre
    @TujuThakre 16 дней назад +2

    Ganesh bhau cha विजय होणार आहे

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 10 дней назад +2

    Future आमदार 🎉🎉🎉🎉

  • @bhausahebpawar5961
    @bhausahebpawar5961 15 дней назад +2

    एकच नंबर

  • @manojbhamre887
    @manojbhamre887 Месяц назад +12

    येकदम बरोबर बोला भाऊ तुझी समाजाला खुप खरज आहे

  • @जयबाबाजी-ढ1य
    @जयबाबाजी-ढ1य Месяц назад +5

    महायुती सोडली बच्चू कडूंनी हेच चांगले झाले फक्त शेतकऱ्यांचा नेता बच्चुभाऊ अभिनंदन🎉🎉

  • @kishorpagar812
    @kishorpagar812 Месяц назад +5

    अप्रतिम वक्तृत्व शैली..गणेश भाऊ निंबाळकर ✌️👑🚩💯

  • @pavanjadhav4550
    @pavanjadhav4550 17 дней назад +4

    Me नांदेड वरून भाषण बघितल देशाला अशा नेत्याची गरज आहे 💐.... बच्चुभाऊ असे पैलवान तयार करा... जे जात व्यवस्थेला उकडून टाकेल 🙏🏻

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 26 дней назад +2

    बच्चु भाऊ एक नंबर

  • @SavitaSonavane-qi9tj
    @SavitaSonavane-qi9tj Месяц назад +6

    खुप छान गणेश भाऊ भाषण

  • @SarthakArote-q3g
    @SarthakArote-q3g Месяц назад +5

    फिक्स आमदार चांदवड तालुका गणेश भाऊ निबाळकर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @satishjadhav6026
    @satishjadhav6026 Месяц назад +9

    भावी आमदार गणेशभाऊ निंबाळकर 🎂🎂🌹🌹

  • @ganpatbhokare1968
    @ganpatbhokare1968 Месяц назад +3

    गणेश भाऊ आपले अभिनंदन खरोखरच खूप छान भाषण,

  • @murlidharsonawane3991
    @murlidharsonawane3991 Месяц назад +2

    वा छान गणेश भाऊ सहज आपले बोलणे मुद्देसूद बोलले ऐकत राहावे असे आपले भाषण आघे बदो सब आपके साथ आहे

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 Месяц назад +4

    वावा गणेश भाऊ

  • @ArchanaHajare-v2o
    @ArchanaHajare-v2o 13 дней назад

    गणेश भाऊ निंबाळकर भावी आमदार 🙏✌️👌

  • @विनायकजंगम
    @विनायकजंगम Месяц назад +10

    भावी आमदार गणेश भाऊ

  • @shankarsuryawanshi409
    @shankarsuryawanshi409 13 дней назад

    गणेश भाऊ निंबाळकर खरे शेतकरी नेते आहात व भावी आमदार आहात

  • @TujuThakre
    @TujuThakre 16 дней назад

    Very good speech भाऊ

  • @शेतकरीपूत्र-ल2छ

    तुम्ही काय केलं ते सांगा बच्चू भाऊंनी काय केलं आहे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

  • @niranjandeokar6962
    @niranjandeokar6962 13 дней назад

    अप्रतिम भाषण

  • @आत्मारामकोल्हे

    शतायुशिभव गणेशभाऊ धन्यवाद

  • @vishwasnikam7663
    @vishwasnikam7663 Месяц назад +3

    गणेश भाऊला आमदारकी साठी मनापासून शुभेच्छा 🎉

  • @tusharpawar8420
    @tusharpawar8420 17 дней назад

    खूपच छान स्पीच
    1000% भावी आमदार

  • @Rahulj-rn8yt
    @Rahulj-rn8yt День назад

    1 no..

  • @akashsanap358
    @akashsanap358 23 дня назад

    Grate majha bhau…

  • @dattatreychavan6744
    @dattatreychavan6744 Месяц назад +1

    एकच नंबर 👌👌👌 गणेश भाऊ निंबाळकर वक्तव्य

  • @Aajjhi
    @Aajjhi 16 дней назад

    गणेश भाऊ आमदार होणार आमदार साहेब राम राम

  • @BabasahebRathod-lc3co
    @BabasahebRathod-lc3co 15 дней назад

    भावी मुख्यमंत्री बच्चुभाऊ

  • @vitthaljadhav1549
    @vitthaljadhav1549 28 дней назад +1

    खूप चांगले काम आहे गणेश भाऊ

  • @SopanBorade-lr5xd
    @SopanBorade-lr5xd 28 дней назад

    फिक्स आमदार गणेश भाऊ निंबाळकर

  • @ganeshwalke3697
    @ganeshwalke3697 20 дней назад

    गणेश भाऊ निंबाळकर भाविआमदार

  • @vinaykuwar9832
    @vinaykuwar9832 Месяц назад +4

    भाऊ एक नंबर

  • @gorakhgunjal543
    @gorakhgunjal543 Месяц назад +2

    भावी आमदार गणेशभाऊ निंबाळकर

  • @dineshjadhav77jd
    @dineshjadhav77jd 3 дня назад

    गणू सलाम तुला

  • @RameshwarSalunke-e2f
    @RameshwarSalunke-e2f 7 дней назад

    1 namder

  • @akshaybachale6525
    @akshaybachale6525 28 дней назад

    काय खतरनाक स्पीच आहे भावी आमदार गणेश भाऊ आपली ❤

  • @bhusahebzambare4846
    @bhusahebzambare4846 24 дня назад

    चांदवड प्रहार जनशक्ती पक्षाचे भावी आमदार गणेश भाऊ निंबाळकर

  • @rajsher92
    @rajsher92 Месяц назад +1

    शुभेच्छा भावी आमदार आमचे मोठे बंधू गणेश भाऊं निंबाळकर

  • @bhushandadabachhav4797
    @bhushandadabachhav4797 Месяц назад +1

    1 kach number Ganu Dada 👌👌👌

  • @parmeshwarsadgar2196
    @parmeshwarsadgar2196 21 день назад

    गणेश भाऊ कि जय हो

  • @mohandhave9802
    @mohandhave9802 Месяц назад +1

    भावी आमदार गणेश भाऊ निंबाळकर जय प्रहार 🌹🌹

  • @SagarAhire-uf4ol
    @SagarAhire-uf4ol 23 дня назад

    Kup Chan ganu dada

  • @khanderaonathe4044
    @khanderaonathe4044 28 дней назад

    गणेश भाऊ एक नंबर फिक्स आमदार होणार शेतकऱ्यांची बाजू मांडणारा कार्यकर्ता

  • @vinoddada4347
    @vinoddada4347 Месяц назад +2

    गणेश भाऊ निंबाळकर आमदार होणार

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 13 дней назад

    लोकनेते बच्चू भाऊंचा डाण्या वाघ गणेश भाऊ निंबाळकर एक नंबर भाऊ याला आमदार करा

  • @संभाजीआहिरे
    @संभाजीआहिरे 17 дней назад

    भावी आमदार, गणेश भाऊ निंबाळकर यांच्या शी संपर्क करायचा आहे तर नंबर मिळेल का

  • @anantnikam1985
    @anantnikam1985 28 дней назад

    अभ्यासु नेतुत्व

  • @walmikbochre7373
    @walmikbochre7373 Месяц назад +2

    जय जवान जय किसान गणेश भाऊ

  • @manojgosavi7744
    @manojgosavi7744 Месяц назад +2

    सर्वसामान्य जनमानसाचा हक्काचा मानुस गनेशभाऊ निंबाळकर

  • @yogeshgarde8652
    @yogeshgarde8652 Месяц назад +1

    गणेश भाऊ आपण शेतकरी राज्यासाठी लढत आहात येणार दिवस आपलाच

  • @bajiraokedar4653
    @bajiraokedar4653 15 дней назад

    गणेश भाऊ मुद्देसूद मांडणी,,,

  • @gauravvaidya535
    @gauravvaidya535 Месяц назад +2

    गणेश दादा खूप छान
    आता लढायचं

  • @VinayakShinde-rm4mp
    @VinayakShinde-rm4mp 25 дней назад

    भावी आमदार गणेश निंबाळकर 😊

  • @ShivajiKapadnis-k1i
    @ShivajiKapadnis-k1i 17 дней назад

    ‌‌👍💪

  • @atmaramshawale9300
    @atmaramshawale9300 28 дней назад

    अप्रतिम बाजु मांडली गणेश भाऊ

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 26 дней назад

    . बच्चुभाऊ तुम्ही 50 आमदार घेऊन येणार आणि तुम्हीच सरकार चालू शकता सर्व शेतकऱ्यांचा मत आहे

  • @marutigojare1741
    @marutigojare1741 26 дней назад

    गणेश भाऊ हार्दिक अभिनंदन

  • @bhausaheb42
    @bhausaheb42 Месяц назад +1

    Khupch chan dada

  • @shivajipagar3868
    @shivajipagar3868 28 дней назад

    खरंच पोटतिडकीने बोलणारा हा शेतकरी पुत्रास आम्हा सर्व सामान्य शेतकऱ्याचा पुर्ण पाठिंबा आहे...🚩🚩

  • @pravingunjal1701
    @pravingunjal1701 Месяц назад +2

    फिक्स आमदार मामा

  • @ShivajiKapadnis-k1i
    @ShivajiKapadnis-k1i 17 дней назад

    गणुभाऊ तुमचा फोन नंबर टांका

  • @ganeshlokhande3504
    @ganeshlokhande3504 27 дней назад

    🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 20 дней назад

    शेतकर्यांची बाजू घेनारा एक तरून पुढे येत आहे त्याला समर्थन द्या.

  • @mangeshpendhari7310
    @mangeshpendhari7310 Месяц назад +2

    गणेश भाऊ निंबाळकर🎉❤

  • @samadhanshimpi6786
    @samadhanshimpi6786 27 дней назад

    भावी आमदार,गणेश दादा👌👍

  • @AshishMohod-s7f
    @AshishMohod-s7f 10 дней назад

    Barbaro Bhau

  • @sanjaychavan85
    @sanjaychavan85 28 дней назад

    दमदार आमदार निंबाळकर साहेब

  • @sunilbarkale7414
    @sunilbarkale7414 Месяц назад +2

    भावी आमदार गणेश निंबाळकर

  • @SurakhaBhujbal
    @SurakhaBhujbal 17 дней назад

    आमदार व्हायचं आहे का?
    गणेशभाऊ,,,
    बचुभाऊ यांना ऐक फोन आला आणि खोक घेऊन पळत पळत गुहाटी आणि
    महाराष्ट्र सरकार पाडले ना राव या भाऊंनी

  • @बालुठाकरे-ह2ढ
    @बालुठाकरे-ह2ढ 28 дней назад

    🙏🙏

  • @rahulpawar5083
    @rahulpawar5083 28 дней назад

    गणेश निंबाळकर सारखा तडफदार नेतृत्वाची चांदवड देवळा तालुक्याला गरज आहे फक्त माघार घेऊ नका दादा विजय पक्का तुमचाच आहे

  • @manojgangurde3384
    @manojgangurde3384 27 дней назад

    ✌️✌️ विजयी भव

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 Месяц назад +3

    भावी आमदार

  • @sunildaonr744
    @sunildaonr744 Месяц назад

    नाद खुळ

  • @rajendrathakare3541
    @rajendrathakare3541 29 дней назад +1

    राम राम

  • @shanumagar4825
    @shanumagar4825 Месяц назад

    Tumi MLA 100% honar jay shree chatrapati shivaji maharaj ki jay

  • @pramodaher2858
    @pramodaher2858 Месяц назад +3

    गणेश भाऊ नक्कीच तुम्ही उत्कृष्ट बोलता, शेतकर् यांसाठी लढता, कांदा आंदोलन (नाशिक धरणे आंदोलन) खूपच प्रभावशाली असते , त्याबद्दल नक्कीच तुमचे कौतुक
    पण आजच्या तुमच्या भाषणातील देवळा -उमराणा याबद्दल चे वक्तव्य थोडे मनाला खटकते . ईतके दिवस चांदवड -ऐकले पण आता देवळा उमराणा , असो
    चूक भूल माफी 🙏

  • @BapuShinde-s2c
    @BapuShinde-s2c Месяц назад

    Ganesh baba Jay Shri Ram

  • @shanumagar4825
    @shanumagar4825 Месяц назад +1

    Nar par che ana saheb wakari umranae te zadi

  • @khushalkhairnar7368
    @khushalkhairnar7368 29 дней назад

    शेतकरी पुत्र गणेश भाऊ आमदार .झाले. पाईजे..मतदार संघा.तील सर्व शेतकरी .बांधवांनी साथ द्या

  • @sharadgumnar7831
    @sharadgumnar7831 28 дней назад

    फिक्स आमदार