तुम्ही ५ वर्ष मंत्रिमंडळाचा विस्तारच करत बसा . जनतेला द्या सोडून वाऱ्यावर. तुम्ही आधी तुमची सोया करा. राज्यात काय काय चाललंय आणि हे अजून मंत्रिमंडळ विस्तार ह्याला मनव त्याला मनव ह्यातच अडकले आहेत.
BJP चा DNA जर OBC आहे तर मग महायुति सरकार ने सनमाननिय संजय भाऊ राठोड साहेबाची उपमुख्यमंत्री सुद्धा स्विकार केला नाही तर मग तुम्ही लोक लबाड असल्याचा आणखी काय पुरावा पाहिजे
गोपीचंद साहेब ❣️🚩🚩
Devendra fadanvis sir is great CM of maharashtra ❤💐💐👌👍🙏
Devendra Fadnvis Saheb 👌👌
फॉर्मुला जर ठरला तर एकदाच उघड करा इतका वेळ का.
Gopichand Padalkar Saheb 👑 King Of Maharashtra 🔥🚩 Fix Minister ❤🎉😊❤🎉
जयकुमार भाऊ रावल साहेब याना मंत्री पद द्या साहेब
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात समावेश ...💯
Pamkja munde fix
Obc cha उपमुख्यमंत्रीपद का नाही
पडळकर साहेब
कर्ज माफी करा
Evm सरकार
Na khunga na khane dunga❤️👍
मासाजोग बोला, शांत आहेत का
तुम्ही ५ वर्ष मंत्रिमंडळाचा विस्तारच करत बसा . जनतेला द्या सोडून वाऱ्यावर.
तुम्ही आधी तुमची सोया करा. राज्यात काय काय चाललंय आणि हे अजून मंत्रिमंडळ विस्तार ह्याला मनव त्याला मनव ह्यातच अडकले आहेत.
पंतप्रधान यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले की महाराष्ट्र गुजरातला द्या मी म्हटले त्याकरिताच मी मुख्यमंत्री झालो.
BJP चा DNA जर OBC आहे तर मग महायुति सरकार ने सनमाननिय संजय भाऊ राठोड साहेबाची उपमुख्यमंत्री सुद्धा
स्विकार केला नाही
तर मग तुम्ही लोक लबाड असल्याचा आणखी काय पुरावा पाहिजे
बलात्काराचे आरोपी आहेत ते
कपटी राजकरणी , गुजरातधारजीने
EVM CM.