डिप्रेशन चे कारण, लक्षण व उपचार.. Free from Depression.. Marathi Motivational video
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
सुंदर विचार
माऊली खूपच अप्रतिम ऐकण्यासारखं सत्संग आहे
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम ताटी उघडा ज्ञानेश्वर अप्रतिम वाह मस्त ज्ञानान ओतप्रोत भरलेले सुंदर सत्संग 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
👌👌
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏😊
Jai gurudav 🙏🏻🙏🏻
खुप छान माऊली जी
खूप छान वाटले .माउलीजी 🙏
Khup chan maluji 🙏🙏🙏
Kuppch chhan namaskar mauliji
Khup chaan wtale mauli
खूप छान मार्गदर्शन गुरुजी
🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks Mauli ji very good video
Every video is very nice information, tys a lot sir
❤
Maulijituchevicharkhupachachangaleahe
माझ्या मुलीला बर वाटू द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤
Thanx mauli
जय गुरु जी मला मदत हवी आहे
अतिशय सुंदर
माऊली तुमचं stsng ऐकून खूप काही शिकता आले आहे तरी आम्ही सह परिवार एकत्र येऊन तुमचं शिबिर करावं अशी अपेक्षा आहे तरी तुमचा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🌹♥️♥️♥️♥️♥️♥️
माऊली जी माझ्या मुलीला नोकरी पोलीस झाली पाहिजे माऊली कोटी कोटी व❤❤❤❤
🌹🌹❤😂😂😂 19:24
जय गुरुदेव मी माझ्या नकारात्मक विचारातुन बाहेर पडले आहे
😢😢 😢😢😢
जय गुरूदेव प्रणाम माऊलींजी😊😊
खूप छान माऊली...डिप्रेशन मधून कसे बाहेर यावे हे अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi video bagitla ani akdm utsha vatayla lagl
Jai gurudev mauliji mla 2year zale zopthna vihar yete bhiti vate
जय गुरुदेव...
माऊली
ज्ञानयोग शिबिराची माहिती पत्ता दया
मी दिवसभरात वेळ असेल तेव्हा आपले विडोयो बघते आणि त्याप्रमाणे जगायला शिकत आहे.
Kharch tumhi dev aahat
Aakaran bhiti vatte tyasati ky krave mauli
मित्रा खूप छान
रामकृष्णहरि आपण खरोखरच माऊली आहात
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली 👏
धन्यवाद सर
जय गुरुदेव 🙏🙏
Mauli ji Khoob Chan
Very nice Motivational video🙏🙏🙏
🌹🌹🙏🙏 Namaskar Mauli 🙏🙏🌹🌹
बरोबर आहे महाराज
Ho
मी स्वतःला विचारातून बाहेर काढणार 🙏 जय गुरुदेव 🙏
Dhanyawad👌💐
Mauli tumhi great aahat
Very nice vedio👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय गुरूदेव
मस्त
100%खरं आहे
एकदम भारी
खूपच छान विचार आहेत 👍🙏
धन्यवाद माऊली
Mi 2years pasun medicine ghet ahe pan band hot nahi
खूपच छान आहे
खूप छान ज्ञान देता माऊली धन्यवाद!
Khup chan guruji thanks
येस गुरुदेव माऊली जी मी बदलणार तुम्हीचं माझे आई वडील वगुरू 🙏🙏🙏
खूपच छान माऊली 🙏
नमस्कार सर तुम्ही छान समजावून सांगता
खूप छान वाटले
Very nice Mauli
माऊली pdf पाठवा.
खुप छान मावलिजी तुम्हीचा विडीओ मुळे सकारात्मक ऊर्जा मनात निर्माण होत आहे
खुप depression मधे होते औषधे घेऊन काही फरक पडत नाही शेवटी स्वतः सावरल आणि आता पण। depression मधे आहे पण हा video बघुन पुन्हा सावरल स्वताला खुप छान information
अजून खूप चांगले व्हिडीओ आहेत माऊलींजींचे ते पहा तुम्ही नक्की यातून बाहेर येणार ।मी या पेक्षा ही भयानक परिस्थिती तुन बाहेर आलोय
Mast very nice
लय भारी 👌👌👌👌👌
छान
🙏
अप्रतीम.....
Thank you
खुपच छान माहिती दिली आपन मावली.
Khrch khup guidence milala
jai guru mavuli tumcha satsang eikun khup changle vatle
👍
Khup chan. Ayushya nako zale hote. Khup jananche gele 6 mahine motivational speech aikle pan purna eaikavese sudha vatat navte. Ardhyatunach band karat hote. Pan tumcha ha video eaikavasa vatla. Baryapsiki relax milale thank u so much.
माऊली जी आपण जगातले सर्वात श्रेष्ठ मानसोपचार तज्ञ आहात
True
Nice
Chaan video guruji aaikun manala bar vatal
khup sundar vishleshan, माऊली जी धन्यावाद 🙏
आम्ही रोज तुमचे सत्संग ऐकतो व आमच्या मध्ये एक नवीन उत्साहात राहण्याची उर्जा निर्माण होत आहे ..
Best
Nice....❤️
जय गुरुदेव
जय माऊली
Very nice so please send Pranayam video.
*आॅनलाईन ज्ञानयोग ध्यान शिबिर*
*५ ते १३ आॅगस्ट "झुम अॅप वर"*
*सकाळी ६ ते ८*
*अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी संपर्क*
9021532157, 8830519864, 9834121929
यात प्राणायाम शिकवले जातील. फक्त येवढेच नाही अजुन खुप सारे सुंदर अनुभव येतील
तुमची तळमळ पाहून नक्कीच आमच्यात बदल करू . खूप छान विचार आहेत.
Mast ahe video
Tumche vedio aikunch khup Chan vatat ani Mann utsahi hot .tumhi sangitlele satsang aikun tas vagnyacha praytna dekhil krte . lockdown ani Corona gele ki me yanar ahe shibirala.
Thnks sir.
Jai gurudev.
*आॅनलाईन ज्ञानयोग ध्यान शिबिर*
*५ ते १३ आॅगस्ट "झुम अॅप वर"*
*सकाळी ६ ते ८*
*अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी संपर्क*
9021532157, 8830519864, 9834121929
ऑनलाइन शिबिर नक्की करा ताई.
Corona संपेपरेंत याचा खुप फायदा होईल
@@rutujaghuge8697 ho Vel milel tas krte Aho maz chota BAL ahe tyamule Kadhi Nahi jmt echcha khup aste .mg RUclips che vedio aikte tyane pn Mannala Chan vatat.
@@jyotsnadhamale8467 ghari basun tumhi he shibir karu shakta..
Lokana khup yeych asta shibirala pn yeu shakat nahi.. ya veli aplyala ghari basun sandhi milali ahe. Amhi kartoy, tumhala jamle trr tumhi pn nakki try kara..
GOOD
Jay guru gev
Chan
Mauli salam tumcha karyala
शिबिर केल्यापासून कधी depression आले नाही.
ज्ञानयोग ध्यान शिबिर हे फक्त शिबिर नाही तर ते एक कल्पवृक्ष आहे.
🙏🙏🙏🙏🙏
मला स्वतःच्या चिडी चिडी मधून बाहेर पडायच आहे पण बाहेर पडत नाही मी सुशिक्षित असुन सुधा मुर्खा सारखी वागत असते मोठ्याने ओरडते स्वतःला इजा करते मी यातून बाहेर पडतच नाही घरातील सगळे कंटाळलेला आहे हया संदर्भात एखादा व्हिडिओ टाखा
Jai Gurudev mauliji,
Aapan sangitlelya sarva lakshan mazyashi 100 takke jultat. Mala sarva goshti kaltat pan valat nahi. Mala aaplyashi sanvad sadhaycha aahe.
Great Thanks
Shibir kadhi honar ahe sir
👉चैतन्य वनातील 6 निवासी शिबीरांच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा. *9021532157 9834121929*
*8830519864*
Mauliji namaskar me tumche khup video pahile tumchi khup talmal ahe samajala badalnyachi. khup chan ahet sarva video mazi ichha ahe sarvani he shibir karne avashyak ahe.
खुप छान माहिती दिलीत माऊली. सकारात्मक विचार केला की तुमचे तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर येता. याचा मे अनुभव घेतला आहे. प्राणायाम योगनिद्रा शरीर मनासाठी अतिउत्तम आहे. आपले ध्यान योग शिबिर नागपूर परिसरात होतात का?
*1) ज्ञानयोग आॅनलाईन शिबीर*
*2) चैतन्य वनातील निवासी शिबीर*
👉या दोन्ही शिबीरांच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा.
*9021532157 9834121929*
*8830519864*
माऊलीजी म्हणजेच आनंद