बिलकुल कडू न होणारे थंडी स्पेशल आजीचे शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक मेथी लाडू | Methi Ladoo recipe...
HTML-код
- Опубликовано: 13 янв 2025
- #आपलीआजी #मेथीचे_लाडू #methiladdu #winterrecipe
साहित्य / ingredients -
1/2 वाटी मेथीचे दाणे / 1/2 bowl fenugreek seeds
तूप गरजेनुसार / ghee as per requirement
1 वाटी काजू / 1 bowl cashews
1 वाटी बदाम / 1 bowl almonds
1 वाटी किशमिश / 1 bowl raisins
1/2 वाटी टरबूज बी / 1/2 bowl watermelon seeds
1 वाटी अक्रोड / 1 bowl walnuts
1 tsp खसखस / 1 tsp poppy seeds
4 वाट्या सुके खोबरे / 4 bowl dry coconut
1 वाटी गव्हाचे पीठ / 1 bowl wheat flour
1 वाटी डिंक / 1 bowl edible gum
1 tsp इलायची पावडर / 1 tsp cardamom powder
1 tsp सुंठ पावडर / 1 tsp dry ginger powder
3 वाट्या गुळ / 3 bowl jaggery
आजी खूप छान झालेत लाडू मी नक्की करीन ❤
Changale zale ladu
Mast ladu recipe Aaji
थंडीमध्ये खायला बनवणार का बाळ
Mast aaji❤
Kupach mast ajji
Khup chan 😋👌👍❤🙏 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ
खूप छान आजी
मी करून बघणार
आजी पण छान आहेत आणि लाडू पण 😊
धन्यवाद बाळ 😊
Khup chan aaji😊😍👌🏻👌🏻
मस्त झालेत लाडू आजी ❤
हो का बाळा आनंद आहे
छान बनवले लाडू आजी❤❤❤❤
Ajji tumhi sopi paddhat dhakhvli.Namaskar👍Dhanyavad.
थंडीमध्ये केव्हा बनवणार खायला बाळ
आजीबाई ने खारीक नाहि घातली भातुकलीच्या खेळातील खुप कमी contity मध्ये बनवले मेथी व गव्हाचे पीठ खूपच कमी वापरले मेथीचे पिठ एक दोन दिवस भिजवावे लागते आजीबाई, लोकांना वेड्यात नका काढू प्लिज मेथी la महत्त्वाचं नाहि दिले... हसण्याजोगी रेसिपी दाखवली अजिबैने 😮
आजी तुमचा बळानो शब्द खूप आपलासा वाटतो.🙂
लाडू तर खूपच छान.
आनंद वाटला बाळा
Aajji bhari banvlet laddu
Chan recipe
Aaji tumcha recipe khup khup chaan ahe.. aaji tumcha vdos khip avadtat mla
हो का बाळा आनंद वाटला
Love u आज्जी 😘❤️👌
आनंद आहे बाळांनो
👌❤
Very nice recipe 😋 Aaji ❤❤❤
Mast 👌🏻👍🏻❤❤
♥️
खुपच छान aaji
नक्की बनव बाळा
Mast aaji
♥️
Me kele laadoo pan kadu lagtay thode..baki taste khup chhan aali.. thank you aaji
❤️😊
हो आजीबाई कुठे राहता आपण खूप छान रेसिपी
अहिल्यानगर बाळा
Khupch chan.
मग बनवणार का बाळा
केव्हा बनवणार बाळा
खूप छान झालेत लाडू धन्यवाद.
हो बाळ मग नककी बनवुन पहा 😊❤️
Pav kilo methi sathi gahvache pit kiti kilo ghyayche
खुपच सुंदर
आनंद आहे बाळा
आज्जी तुम्ही great आहात. it's a treasure of energy and health. 🎉🎉
L
आनंद आहे बाळा
❤mast
आनंद आहे बाळा
आजी खुप छान मेथीचे लाडु बनवले आजी बाबा व्हीडीओ मधे कादिसत नाही नेहमी तुमचाच वहीडीोओ असतो बाबा व्हीडीओ मधे येतच नाही
🥲🥲
आजी लाडू फारच सुरेख झालेत.👌👌👍❤️
मग बनवणार का बाळा
🎉🎉🎉
♥️
Aaji ladu chan zali ❤😊
थंडीमध्ये खायला नक्की बनवा
उखऴ भारी
♥️
Tag.
For Forever.
Ganesha🌺🌺🌿🌿.
Mata Rani 🌺🌺 .
Kanha Ji N Angels 🍃🍃.
खुप छान आम्ही कालच केले
अरे वा खूप छान सांगत जा बाळांनो
Aaji hyat kharik Aani udachi daal pan takata Aaji Aamchya kade .tumche pan ladoo chan aahe
Very Healthy N Yummicious 😋😋.
आनंद आहे बाळ
Mast
मग केव्हा बनवणार बाळा
बनवणार का बाळा हे लाडू
Aaji tumgi methiche ladoo Vikarabad ka
हॅलो अजी मला तुम्ही बनवलेले पदार्थ खूप खूप आवडतात माझ्या आईचे यूट्यूब चैनल आहे तिचे पदार्थही मला खूप खूप आवडतात आणि त्यांच्यबरोबरीने तुमचे पदार्थ खूप आवडतात. माझी आई सुद्धा नगर जिल्ह्यातली आहे त्यामुळे मला तुमची भाषा खूप आवडते गोड वाटते.
हो का बाळा आनंद आहे
Nice
आनंद आहे बाळा
आजी तेल गुळाच्या लाडूची रेसिपी सांगा ना
बर बाळा
Farach hushar
♥️
Tup yevaji tel vaparele tar chalel ka
चालेल पण शक्यतो तूप वापरा 😊
खारीक नाही घातली आजी?
Aaajji khaarik powder taakla tar chaalel ka??
होय बाळा
आजी लाडू झालेलं पण मस्त ते पण तुम्हाला भूक लागलेले म्हणून तुम्ही खाल्ले ना आणि काय म्हणते आमचे लाडू वेळी छान😂😂❤❤😊😊
Video timing kab badhane wala hai
बाळा जास्त मोठे व्हिडिओ पाहत नाहीत
आजी घरी delivery karta ka methi ladu, करत असाल तर कसे कॉन्टॅक्ट करायचं
त्यांत खारीक का नाही टाकली
Aaji jr tupachya avji tel use keltr chalen ka
नको बाळा गावरान तूप थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असतं
Aaji kharik rahili ladu madhe
बाळा तुला आवडत असेल तर घालू शकते
Pregnancy madhe खाल्ले तर चालतात का आजी?
नको बाळा
आजी तुम्ही खारीक पूड घातली नाही का
🙏Aaji💙 pan thandi aahe kuthe? 👌👌👌☝️.
मग बनवणार का बाळा
नमस्कार आजी🙏🙏🥰
बोल बाळा
@@AapliAajiOfficial🎉🎉
आजी यात खारीक नाही का टाकत
kharik
आजी आपण प्रमाण वजनाने सांगा.वाटी वाटी नका सांगू...
😋😋😋😋.
Gul साधा gyayacha na aaji
होय बाळा
Aaji methi che ladu kon kon khao shaktat..muli khao shaktat ka..mala ek jan bolale ki methi che ladu khale ter mul hot nahi..
Marga darshan kara aaji
Amala Diya mausi ladu😂😂😂😂
♥️
आजी खारीक पुड राहीली
बाळा मी नाही घातली तुम्हाला आवडत असेल तर घाला
Pregnant मुली साठी हे लाडू चालतील का
नको बाळा
Khajur nahi takli
हो तुम्ही वापरा तुमच्या आवडीनुसार 😊❤️
Aaji can we make this without coconut?
हो बाळा चालेल
आजी तुम्ही सर्व पदार्थ चुलीवर करता, भांडी खुप काळी होतात, त्यासाठी तुम्ही भांडीला माती लावू नका, त्यासाठी तुम्ही निरमा आणि एशल तेल मिसळून भांडीला लावला ना तर भांडी स्वच्छ करताना त्रास होणार नाहीत, plz ekda try kra hi trike 🙏
बाळा जुनी सवय आहे त्यामुळे
❤❤a❤❤❤
❤❤a❤❤❤
Ladu khup chan
येशल तेल म्हणजे काय
Oadar ghe na aji
आजी यात खारिक का बर घातले नाही
तुम्ही घालू शकता बाळ 😊
Aaji tumhi godambi nhi taklit ladu madhe.... Godambi ha tr dinkachya laducha main ingredient ahe....youtubevr jewdhya pn dink dryfruit ladu recipe ahet konich godmbi galat nahit... balantin baisathi, lahan mulansathi, ani ajari ashkt mansansathi, diabitic ani heart patients sathi, atishay labkarak aste godambi thandimadhe, hiwalyamadhe. ....Amhi sajuk tupatil ladu banvun deto ani godambi pn pohchawto.... Pre. orders gheto
लाडुमंधे खारीक नाही घातली
तुम्ही घालू शकता ❤️
खारीक का नाही टाकली?
Bahut kam time video a raha hai
Pani ghalayache nahi na aaji
नाही बाळा
Khup 🎉❤ chan
खूप छान आजी
♥️