फौजींच्या army retirment चा सरप्राईझ पार्टीचा व्हिडीओ || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांनी दिले सरप्राईझ
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
फौजी म्हणजे देशाचा मानबिंदू आहे दोन्ही फौजांना शेलूट व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले तुम्हाला कुणाची नजर न लागो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
ताई आज चा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले....proud of u Indian army always
डोळ्यात पाणी आलं 🫡🫡 दोन्हीही फौजीना ❤️❤️ ... खूप आशिर्वाद🚩🚩 🇮🇳🇮🇳
ज्या व्हिडिओची वाट पाहत होतो तो आज खऱ्या अर्थाने आला खूप खूप छान व्हिडिओ अक्षरशः डोळ्यातून खूप आनंदाश्रू आले खूप खूप अभिनंदन तुमचं तुमच्या सर्व कुटुंबाच
फौजीन बद्दल बोलायला शब्द नाही एवढा jyast अभिमान वाटतो आहे डोळ्यातून पाणी येत होत 2 तासापूर्वी व्हिडिओ पाहिला आणि आता कमेंट करतेय अस वाटतं होत हा सोहळा डोळ्यांनी पाहता आला हे माझं मी नशीब समजते छोटे फौजी जेव्हा रिटायर होऊन येतील तेव्हा नक्कीच असाच सोहळा आपण सगळेच साजरा करु. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पुर्ण फॅमिली ला खुप सुखात ठेवो हीच प्रार्थना
ताई आजचा विडिओ पाहून डोळ्यात पाणी आले.. फौजी ना सलाम.. जय हिंद जय भारत.
खुपच सुंदर कार्यक्रम.....एका आर्मी मॅन चा सत्कार म्हणजेच देशाचा अभिमान. ❤
अरे बापरे अंगावर काटा आला खूप छान व्हिडिओ होता दुसरे you tube र फक्त कॅमेरा समोर सगळ चांगल दाखवतात तुमची फॅमिली खरचं खुप छान आहे
दादा स्वतः एक मोठे प्रेरणास्रोत आहे.. कुणाला ही अभिमान वाटेल अस...
Thank you g tai हा विडिओ माझासाठी खूप हेल्पफुल आहे माझे मिस्टरपण आता रिटायरमेंट घेणार आहेत मी नेहमी विडिओ पाहते पण कमेटी आज केली खरच एका फौजीच्या परिवाराची काय life आसते मी आनुभते पण त्याच्यासरख प्रेम कुठेच नाही भरपूर काही बोलावस वटते पण थबते माझे मिस्टर आता श्रीनगरला आहेत खूप काळजी वाटते
खरच एकदम स्पीचलेस व्हिडिओ बघताना डोळे भरून येत होते फौजींना सॅल्यूट फौजींचे भाषण मनापासून आवडले त्यांचे विचार किती छान आहेत दोन्ही फौजींबरोबर तुम्हाला दोघींनाही सॅल्यूट जयहिंद जय भारत🇮🇳 💐🙏🙏👏👏
सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदसोहळा छान साजरा केलात... आर्यन, स्वातीताई, फौजी सगळेजण छान व्यक्त झाले.. डान्स तर जोरदार... एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू... भारती ताई तुला आणि तुमच्या परिवाराला सलाम...❤❤
👌
अंगावर काटा आला व्हिडिओ पाहुन ❤ फौजी लाखात एक असतो फौजींची बायको दहा लाखात एक ❤ love you muthe family ❤
👌
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला, डोळयात पाणी आल तुमचे कुटुंब संस्कारी आणि प्रेमळ आहे , असेच आनंदी रहा
आजचा व्हिडीयो एक नंबर होता. फौजीना मानाचा सलाम 🙏. खुप छान कार्यक्रम भारती, स्वाती आणि गावातील मित्रमंडळीनी केला. 👌👌👍👍. फौजीच भाषण एक नंबर 🙏 22 वर्ष देशसेवा केली आणि आता नंतर सुध्दा वृध्दाश्रम काढुन सेवा करणार आणि गावा साठी पण काम करणार किती महान विचार आहेत त्याचे खरोखर ते भारत मातेचे सुपुत्र आहेत. अशा सुपुत्राला जन्म देणार्या मातेला 🙏🙏 त्याना साभाळणार्या बाबाना पण 🙏🙏. असेच संस्कार तुमच्या मुलावर पण करा, तुमच्या कडे बघुन कितीतरी जणाना ह्यातुन प्रेरणा मिळेल.दोन्हि फौजीना निरामय स्वास्थ उदंड आयुष्य आरोग्य लाभु दे हि देवाकडे प्रार्थना🙏🙏. 🇮🇳🇮🇳
फौजी सेवा निवृत होऊन सुखरुप घरी आले हा आनंद फौजी पत्नी आणि कुटुंबातील सदस्य यांना शब्दात सांगताच येणार नाही.फौजीना पाहून मला वाटलं माझा भाऊच सुखरुप घरी आलाय नकळतच डोळे पाणावले, आनंद अश्रू ने सलाम फौजींच्या कार्याला.
खूप छान ताई कार्यक्रम केला माझी पण पूर्ण फॅमिली आर्मी मध्ये आहे सासरची पण आणि माहेरची पण आणि मी अशा जिल्ह्यात जन्मले आहे की तिथे फक्त देशासाठीच जवान तयार होतात मी साताऱ्याची आहे मला खूप अभिमान आहे
Nice
भारती व्हिडिओ पाहून खरच डोळे भरून आले आणि त्या काकांनी जे भाषण दिले ते तुमच्या आई वडिलांवर बोलत होते ते खरंच खूप छान बोलत होते फौजींच्या या यशात पत्नी चा ही तेवढाच संयोग असतो, आजकाल तर मुली फौजींना द्यायला विचार करतात तुमच्या तर वडीलांनी दोन्ही मुली फौजींना दिल्या त्यांना माझा सेल्युट आहे 🎉🎉🎉
आहो ताई व्हिडीओ ऐकून डोळ्यात पाणी आलं
अतीशय सुंदर कार्यक्रम केला आहे आपण.. सर्व सैनिकांची मान गर्वाने फुलून येईल हा कार्यक्रम पाहून ❤❤❤
ताई दादांची पण विचार खूप छान आहेत एक वृद्धाश्रम काढायचं म्हणतात खूप छान काम करत आहे दादा पण आणि दादांचे पण खूप छान विचार आहेत खरंच आजच्या आजच्या काळात हे कोणीही करू शकत नाही पण तुमची फॅमिली करत आहे ताई खूप छान फॅमिली आहे तुमचे स्वामी चरणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हवेत हीच प्रार्थना करते
खरंच फौजी चं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आलं.
खूप भारी होता व्हिडिओ बोलायला शब्द फौजी साहेबांना सलाम आणि त्यांच्या अर्धांगिनीला सुद्धा सलाम❤❤❤❤
ताई आम्ही सुध्दा माझे फौजी रिटायर झाल्यावर असेच स्वागत करणारं आहे अजून पाच वर्षांनी मी सुद्धा या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे ❤❤मिस यू फौजी ❤
🎉🎉 वंदेमातरम् भारत माता की जय सेनेमधुन सेवानिवृत्त होणे आणि सुखरूप आपल्या गावी येणे हिच खुपच मोठी जीत आहे कुटुंबाची तुमच आणि तुमच्या कुटंबाचे खुप खुप अभिनंदन मेजर साहेब🎉
खरचं भारती स्वाती ताई खूप संस्कारी कुटुंब तुमचे . व्हीडीओ पहाताना अंगावर रोमांच आले . सदा सुखी रहा सर्वांनी हीच शुभेच्छा . पुणे
हा विडिओ सगळ्यात भारी .... बोलायला शब्द च नाही ...बाबांच किती कौतुक त्याच सगळसार्थक झाले अस म्हणायला हरकत नाही .....🎉🎉😊❤
व्हिडिओ बघुन डोळ्यात पाणी आले दोन्ही ही फौजींना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤ दादा तुमचा सर्वांना खूप अभिमान आहे फौजींनी खुप छान भाषण केले स्वाती ताईने खूप छान भाषण केले तुमचे कुटुंब खूप संस्कारीक आहे
खूप प्राउड फील झालं हा व्हिडिओ पाहून कारण आपल्या देशासाठी असे शूर जवान लाभले याचा अभिमान वाटतो खूप छान तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होता छान वाटले
दोन्ही फौजीना सलाम अतिशय अप्रतिम असा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम केला आहे खूपच अभिमान वाटत आहे स्वातीने सुरेख असे सूत्रसंचालन केले आहे. स्वाती भारती ग्रेट उत्तम नियोजन आणि उत्कृष्ट कार्यक्रम सर्वांचे आभिनंदन .
कार्यक्रम खूप छान झाला 22 वर्षे देशाची सेवा केली खूप खूप शुभेच्छा 🇮🇳
खूप छान व्हिडिओ पूर्ण पाहिला आज माझ्या पण डोळ्यात पाणी आलं खूप वाईट वाटलं पण खूप आनंद पण झाला किती कठीण असतं फौजी जीवन प्रत्येक फौजी च्या घरात असा दिवस येवो देश सेवा करून निवृत्त होवो ही भगवंता चरणी प्रार्थना❤
खूपच छान विडीओ आहे हे कार्यक्रम पाहून डोळ्यात पाणी आलं फौजीना सलाम ❤❤
खूप सुंदर सोहळा संपन्न झाला अगदी मन भरून आलं माझ्याकडून सॅल्युट होऊन त्यांना
खूप talented आहेत फौजी, विचार तर किती प्रगल्भ आहेत, अणि म्हणूनच पाय जमिनीवर आहेत, गावां वर असणार्या प्रेमामुळे तुम्ही लोक एवढे सुशिक्षित असून देखील शहरात घर न बांधता निसर्गरम्य वातावरणात गावाकडे एवढा मस्त बंगला बांधला स्वाती मॅडम ने तर सुंदर सूत्रसंचालन केले, ani बापरे स्वाती खूप छान डान्स केला, मल्टि talented आहे पोरगी अजून स्वाती चा डान्स पहायचा होता, भारती खूप छान दिसत होती हा प्रोग्राम कधी झाला
खरच खुप छान वाटल हा व्हिडीओ पाहून मन भरून आल फौजी नां माझा सलाम
व्हिडिओ पाहून अगदी डोळे भरून आले फौजी ना सलाम आपल्या मुलाचा सेवापूर्ती चा कार्यक्रम बघून अक्कांना किती मोठा अभिमान वाटला असेल त्याचा विचार पण करू शकत नाही पुन्हा एकदा फौजी ना व त्यांच्या फॅमिलीला सॅल्यूट
खुपच सुंदर कार्यक्रम केला .....ताई video पाहुन खरच डोळ्यात पाणी आल...फौजीना सलाम 🙏
खुफच छान व्हिडीओ पाहताना डोळयात पाणी आले ❤❤
ताई तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहे पण सगळ्यात भारी आहे हा व्हिडिओ खरंच आमच्या डोळयात पाणी आले
ऐकून खूप डोळ्यात पाणी येते इतका छान व्हिडिओ आहे
Proud of you dada ani त्या बरोबर त्याच्या आई ला सलाम जिच्या पोटी जन्म घेतला आणि दादा च्या अर्धागिना ला👌👌👌❤️❤️❤️ स्वाती छान शब्दात गुणगौरव केले आहे
आजचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल पण तेवढाच गर्व सुध्या वाटत होत कारण की तुम्ही दोघी बहिणी चा सुध्या खूप मोलाचं वाटा आहे ताई तू तर खूप च डॉल सारखी दिसत होती आणि तुमचं दोन्ही b बहींनीच मण भरून आलंय खरचं तुम्हाला माझा भरभरून आशीर्वाद ❤🎉
खरंच अप्रतिम व्हिडिओ सॅल्यूड फौजी साहेबांना 👍👌
खूप छान मन भरून येत होत आणि डोळे सुध्दा व्हिडिओ बघतानी
खूप छान आहे आज cha video...kharch video पाहून डोळ्यात अश्रू आले ...
खूप छान सलाम दादा व त्यांचा पालकांना व परिवार ला,🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जेव्हा दादा इमोशनल झालरतेव्हा खुप दाटून आले आणि लगेच डोळ्यात पाणी आले, I like Indian soljar I love 💕 india
ताई व्हिडिओ पाहताना खरच आक्षरशा डोळ्यात पाणी आले. खरच खुप छान वाटले. तुम्हा सर्वांना मनाचा सलाम माझ्या बहिणीचे पण misttar आर्मी मध्ये आहेत. खरच तुम्हाला पाहून proud फिल होत आहे.
किती छान आजोबांबद्दलची कृतज्ञता आणि वृद्धाश्रमाचा तुमचा मानस ऐकून मन भरून आले . जयहिंद ,जय भारत !!
🎉🎉🇮🇳🇮🇳🙏👍💐
आपल्या या वृद्धाश्रमाचे कार्य लवकरात लवकर यशस्वी व्हावे हीच महादेवाचरणी प्रार्थना .....
आपण पुढील पिढीला काय देऊन जाल हा भाग वेगळा आहे परंतु हा उपक्रम राबवला तर तुमच्या पुढच्या पिढीला आशिर्वादाची पुंजी नक्कीच मिळेल.
खुप वाट पाहिली विडीओ ची 😢डोळयात पाणी आल पाहुन खुप भारी स्वागत केले
Tai vedio roj bgychi pn aaj comment Keli Ani vedio tr khup chan Angavr shahare aale .jay hind
Jiju n che Vichar khup chan aahe...khup pudhe jatil ..salute dogh foujjinna
ही जमलेली गर्दी तुमच्या कामाची संस्काराची व प्रेमळ वागण्याची पावती आहे.दोन्ही जवानांना सॅलूट व ताईला खुप खुप शुभेच्छा. We proud of you .and I proud to be in Indian. जय हिंद
ताई आजचा व्हिडिओ पाहुन खूप वाईट वाटले व आनंदही झाला .
खरोखर दोन्ही फौजींना सलाम .
Khupch chan video sevanivruttichya khup khup shubhechha 🎉🥳
Dolyat litrly pani al ghrch tumchya faymili la kahi vardan ch ahe tumchya kade pahun as vat swrgatle dev ektr yeun vastv kart ahet grat faymili grat people ❤❤❤love you didi noo....❤❤
खूप छान भारती ताई प्रत्येक घरात एक तरी मेजेर झालाच पाहिजे
सगळ्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ एक नंबर.... खूप खूप अभिमान वाटतो गौरवास्पद आहे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन ❤️❤️💐
लाईक एकदाच करता येत मर्यादा नसती तर लाखो वेळा लाईक केले असते. परमेश्वर तुम्हा सर्वांना सुखात ठेवो.
खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान वाटलं हा तुमचं व्हिडिओ पाहून तुमचा❤
खूप chan vedio 🎉 we r proud of u all your family tumha doghi बहिणींची ekmekina जबरदस्त sath ani Aakanche भाग्य mothyamansanche आशीर्वाद तेव्हा he yash baghanyas मिळते 🎉
सेवापूर्ती सोळा खूप छान साजरा केला डोळ्यात पाणी आले खरं सांगू तुमच्या गावचे लोक खूप चांगले आहेत ते तुमच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होतात आपलेपणाने ❤
खुप छान ताई अभिनंदन फौजी साहेब. 🎉🎉
ताई हा व्हिडीओ पाहून बोलायला शब्द नाहीत व्हिडीओ पहाताना एवढ रडायला येत होते की खरच तुमच्या दोन्ही भौजींना सॅलूट आणि भौजी वाईफला मानाचा मुजरा ❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳खरच रिटायर्डमेंट सेलिब्रेशन खुपच छान केले फक्त छोट्या फौजीची कमी होती मी पण पोलिस लाईफ आहे खरच देशसेवा म्हणजे काय आहे हे आपल्याला या आनंदातून आणि लोकांच्या प्रेमातून समजते तुमच्या गावातील लोक किती आनंदी होते या गर्दीतूनच समजते आणि आर्यन तर पप्पा बद्धल जे इंग्लिश मध्ये जे कौतुक सांगत होता ते ऐकून खुप छान वाटले खुप हुशार आहे आर्यन ताई तुम्ही तुमच्या जुन्या घरी वृद्धाआश्रम बनवणार आहेत ना माझ्या लक्षात आले होते परवाच्या व्हिडीओ मध्ये तुम्ही ऑफिस चे काम गार्डन चे लॉन पाणी मारताना पाहिले होते त्यावेळीच वाटले होते काही तरी तुमचा मोठा प्लॅन आहे खरच तुमचे विचार खूप छान आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤🎉🎉
खूप छान व्हिडिओ भारती गाईचे मनोगत किंवा एकदा भावनिक मिलट्ररी अनुभव पाहिजे होता
Khup Sundar Video.
खरंच खूप छान व्हिडिओ सॅल्युट फौजी ना❤
दाजी चे विचार फार छान आहे तुम्हा सर्वांना हार्दिक सदिच्छा
Really ❤ Touching hota Tai Video .Fauzi chi life Really God Gifted Aahe .Dada You are Great.Nice origanision .❤
Mothya Faujina lakh lakh salut khupach chan jhala seva nivruti sohala ❤
Shabdch nahi great sis andgreatbro sweet family special baba Ani akka mag bharti tai🎉🎉🎉❤❤❤❤😊😊
भवणीख प्रसंग 🎉ताई खूप छान वाटले पाहुण 🙏🌹
खूप छान कार्यक्रम 🙏 🙏 🙏 🌹🌹🌹
ताई खरंच डोळ्यात पाणी आले ❤
फौजी कधी रिटायर झाले आणि सेवापुर्ती सोहळा केव्हा ठेवला, सलाम फौजी कार्याला
स्वातीने सुत्रसंचलन खुप छान केले
मी रोज तुमचे व्हिडिओ पहाते. आज कमेंट करते एकच नंबर आज व्हिडिओ पाहुन स्वाती भारती रडवलत . छान वाटला व्हिडिओ. अभिमान वाटतो आम्हाला सर्व फ़ौजीचा😊
बोलायला शब्द नाहीत खूप खूप सुंदर वीडियो आहे माझ्या फौजी भावाला माझा नमस्कार 🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🚩🚩🚩🚩💐🙏
Surekh! Daajinche vichar faar sundar ahet!! Lots of blessings to him to fulfill his dreams!!
अंगावर काटा आला खरच खूप छान
व्हिडिओ
❤लई असते मन मौजी लाखात एक फौजी❤
खुप खुप अभिनंदन फौजींच आणि सर्व कुटुंबाच
खूपच सुंदर salute for our family
ताई आज व्हिडिओ पाहिला खूप लेट झाला पण आजचा व्हिडिओ खूप छान होता व्हिडिओ पाहून डोळ्याला पाणी आलं ताई यात तुमचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे
Ek nambar vidio ....khup chan
Khup bhari vatl pahun dolyat pani aake
फौजीचा कार्यक्रम खूपच सुंदर दोन्ही फौजी ना आशिर्वाद
Swati kiti chan bhashan kele ga mastch khupch sundar khup radu aale
Gajab mjr
Tumchi seva ani vichar ekun chhan vatle🎉
Khup nice tai
Khup khup tq dada aplya deshasathi itke varsh duty karun ala
Kharch shbdh nahit salam tumhala dada
Asach sarvana sukhat theva deva ...💐💐
Khup chan mothe fouji aikun khup radayla aal pn tumhi khup strong aahat tai doghi pn dajincha tr swabhaav 1 no ch aahe
खूप छान विचार dada n che .....
Khup chan video. Srv faujina salam . Tumche vichar khup change aahet.
Kharech ahe swati &bharti tumhi khup Lucky ahat deshsevesathi aplya bharat matechya sainikanchya patni ahat khup chan video satkar sarvanche speech aikun khup chan watle swatiche anchoring chan sakhya bahini sakhya java 1number ahe😍
Khup Chan Arrangment kele tai tumi mast
Very very nice view 👌👌🙏kharc bagun dolyatc pani aley kiti chan😊❤
Sakhya bahini sakhya jawa aaj celebraty zaly tumhala tumchy pudhil watchalisathi khup khup subhechya
Great job ❤❤🎉 अप्रतिम सेवापुर्ती सोहळा साजरा केला ❤❤🎉
अंगावर काटा आला खरंच खूप छान व्हिडिओ
ताई दादा व बाबा आईची स्टोरी शेयर कर करा आणि तुम्हच्या भावी आयुष्याच्या शुभेछा
खूप खूप छान सेलिब्रेशन