Bahin Bhavach Nat Ani Jaminicha Hissa | Rakshabandhan special |Jayesh patil | Ravi Bhoir | Agrikoli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 авг 2022
  • #agrikoli
    #ravibhoir
    #inspiringvideo
    #jaminichapaisa
    नमस्कार मित्रांनो, सुप्रसिद्ध कलाकार श्री. बाळू शंकर पाटील (ठकीचा बाल्या - मु. चिंचवली भिवंडी) तसेच आगरी कोळी अलराऊंडर कलाकार श्री जयेश पाटील (अलीमघर - भिवंडी )यांच्यासोबत आम्ही या व्हिडीओ मध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे... आमची ही व्हिडिओ आवडल्यास नक्की like, share, comments करा... आणि आमच्या
    Ravi Bhoir या youtube चॅनेल ला subscribe करा...Script writer - Ravi Bhoir
    songs & music :
    • आली आशेनं बहीण राखी बा...
    raksha bandhan | आली आशेन राखी बांधाया बहीण भावाला | दर्शना सुर्वे | स्मिता कदम | गुरु मढवी | प्रतीक
    (guru music )
    / wx14बिटझीक
    दिस हाय रक्षाबंधनाचा सॉंग || Dis hay Rakshabandhanacha song || SINGER KAVYA BHOIR
    • Bahin Aaliya Rakhi Ban...
    Bahin Aliya Rakhi Badhaya Bhavala | Rakshabandhan spl Song | Sumedh Jadhav | 2020
    • SONYACHA JATA CHANDICH...
    SONYACHA JATA CHANDICHA KHUTA (सोन्याचा जाता चांदीचा खुटा) superhit lagngeet2019 Badamcha badshah
    • Video
    he gajanan no copyright song
    sairat all background music
    / pfwk-p00ha
    Asa nakhawa honar nay, new Emotional koli song 2019, Rohit patil, Ankshita Chonkar
    • Asa Nakhawa Honar Nay ...
    Casting-
    Angel star (little agrikoli celebrity)
    Jayesh patil
    Dipali patil
    satish mali
    Ashwini mali
    Dasharath patil
    bhushan shelar
    Balu Shankar patil
    Ravi Bhoir
    Pournima Bhoir
    Copyright disclaimer under section 107of the copyright Act 1976, allownce is made for "fair use " for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal usetips the balance in favor of fair use

Комментарии • 223

  • @RaviBhoir
    @RaviBhoir  2 года назад +72

    सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
    आमच्या या व्हिडीओला आपण सर्वांनी खूपच चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे... असेच प्रेम सदैव असूद्यात 🙏हिच अपेक्षा 🙏
    यापुढेही आपल्याला खूप चांगल्या चांगल्या व्हिडीओ बघायला मिळतील... कृपया आमच्या Ravi Bhoir या yotube चॅनेल ला subscribe करायला विसरू नका 🙏🙏...
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @samirpatil569
    @samirpatil569 2 года назад +16

    भाऊस आज खरी गरज हाय आपले आगरी कोळी समाजाला नात्याची

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 Год назад +8

    खर आहे भाऊ फसवतात मला ही फसवले आहे

  • @niteshpatil3647
    @niteshpatil3647 2 года назад +10

    भाऊ खरच ही व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी आलं माझ्या. हे बहीण भावाचं नातं पैशापेक्षा खुप मोठं आहे

  • @vaibhavthakur1355
    @vaibhavthakur1355 11 месяцев назад +4

    सर्व कलाकारानां मनापासून धन्यवाद असे कलाकार व कथा आजवर नाही मिलाली पाहाया आनंद दुख दोन्ही आहेत

    • @RaviBhoir
      @RaviBhoir  11 месяцев назад

      🙏🙏धन्यवाद

  • @pankajtare4874
    @pankajtare4874 2 года назад +5

    खूप छान अप्रतिम व्हिडीओ आहे आपल्या समाजासमोर एक संदेश देण्याचा प्रयत्न वर्तमानातील वास्तव मांडण्याचं प्रयत्न शुभेच्छा

  • @pankajpatil6680
    @pankajpatil6680 2 года назад +4

    खरंच ही व्हिडिओ बघताना मन भरून आले ...

  • @princepatil2293
    @princepatil2293 2 года назад +6

    विडिओ 3 ते 4 वेला बघितली मी खूप च मस्त आहे दादा

  • @jayeshpatil4564
    @jayeshpatil4564 2 года назад +7

    15 मिनिटाच्या या व्हिडीओ मध्ये बहीण भावाच्या नात्याची सत्यता आहे. आणि या व्हिडिओ मुळे नक्कीच काही लोकांच्या मनावर चांगला परिणाम होणार.

    • @jayeshpatil445
      @jayeshpatil445 2 года назад +1

      ❤️❤️

    • @yadneshpatil7884
      @yadneshpatil7884 2 года назад +1

      खुप छान समाज्यामध्ये हाल्ली असंच घडतं
      त्यांच्यासाठी हा एक लाख मोलाचा व्हिडीओ आपण बनवलाय,,,

    • @manishaburde7519
      @manishaburde7519 Год назад

      .

  • @dadasahebware719
    @dadasahebware719 8 месяцев назад +2

    मस्त व्हीडीओ दाखवला मनापासुन धन्यवाद

  • @manishamalusare963
    @manishamalusare963 Год назад +3

    दादा खुप छान बहिण भावाच्या नात्याला नजर नको लागायला

  • @manishathange3110
    @manishathange3110 3 месяца назад +2

    भावजय भारीच समजदार,

  • @vaibhavkadam6064
    @vaibhavkadam6064 Год назад +2

    खुप छान संदेश दिला ह्या विडीओ मध्ये

  • @bahirinathkalapremi2985
    @bahirinathkalapremi2985 2 года назад +4

    मस्त वास्तव विषय..मना पासून आवडली व्हिडिओ

  • @ashwinipatil5304
    @ashwinipatil5304 2 года назад +3

    Ya vidio dware bahin bhavachya natyacha khup chaan sandesh saglyan paryant pohchla 👌

  • @ashapatil9693
    @ashapatil9693 2 года назад +3

    Khup khup sunder vastv mandalai tumhi 👌👌👌👌👌👍👍

  • @Darsh_healthtalks
    @Darsh_healthtalks 10 месяцев назад +1

    Ek no concept@jayesh patil deepa patil and ravi bhoir

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 Год назад +2

    एक नंबर हिडीओ माझा दादा लाखात एक आहे खूप छान हिडीओ

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715 2 года назад +7

    बहीण भावाच्या या पवित्र नात्याला करूया वंदन
    साऱ्या सणाहून श्रेष्ठ आहे रक्षाबंधन.
    एक ज्वलंत विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला त्या बद्दल संपूर्ण टीम चे मनापासून कौतुक ...happy rakshabandhan

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 Год назад +2

    सुंदर. सुंदर. कार्य. सम्राट. जयेश. भाई

  • @nileshpatil2610
    @nileshpatil2610 10 месяцев назад +2

    खूप सुंदर व्हिडीओ ....

  • @omsai7261
    @omsai7261 2 года назад +3

    कडक रवी भाऊ

  • @saritaparate1986
    @saritaparate1986 Год назад +3

    1no

  • @ajayjadhav7680
    @ajayjadhav7680 2 года назад +4

    अप्रतिम

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 Год назад +2

    ग्रेट आगरी.शान.जयेश. भाई

  • @harshalamhatre0707
    @harshalamhatre0707 Год назад +1

    Jaam video bhari dolyatun pani aalai 💯

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 2 года назад +3

    खुपच छान वास्तववादि संदेश दिला व सर्वांनी अभिनय छान केला विशेष म्हणजे त्या काकांचे अभिनय भारीच.

  • @riteshbhoir6055
    @riteshbhoir6055 2 года назад +5

    Good massage all team

  • @dhananjaysawant3770
    @dhananjaysawant3770 11 месяцев назад +2

    खुप चांगला संदेश

  • @sharadbhoir4583
    @sharadbhoir4583 2 года назад +6

    Nice Massage all'team 👍✨

  • @dineshshelar5038
    @dineshshelar5038 2 года назад +3

    खूप छान कथा व संकल्पना 1 नंबर

  • @neetapatil7805
    @neetapatil7805 10 месяцев назад +1

    १ नंबर 👌👌

  • @pareshbhoir1212
    @pareshbhoir1212 2 года назад +4

    Khup chan sandesh dilay Ravi bhau....👍🙏

  • @pratappatole
    @pratappatole 2 месяца назад +1

    पण काही बहिणींना खूप श्रीमंत व्हायचे असेल तर भाऊ बहिणीच्या संबंधात कटुता निर्माण होते गरज भगविण्यापूर्ते, घ्यावं जेणे करून भावू रस्त्यावर भीक मागत फिरेल अशी भावाच्या कुटुंबावर संकट येईल असे वागू नये अशी भूमिका असावी.

  • @gurubabre5917
    @gurubabre5917 11 месяцев назад +1

    1 no banvilaay ha videos ❤❤

  • @jatinmhatre3029
    @jatinmhatre3029 2 года назад +3

    Mast khup Chan

  • @khushalnaik5661
    @khushalnaik5661 2 года назад +3

    Lay bhari ha mast 👌👌👌

  • @pratappatole
    @pratappatole 2 месяца назад +1

    बहिणीवर उपाशी राहण्याची वेळ आली तर खूप न सांगता मदत करावी एक परिवार आहे जी हे विसरून चालणार नाही आदराने पाहावे प्रमाणे वागावे लागते तेंव्हा संसार सुखाचा आनंदात असतो पण काही लोक समजून घेत नाही म्हणून वाद वाढतो संबंध बिघडतात बहिणी च्या आशीर्वादाने संसार सुखाचा आनंदात बहरतो पण बहिणीच्या सासरणे स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन संबंध खराब होऊ देवू नये यासाठी काळजी घ्यावी लागते खूप छान सुंदर पोस्ट आवडलं.

  • @ushamali..7611
    @ushamali..7611 8 месяцев назад +1

    Khup chan

  • @sachinpatil-ej3oy
    @sachinpatil-ej3oy 2 года назад +3

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @kishorpatil4217
    @kishorpatil4217 Год назад +3

    Kadak bhushan and tim

  • @dnyaneshwarkene
    @dnyaneshwarkene 2 года назад +6

    आत्ताच्या बहीण - भाऊ यांच्यासाठी खुप चांगला संदेश. मस्त रवि भाऊ.

  • @atishbagrao4394
    @atishbagrao4394 Год назад +4

    खूप सुंदर

  • @sanjaypatil9655
    @sanjaypatil9655 2 года назад +3

    Superb 👌👌 mast Jayesh☺️

  • @hareshpatil4645
    @hareshpatil4645 2 года назад +3

    खूप छान .....

  • @keshavzugare3387
    @keshavzugare3387 11 месяцев назад +2

    व्हिडीओ खुप चांगला आहे पण भावाने इमोशनल व्हायला पाहिजे ते झालं नाही

  • @kantakharik7694
    @kantakharik7694 2 года назад +2

    Kay bolu khup chan संदेश aahy saravan saati khup chan deipa and baau

  • @dipalibhosale3662
    @dipalibhosale3662 2 года назад +3

    Khop mast jayesh dada

  • @rohanpatil598
    @rohanpatil598 Год назад +2

    खरंच खूप छान व्हिडीओ आहे 🤝

  • @princepatil2293
    @princepatil2293 2 года назад +3

    जे करतो ते चांगलं च करतो

  • @tanajimasane6312
    @tanajimasane6312 2 года назад +4

    अतिशय भावनिक.

  • @princepatil2293
    @princepatil2293 2 года назад +5

    जयेश दादा तुझा big असच नाही मी कारण तू खूप चांगलं वेक्ती आहेस

  • @sureshpawar5049
    @sureshpawar5049 2 года назад +3

    खूप छान 👌👌👌👌

  • @premdayare7470
    @premdayare7470 Год назад +2

    Bhava . Kharaj khup mast ahe video.
    Video baghun dolyat Pani aal. Ajj

  • @monubelorkar4880
    @monubelorkar4880 Год назад +6

    खूप छान कहाणी बहीण भावाची बहिणीला दुखावू नका ती काही मागत नाही जे दिलं त्यात ह समाधान असते

  • @dnyandeeppatil1749
    @dnyandeeppatil1749 2 года назад +3

    अप्रतिम... 💐..खूप छान रवी &जयेश भाऊ

  • @pankajpatil6680
    @pankajpatil6680 2 года назад +4

    खूपच छान ....👌🏻

  • @diptikini7888
    @diptikini7888 2 года назад +3

    Khup chaan👌👌👍

  • @anilmadhavi7275
    @anilmadhavi7275 2 года назад +3

    खूप छान 👍

  • @prakashbhole5089
    @prakashbhole5089 11 месяцев назад +1

    I love you sister and bro 🔥❤️🔥

  • @yogeshkhandakale5204
    @yogeshkhandakale5204 2 года назад +3

    Nice Ravi bhau

  • @ashapatil862
    @ashapatil862 10 месяцев назад +1

    खूपच छान आमच्या घरी हेच आहे

  • @harishchandrathale6786
    @harishchandrathale6786 2 года назад +3

    Ek no. 👌👌

  • @himeshmali3054
    @himeshmali3054 2 года назад +4

    ❤️❤️❤️❤️

  • @pankajdaki2293
    @pankajdaki2293 2 года назад +3

    Khup mast

  • @manoharpatil6117
    @manoharpatil6117 Год назад +4

    बहिण नि:स्वार्थी असली की, भाऊ तिच्याशी कधीच नातं तोडत नाही, किंबहुना तिच्या आयुष्यभरातील सुखदुःखात साथ देत राहतो. ती नवर्‍याकडे असली, तरी तो तिच्यावर लक्ष्य ठेवून असतो.
    ज्या दिवशी बहिणीच्या मनात स्वार्थ शिरला त्या दिवसापासून ती भावाच्या मनातून पूर्णपणे उतरते आणि त्यांच्यातील प्रेम संपते. प्रेम संपले की, पुढे नाते आपोआप संपुष्टात येते.

    • @shrutisanas4165
      @shrutisanas4165 Год назад +1

      दादा सगळे भाऊ तुमच्यासारख्या विचारांचे नसतात माझा भाऊ तर आई गेली तेंव्हा ७ वर्षाच्या आणि पप्पा गेले तेव्हा १७ वर्षाच्या आणि पप्पा गेले त्याला ९ वर्ष झाली याचा फायदा घेऊन त्यांनी सगलं स्वतःच्या नावावर करून काही जमीन विकली पण आणि मला काही थांगपत्ताही लागु दिला नाही.मला समजलं म्हणून मी विचारले तर म्हणाला की वडीलांच्या नंतर मुलांचं हक्क असतो आणि माझ्या कडे नातं तोडलं आहे आत्ता सांगा मी अजून कसला निस्वार्थी पणा करूं?

    • @chandrakalanikam3861
      @chandrakalanikam3861 Год назад

      @@shrutisanas4165 SX

    • @manishathange3110
      @manishathange3110 3 месяца назад

      अशी माणसं समजवणारी असली तर नाती तुटत नाहीत, पैशांसाठी बहिणीला रस्त्यावर सोडू नका, भावाला अक्कल लवकरच आली , 😮😮😮😮

  • @anantapalvi3912
    @anantapalvi3912 2 года назад +3

    खुप भारी वीडियो 👌👌👌👌🙏🙏

  • @manishathange3110
    @manishathange3110 3 месяца назад +4

    भाऊ खुप बोलतोय, खोटे ते खोटंच, कर्माचे फळ भोगावेच लागतात, किती भुक आहे ह्या भावाला , स्वतः च सर्व खायला पाहतोय,ती बायको तरी समजदार आहे, एकट्याने सर्व संपत्ती एकट्यालाच खायचे आहे ,

  • @manojpatil225
    @manojpatil225 2 года назад +3

    1no ravi dada 🔥🔥👸🤴

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Год назад +2

    करतो विनवनी मी
    माझ्या गावदेवी आईला!!
    गुलाबाचा हार वाहिला
    माझ्या शिर्डीच्या साईला !!
    सुखी ठेव देवा माझ्या
    माझ्या लाडक्या ताईला !!

    • @RaviBhoir
      @RaviBhoir  Год назад

      🙏🙏खूप छान भाऊ 👌👌

  • @mangeshbhanushali4737
    @mangeshbhanushali4737 2 года назад +3

    Mst bhava

  • @Nature_2312
    @Nature_2312 2 года назад +4

    👍🏻👍🏻👍🏻👌

  • @user-hh2sm3zp3h
    @user-hh2sm3zp3h 10 месяцев назад +1

    Very nice 👌

  • @bhandariamol000
    @bhandariamol000 Год назад +1

    खूप मस्त तुमच्या विचारांना सलाम

    • @RaviBhoir
      @RaviBhoir  Год назад

      धन्यवाद 🙏

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 2 года назад +6

    आम्हाला आपणाकडून अशी अपेक्षा आहे की एखादी स्क्रिप्ट बनवा अशी बनवा की आपल्या परिसरातील शेती वाचली पाहिजे आणि शेती वाचली तर शेतकरी टिकेल म्हणजेच भुमिपुत्र टिकेल मुंबई ठाणे मार्केट आपल्या पासुन हाकेच्या अंतरावर आहे,परंतु डेव्हलपमेंट नावाच्या भस्मासुरामुळे तुमच्या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा व सोन्यासारखी शेती नष्ट होत आहे.शेकडो वर्षांपासूनची असलेल्या झाडांची कत्तल होताना खुप वाईट वाटते, तुमच्या परिसरात आंब्याची, जांभूळ, करवंदे, चिंच,ताड मोठ्या प्रमाणात आहेत,तुमच्या गावाकडे येतांना हि वनराई बघून मन प्रसन्न होते,परंतु हे कालाच्या ओघात सर्व नष्ट होत चालले आहे.विशेष म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या ताडाच्या झाडांवर आमचे जास्तच प्रेम..जास्त काही न सांगता आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेली काळी आई वाचली पाहिजे .

    • @RaviBhoir
      @RaviBhoir  2 года назад

      नक्कीच आपली अपेक्षा पूर्ण केली जाईल .. 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
      असेच प्रेम सदैव असूद्यात 🙏🙏

    • @jayeshpatil445
      @jayeshpatil445 2 года назад +1

      👍👍👍

  • @ajaypatil2577
    @ajaypatil2577 2 года назад +4

    Kdk

  • @JiteshGhotkar
    @JiteshGhotkar 2 года назад +3

    ❤️🙌🏻

  • @ajaypatil2921
    @ajaypatil2921 2 года назад +3

    Khup chan ❤️❤️❤️❤️✨✨✨

  • @bhushanshelar498
    @bhushanshelar498 2 года назад +3

    Khup chhan ❤

  • @shreerampatil2167
    @shreerampatil2167 2 года назад +3

    खूप छान नाट्यकृती

  • @vaibhavpatil5989
    @vaibhavpatil5989 2 года назад +3

    khup mast ❤️

  • @SheileshSalekar
    @SheileshSalekar 9 дней назад +1

    ❤❤❤

  • @akhilpatil3393
    @akhilpatil3393 2 года назад +2

    खुप छान

  • @savitabhagwat9477
    @savitabhagwat9477 Год назад +3

    Khup chan pan thode vegle dakhavata aale asate ki bahin v bhau eka aaichi mule aahet tyachya madhe kitihi jan aale tari dusras ya baluja sarun Bahu v bahin aami ekach aahot asedakhavayala have hote

  • @dakshpatil2638
    @dakshpatil2638 2 года назад +3

    मस्त 👌👌

  • @omkarpatil1753
    @omkarpatil1753 2 года назад +3

    खूप छान नाट्यकृती👌👌👌

  • @rameshpatil104
    @rameshpatil104 11 месяцев назад +1

    Nice 👍👍👍👍👍 Bhai 1nomber

  • @kiranbhagat3715
    @kiranbhagat3715 Год назад +2

    Daksh bhai all tema nice

  • @_mr_Mohit_Tare_5656
    @_mr_Mohit_Tare_5656 2 года назад +3

    Very good acting

  • @gulvihitesh7572
    @gulvihitesh7572 2 года назад +3

    👌👌👍🏻👍🏻

  • @riteshbhoir7935
    @riteshbhoir7935 2 года назад +3

    👍🤘💯

  • @parthbhoir4764
    @parthbhoir4764 Год назад +3

    ❤️💯

  • @sandipbagul9869
    @sandipbagul9869 2 года назад +2

    अप्रतिम व्हिडिओ

  • @santoshgore7528
    @santoshgore7528 2 года назад +2

    Mast Ravi Bhau

  • @jayeshpatil445
    @jayeshpatil445 2 года назад +3

    असच सर्वांचं प्रेम राहुद्या खूप विडिओ तुमच्या पर्यंत येत जातील ❤️

  • @nirmalakarad5366
    @nirmalakarad5366 Год назад +1

    Khup chhan

  • @kunaalpatil4905
    @kunaalpatil4905 2 года назад +6

    Meaning full vdo .. Great 👍

  • @navnaththakur8832
    @navnaththakur8832 2 года назад +5

    रक्ताचं नातं हे पैशांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहे. बहिण-भावाच्या पवित्र नात्याचं दर्शन घडविणारा video आहे.कलाकार व लेखक यांचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @meetbhoir9776
    @meetbhoir9776 2 года назад +4

    Very nice 👌👍

  • @yatingulvi
    @yatingulvi 2 года назад +3

    Nice Video👌🏻👌🏻👌🏻