खुप सुंदर पिच्छर मनाला भाऊन गेली कथा शंकर महाडीक साहेब ओमकार आगरकर शब्द कमी पडतील येवढी छान कथा लिहीलीत जेव्हा जेव्हा रक्षा बंधन येईल तेव्हा तेव्हा ही फिल्म आठवणीत आल्याशिवाय राहणार नाही गॉड ब्लेस यु🌹♥️🌹♥️🌹
सर्व टीम खूप छान कामगिरी केली आहे... ग्रीन साडी वर जी ताई होती त्यांनी खूप छान acting केली... खूप छान होती short film.. पुढचे एपिसोड लवकरा लवकर करा.... खूप छान
खुप छान सुंदर अप्रतिम महाडिक साहेब आणि ओमकार दादा तुम्ही दोघे काहीही करु शकता खरंच आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच माझ्या कडे शब्द. असेच नव नविन प्रोजेक्ट घेऊन येत रहा.
छान खुप छान...happy rakshabandhan
खुप छान ❤❤
लय भारी महाडिक भाऊ
खूप सुंदर काम केलेत आहेत सर्वानी सर्वांचे खूप अभिनंदन
1 नंबर भावा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान
खूप सुंदर सादरीकरण आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन अँड next शॉर्ट फिल्म साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
धन्यवाद साहेब
Khup chan
वा छान आहे
खूप छान सादरीकरण...
Khup chan 👌👌
खूप छान 👌
खूप छान... अप्रतिम
खुप सुंदर पिच्छर मनाला भाऊन गेली कथा शंकर महाडीक साहेब ओमकार आगरकर शब्द कमी पडतील येवढी छान कथा लिहीलीत जेव्हा जेव्हा रक्षा बंधन येईल तेव्हा तेव्हा ही फिल्म आठवणीत आल्याशिवाय राहणार नाही गॉड ब्लेस यु🌹♥️🌹♥️🌹
खुप खुप धन्यवाद साहेब
Nice video ......bandhu❤
खूप छान अप्रतिम व्हिडिओ
@@namdevpawarf5307 धन्यवाद साहेब
खूप छान बनवलस विडीओ मित्रा पुढील वाटचाली साठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा
खूप छान सादरीकरण 👍👍
खूप छान अप्रतिम व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद साहेब
एक नंबर. दादा... ✨️✌️😎🥳
खूप छान
खूप छान बनवली भावा क्लिप
खूप छान...❤👌🏻
Khup chhan acting omkar sir great think & story very Nice
Happy rashadqhan dada and tai
हृदयस्पर्शी कथानक!!!अप्रतिम!!!❤❤❤
0:46 0:49 गाना बजाने वाला❤❤❤
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉😢😢
@@ShamaFayar धन्यवाद बंधु खुप खुप छान वाजवलं आहे
खूप छान ❤
एक नंबर स्टोरी❤ तितकाच छान अभिनय.. रडवल पोरिने😢
शंकर भाऊ तुमचे आणि सर्व सहका-याचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा🎉🎉
खुपच छान ❤
लय भारी ❤
Nice👏👍👌
एक नंबर दादा😊😊😊
महाडिक बंधू आणि ओंकार आगरकर आपण भावूक हृदय स्पर्श करणारं भाऊ बहिणीच अतूट नातं सादर केलं
पुढील वाटचाली साठी खूप हार्दीक शुभेच्छा
आतुरता पुढील भागाची...
Superb 👍 Sasu bai zakas❤👏👏Next film lavkar baghyechi aahye.All members mast.All the best 👍
👌👍
लय भारी
खुप सुंदर सादरीकरण...🥺❤️❤
1 no song and story ❤❤
खुपच भारी कथानक आणी उत्तम सादरीकरण
व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग खरंच जिग्नेश एकदम खरंच खरंच खरंच एकदम भारी❤
सुंदर संकल्पना सर्वांनी खूप छान काम केले आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर माऊली ❤
👌👌👌👌👌👌👌👌👌
mahadik 1no
Khup chhan Omkar dada and all team 😍😍👌👌 singing pn mst👌👌
Love from-
Milind paykoli❤🎹
❤❤❤❤❤
अफलातून स्टोरी बनवली आहे महाडिक बंधू👌👌👌
खुप खुप धन्यवाद साहेब
खुप खुप खुप खरच छान महाडिक बंधू ओमकार माऊली आणि सर्व कलाकारांचे आभार मानावे तेवढे कमीच
सर्व टीम खूप छान कामगिरी केली आहे...
ग्रीन साडी वर जी ताई होती त्यांनी खूप छान acting केली...
खूप छान होती short film..
पुढचे एपिसोड लवकरा लवकर करा....
खूप छान
Khup chhan bânvli bhava clip chhan aahe bhava❤❤❤
❤❤❤
खुप छान सुंदर अप्रतिम महाडिक साहेब आणि ओमकार दादा तुम्ही दोघे काहीही करु शकता खरंच आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच माझ्या कडे शब्द. असेच नव नविन प्रोजेक्ट घेऊन येत रहा.
Ek hidadi aani ek sand aahe
अप्रतिम सादरीकरण भावा बहिणीचे अतूट नाते 😊🙏🏼 सर्व कलाकारांना विनम्र अभिवादन 😊💐
धन्यवाद साहेब
मस्त स्टोरी महाडिक बंधू समोर बसून ह्रदयस्पर्शी नाटक बघतोय अस वाटत होते मस्त सर्व कलाकारांचे अभिनंदन.
खूप छान👏🏼👏🏼
जबरदस्त👌👌👌
खूपच छान ♥️👍
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
आपले लाईक आपली कमेंट आम्हाला आपल्या साठी आणखी नवीन काहीतरी घेऊन यायला प्रेरणा देईल
🎉
सर्व कलाकारांचे मनापासून आभार छोटीसी फिल्म पाहून डोळ्यांमध्ये अश्रू थांबले नाहीत
navra bael ahe
Visiting
Congratulations all team members and all the best next part! Kaveri Madam nice performance and good direction! We hope you will come back soon!
खुप खुप धन्यवाद साहेब
लोक कुठ आणि तुम्ही काय करता मुलिंच आता राजे आहे
तरी भी❤❤❤❤❤
भावला जसे बोलता तशे सास री बोल ताई भेयू नको
Sashu avdesa
sashu avdsa ahe ka
खूप छान ❤
Khup chan
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤