Special Report | 'टीम राज' कुठं आहे आज? | ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 353

  • @sahilmarge6088
    @sahilmarge6088 3 года назад +255

    मा. राजसाहेब ठाकरे साहेबांना आणि त्यांच्या विचारांना मी नेहमीच मत देणार😊

  • @shubhamgurav02
    @shubhamgurav02 3 года назад +94

    मनसे पक्ष सोडून जाताना एक नेता जातो. आमचा महाराष्ट्र सैनिक तिथेच असतो.

  • @paraspatil5728
    @paraspatil5728 3 года назад +277

    दोन गेले तर दोन लाख करायची ताकद राज साहेबांकडे आहे ❤️🚩

    • @tejasstationary972
      @tejasstationary972 3 года назад +13

      दोन गेले तर दोन लाख करण्याची ताकद आहे आमच्या साहेबांन कडे

    • @dasharathmemane952
      @dasharathmemane952 3 года назад +4

      Ho

    • @NITINPATIL-tb4zf
      @NITINPATIL-tb4zf 3 года назад +1

      50 varshanni amche Saheb CM hotil..

    • @ajitlotlikar6669
      @ajitlotlikar6669 3 года назад +1

      @Tukaram Digole very true

    • @dayashri9532
      @dayashri9532 3 года назад +5

      @Tukaram Digole दादा तुम्ही कितीही सद्यपरिस्थिती बोललात तरी ही मनसैनिक only manse only raj करत बसणार..मनसेला स्थापन होऊन बरीच वर्षे झाली तरी आज त्यांचा एकच आमदार आहे..मनसेमधे फक्त राजसाहेबांनाच महत्व देऊन बाकीचे राहतील नाहीतर जातील ही मानसिकताच मनसेचे नुकसान करत सुटलीय

  • @sambhoir8106
    @sambhoir8106 3 года назад +225

    ह्या माणसाला किती टार्गेट करत आहेत सर्व पक्ष, मला राज ठाकरे ना जिंकताना बघायचाय..... 😭

    • @hemanturkude9696
      @hemanturkude9696 3 года назад

      Marathi virodhi raj thakare muka morcha

    • @satputekuldip4254
      @satputekuldip4254 3 года назад

      बरोबर शाम दादा

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 3 года назад +5

      @@hemanturkude9696 अरे नालायक माणसा मुका मोर्चा तुझा लाचार सेने नी केला होता सामना या नौटंकी पेपर मधून. जर काय माहीत नसेल तर बोलत जाऊ नकोस

    • @swapnilchavan5518
      @swapnilchavan5518 3 года назад +2

      Manatl bollas bhava👌👍

    • @satyamevjayatev1969
      @satyamevjayatev1969 3 года назад

      Lokkana Ramdas Athavleena sudha svabalavar jinkuun yaeecha baghicha hota ... tya lokkanche dole sudha andhale zhale

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise 3 года назад +116

    बाळा साहेबानला सुद्धा खुप लोक सोडून गेले आहेत

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 3 года назад +1

      त्या नेत्यांपैकी एक राज ठाकरे

    • @Lalit_Bhise
      @Lalit_Bhise 3 года назад +2

      @@Manoj-patil17 राज साहेब सांगून बाहेर पडले आहेत

    • @samirkamatkar
      @samirkamatkar 3 года назад +2

      आगरी कचका काही घंटा माहीत नाही तर बोलू नये

  • @jayeshpangerkar1202
    @jayeshpangerkar1202 3 года назад +252

    एक प्रसन्न जोशी एबीपी माझा सोडून गेले म्हणून abp माझा बंद झाला का😂

  • @salmannevrekar5463
    @salmannevrekar5463 3 года назад +153

    राज साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता यायला अजून २० वर्षे लागली तरी चालतील आम्ही राहू साहेबांसोबत.....पण सत्ता आली की ती कायम स्वरुपी असेल हे लक्षात असूद्या...विरोधकांनो....

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 3 года назад +5

      साहेबांचा महाराष्ट्र सैनिक.... 🚩🚩🚩

    • @gauravparadkar4564
      @gauravparadkar4564 3 года назад +1

      भावा. मनसेची सत्ता यावी अस मलाही वाटत. पण कोणाचीच सत्ता कायमस्वरूपी राहत नाही

    • @salmannevrekar5463
      @salmannevrekar5463 3 года назад +3

      @@gauravparadkar4564 आपली जेव्हा येईल तेव्हा.....कायमस्वरुपी राहणारच

    • @salmantamboli379
      @salmantamboli379 3 года назад +2

      Tumhi Divsa dhawde swapna pahu naka

    • @salmannevrekar5463
      @salmannevrekar5463 3 года назад +2

      @@salmantamboli379 आम्हाला रात्रीची चांगली स्वप्न पडतात....इतरांना जशी भ्रष्टाचाराची पडतात तशी नाही पडत...शेठ

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 года назад +59

    फक्त सातत्य राहील नाही एवढंच,गप बसलेचा परिणाम ,साहेब बाहेर पडा महाराष्ट्राला तुमची गरज आहे

  • @SarthakMumbaiIndians
    @SarthakMumbaiIndians 3 года назад +59

    कट्टर महाराष्ट्र सैनिक जीएस शिंदे माझ आयुष्य फक्त राज साहेबासाठी भाजप सेना राष्ट्रवादी या सगळ्या पक्षातल्या कोणत्याही नेत्यांनी फक्त या महाराष्ट्र सैनिकाला विकत घेऊन दाखवा जय महाराष्ट्र जय मनसे जिव मनसे ❤️❤️

    • @MPSC_express
      @MPSC_express 3 года назад +2

      Jay manse bhau

    • @pravingolambade1089
      @pravingolambade1089 3 года назад

      मी पण राजसाहेबांचा कट्टर समर्थक आहे
      माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राजसाहेबांसाठी काम करेन.
      कट्टर महाराष्ट्र सैनिकाला विकत घ्यायला कोणाच्या बापात ताकद नाही.

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 3 года назад +142

    संघर्ष आहे.....एबीपी च पण कितीतरी वेळा नाव बदललं की..... पत्रकारिता टिकली ना....

  • @VikasAwale
    @VikasAwale 3 года назад +122

    तुमच्या लोकांना सवय झालिये....views पाहिजे असेल की काही ही करून राज ठाकरे हा tag वापरून टुकार रिपोर्ट बनवायचा आणि टाकायचा !

    • @मीमहाराष्ट्रसैनिक
      @मीमहाराष्ट्रसैनिक 3 года назад +1

      यांच्या चॅनल का टीआरपी नसेल मिळत बहुतेक म्हणून साहेबांच्या नावाने टीआरपी भेटतो

    • @skadam3945
      @skadam3945 2 года назад

      💯

  • @rupyavlogs
    @rupyavlogs 3 года назад +6

    राज साहेब ठाकरे यांची खरी ताकद ही सर्वसामान्य जनता आहे जी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करते हि जनता त्यांना कधीही एकटे पडू देणार नाही ,त्यामुळे किती आले आणि किती गेले काहीच फरक पडणार नाही कारण
    आतापर्यंत नेते मनसे सोडून गेले परंतु महाराष्ट्रातील कट्टर मनसे-सैनिक आणि राज साहेबांना मानणारा वर्ग आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे...

  • @Ayush-iz6cc
    @Ayush-iz6cc 3 года назад +12

    राज साहेब नेमही म्हणतात 2 गेले तर 2 लाख करीन
    Only राज साहेब ठाकरे 🚩

  • @सह्याद्रीवाटा
    @सह्याद्रीवाटा 3 года назад +61

    उद्दव ठाकरे मुळे राज साहेब बाहेर पडले...

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 3 года назад +64

    Raj Saheb alone is sufficient to take care of Maharashtra, that's power of MNS

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 3 года назад +53

    वेळ लागेल..पण महाराष्ट्रात राज साहेबान शिवाय पर्याय नाही..जे गेले ते सत्ते साठी लाचार होते..कट्टर महाराष्ट्र सैनिक शेवट पर्यंत मनसे आणी राज साहेबान सोबतच

  • @tejaskhopkar6430
    @tejaskhopkar6430 3 года назад +32

    Thoda time lagel pan maza shabbda ahe raj saheb ek divas CM bantil and tuo maza ayushatla khup khushi cha Divas assel 🙏🏻❤️🔥🚩💪

  • @SarthakMumbaiIndians
    @SarthakMumbaiIndians 3 года назад +46

    जय महाराष्ट्र जय मनसे जिव मनसे ❤️❤️

  • @POLITICALMARATHI
    @POLITICALMARATHI 3 года назад +18

    राज ठाकरे खूप वेगळे व्यक्तिमत्त्व आहे ते कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी विरोध करत नाही ...ते इतरांना विरोध करतात फक्त मराठी माणसाच्या हितासाठी 🙌
    राजसाहेब ठाकरे दिलदार माणूस 🙏🚩

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 3 года назад +35

    शिशिर शिंदे शिवसेनेकडे गेले काय भेटले.कुठे पडले आहे.

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 3 года назад +12

    राज ठाकरे पक्ष काढतात नेतेही तयार करतात 👍उद्धव ठाकरे यांचे वडीलांचा पक्ष,त्यातही मनसे चे नगरसेवक पळवने, युतीच्या च्या भरोशावर सेनेचे खासदार आघाडी च्या भरोशावर मुख्यमंत्री 🤣

  • @umeshjoshi5753
    @umeshjoshi5753 3 года назад +3

    बाळा नांदगावकराणांचा आदर्श घ्या 🙏🏻🙏🏻💪💪💪

  • @adityakanegaonkar2494
    @adityakanegaonkar2494 3 года назад +35

    त्यांना नेते पण साहेबांनीच बनवलं होतं ..याआधी जे सोडुन गेले त्यांना कोणी ओळखतही नव्हतं

  • @santoshshedge4365
    @santoshshedge4365 3 года назад +23

    राज ठाकरे वादळ आहे आणि वादळ कधी संपत नाही शांत होत आणि परीस्थिती निर्माण झाली की पुन्हा घोंघावत हे विसरू नका वाघ एकटाच असतो पण जंगलाचा राजा असतो

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 3 года назад +3

    अरे मूर्खांनो ते राज साहेब आहेत, त्यांना ओळखायला तुम्हाला अजून भरपूर जन्म घ्यावे लागतील 😅 येणार्‍या काळात राज ठाकरे हेच नाव महाराष्ट्राच्या राजकारणात टिकेल ते तुम्ही बघालंच, तेव्हा पण बातमी देण्यासाठी एवढ्याच तत्परतेने पुढे याल अशी अपेक्षा आहे. 🙂🚩🚩🚩

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 3 года назад +28

    कोण कुठे गेले म्हणून पक्ष संपत नाही मी आजही म न से सोबतच

  • @sujithande1194
    @sujithande1194 3 года назад +39

    राज ठाकरे यांच्या शिवाय परयानाही मरा ष्ट्रला पयानाही

  • @breezy5111
    @breezy5111 3 года назад +27

    Abp आलो जे लोक मनसे सोडून गेलेत ते आता काय करत आहेत ते बोला जरा ।। 😂😂

  • @RoshanNarwade
    @RoshanNarwade 3 года назад +2

    माझ्या सोबत कोण असल कोण नसलं असल्या कुठल्या ही असुरक्षिततेच्या वातावरणात मी राहत नाही ! आणि दोन गेले तर दोन लाख करेन - राजसाहेब ठाकरे 👐💯

  • @R-bz4uc
    @R-bz4uc Год назад +1

    आता राज ठाकरे खुश असेल

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 года назад +34

    1diwas ase yatil ki Raj Thakre CM hotil

  • @ravimisal1498
    @ravimisal1498 3 года назад +20

    जय मनसे

  • @pravingolambade1089
    @pravingolambade1089 3 года назад +2

    कोणी कुठे ही जाऊदेत
    आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत फक्त राजसाहेबांच्या बरोबर आहोत....!
    कट्टर महाराष्ट्र सैनिक

  • @abhishekparsodkar2917
    @abhishekparsodkar2917 3 года назад +7

    राज साहेबांचा मागे बाळा नांदगावर आणि नितिन सरदेसाई आणि अविनाश जाधव सारखे नेते राज साहेबांचा सोबत आहेत जे सोङून गेलेत ते गेलेत

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 года назад +16

    पत्रकार गणेश ठाकूर हा एकच पत्रकार मिडिया मधे शांतपणे बोलुन जशी आहे तशी बातमी दाखवतो... बातम्या सांगताना कधीच मोठमोठ्याने ओरडून बातम्या सांगत नाही गणेश ठाकूर कधीच तीखट फोडणी मसाला टाकून बातमी सांगत नाही...

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 3 года назад +1

      Great पत्रकार गणेश ठाकूर...👌👌👍👍💐💐💐💐💐💐

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 года назад

      अगदी बरोबर 👍

  • @amar5099
    @amar5099 3 года назад +14

    Raj is good leader with long term vision
    By tyana baher pada lagel.
    Maharashtra punja lagel..
    Mumbai madhe rhun kahi nhi

  • @Sagarpare1095
    @Sagarpare1095 3 года назад +1

    शेवट पर्यंत साहेब हा सोबत राहू आम्ही..💥

  • @subinmore2912
    @subinmore2912 3 года назад +1

    जाणारे जाउद्या हो स्वतःच्या स्वार्थासाठी जाणारच आम्ही तमाम जनता आहे साहेबान सोबत मरेपर्यंत राहणारच 🙏🙏

  • @shreeproperties6420
    @shreeproperties6420 3 года назад +3

    आमचं मत fqt आणि फक्त मनसेलाच...आणि राज साहेबांनाच ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kartikpawar8390
    @kartikpawar8390 3 года назад +3

    Only Raj thakare

  • @nitinwagh4876
    @nitinwagh4876 3 года назад +7

    जे नेते सोडून गेले त्यांची सध्याची परिस्थिती बघा. आणि मनसेत होते तेव्हाची बघा. मनसेत होते तेव्हा ते वाघ होते. आता शेळी झाले

  • @mansesakhare
    @mansesakhare 3 года назад +1

    जे गेले ते मेले आम्ही मराठी माणूस साहेबांच्या सोबत आहे

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 3 года назад +2

    सच्चे लोकं राज साहेबांना सोडून जाऊ शकत नाही जय मनसे, जय राज साहेब.

  • @maheshkale2290
    @maheshkale2290 3 года назад +45

    मीडिया ला खूप काळजी ...चांगली काम दाखवा...फालतू न्यूज नकोय.. जय महाराष्ट्र

    • @akashkirve567
      @akashkirve567 3 года назад +6

      जळाली का रे... 😂

  • @timebazar7206
    @timebazar7206 3 года назад +3

    Raaj साहेब सच्चा मानूस

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 3 года назад +2

    कोणीही, कुठेही गेलं तरी राज साहेबांना आणि मनसे ला फरक पडत नाही, महाराष्ट्र सैनिक राज साहेबां सोबत खंबीर पणे उभा आहे, हे आत्तापर्यन्त तुम्हाला समजायला पाहिजे, मुद्दाम जाणून बुजून अशा बातम्या दाखवू नका.....

  • @shiv1664
    @shiv1664 3 года назад +3

    आम्हीं युवा आहोतच न १० गेले तर चालते आम्ही नेहमी साहेबांचा हाता खाली राहू. राज साहेब Maharashtra त aahe हे आपलं नशिब आणि राज साहेबांना आपल्या सारख्या जनता मिळाली हे त्यांचं दुर्दैव

  • @shubhamlakhamje7464
    @shubhamlakhamje7464 3 года назад +1

    हे आमच्या मनसे चे जे नेते सोडून जात आहेत ते कोणी पदासाठी, तर कोणी पैश्यासाठी तर कोणी स्वतः चे personal Agenda पूर्ण करण्यासाठी जात आहेत...
    मि २१ वर्षीय सामान्य सहकारी आहे राज साहेबांन सोबत अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. आणि या पुढे सामान्य सहकार्यन मधुनच उद्या चे नेते तयार होतील.
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prajktapol4425
    @prajktapol4425 3 года назад +1

    Only Raj thakare saheb

  • @kunalshinde6597
    @kunalshinde6597 3 года назад

    फक्त एकच कारण , अहंकार
    शिवसेना घरातील पक्ष असुन देखिल नवीन पक्ष स्थापना. दोन्ही पक्ष सेना आणि मनसे आज कमकुवत आहे एकच कारण ठाकरें चा अयोग्य निर्णय, hope both will be unite for Maharashtra

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 3 года назад +1

    Right

  • @rameshmirad6180
    @rameshmirad6180 3 года назад +8

    Nice Sahib

  • @prajwalahirpatil1821
    @prajwalahirpatil1821 3 года назад

    जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र फक्त हा एकचं माणूस घडूवू शकतो🙌💝
    मनसे जिंकवा, महाराष्ट्र वाचवा🚩🚩

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 3 года назад +3

    Ek Raj Sab Pe Bhari 🙏🙏🙏🙏

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 3 года назад +6

    आम्हाला राज ठाकरे या नावावर विश्वास आहे ❤️

  • @prajwalahirpatil1821
    @prajwalahirpatil1821 3 года назад +1

    राज ठाकरें आणि मनसे चे कार्य तुम्ही नाही दाखवणार🙌❣️
    बिकाऊ मीडिया😔

  • @shantarambarelask2398
    @shantarambarelask2398 3 года назад +1

    Me Maharashtra Cha Maharashtra majha me Raj thakre ncha katta man sainik

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 3 года назад +1

    चांगल्या गोष्टीला वेळ लागतोच

  • @mangeshnarkhede9693
    @mangeshnarkhede9693 3 года назад +1

    साहेब शान आहेत आमची

  • @amruta95
    @amruta95 3 года назад +11

    Konala n bhinara mazh avdta neta lavkr cm hoil vote for MNS 🙏🙏

    • @MrAkki721
      @MrAkki721 3 года назад

      जय मनसे ताई

  • @PK-ek3wc
    @PK-ek3wc 3 года назад +1

    दोन गेले तर दोन लाख करतो आम्हीं 🔥🔥🔥

  • @yuvrajpawar9802
    @yuvrajpawar9802 3 года назад +3

    Only MNS

  • @rohanrt12
    @rohanrt12 3 года назад +2

    नावात राज आहे
    भविष्यात नक्की राज करणार

  • @maheshchavan4095
    @maheshchavan4095 3 года назад +20

    Ek. Divas. Aamcha. Yenanar

  • @Kolhapur_kar
    @Kolhapur_kar 3 года назад +1

    मी तर म्हणतो भविष्य मनसे आहे ❤️
    राज साहेब ठाकरे ❤️🙌

  • @shaikhmudassir9357
    @shaikhmudassir9357 3 года назад

    हवे च्या प्रवाहवावर वाहनारा हे कधी महाराष्ट्र सैनिक नेस्तो......आमही राज साहेब सोबत होतो आणि कायम रहनार.... कोनाच्या वाईट कलात साथ सोध्न हे आमच्या रक्त त नहीये...... 🙏जय महाराष्ट्र

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 3 года назад +3

    00:44 अरे राज साहेब "बडवे" बोलत आहेत तुमचं नाव नाही घेतलं की बीप करताय 😂😂😂

  • @saniyahanwate7934
    @saniyahanwate7934 3 года назад +1

    जय महाराष्ट्र जय मनसे गेले ते मेले माझे राज साहेब

  • @shrikant16
    @shrikant16 3 года назад +1

    जे गेले त्याच्या विचार न करता जे आहे त्यांचा विचार करून आम्ही चालतो.... जय महाराष्ट्र.....

  • @trickyboyrj4753
    @trickyboyrj4753 3 года назад

    राज साहेब ठाकरे म्हणजे एक दमदार नेतृत्व✌️💯😎

  • @sng2157
    @sng2157 3 года назад +2

    तरी पण आम्ही मनसे सोबतच..... जय मनसे

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 3 года назад +3

    Raj saheb is great 👍👍

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 3 года назад +4

    काही नाही जे गेले ते तिकिटासाठी , सत्ते साठी स्वतःच्या स्वरतांसाठी , पैश्या साठी गेले आहेत ...आणी ज्या पक्षात गेले तिथे तरी कोण विचारताय त्यांना ...जे गेले ते गेले मनसे कारकर्त्यांमधून नेता तयार करते म्हणून मनसे ला काही फारख पडत नाही ...आणी आज ना उद्या राज साहेबांचा करिष्मा नक्की चालणार अस वाटत आहे .

  • @aniketkhatke7467
    @aniketkhatke7467 3 года назад

    राज साहेब हेच माझं दैवत ❤️🙏

  • @gautamgaikwad4344
    @gautamgaikwad4344 3 года назад +1

    सोडून गेलेले नेते आज कुठे आहेत काय करतायत हे पण दाखवा राजसाहेब प्रति बाळासाहेब आहेत जसा साहेबाना सत्ता आणायला वेळ लागला तसा राजसाहेब यांना ही लागेल पण सत्ता नक्कीच येईल

  • @sbs3953
    @sbs3953 3 года назад +27

    बिचारे राज ठाकरे, त्यांचे भाग्य त्यांची साथ नाही देत आहे

    • @sbs3953
      @sbs3953 3 года назад +1

      @Ashish Shinde असं पण नसत भावा की एकदा तुम्ही मतदान केलं की राज ठाकरेंचं निवडून येणार, आत्ता एकच आमदार आहे, अजून किती आमदार त्यांना तयार करायचे आहेत, आणि झाले तरी एवढे होणार नाहीत, आणि त्यांना जर सत्तेत यायचं असेल तर मग कोणाबरोबर तरी एकत्र यावच लागेल, तशे ते नसले तरी सत्तेसाठी त्यांना तसेच व्हावे लागणार, हा नियम आहे आणि तो समजून पण घ्यायला लागतो , नुसत्या भाषणाने नाही येत सत्ता

    • @sbs3953
      @sbs3953 3 года назад

      @Ashish Shinde एकदम बरोबर, एक त्यांनी काही संघर्ष केला नाही आहे, शिवसेने मध्ये त्यांचे जे समर्थक होते ते घेऊन ते बाहेर पडले आहेत, ते सगळे पाहिले शिवसेनेचे होते, आणि संघर्ष केला तर तो बाळासाहेब ह्यानी केला आहे, आणि राज ठाकरे नवीन नाही आहेत राजकारणात, काकांच्या तालमीत लहानाचे मोठे झाले आहेत, लोकांना त्यांचं भाषण बाळासाहेब सारख आवडत, पण म्हणून त्यांना निवडून देतील असं नाही ना, नाशिकच बोललात म्हणून सांगते, जेव्हा त्यांची सुरुवात झाली तेंव्हा त्यांना भरभरून दिल नाशिककरानी पण आत्ता त्यांची तिकडची पूर्ण सत्ता गेली आहे, असं का केलं नाशिकवाल्यानी, काहीतरी चुकलं असेल ना

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 года назад +1

      रास्त बोललात आपण.जिथे खायला मिळत नाही तिथे काही नतद्रष्ट राहत नाहीत

  • @rjparihar
    @rjparihar 3 года назад +20

    Fakt ramesh wanjle pahije hote.....
    Mns chya 50+ jaga astya

  • @bhaveshpatil7459
    @bhaveshpatil7459 3 года назад +2

    Jai manse

  • @yuvrajpawar9802
    @yuvrajpawar9802 3 года назад +5

    Kuthe pan ja, pan raj sir raj sir ahe 🙏🙏

  • @maheshsawant7738
    @maheshsawant7738 3 года назад +3

    Only mns Raj Saheb

  • @starlordff8783
    @starlordff8783 2 года назад +1

    आदित्य शिरोडकर, प्रविण दरेकर यांनी राजसाहेबांची पैसा साठी साथ सोडली

  • @armankhan3523
    @armankhan3523 Месяц назад

    मराठी माणसाचा स्वाभिमान ❤

  • @kokansafar106
    @kokansafar106 3 года назад +1

    यश मिळणार!!💯

  • @Guitar_Mania99
    @Guitar_Mania99 3 года назад +1

    Raj saheb 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @rounakbhaskarwar7038
    @rounakbhaskarwar7038 3 года назад +3

    Mns

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 3 года назад +6

    Raj sahebana aamhi nakki sath denar Aho gele Te lalchi pan Sarv sadharan mns karykarta mns madhech ahe

  • @ganeshhogade2390
    @ganeshhogade2390 3 года назад +2

    शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र सैनिक 🙏😍i love Raj thakare

  • @Vikas_1.0
    @Vikas_1.0 3 года назад +2

    राज ठाकरेंनी पण 2024 ला काहितरी मोठं पाऊल उचलाव

  • @Amitnardiya9999
    @Amitnardiya9999 3 года назад +2

    Raj Thackry is VVVIP 🙏

  • @sankethoge1287
    @sankethoge1287 3 года назад

    राजकीय संधीचा फायदा घ्या साहेब. "मराठी माणूस म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो" असला आहे. मराठी माणूस स्वार्थी आहे, मराठी माणसाला तुम्ही व तुमच्या सैनिकांनी कितीही मदत केली तरी ते मत नको तिथे देतात. जिथे लोक निर्दयी आहेत, तिथे तुम्ही चांगुलपणा दाखवण्याची गरज नाही.

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 3 года назад +12

    Uddhavji changl kam kartayt. Udya raj suddha kartil. Karan te thackeraynch rakt ahe. Maharashtra tyana sandhi nakki deil. Fakt tyani satatya thevave. Baki asa karishmai neta ajtari mharashtrat nahi.

  • @theyoutuber5258
    @theyoutuber5258 3 года назад

    खऱ्या माणसाला सोडून पैस्यावल्यची आणि सत्तेची लाचारी करणे हा काही माणसाची नीतिमत्ताच असते . पण राजसाहेबांना बाळा नांदगावकर सारख्या माणसांची साथ आहे एक दिवस राजसाहेबांचा नक्की येणार ...

  • @patilprashant4910
    @patilprashant4910 3 года назад +1

    यार ह्या माणसाला एक वेळेस चान्स दिला पाहिजे ..

  • @prathameshkudalkar9050
    @prathameshkudalkar9050 3 года назад +1

    मराठीचा मुद्दा "होता" नाही, अजूनही आहे

  • @jayeshpatil6815
    @jayeshpatil6815 3 года назад +5

    Tumhala garaj ahe raj saheb yanchi

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 3 года назад +4

    नावात राज आहे पण राजकारण न करणारा माणूस आहे हा, आणि जे गेलेत ते किती लायकीचे आहेत दिसतंय की आत्ता 🙏 त्यांना गिळायला भेटत नव्हतं म्हणून ते गेलेत सत्ता लाचारी आणि चाटूगिरी म्हणून ते गेलेत पहा जे गेलेत त्यांचा शोध घ्या

  • @krushnabachate6141
    @krushnabachate6141 3 года назад

    महाराष्ट्रतील प्रत्येक तरुणांच स्वप आहे की राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपत घ्यावी...❤🚩

  • @miteshpalande8750
    @miteshpalande8750 3 года назад +2

    साहेब संघर्ष करतायत ❤️

  • @Rs__edit.
    @Rs__edit. 3 года назад +4

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @ashaym7692
    @ashaym7692 3 года назад +7

    Maharashtra sainik ha tikdech aahe