निलेश लंके मला लग्नाच्या अगोदर भेटला असता तर तो पण माझ्यासारखा संन्याशी राहिला असता ..मा.अण्णा हजारे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025

Комментарии • 52

  • @RavindraShewale-uw2iq
    @RavindraShewale-uw2iq 3 месяца назад

    अण्णा हजारे मध्ये एक नंबरचा विश्वास घातकी माणूस

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    फक्त व्यासपीठावर बसून राजकारण करत नाही राजकारणी लोकांनाही समजणार व जमणार नाही असे समाजकारणातून राजकारण आपण करत आहात

  • @sunilhinge9693
    @sunilhinge9693 10 месяцев назад +4

    या माणसामुळे 10 वर्षांपासून गरीब लोक महागाईमुळे उपाशी राहत आहे

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 3 года назад +6

    खरचं लके साहेब ऐक नंबर च काम करत आहेत

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 3 года назад +7

    हजारे‌ टक्केवारी‌ ,,,,,केव्हा‌ बदलतील
    विश्वास ‌नाही‌ हा‌ निलेश‌ लके साहेब
    १००% सेवा करतात कराेना हिराे

  • @ganeshkanawade1984
    @ganeshkanawade1984 3 года назад +4

    एक नंबर आमदार आहे लंके साहेब

  • @sanghadipbagal9458
    @sanghadipbagal9458 3 года назад +14

    गण्णा बजारे च्या नादी लागुनका लंके साहेब

  • @motirambandale5901
    @motirambandale5901 9 месяцев назад

    लंके साहेब लय हुशार माणूस आहे जसा केजरीवाल या बाबाचा सपोर्ट घेऊन प्रकाशझोतात आला तसाच प्रयोग लंके साहेब करू पाहतात...विखे निवडून आला नाही पाहिजे बस

  • @kirankene431
    @kirankene431 3 года назад +2

    लंके साहेब या माणसा पासुन दुर राहिलेल बर

  • @sanjayaakhute2512
    @sanjayaakhute2512 3 года назад +5

    लंके साहेब देव माणूस आहे 🙏🙏

  • @ranjittayade6205
    @ranjittayade6205 9 месяцев назад

    या माणसाला कोणती पदवी द्यावी एवढं चांगलं चालू होते याला महात्मा गांधीची उपमा द्यायची लोक दुसरा महात्मा गांधी म्हणायचे याला पण यांनी देशाची वाट लावली

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 3 года назад +2

    Great person lanke saheb.

  • @shrikantdavkhar9959
    @shrikantdavkhar9959 2 года назад

    Nilesh Lanke is grat man

  • @onlycharity3780
    @onlycharity3780 3 года назад +1

    लंके साहेब 1 नंबर..
    आण्णा लोकपालचं काय झालं?
    बीजेपी सरकार आल्यापासून तुम्ही गप्प का झाले.... काहीच बोलत नाही

  • @shrikantdavkhar9959
    @shrikantdavkhar9959 10 месяцев назад

    Aanna Hajare mansana pudhe jaun det nahi savad raha Lanke saheb

  • @sukhadeogulig6708
    @sukhadeogulig6708 3 года назад +2

    तुम्हाला लंके साहेब भेटले नाहीत ते चांगलं झाल नाहीतर त्यांनाही तुमची सवय लागली असती

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 года назад +2

    धन्यवाद आण्णा....

  • @shivanathkambale9458
    @shivanathkambale9458 3 года назад +5

    आण्णा बी जी पी चा पित्या आजवर बिचारा का बोलत नव्हते ते आज बोलत आहेत

  • @sachinfaske6304
    @sachinfaske6304 3 года назад +3

    आण्णा तुम्ही गप बसा लंके साहेब देव माणूस आहेत भविष्यात लोक त्यांची पूजा करतील

  • @nanajiselokar6941
    @nanajiselokar6941 3 года назад +1

    अण्णा हजारे ला जाग आली वाटते,हा नौटंकी करतोय,हा कुंभकर्ण सारखा झोपतो,शेतकरी आंदोलन बाबत काहीच का बोलत नाही.

  • @PROSainesh23
    @PROSainesh23 3 года назад +2

    Omsairam

  • @SamruddhiInstituteofFashionDes
    @SamruddhiInstituteofFashionDes 9 месяцев назад

    Ha माणूस १० वर्ष झालीत कोणत्या बिळात जाऊन बसलाय माहित नाही
    BJP सत्येतून जाऊदे मग बघा कसा बाहेर येतो ते

  • @rajendrapowar65
    @rajendrapowar65 3 года назад +2

    हेज्या तर लावा घोडा.टाळ्या वाजवून याला फेकु ला मदत करता.लंके यांना बोलावून तुम्ही कधीही मोठे होणार नाहीत.मोठे म्हणजे पैसा नाही.समाजसेवा यांच्या कडून शिकु नका.

  • @shivanathkambale9458
    @shivanathkambale9458 3 года назад +2

    आण्णा जवळ नाही पाहात जा

  • @manohardattatreya9673
    @manohardattatreya9673 3 года назад +2

    मातरया समोर आला का

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 3 года назад +3

    आणा तुम्ही सन 2014 नंतर जनतेची सेवा करने बंद केले आहे.
    आता निवडणुका येणार आहे , कर्य शाळा सुरु करा.

  • @lalitsaitwal3060
    @lalitsaitwal3060 3 года назад +1

    Lanke is great man

  • @anuradhapatil3469
    @anuradhapatil3469 9 месяцев назад

    आण्णा सुगी आली.......... परंतु लोक आता शहाणे झालेत..............आपले थोबाड बंद करा.

  • @prashantparab6447
    @prashantparab6447 3 года назад

    अना पासून जर लाबाचं राहा

  • @jinnatsayed9824
    @jinnatsayed9824 3 года назад

    Election javal ale ki ha sap baher nigato...

  • @manojmote5847
    @manojmote5847 3 года назад +2

    नंबर देना लंके साहेबाचा

  • @mahajanbhushan6384
    @mahajanbhushan6384 3 года назад +8

    RSS anna

  • @laxmanshingare5162
    @laxmanshingare5162 3 года назад +2

    अरविंद केजरीवाल याना बोलवायला पाहिजे.हे काय BJP चा सेवक आहे.

  • @dattatraypatilkharad4240
    @dattatraypatilkharad4240 3 года назад

    शशववंश

  • @prashantparab6447
    @prashantparab6447 3 года назад

    दुसरे गांधी बनाल्या जात होते

  • @krushimitra2486
    @krushimitra2486 3 года назад +7

    अण्णा तुम्ही bjp ची पण indirect पूजा करता

  • @nitingawali8266
    @nitingawali8266 3 года назад

    Lanky pet dog pawar

  • @krushimitra2486
    @krushimitra2486 3 года назад +1

    कार्यशाळा rss chi gheta ka aanna

  • @माझामहाराष्ट्र-ङ4र

    Anna tujhya gandit pay ghatla pahije

  • @vikasbankar7804
    @vikasbankar7804 3 года назад +4

    दोन कर्मयोगी....पारनेर तालुक्याचे भाग्यविधाते.

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 3 месяца назад

    बीजेपी चा पाळीव आहे

  • @shrikantdavkhar9959
    @shrikantdavkhar9959 2 года назад

    Nilesh lanke is grat Man