छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधानमंडळात कोण होते हे हल्लीच्या इतिहासकारांनी सांगावे.नुसत्या मनगटावर सत्ता चालत नाही.बुद्धीमत्ता असावीच लागते.हे ९६ कुळीना केव्हा कळणार!
एवढी उपयुक्त आणि उंचीची कामे केली ती बघायची नाही , त्यांचे कौतुक दूरच पण तुच्छ पणे त्यांची जात विचारून यांची आजारी असलेली मानसिकता दर्शवतात , धन्यवाद सर आपण सर्व सत्य परिस्थिती जनते समोर आणत आहेत त्यामुळे बरीच माहिती मिळत असते 🙏🙏
*याचसाठी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे येत्या २० नोव्हेंबरला हिंदू म्हणून एकत्र या आणि फक्त हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करा जातीपातीच्या भिंती पाडून एकत्रितपणे मतदान करा लक्षात ठेवा " बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयघोष करीत मतदान करा फक्त हिंदू हित लक्षात ठेवा हिंदुत्ववादी सरकार 🚩*
@श्रीरामपुराणिक हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आहे तर हिंदुत्ववादीच झाले जर आपल्याला दरोडेखोराकडून वाल्मिकी झालेला वाल्या कोळी चालतो तर हे पण स्विकारले पाहिजे 🙏🚩
मी ही एक मराठा आहे आजपर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांपैकी एक अमराठा मुख्य मंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी भरपूर प्रमाणात काम केले आहे मी अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचा लाभार्थी आहे जय हो देवेंद्र जी
अहो कुलकर्णी साहेब आपण ही जी काही आकडेवारी आहे, ती संपूर्ण अंतरवाली जरांगाच्या उपोषण स्थळी दाही दिशांना लावा. व सर्वत्र महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे असतील जिल्हा न्याय कलेक्टर ऑफिसच्या दाही दिशांना लावा
ज्या मराठा मुलांना लाभ झाला त्यांच्या पैकी 1 तरी पुढे येऊन का सांगत नाही कि आम्ही लाभार्थी आहोत म्हणून.का देवेंद्र खातोय शिव्या तर खाउदेत अशी त्यांची अपेक्षा आहे
बारामतीतल्या काकांना हे सगळं लिहून पाठव वयानुसार असल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत लवकर विसरतात ते आहेत तोपर्यंत असंच सांगणार इलाज नाही
जय परशुराम ..जय परशुराम.. जय परशुराम... जन्मानी ब्राम्हण मरे पर्यंत फक्त आणी फक्त ब्राम्हण. असे किती येतील आणी जातील पण मृत्युंजय भगवान परशुराम कायम असतील. 🙏🙏🙏
माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की देवेंद्र जी ने जे आता पर्यंत मराठा समाजाला दिले आहे ते आरक्षण मिळून देखील मिळाले नसते तरी कृपया त्यांच्या बद्दल चा गैर समज मनातून काढून टाकून जाती पाती च्या बेड्या तोडून खंबीर पणे त्यांच्या मागे उभे रहा. मी स्वतः ब्राम्हण असून मला किंवा माझ्या कुटुंबाला कुठलाही लाभ झाला नाही परंतु माझ्या मराठा बांधवाना याचा लाभ झाला याचा आनंद आहे
सर्व समाजातील जे बांधव स्वतःशी प्रामाणिक असतात आणि ज्यांना आपल्या हींदु धर्माचा,संस्कृतीचा देशाचा अभिमान असतो , तो देवेंद्र फडणवीस चा कधीच विरोध, द्वेष करु शकत नाहीत.
गांधी वधा नंतर ३ हजार हून अधिक, इंदिरा हत्ये नंतर ९ हजार हून अधिक, गोवारी चेंगराचेंगरी, यां निरपराधांना काय मदत केली सत्ताधारीनी कि तो त्यांचा अधिकार होता निरपराधीचा हत्या करण्याचा?
सातारचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत.एवढेच.सातारचे राजे शरदचंद्र पवार यांच्या बरोबर होतेच.त्यावेळी महाराज गप्प होते.आता कंठ फुटला.सातारचे महाराजांचे सातारा जिल्हा मध्ये लोकांचं मतं अजमावावे.
उपद्रव मुल्य शुन्य ....... स्वजातीय गप्प ...... स्वपक्षीय गप्प ..... स्वमंत्रीमंडळ गप्प ......... सर्व लाभार्थी गप्प सरकारणे काय करावयास पाहिजे ते सरकारणे केले तरी विरोधी पक्ष गप्प ....... स्वपक्षातील विरोधक द्वेषवृत्तीने गप्प ...... सत्त्याचा झेंडा खांद्यावर घेवुन सत्याला वाचा फोडण्यास कटीबद्ध असलेले गप्प ..... सर्व सर्व गप्प गप्प ........ !! इतना सन्नाटा क्यु भाई !! ................ !! अच्छे काम करके उसे जताना नही ?!! !! सच है ना महाराव ? !!
अण्णासाहेब पाटील महामंडळ याची सर्व कर्जे डूबली आहेत मग आम्ही NT- B जातीने काय पाप केले आहे. आमची कर्जे का डूबत नाही. याची कारणे/ माहिती आम्हास हवी आहे..... मिळेल काय ? ? ? ????????????.
सगळ्यांना आपल्या जातीचा अभिमान आहे. जसं की तुम्हाला तुमच्या जातीचा. जातीवाद हजारो वर्षापासून कोण करत आले ते तुमच्या सारख्या बुध्दीमान माणसाला नक्कीच माहिती आहे. जातीत विभागणी केल्यामुळे हिंदू कधीच एकत्र येत नाही आणि येणार ही नाही. आगोदर जातीत विभागल आणि आता जोडत फिरत आहेत सत्तेच्या लालसेने. बहुजन समाज आता जागा झाला आहे काही खूप बुध्दी असलेला वर्ग मात्र पोटात गोळा घेऊन फिरत आहे आता आम्हाला काय किंमत आहे की नाही?? हजारो वर्ष जातीत उच्च नीच करणारे आज जातीवर करू नका म्हणून भाषण देत फिरत आहेत. कर्मा कोणाला सोडत नाही.
देवेंद्रजी फडणवीस तुम आगे,बढो हम तुम्हारे साथ है
✌️🚩🚩
खूप सुंदर माहितीचा खुलासा केल्याबद्दल धन्यवाद सुशीलजी. आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आभार🙏. अभिमान आहे तुम्ही ब्राम्हण असल्याचा😊🎉
ब्राह्मण लिहा
जो विरोध होत आहे फडवनीसांना तो पवार साहेबाचा अजेंडा आहे तरी देवेन्द्रं फडवनीस पुरुन ऊरेल यात शकां नाही सत्य हि शिव है
खरोखर देवेंद्र फडणवीस जी आपल्याला सलाम
आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस नाही.
फक्त देवा भाऊ🚩🚩
या सर्व कार्याला खरच यश यायला हवे .देवाभाऊंच काम आणि समाजा पर्यंत पोहोचवणारे सुशिल जी आपणास आशिर्वाद अंबाबाई यश दवो
महयुती १०००% 💪💪💪💪💪
Sir, nahi yet mahayuti.karan hindu jati, patit vibhagla gela ahe.tyamule maharashtrat mahavikas aaghadi chech sarkar yenar.karan sharad pawar, uddhav thakre maharashtrache channyakya ahe.
देवेंद्रजी,
यांची जात माणुस, धर्म माणुसकी, कार्य देश आणि जनसेवा..
आम्हांला या देवेंद्रजींचा आणि त्यांच्या ब्राह्मण असल्याचा अभिमानच नव्हे तर गर्व आहे.
ज्यांना या योजनांचा फायदा मिळाला घेतला त्यांनी आपल्या जात बांधवांना सांगावं ना कोण आहेत खरे मराठ्यांचे विरोधक,
ग्रेट फडणवीसजी.
Te nahi sangnar.
❤ एक विश्लेषण तेही संपूर्ण आकडेवारी सहित.❤
जय श्रीराम 🌹🌹🙏
""" बटोंगे तो कटोंगे """
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
जरांग्या सारखी माणसे आहेत तोपर्यंत हे असेच होणार.
आणि करामती कर जोडीला ll
तेवढ्यासाठीच तर जरांगेचा जन्म झाला आहे.
फडतूस सारखी जात आहे म्हानुन तर महाराष्ट्राची अधोगती झाली 😂
वांकड्याच्या जीवावर उद्या मारतो तो पाळीव कुत्रा
जय हो देवा भाऊ ❤❤❤
मी एक मराठा असून देवा भाऊंचा कट्टर समर्थक
खूप सुंदर माहिती दिली आहे
ह्याचा लाभ आम्हाला पण मिळाला धन्यवाद देवा भाऊ
@@dilipnimkar7935 धन्यवाद दिलीप निमकर आपण व्यक्त झालात. आता आपली जबाबदारी आहे आपल्या लोकांना सावध करण्याची. खरंच पुढाकार घ्या ही विनंती 👏
Can you please explain
लोकनेते आदरणीय देवा भाऊ
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधानमंडळात कोण होते हे हल्लीच्या इतिहासकारांनी सांगावे.नुसत्या मनगटावर सत्ता चालत नाही.बुद्धीमत्ता असावीच लागते.हे ९६ कुळीना केव्हा कळणार!
Mg eka jatine sgla kelay asa kon bollay ?
@@ujwaldere391 कोणीच नाही. पण एका जातीने सगळं वाईटच केलंय असं तुम्हा लोकांचं आणि तुमच्या नेत्यांच मत आहे.
Mi maratha ahe. I am a big fan of DCM.Devendraji
@@DESIBOY-fe7nm अतिशय गैरसमज आहेत.आपण आपलेच वाद आपल्यातच मिटवायला हवेत.मुस्लिमांच्या विरुध्द तुम्ही ब्र काढत नाही.
@@DESIBOY-fe7nm tumcha asa bolna jativr hech chukicha ahe sglya jati mdhe sglya prakarche loka ahet .
Mi kontya eka jatichya bajune bolat nahiye
Pn tumche bolne
"Tumhi, tumhi, tumchi jat " krun swata jativadi aslyach dista .
Devabhau 🚩🚩🚩👌👌👌
एकदम जबरदस्त माहिती कुलकर्णी साहेब . हे सर्वांना समजतं पण केवळ ब्राम्हण नकोय म्हणून हा जातीवाद . . .
ब्राह्मण लिहा
एवढी उपयुक्त आणि उंचीची कामे केली ती बघायची नाही , त्यांचे कौतुक दूरच पण तुच्छ पणे त्यांची जात विचारून यांची आजारी असलेली मानसिकता दर्शवतात , धन्यवाद सर आपण सर्व सत्य परिस्थिती जनते समोर आणत आहेत त्यामुळे बरीच माहिती मिळत असते 🙏🙏
हि सर्व माहिती सर्वांनी आपल्या संबंधित सर्व ग्रुप व मराठा समाजातील मित्रांना फॉरवर्ड करावी हि नम्र विनंती!
सुजाण लोक आपले हित करणारा
नेता ओळखोत.....ही श्रीराम चरणी
प्रार्थना....🙏
देवा भाऊ जयश्री राम
देवा भाऊ ❤
नावाप्रमाणेच देव आहेत देवाभाऊ
*याचसाठी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे येत्या २० नोव्हेंबरला हिंदू म्हणून एकत्र या आणि फक्त हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करा जातीपातीच्या भिंती पाडून एकत्रितपणे मतदान करा लक्षात ठेवा " बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा जयघोष करीत मतदान करा फक्त हिंदू हित लक्षात ठेवा हिंदुत्ववादी सरकार 🚩*
अजित पवार हिंदुत्ववादी आहेत का? आमच्या मतदारसंघात अजित पवारचा Candidate आहे म्हणुन विचारलं.
@श्रीरामपुराणिक हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आहे तर हिंदुत्ववादीच झाले जर आपल्याला दरोडेखोराकडून वाल्मिकी झालेला वाल्या कोळी चालतो तर हे पण स्विकारले पाहिजे 🙏🚩
खूपच सुंदर माहिती दिली, ही सर्व चॅनेल वर का दाखवतात नाही. प्रसिद्धी मिळाली पाहिजे. ❤❤
पुरोगामी महाराष्ट्रात या विषयावर बोलावे लागते हेच दुर्दैव....
वोट बँक पासून उगम पावलेलं पुरोगामीत्व आहे हे.
अगदी आपल्या "सेक्युलरिसम" सारखं.
'पुरोगामीपणा' हि संकल्पनाच भंपक आहे.
शरद पवार मुळे बोलायला लागते
ब्राह्मण असण्याचा गर्व बाळगा आम्ही देवाभाऊचे आहोत. कारण मी पण ब्राह्मण आहे. जाती करता माती खावी अशी म्हण आहे. जय परशुराम 🙏🏻जय देवाभाऊ 🙏🏻जय आर एस एस 🙏🏻
मी ही एक मराठा आहे आजपर्यंतच्या मराठा मुख्यमंत्र्यांपैकी एक अमराठा मुख्य मंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाजासाठी भरपूर प्रमाणात काम केले आहे मी अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचा लाभार्थी आहे जय हो देवेंद्र जी
अभिनंदन दादा
खूप माहितीपूर्ण!
Jay Shri Radhey 🙏🏻
अहो कुलकर्णी साहेब
आपण ही जी काही आकडेवारी आहे, ती संपूर्ण अंतरवाली जरांगाच्या उपोषण स्थळी दाही दिशांना लावा. व सर्वत्र महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे असतील जिल्हा न्याय कलेक्टर ऑफिसच्या दाही दिशांना लावा
यांनी लाजा विकल्या आहे भाऊसाहेब
Great & Thanks
निरलज्ज , कृतघ्न मंडळी आहेत ही.
खूप मस्त विश्लेषण केलं सर तुम्ही..
मी देखील सारथी चा लाभार्थी आहे..
...... मग हे सांगण्याची...... प्रचार करण्याची जबाबदारी भा . ज . पा . ची आहे ... ते का हे सांगत नाही ...?...
सुशिलजी...ज्या विद्यार्थिना..व..इतरांना फायदा झाला..ते..समोर येऊन का बोलत नाहीत...हा फार महत्वाचा प्रश्न आहे....
IAS, IPS, IRS, IFS, यांचा Fulform पळपुट्याने सांगावे
😂😂😂
Ithe chutiyasarkhya comment taknyapeksha jaun google karun check kar. Tevdhi tari akkal asavi..
ह्या ज्या मुलांविषयी आपण आकडेवारी सांगितलीत त्या मुलांनी पुढाकार घेऊन आपल्या भाऊबंदांना जागरुक करणे गरजेचे नाही का
अगदी बरोबर
Saglech changle nastat na.. kahi samaj kantakana Brahman jaat khupana kahi navin nahye. He khup adhipasun chalu ahe.
हाहा. जाग्रुत करुन फुकट मिळनारी मलाई गमवायची का?
सुशील जी हे विश्लेषण तुम्ही करताय.बघीतलं कसा जातीचा पुळका आलाय असं म्हणायला मागेपुढे बघणार नाहीत हो
काम करणाऱ्यांनाच लोक नाव ठेवतात
कुलकर्णी तुम्ही विसरताय की आपली जात लोकांना आपल्याकडे असलेले देण्यासाठीची आहे घेण्यासाठीच नाही.
ज्या मराठा जनतेने विविध योजनांचा लाभ घेतला आहे . ते तरी बी जे पी ला मत देतील का पाहू या ...!
गरज सरो वैद्य मरो
It's too good...
अतिशय सुंदर सविस्तर माहिती अहो पण कोटी रूपये म्हणजे किती हे समजून घ्यायला जे असावी लागते ती कोठे आहे.
Devendra janmane brahman ani karmane kstriya ahet.
Great devendra fadanvis ji..man with vision..Maharashtra needs you back again..talented and genius personality..
खुप छान माहीती दिलीत....पण हे लोकान पर्यंत पोहोचत नाही ही खंत आहे ...भाजप हे सर्व पोहचविण्यात कमी पडते TV सारख्या मिडियाचा वापर होणे आवश्यक आहे ...
सकल समाजाला बामनांना शिव्या घालायला लावुन आपण सगळी मलाई खायची हे चालवलय या लोकांनी
Great man Devabhau. Sab samaj ko liye saath me aage hai badhte jaana.
देवेंद्र फडणवीस यांनी एवढे करूनहि जरांगे त्यांचा एकेरी उल्लेख करतात, तर मराठा समाज जरांगेच्या मागे उभा राहतो? हे आश्चर्यजनक नाही का?
संस्कार महत्वाचे असतात
ज्यांना तुमच्या कामाची किंमत नाही त्यांच्या साठीच काम करा आदरणीय नरेंद्र जी आणि आदरणीय देवेन्द्रजी
ज्या मराठा मुलांना लाभ झाला त्यांच्या पैकी 1 तरी पुढे येऊन का सांगत नाही कि आम्ही लाभार्थी आहोत म्हणून.का देवेंद्र खातोय शिव्या तर खाउदेत अशी त्यांची अपेक्षा आहे
बारामतीतल्या काकांना हे सगळं लिहून पाठव वयानुसार असल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत लवकर विसरतात ते आहेत तोपर्यंत असंच सांगणार इलाज नाही
Udayan Raje correctly hit the nail on the head
ह्या अतिउत्तम करण्यामुळेच विरोधकांना जास्त करून शरद पवारना देवाभाऊ नको आहेंत
जय परशुराम ..जय परशुराम.. जय परशुराम... जन्मानी ब्राम्हण मरे पर्यंत फक्त आणी फक्त ब्राम्हण. असे किती येतील आणी जातील पण मृत्युंजय भगवान परशुराम कायम असतील. 🙏🙏🙏
देवेंद्र जी आम्ही तुमच्या बरोबर आहोतच मराठीत छान म्हणी आहेत त्या मी इथे सांगत नाही आपल्या अंगाला भोक पडत नाही कोणी कितीही भुंकले तरी .
Correct Sir 👍 💐 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏.
माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की देवेंद्र जी ने जे आता पर्यंत मराठा समाजाला दिले आहे ते आरक्षण मिळून देखील मिळाले नसते तरी कृपया त्यांच्या बद्दल चा गैर समज मनातून काढून टाकून जाती पाती च्या बेड्या तोडून खंबीर पणे त्यांच्या मागे उभे रहा. मी स्वतः ब्राम्हण असून मला किंवा माझ्या कुटुंबाला कुठलाही लाभ झाला नाही परंतु माझ्या मराठा बांधवाना याचा लाभ झाला याचा आनंद आहे
देवेंद्र भाऊजी तुमची एकच चूक
जनाधार नसलेल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये मोठे केले आणि याचा फटका तुम्हाला विधानसभेत दिसून येईल
देवा...
जे झोपल्याच सोगं घेऊन राजकारन करत आहे त्यांना तुम्ही कितही दिले तरी ते फडवनीस साहेब याच्यांवर टिका करतच राहनार
He khare, jawalpass sagle viroodhat aahet,
सर्व महाराष्ट् च म्हणतोय
फडणवीस साहेब फक्त
जर स्वतः च्या अल्पसंख्य जाती बांधवांसाठी काही केले असते तर त्यांनी आयुष्यभर साथ दिली असती. त्यांच्यातही बहुतेक हलाखीचे आयुष्य जगतात.
हिंदू ।,कट्टर हिंदू।
Outstanding vdo.20fad ,phad gajavnara ki future pm under training devendr
देवेंद्र फडणवीस यांची जात मानुसकी
धर्म समाजकरण!
Nice
ग्रह न्हवे गृह
❤
सर्व समाजातील जे बांधव स्वतःशी प्रामाणिक असतात आणि ज्यांना आपल्या हींदु धर्माचा,संस्कृतीचा देशाचा अभिमान असतो , तो देवेंद्र फडणवीस चा कधीच विरोध, द्वेष करु शकत नाहीत.
पक्ष फोडून अनैतिक काम केले हे देवेंद्रच पाप
जळक्या वृत्तीचे लोकच अशी टीका करतात खरे तर यातून ते आपल्या मानसिक दिवाळखोरी चे जाहीर प्रदर्शन करीत असतात.
Dear Sushilji Apan ha changala Video Banawala ahe Devendra Fadanvis yani tyanchya karayakalat sarva jati Jamati sathi baracha kame kli ahet tyachi nond itihasani ghetali ahe BJP cha ha hiram vikas karat hi chamakala ahe Maratha jatiche aarakshan thank lavon bharalele va courtat tikkun Dakhvae pan tyanche kimat Na virodhakana na Swakiyanetyana kalli tyani Grahamantri mhanun uttam kam gele 2 varsha kele ahe tyanchya kalachi amhi pasanti devu shakat nahi pan 20 Novemberchya Vidhan sabhechya nivadnukit tyachya Mahautil nivadun ananyasathi jarur Jatit jasta prayatna karu Tyana anek Shubechya wa Ashirvad Prakash Joshi 78😊
Aadarniy sushilaji Jai shree Krishna danadvat prànam 🌹🙏🙏👨👩👧 apratim nice video ✌️💯✌️ dhanyawad 🙏👨👩👧
एक दरिद्री ब्राह्मण आणि एक श्रीमंत मारवाड़ी व्यापारी आणि एक महाशक्तिशाली पाटिल याच आपल्या कथा आणि हिच आपली व्यथा😂😂😂
अक्का मराठी मीडिया विकला गेलाय पवार आणि ठाकरे यांना
👍👍👍
युरेशियन
अजित पवार आणि छगन भुजबळ महायुती ची च वाजवीत आहे यावर पण बोला
What about open catagory students
Government should give subsidy in visa for open category..
So we can leave this country for good...
बोगस आदिवासींची 12500 अधिसंख्य सर्वोच्च न्यायालयाने केली.
ती अद्याप ही भरली गेली नाहीत.
रिक्त पदे 9000 च्या आसपास
सांगा मला आदिवासी कसा पुढे येईल.
😢
गांधी वधा नंतर ३ हजार हून अधिक, इंदिरा हत्ये नंतर ९ हजार हून अधिक, गोवारी चेंगराचेंगरी, यां निरपराधांना काय मदत केली सत्ताधारीनी कि तो त्यांचा अधिकार होता निरपराधीचा हत्या करण्याचा?
DNA -R1A1
बाकी जातीच्या लाभार्थ्यांची माहिती द्यायचं विसरले कुलकर्णी साहेब 😂
आरक्षण देणारा एकमेव नेता देवेंद्र
Jay BJP
सातारचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत.एवढेच.सातारचे राजे शरदचंद्र पवार यांच्या बरोबर होतेच.त्यावेळी महाराज गप्प होते.आता कंठ फुटला.सातारचे
महाराजांचे सातारा जिल्हा मध्ये लोकांचं मतं अजमावावे.
हेजरागेपाटलानापाठवावे हिविनती
उपद्रव मुल्य शुन्य .......
स्वजातीय गप्प ......
स्वपक्षीय गप्प .....
स्वमंत्रीमंडळ गप्प .........
सर्व लाभार्थी गप्प
सरकारणे काय करावयास पाहिजे ते सरकारणे केले तरी विरोधी पक्ष गप्प .......
स्वपक्षातील विरोधक द्वेषवृत्तीने गप्प ......
सत्त्याचा झेंडा खांद्यावर घेवुन सत्याला वाचा फोडण्यास कटीबद्ध असलेले गप्प .....
सर्व सर्व गप्प गप्प ........ !! इतना सन्नाटा क्यु भाई !! ................
!! अच्छे काम करके उसे जताना नही ?!!
!! सच है ना महाराव ? !!
अण्णासाहेब पाटील महामंडळ याची सर्व कर्जे डूबली आहेत मग आम्ही NT- B जातीने काय पाप केले आहे. आमची कर्जे का डूबत नाही. याची कारणे/ माहिती आम्हास हवी आहे..... मिळेल काय ? ? ? ????????????.
आपण जे काहीं सांगितले महायुतीne आपल्या निवडणूक प्प्रचारात आणि जाहिरातीत सांगावे
सगळ्यांना आपल्या जातीचा अभिमान आहे. जसं की तुम्हाला तुमच्या जातीचा.
जातीवाद हजारो वर्षापासून कोण करत आले ते तुमच्या सारख्या बुध्दीमान माणसाला नक्कीच माहिती आहे.
जातीत विभागणी केल्यामुळे हिंदू कधीच एकत्र येत नाही आणि येणार ही नाही.
आगोदर जातीत विभागल आणि आता जोडत फिरत आहेत सत्तेच्या लालसेने.
बहुजन समाज आता जागा झाला आहे काही खूप बुध्दी असलेला वर्ग मात्र पोटात गोळा घेऊन फिरत आहे आता आम्हाला काय किंमत आहे की नाही??
हजारो वर्ष जातीत उच्च नीच करणारे आज जातीवर करू नका म्हणून भाषण देत फिरत आहेत.
कर्मा कोणाला सोडत नाही.
सुशील जी उद्धव ठाकरे पण ब्राह्मणच आहेत
1000 वर्षे मारून घेतली तरी अजून भागली नाही ना
STAR ELECTION CAMPAIGNER