मालेगाव ची युक्ती हिंदू कधी शिकणार ? | Sushil Kulkarni | Analyser | Subhash Bhamre | Bachhav Shobha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,7 тыс.

  • @vijaymohite2274
    @vijaymohite2274 3 месяца назад +387

    कुलकर्णी साहेब तुमची तळमळ पाहून डोळे पाणावले, खरच भयाण परिस्थिती आहे अणि प्रत्येकाने डोळे उघडले पाहिजे तुमच्या प्रयत्नाना सलाम 🙏🙏

    • @blackblack1553
      @blackblack1553 3 месяца назад

      मोदींनी पसंमंदा मुस्लिमांचे अनुनय केला त्यांना पीएम आवास मुद्रा योजना आदी सवलती दिल्या जर का त्यांनी त्याबद्दल बीजेपी ला मतदान केले असते तर हिंदू हिंदू करायची गरजच राहिली नसती. यांना आरएसएस मार्फत यांच्या मुलांच्या नोकऱ्या व्यवस्थित मिळत आहे हे सर्व मिळून हिंदूंना मूर्ख बनवतात.

    • @motivatedaffairs7851
      @motivatedaffairs7851 3 месяца назад +1

      maratha arkshan dile aste tar kel aste vote bjp

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      ​@@motivatedaffairs7851मुस्लीम जनतेचे मतदान पहा 27% लोकांपैकी 24% आहे तर आपण बसू या जाती पाती आरक्षणासाठी भांडत व आपल्याच लोकांचे पाय ओढत

    • @wasantjadhao6002
      @wasantjadhao6002 3 месяца назад +5

      हिंदूंना हिंदुत्व शिकवण्याची मिडिया वाल्यांना काही गरज नाही आजचा हिंदू शिकलेला सावरलेला आहे भाजपने दुसरा हिंदू द्यायला हवा होता शेतकरी पण हिंदू आहे शेतकरी संघटनेचा विजय असो

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 3 месяца назад +12

      ज्यांना शिकायचं नाही त्यांनी शिकू नये,मीडिया तील जे लोक तळमळीने काही गोष्टी सांगतात, त्याची नक्कीच गरज आहे,सुशिलजी,तुम्ही असेच हिंदूंचे डोळे उघडा....नाहीतरी स्वतः ल शहाणे समजणारे खूप आहेत.

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 3 месяца назад +19

    कुलकर्णी साहेब किती तळमळ आहे तुमची. जागा हिंदूंनो जागा.

  • @eknathkhodge9522
    @eknathkhodge9522 3 месяца назад +473

    भाजपचा पराभव हिंदूनीच. केला. हेच सत्य आहे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +13

      100% खरे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 месяца назад +23

      100% खरे आहे आणि जातीय तेढ निर्माण होऊन आपल्या च लोकांना हरवण्यात मोठे पण मिरवत आहेत

    • @vaidehikulkarni-pd1gj
      @vaidehikulkarni-pd1gj 3 месяца назад +9

      दुर्दैवी सत्य!

    • @pudayr
      @pudayr 3 месяца назад +12

      हिंदूनी जागे व्हावे

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 3 месяца назад

      @@pudayr आता तर मुश्कील आहे

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 3 месяца назад +40

    सुशिलभाऊ अगदी योग्य विषय मांडला .
    सुभाष भामरेंच्या बाबतीत मालेगावातील हिंदू ची मत कुठे गेली आणि का ? हे मालेगावातील जनतेने विचार करावा .
    गद्दारी , फितुरी ,गुलामी हे हींदुच्या पाचवीला च पुजले आहे असं ह्या नीवडणुत पहायला मीळाले . स्वाभिमान ,र्धमनीष्ठा हे हिंदू मधे संपली आहे का ?
    अजुन ही वेळ गेलेली नाही हिंदू बांधवांनो. जागे व्हा जागे व्हा जागे व्हा
    जय हिंद 🚩🚩🚩🚩🙏

    • @nmk1161
      @nmk1161 3 месяца назад +1

      Malegaon central mdhe 99% muslim population aahe.. Ani malegaon outer mdhe 98% hindu population aahe... Malegaon outer mdhun 55 hajar chi lead aahe BJP la❤

    • @amitnandre6684
      @amitnandre6684 3 месяца назад

      कुलकर्णी कट्टर ब्राह्मण हिंदुत्वाच्या नावाने दोन धर्मांमध्ये वाद लाऊन मागे पण शिवशाही जाऊन शिवशाही आणली तुम्ही आता पण तेच करता तुम्ही एका हिंदू महिलेला मुसलमानांनी निवडून आणले त्याच्यातलं प्रमुख सार आहे ब्राह्मण कधी दुसऱ्या हिंदू ल वरती जाऊ देणार का लोकांचा ब्रेन वॉश करणे सोडा महाराष्ट्रात 30 खासदार पडले बी जे पी चे तिथे काय सर्व मुसलमान होते का .. धुळे लोकसभा मतदार संघात. साडे तीन लाख हिंदू नी पण शोभा शोभा बच्छाव यांना मतदान केलं मग ते कोण होते देशाचं पंतप्रधान जाहीर भाषणात धर्माच्या च्या नावावर मध्ये मागतो हा कट्टरता नाही का मुसलमान यांना शियव्या घालणार मग ते काय तुम्हाला मत देणार का
      लोकांना वेडा बनवणे बंद करा धर्म वाद जाती वाद करणार तर देशात गृह युद्ध होऊन देशाचे तुकडे होतील आणि धर्माच्या नावाने पाकिस्तान सारखी आपली हालत होईल धार्मिक कट्टरता कोणत्या देशाला चांगली नाही

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +246

    तुम्ही बोलता ते बरोबर आहे
    लहान मुलांच्या वर हिंदुत्वाचे संस्कार केले पाहिजेत

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 3 месяца назад +2

      Tv मालिका या मुलांवर वाईट परिणाम करत आहेत.अगदी मराठी मालिका सुद्धा.तुम्ही एक निरिक्षण करा सर्व मराठी मालिकांन मधे लग्नसमारंभात भांडण तंटे आवर्जून दाखवल जात आहे .याचा तरूण हिंदू पिढ्यांवर वाईट परिणाम होत आहे.

    • @atulrathod2386
      @atulrathod2386 3 месяца назад +3

      Ya sathi zp school la sikhva private madhe he nahi hot

    • @kirankoli5930
      @kirankoli5930 3 месяца назад

      कसे होणारं हिंदुत्वाचे संस्कार, हिंदू म्हणून जन्माला आलेल्या, कित्येक जातींना तुम्ही संस्कारा पासून दूर ठेवलंय.

    • @hematari7016
      @hematari7016 3 месяца назад

      EKDAM BAROBAR HAI. JAY SHREE RAM....

    • @swapnilgadge8125
      @swapnilgadge8125 3 месяца назад

      माझ्या ८ वर्षांच्या मुलीला तर मी कट्टर हिंदू केले आहे. तिला सांगितले आहे कि मुसलमान हा नेहमी संधी शोधत राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत कधीही मुस्लमानावर विश्वास ठेवू नकोस. आज त्यांची चड्डी घालायची अक्कल नसलेली पोरे पण कट्टर विचारसरणीचे प्रदर्शन करतात. आपलया पुढच्या पिढीला आपणच तयार करून ठेवले पाहिजे.

  • @girishnipunge3415
    @girishnipunge3415 3 месяца назад +1

    Sushil ji
    खुप छान विश्लेषण आपण केले आहे.
    सर्वांचे डोळे उघडावे हीच सदिच्छा 🙏

  • @s.b.pattewar
    @s.b.pattewar 3 месяца назад +61

    सुशिलजी, "माझ्या हिंदू बंधुंनो" हे वाक्य ऐकून मन प्रसन्न झालं.

  • @shriharipujari908
    @shriharipujari908 3 месяца назад +19

    खूपच भयानक वास्तव सत्य.
    तमाम हिंदूंना त्यांचेत वीरश्री निर्माण होवो आणि यापुढे सद्बुद्धी येवो.
    एवढीच अपेक्षा.
    धन्यवाद सुशील कुलकर्णी साहेब, हिंदूच्या डोळ्यात झळजळीत अंजन घातले त्याबद्दल.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 3 месяца назад +315

    सुशील जी फक्त बाळासाहेब ठाकरे होते हिंदूरुदय सम्राट आता सर्व नपुंसक झाले आहेत

    • @Myopinion-zi4pf
      @Myopinion-zi4pf 3 месяца назад +9

      हे शतश्य खरे आहे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 месяца назад

      पण त्यांच्या मुलाने त्यांचा वसा पुढे नेला नाही याचे खूप दुर्दैव आहे. तेच BJP la हरवले गद्दार लोकांना हरवले म्हणून आनंदोत्सव साजरा करत आहेत. जेव्हां त्यांनी काँग्रेस वाल्या लोकांना जास्त जागा निवडून दिल्या. स्वतःच्या पक्षा पेक्षा.

    • @vrundagandhi5558
      @vrundagandhi5558 3 месяца назад +9

      घराचे वासे फिरले.

    • @RohitPathak-jo8xu
      @RohitPathak-jo8xu 3 месяца назад +11

      🙏 भ्रम आहे तुमचा, वाघाची कातडी पांघरून कोणी वाघ होत नाही. बेहराम पाडा भिवंडी वगैरे का आणि कसे फोफावले त्या सोबत जुन्या फोटोंचे शोध घ्या वास्तव दिसेल

    • @pankajsv
      @pankajsv 3 месяца назад +11

      ​@@RohitPathak-jo8xucorrect. राजकीय हिंदुत्व काही कामाचे नाही. खरा खुरा कट्टर पणा पाहिजे muslimansarkha. नाहीतर ज्यू लोकांसारखे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 месяца назад +3

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, हिंदू धर्माची ही सवय घातक आहे,ईताहास याच चुकांनी भरला आहे.धन्यवाद.

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 3 месяца назад +79

    आपलीच लोक म्हणतात कि हिंदु मुस्लिम करायचं नसत.....

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 3 месяца назад +6

      पण ते आपला काफिर म्हणून उल्लेख करतात.

    • @sanjoshi729
      @sanjoshi729 3 месяца назад +5

      एरव्ही व्यवहारात करायचं नसतं.पण राजकाणात त्यांना वाव मिळाला की देशाचं इस्लामिक राष्ट्र होईल, त्याचे काय? नीलेश पोळ हे लक्षात घ्या

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 месяца назад +5

      आपल्या लोकांना खरा इतिहास माहीत नाही कारण तो शालेय अभ्यासक्रमात नाहीच. तसेच त्यांच्या किताब मधे काय लिहिले आहे हे सुद्धा माहीत नाही. Wasim rizvi 26 ayat असे सर्च करा

    • @mugdhaapte5729
      @mugdhaapte5729 3 месяца назад +1

      Hindu ni karna sodla tari musalman sonar ahet ka... tevha ata aplyala paryay nahi he manya kara.. nahi tar astitwa rahil ki nahi sangta yet nahi

  • @vijaypalsodkar4641
    @vijaypalsodkar4641 3 месяца назад +15

    हिंदू समाजाला हिंदुत्व शिकवणे म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्या सारखे आहे.

  • @nareshmahajan653
    @nareshmahajan653 3 месяца назад +187

    बाळासाहेबांच्या अनुयायांना लाज वाटली पाहिजे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 месяца назад +5

      ते त्यांच्या पुत्राचे अनुयायी आहेत

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 3 месяца назад

      बाळ ठाकरे यांचे पुत्रच मुळआत कोडगे आहेत.

    • @mohan1795
      @mohan1795 3 месяца назад +1

      बाळासाहेब की उद्धव?

  • @aparnajadhavrao2193
    @aparnajadhavrao2193 3 месяца назад

    सत्यवचन 👌👌🙏

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 3 месяца назад +63

    आपण अति शहाणे आहोत.... एका मताने काय होते ही मानसिकता आहे आपली.....

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 3 месяца назад

    कुलकर्णी साहेब धन्यवाद तुमच्या कार्याला लवकरात लवकर यश मिळेल जयश्रीराम

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 3 месяца назад +366

    मुस्लिम न चुकता इस्लाम च्या विजयासाठी मतदान करतात.

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 3 месяца назад +14

      Ho, Karan Sharad Pawar sarkhya ni Hindu dharm Brahmani tyanchya faydya sathi tayar kela ahe as sangnyay Ani itr samaj tya var vishavas thvenyat patait ahet...

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 3 месяца назад +17

      @@abeerkulkarniपण बाकीच्या हिंदूनी त्याच्या ओंजळीने पाणी का प्यावे?

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 3 месяца назад +6

      @@mr.trustworthy yache Karan social psychology var adharlele ahe, junya kale samajt jindari hoti ticha adhar gheun ata tich paristhiti ahe ase sangitle jate ...te patnyache Karan anekana ayushat apyash anu adchani yetat tyach Khapr phodayala saglyanach koni tari hava asto..m to barahamn samaj....
      Brahamn pn adchanit astat, payshi astat pan tyana mahiti ahe te itranvar swatachya ayushch Khapr fodun tyana kahi milanar nahi itr samaja sarkh...
      Mhanje ekhada samaj alpsankhayank zala ki swalati, aarakshan miltech...pn ...
      Khup motha vishay ahe...
      Saglyat mahatwach BJP chi satta Ali nd Fadanvis mukhyamantri zale mhanun brahmana kay milale?
      Pn barahmn samaj Rashtra pratham ya bhavnene matdan karto...itr samaj fakt swartha sathi...

    • @Kohinoor-k7578
      @Kohinoor-k7578 3 месяца назад +5

      Watch nitin Shukla live

    • @dilipmankikar5623
      @dilipmankikar5623 3 месяца назад +1

      Agdi barobar

  • @charupatil1507
    @charupatil1507 3 месяца назад +10

    धुळ्यात देव माणसाचा पराभव केला 😢😢😢

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 3 месяца назад +29

    आपले उदासीन धोरण, माझ्या एका मता मुळे काय फरक पडणार.....या मुळेच ही गंभीर परिस्थिती ओढावली........ऊद्या कापून घ्यायची वेळ आली आहे,.....काही नवल नाही.

  • @UttamraoBorse
    @UttamraoBorse 3 месяца назад +13

    कुलकर्णी साहेब खूप छान समजून सांगितले. हिंदू मतदारांनी घडा घ्यावा.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 месяца назад +3

      Muslim lok hakla na yaar...

    • @amitnandre6684
      @amitnandre6684 3 месяца назад

      कुलकर्णी कट्टर ब्राह्मण हिंदुत्वाच्या नावाने दोन धर्मांमध्ये वाद लाऊन मागे पण शिवशाही जाऊन शिवशाही आणली तुम्ही आता पण तेच करता तुम्ही एका हिंदू महिलेला मुसलमानांनी निवडून आणले त्याच्यातलं प्रमुख सार आहे ब्राह्मण कधी दुसऱ्या हिंदू ल वरती जाऊ देणार का लोकांचा ब्रेन वॉश करणे सोडा महाराष्ट्रात 30 खासदार पडले बी जे पी चे तिथे काय सर्व मुसलमान होते का .. धुळे लोकसभा मतदार संघात. साडे तीन लाख हिंदू नी पण शोभा शोभा बच्छाव यांना मतदान केलं मग ते कोण होते देशाचं पंतप्रधान जाहीर भाषणात धर्माच्या च्या नावावर मध्ये मागतो हा कट्टरता नाही का मुसलमान यांना शियव्या घालणार मग ते काय तुम्हाला मत देणार का
      लोकांना वेडा बनवणे बंद करा धर्म वाद जाती वाद करणार तर देशात गृह युद्ध होऊन देशाचे तुकडे होतील आणि धर्माच्या नावाने पाकिस्तान सारखी आपली हालत होईल धार्मिक कट्टरता कोणत्या देशाला चांगली नाही

    • @amitnandre6684
      @amitnandre6684 3 месяца назад

      तुम्ही आनाजी पंथाचे वंशज हिंदुत्वाच्या नावाने दोन धर्मांमध्ये वाद लाऊन मागे पण शिवशाही जाऊन पेशवाही आणली तुम्ही आता पण तेच करता तुम्ही एका हिंदू महिलेला मुसलमानांनी निवडून आणले त्याच्यातलं प्रमुख सार आहे अनाजी पंथाचे वंशज कधी दुसऱ्या हिंदू ल वरती जाऊ देणार का लोकांचा ब्रेन वॉश करणे सोडा महाराष्ट्रात 30 खासदार पडले बी जे पी चे तिथे काय सर्व मुसलमान होते का .. धुळे लोकसभा मतदार संघात. साडे तीन लाख हिंदू नी पण शोभा बच्छाव यांना मतदान केलं मग ते कोण होते देशाचं पंतप्रधान जाहीर भाषणात धर्माच्या च्या नावावर मध्ये मागतो हा कट्टरता नाही का मुसलमान यांना शियव्या घालणार मग ते काय तुम्हाला मत देणार का
      लोकांना वेडा बनवणे बंद करा धर्म वाद जाती वाद करणार तर देशात गृह युद्ध होऊन देशाचे तुकडे होतील आणि धर्माच्या नावाने पाकिस्तान सारखी आपली हालत होईल धार्मिक कट्टरता कोणत्या देशाला चांगली नाही

  • @ajayjoshi6978
    @ajayjoshi6978 3 месяца назад +134

    संभाजी नगर महाराष्ट्र मद्ये हिंदू एक झाले।

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 3 месяца назад +17

      असे बाकीच्या ठिकाणी एक झाले असते तर महाराष्ट्रात चित्र बदलले असते

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 3 месяца назад +12

      Pratek Hindu mansane Jan jagruti kele pahije 🙏🏼

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 месяца назад +19

      औरंगायच्या कबरीवर फुले उधळणाऱ्याना सनसणीत चपराक 👍🏼

    • @veenanazare9525
      @veenanazare9525 3 месяца назад

      Sambhaji Naharlagun kon jinkle

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 месяца назад +7

      @@veenanazare9525 शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे जिकंले

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 3 месяца назад +4

    अगदी खर आहे आजच्या पिढीत अनेक असे तरुण आहेत ज्यांना ह्यातलं काहीच माहीत नाहीय

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 3 месяца назад +36

    म्हणूनच शोभाताईंनी मौलवी समोर झुकून आशीर्वाद घेतले आणि स्वत:ची शोभा वाढविली आहे!

    • @sanjoshi729
      @sanjoshi729 3 месяца назад +1

      शोभाताईंनी मौलवींना नमस्कार केला यातायात गैर काही नाही. वयाचा मान राखायचा ही आपली संस्कृतीच आहे. त्यांनी ती दाखवून दिली,.हे कौतुकास्पदच आहे.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 месяца назад

      ​@@sanjoshi729वयाचा मान राखायचा म्हणजे काय आतंकवाद्यांच्या सुद्धा पाया पडायचे का?

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 месяца назад

      ​@@sanjoshi729wasim rizvi 26 ayat ase sarch kara.

  • @dnyaneshwardabhade8784
    @dnyaneshwardabhade8784 3 месяца назад

    सत्य तीच परिस्थिती सांगितलं साहेब आपले हिंदू कधी सुधारनार..

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 3 месяца назад +215

    मतदार यादीत नाव आहे कि नाही, यादीत नाव नोंदणी करा हे किती आधी पासून सांगितले होते तेव्हां खात्री करून घेणे आवश्यक होते. आमच्या आजूबाजूला सर्वांना मतदार कार्ड आलं आमचं नाही, पण आम्ही आमचं नाव आहे कि नाही हे आधीपासून तपासले आणि पहाटे पहाटे सुर्य आग ओकण्याच्या आत मतदान करून आलो. मतदार कार्ड नाही , कडक ऊन आहे म्हणून कारणं सांगत रडत बसलो नाही.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 3 месяца назад +6

      एकदम बरोबर

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 3 месяца назад +9

      आधी यादी बघायची नाही मग यादीत नाव नाही म्हणून ओरडा करायचे.

    • @jayashreemahaddalkar5597
      @jayashreemahaddalkar5597 3 месяца назад +2

      बरोबर बोलतात सुशील जी

    • @chhayaberde6039
      @chhayaberde6039 3 месяца назад +1

      अगदी बरोबर

    • @surendrakulkarni2397
      @surendrakulkarni2397 3 месяца назад +2

      आजवरचे सर्वात स्पष्ट विश्र्लेषण व स्पष्ट भूमिका...!!!!

  • @tusharj7635
    @tusharj7635 3 месяца назад +5

    सुशील साहेब, आपला त्रागा अगद😢बरोबर आहे. त्यामुळे हिंदूंना वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याच काम चालू ठेवावं लागणार आहे....🙏

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 3 месяца назад +81

    कमी शिकतात ते आपल्या साहेबांच सगळ ऐकतात.
    अति शिकलेले आपल्या ज्ञान बुद्धीला सुद्धा गहाण टाकतात. शोकांतिका.

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 3 месяца назад +4

      Aaplyakade mhan aahe ati shahana tyacha bail rikama sarakhe aahe

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 3 месяца назад +6

    एक गठ्ठा मतदान हे आम्ही लहानपणापासून ऐकतोय.
    त्याचं अक्राळविक्राळ रुप आत्ता लक्षात येतंय.
    जे लक्षात आलंय , वस्तुतः किती भीषण ,खोल, विनाशकारी आहे ; हे आजच्या तुमच्या विवेचनातून सिद्ध झालंय.
    खरंच धन्यवाद!!
    असे चाबकाचे फटकारे मारत रहा.कधीतरी जागा येईलच.

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 3 месяца назад +137

    खूप च धक्कादायक बातमी सांगितले तुम्ही....सर्व हिंदूंना एक धोक्याची घंटा

    • @shriyag7112
      @shriyag7112 3 месяца назад +1

      हे नवीन कधीच नव्हते .आज ईथे आश्चर्य व्यक्त करणारे उद्या हे मुस्लिम तसे नाही हे म्हणून त्यांच्याबरोबर दिसतात.

  • @vikasdabir
    @vikasdabir 3 месяца назад +3

    सुशिलजी,धन्यवाद.उघड्या माळरानावर लांबवर, अगदी दूरवर जरी एखादा माणूस दिसला तरी हायसं वाटतं.हिंदू माळरानाची वाट तुडविणारा मी एक पांथस्थ.

  • @rajkeebat
    @rajkeebat 3 месяца назад +125

    आता , "जिसका साथ , उसका विकास" , व्हायला पाहिजे.

    • @dheerajjadhav12
      @dheerajjadhav12 3 месяца назад

      हे हवंच आहें, तर मतदान "एकदाणी" करायला शिका. तुम्ही निवडणुकीत , गॅस महाग, १५लाख, जीएसटी, पेट्रोल,डिझेल, जीडीपी , देश विकला , अंबानी,अदानी, काय काय बोंबलणार . मग ते ही पसमांदा करणार .... काय चुकलं ? त्यांना मतं हवी आहेत , देताय ? नाही. राम मंदीर करूनही ज्याने गोळ्या घातल्या कारसेवकांवर, त्याला निवडून दिला आज अयोध्यावासींनी.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 3 месяца назад +10

      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 3 месяца назад +4

      अगदि बरोबर

    • @Itskunalumare
      @Itskunalumare 3 месяца назад +4

      Khup chan bole pan dada 🙏🏼🚩

  • @suhasbhade408
    @suhasbhade408 3 месяца назад +4

    क्या बात है ? सुशिल्जि
    अप्रतिम
    जय श्रि राम

  • @जयमहाकाल-ङ5म
    @जयमहाकाल-ङ5म 3 месяца назад +112

    धन्यवाद सुशील जी..🙏 हिंदूंच्या चूकीमुळे तो दिवस लांब नाही. ह्या देशात मुस्लिम राज्य करतील..

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 месяца назад +3

      Sir, tumchya sarkhya hindunna tech have ahe na.mhanun tar ashi comment keli tumhi.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      काका, राहूल, उबाठा या देशद्रोहीना तेच तर पाहिजे. यांचे फक्त डबोले गोळा करण्यात लक्ष

    • @abhijitkarne2991
      @abhijitkarne2991 3 месяца назад

      याला sir नका म्हणू हिंदू ध्रोही म्हणा...

    • @dheerajjadhav12
      @dheerajjadhav12 3 месяца назад +1

      @@chetannikam7283 Jalali ka tuzhi ? kasa kay ?

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 месяца назад +4

      @@dheerajjadhav12 sir, majhi nahi jalali pan aaplya deshat kahi papi hindu ahet je faqt aaplya jatichya umedvaracha vichar kartat tyanna dharmashi ani deshashi kahi dene ghene nahi ahe.

  • @sds6352
    @sds6352 3 месяца назад

    अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!
    सत्य ...तथ्य.... स्वच्छ,स्पष्ट, परखड, नेमकं, सर्वांग ..... तळमळीने व पोटतिडकीने मांडलं. 🙏🙏🙏
    आतातरी परिणाम व्हावा ही आता देवाजवळच प्रार्थना!🙏🙏🙏
    नाहीतर आहेच 'गाढवासमोर गायिली गीता..... '

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 3 месяца назад +51

    सुशील साहेब....... तुमची कळ कळ आमच्या लक्षात येत आहे... पण हे इतरांना कधी कळणार.... ही शोकांतिका आहे....... धन्यवाद सर....

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 3 месяца назад +1

    कुलकर्णींच्या बुडाला मालेगाव मध्य ने आग 🔥 लावली..

  • @keshavbawankule7171
    @keshavbawankule7171 3 месяца назад +50

    या लोकसभेत 97 मुस्लिम खासदार निवडून आलेत.15ते 20 वर्षानंतर 297 येतील.मग भारतीय घटनेचे काय होईल?

    • @mohanshete1400
      @mohanshete1400 3 месяца назад +5

      ९७ खासदार मुस्लिम समाजातील निवडून आले आहेत,ही गांभीर्याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे . यापासून आपण काय बोध घेणार,हा प्रश्न महत्त्वाचा आहे. फक्त ऐकून सोडून देऊ नका. गांभीर्याने विचार करावा.

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 3 месяца назад +1

      एकदम बरोबर

    • @atulkulkarni5718
      @atulkulkarni5718 3 месяца назад +6

      मुस्लिम खासदार 27 आहेत. पण हेच 27 इतर हिंदू खासदारांवर भारी पडतील.

    • @jadhav6808
      @jadhav6808 3 месяца назад

      २६

    • @vinodpatil542
      @vinodpatil542 3 месяца назад +2

      कोळसा कितीही घासून काढला तर तो काळाच

  • @Yashwantdhatrak-t3y
    @Yashwantdhatrak-t3y 3 месяца назад +1

    शोभाताई हिइच आहे

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 3 месяца назад +174

    मुस्लिम समाज एका आवाहनाला प्रतिसाद देत एक होतो. हिंदू झोपलेला असतो आणि झोपलेला राहतो.

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 3 месяца назад +1

      Ase hindutavache kaivari marathi manasache svaghoshit taranhar hirave pakistana che zende ghevun phirat hote mumbai madhe hya lokanachya gharatale koni bombsphota madhe kadhi maratana baghitale ka karan aayushya purn polisa sarakashanat gele amd svatala leader mhanavat rahile hindunache taranhar

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 месяца назад

      आणि अमूक अमूक जातीने कसे जिरवले म्हणून फुशारक्या मारतात.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +11

      नुसता झोपत नाही तर एकमेकांचे पाय ओढतात

    • @vasudhajog1224
      @vasudhajog1224 3 месяца назад

      @@ushajoshi4339 अगदी खरे आहे. आर एस एस chya भगव्या ला फडके म्हणणाऱ्या लोकांना मते देण्यात आमच्या मधलेच काही हिरीरीने पुढे आले असतील.

    • @wasantjadhao6002
      @wasantjadhao6002 3 месяца назад +1

      आता लोकसभेचे झाले आता राज्यसभेचा आहे आमच्याकडे तुतारी वाजणार धुळे मतदार संघ

  • @lalitghadigaonkar1746
    @lalitghadigaonkar1746 3 месяца назад +2

    सुशिल जी खुप म्हणजे खुप छान विश्लेषण केलय....हिंदू एकत्र कधी येणार काय माहित

  • @OmDehadray-pm8cd
    @OmDehadray-pm8cd 3 месяца назад +76

    स्वतःची बुद्धी न चालवता ते धर्मगुरूचा आदेश पाळतात

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 3 месяца назад +4

    हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्याही आधीपासून उमेदवारांनी दक्षता घेतलीच पाहिजे. यात आम्चही खारिचा वाटआ ठेऊ. अभिनंदन. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @RohitPathak-jo8xu
    @RohitPathak-jo8xu 3 месяца назад +11

    सुशील दादा एक विनंती आहे ज्या ज्या उमेदवारांचा पराभव मालेगाव प्रमाणे झाला असे सगळे उमेद्वारांचे पराभवाचे विश्लेषण सांगावं

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 3 месяца назад +1

    शिवाजी महाराज याना आपल्या हिंदू बांधवांनी त्रास दिला होता हा इतिहास आहे.

    • @amitnandre6684
      @amitnandre6684 3 месяца назад

      कुलकर्णी कट्टर ब्राह्मण हिंदुत्वाच्या नावाने दोन धर्मांमध्ये वाद लाऊन मागे पण शिवशाही जाऊन शिवशाही आणली तुम्ही आता पण तेच करता तुम्ही एका हिंदू महिलेला मुसलमानांनी निवडून आणले त्याच्यातलं प्रमुख सार आहे ब्राह्मण कधी दुसऱ्या हिंदू ल वरती जाऊ देणार का लोकांचा ब्रेन वॉश करणे सोडा महाराष्ट्रात 30 खासदार पडले बी जे पी चे तिथे काय सर्व मुसलमान होते का .. धुळे लोकसभा मतदार संघात. साडे तीन लाख हिंदू नी पण शोभा शोभा बच्छाव यांना मतदान केलं मग ते कोण होते देशाचं पंतप्रधान जाहीर भाषणात धर्माच्या च्या नावावर मध्ये मागतो हा कट्टरता नाही का मुसलमान यांना शियव्या घालणार मग ते काय तुम्हाला मत देणार का
      लोकांना वेडा बनवणे बंद करा धर्म वाद जाती वाद करणार तर देशात गृह युद्ध होऊन देशाचे तुकडे होतील आणि धर्माच्या नावाने पाकिस्तान सारखी आपली हालत होईल धार्मिक कट्टरता कोणत्या देशाला चांगली नाही

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 3 месяца назад +85

    आमच्या पोरान हिंदू म्हणवून घ्यालाच लाज वाटते... कसे होणार पुढे??

    • @wasantjadhao6002
      @wasantjadhao6002 3 месяца назад

      जो पक्ष शेतकऱ्यांची साथ देईल त्यांनाच आम्ही मतदान करू तो दगड ही असला तरी चालेल शेतकऱ्यांची तळत घेणारे हे राजकारणी लोकं शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही कांद्याला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आयात निर्यात धोरण बोगस सर्व भारतात खाजगीकरण शाळा प्रायव्हेट लिमिटेड गरीब लोकांनी जगायचं कसं भारतात महागाई वडवली

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 3 месяца назад

    अप्रतिम अभ्यास पूर्ण विश्लेषण

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 месяца назад +15

    सुशिलजी आजपर्यंतचा सर्वात चांगले विश्लेषण हिंदुनो जागे व्हा एकत्र या नाही तर परिणामांना भोगायला तयार रहा ते एक आहेत आपणही एकत्र होऊ यात हिंदूंना माझे नम्र निवेदन 👏👏👏👏

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 3 месяца назад

    तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतात

  • @rakeshwarghade353
    @rakeshwarghade353 3 месяца назад +43

    सुशील जी हिंदूना कळेल तो पर्यंत खूप उशीर झाला असेल कदाचित आपला बंगाल झाल्या शिवाय राहणार नाही.

  • @rangaraobhosale9521
    @rangaraobhosale9521 3 месяца назад

    सत्य अगदी परखड सांगितलं.
    हिंदुनो जागे व्हा!!

  • @nareshmahajan653
    @nareshmahajan653 3 месяца назад +68

    वास्तव सत्य...हिंदू हिंदूंचे शत्रू झाले की काय..... बाळासाहेब ठाकरेंना किती वाईट वाटत असेल...।

    • @aniruddhakarpe9256
      @aniruddhakarpe9256 3 месяца назад +4

      काही वाईट वाटत नसेल,त्याच माणसाने त्यांचा पुत्र शिवसेनेच्या बोकांडी बसवला आणि तो काँग्रेस आणि शरद पवार यांची पालखी वाहायला लागला

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 3 месяца назад

      ​@@aniruddhakarpe9256बरोबर आहे

    • @uttamnile8733
      @uttamnile8733 3 месяца назад

      बाळासाहेब चा पोरगा सुद्धा नालायक निघाला आणि आता काय बोलणार

    • @narendrasarmokadam3659
      @narendrasarmokadam3659 3 месяца назад

      इथे आपलेच जयचंद आहेत, दुसर्यांना काय बोल ठेवावे

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 3 месяца назад +1

      ​@@aniruddhakarpe9256mara sarv hinduna...

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 3 месяца назад

    सुशील सर नमस्कार,
    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले सर; धन्यवाद.

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 3 месяца назад +46

    खरोखरच समस्त हिंदूंच्या डोळ्यात आंजन घालायला लावणारा व्हिडीओ आहे,समस्त हिंदू सामाज्याच्या केव्हा हे लक्ष्यात येणार

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 3 месяца назад

      Hindu na partantrat jinyachi savay aahe.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 3 месяца назад

    100% एक एक शब्द बोध प्रद सत्य विश्लेशण परन्तु जनता सुधारनार कधी

  • @rakeshwarghade353
    @rakeshwarghade353 3 месяца назад +13

    हे हेतुपुरस्कुत आपले मतदार संघ तयार करत आहे आणि जिथे लोकसंख्या ३० % चा पुढे जाते तिथे हे लोक कोणाचे नसतात त्या वेळी बाकी सगळे काफीर

  • @sandeepaphale6860
    @sandeepaphale6860 2 месяца назад

    कुलकर्णी सर, आपले हिंदू मुर्दाड बनलेले आहेत. त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. आपण ज्या आत्मियतेने व निर्भिडतेने हे विषय मांडत असता, ते बघून खरंच खूप क्लेश होतात. आपले मात्र मनःपूर्वक अभिनंदन.

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 3 месяца назад +41

    बरोबर आहे. हिदुंनो, आता तरी जागे व्हा. आणि आपल्याच हिंदू उमेदवारांना विजयी करा. जय श्रीराम... 🚩

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +3

      कितीही शंख करा काही उपयोग नाही

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 3 месяца назад

    अगदी खरे आहे सर. कधी हिंदूंचे डोळे उघडणार कोणास ठाऊक?

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 3 месяца назад +76

    अत्यंत धक्कादायक आहे😢😢

  • @patil1986___
    @patil1986___ 3 месяца назад +3

    एकच नंबर सुशील जी जयमहाराष्ट्र आपण जे काही बोलले ते तंतोतंत खरे आहे धन्यवाद साहेब ❤❤❤

    • @amitnandre6684
      @amitnandre6684 3 месяца назад

      तुम्ही आनाजी पंथाचे वंशज हिंदुत्वाच्या नावाने दोन धर्मांमध्ये वाद लाऊन मागे पण शिवशाही जाऊन पेशवाही आणली तुम्ही आता पण तेच करता तुम्ही एका हिंदू महिलेला मुसलमानांनी निवडून आणले त्याच्यातलं प्रमुख सार आहे अनाजी पंथाचे वंशज कधी दुसऱ्या हिंदू ल वरती जाऊ देणार का लोकांचा ब्रेन वॉश करणे सोडा महाराष्ट्रात 30 खासदार पडले बी जे पी चे तिथे काय सर्व मुसलमान होते का .. धुळे लोकसभा मतदार संघात. साडे तीन लाख हिंदू नी पण शोभा बच्छाव यांना मतदान केलं मग ते कोण होते देशाचं पंतप्रधान जाहीर भाषणात धर्माच्या च्या नावावर मध्ये मागतो हा कट्टरता नाही का मुसलमान यांना शियव्या घालणार मग ते काय तुम्हाला मत देणार का
      लोकांना वेडा बनवणे बंद करा धर्म वाद जाती वाद करणार तर देशात गृह युद्ध होऊन देशाचे तुकडे होतील आणि धर्माच्या नावाने पाकिस्तान सारखी आपली हालत होईल धार्मिक कट्टरता कोणत्या देशाला चांगली नाही

  • @sunilindane5423
    @sunilindane5423 3 месяца назад +8

    शहाणे झालेल्यानीच मतदान केले नाही ,हेच कटू सत्य.
    आता शहाणपणा च्या गोष्टी हीच मंडळी करतांना दिसतात.
    जय हो लोकशाहीचा.

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari 3 месяца назад +3

    फक्त धन्यवाद सर... अयोध्येत पराभव झाला हे विसरू शकत नाही..जय श्री राम

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 3 месяца назад +9

    कोण निवडून आलं आणि कोण नाही आलं, यापेक्षाही पहिल्यांदि मतदानाची टक्केवारी वाढायला हवी, एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशात सरासरी पन्नास ते साठ टक्के मतदान घातकच आहे, मतदार प्रगल्भ झाला पाहिजे, लोकशाही टिकवून ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.

  • @jayantdahivadkar7111
    @jayantdahivadkar7111 3 месяца назад

    वा सुशील साहेब खुप छान विश्लेषण केले

  • @sonalishinde3634
    @sonalishinde3634 3 месяца назад +45

    अगदी खरं आहे हे 👍🙏सटाणा माहेर आहे माझे भामरे सोबत हेच झाले मतदानाला लोक गेली नाही हे खरं

  • @vvmone5641
    @vvmone5641 3 месяца назад

    हिंदूंच्या मानसन्मान बद्दल आपण योग्य भाष्य केलं आहे...

  • @ketandhavalikar7624
    @ketandhavalikar7624 3 месяца назад +78

    ते ठरवून सिस्टीमॅटीकली मतदान करतात, प्रत्येक योजना अमलात आणतात.
    आपले कितीही ठरवलं तरी साधे आर्थिक व्यवहार बंद करण्याचा निग्रह अमलात आणत नाही.

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 3 месяца назад +7

      Te hebek युद्ध म्हणून खेळत आहे आपले लोक खेळ म्हणून बघतात

    • @PriyaDesai-w4v
      @PriyaDesai-w4v 3 месяца назад +2

      Ajuna hi apan Hindi Marathi Gujarati ,marwadi, kannada bhayya dalit bhaman baniya hytach aahot Ani vacation enjoy karto, mag aata radayachi paali aalai

  • @meghashyamrawool612
    @meghashyamrawool612 3 месяца назад

    एकदम बरोबर. छान विश्लेषण केलं आहे.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 месяца назад +92

    यालाच स्ट्रॅटेजीक वोटिंग म्हणतात , आणि याचे नियोजन धार्मिक पातळीवर होत असते.त्यांचे लक्ष्य निश्चित आहे , बऱ्याच हिंदूंचेही लक्ष्य निश्चित होते ते होते मोदींना पाडण्याचे!

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 месяца назад +1

      Hyache ekach karan ahe hindunche mudde hote mahagai, berojgari, shetimalala bhav nahi.ayodhet bjp umedvar harle.tithalya lokanche mudde hote ki aamche dukan padle bjp sarkarne aamchya hatala kaam nahi bhetale.lokanna vikas pan pahije ani thode nuksan suddha sahan karu shakat nahi hindu bandhav ase aahet hindu.mag bharat desh ani hindu dharm kadhich nahi vachnar hya ashya hindunmule.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +3

      @wasudeomarathe6417 अगदी बरोबर आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      ​@@chetannikam7283खर तर 1947 च्या रेट नी आताच्या जमान्यात काही मिळणे अवघड आहे बेरोजगारी चे म्हणाल तर ज्याला खरोखरीच रोजगार हवा आहे त्याला तो कसाही मिळतो ज्याला आळशीपणा करायचाय तो काम करणारच नाही तो बेरोजगार रहाणार आहे

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 3 месяца назад

      राजकीय हेतुने सोशल मिडीयामध्ये हिंदुत्व वादी नेतेपक्ष(विशेषतः भाजपा) वर पुरावाहीन आरोप करायचे त्यावर दिखाऊ चर्चा करायच्या,भाडोञी ट्रोलर कडून हिंदुत्ववाद्यांना शिवीगाळ करण्यास मोकळे रान सोडायचे हा निव्वळ धंदा झाला आहे

    • @Varahee-xr8kr
      @Varahee-xr8kr 3 месяца назад +6

      पण हिंदू आसनी त्यांच्या नेत्यांना सेक्युलरीझम चा किडा चावला अआहे ना!
      त्यांना लाज वाटते हिंदू म्हणून बोलायला😢

  • @subhashpurohit1669
    @subhashpurohit1669 2 месяца назад

    कुलकर्णीसाहेब अगदी खरं बोललात. लाख बोललात. सर्व हिंदूंनी हे लाखात घ्यायलाच हवे. येत्या विधानसभेच्या निवडणूकींत याच निश्चित परिणाम दिसेल..

  • @narendrakulkarni3003
    @narendrakulkarni3003 3 месяца назад +50

    मी आपल्याला ह्या संदर्भात वैयक्तिक मेसेज केला होता. सुशिलजी आपणही जसे नर्भय बनो वाल्यानी जशा सभा घेऊन bjp विरोधात वातावरण निर्माण केलं होतं तसेच आपणही सभा घेऊन आघाडी विरुद्ध प्रचार करण्याची गरज आहे

    • @आनंदरावपवार-र8न
      @आनंदरावपवार-र8न 3 месяца назад +1

      Sushilji sanatan kalapasun dusyarnchi gulami kar

    • @Myopinion-zi4pf
      @Myopinion-zi4pf 3 месяца назад +1

      मी पण तयार आहे.

    • @demya3464
      @demya3464 3 месяца назад +3

      हो सभा घ्या त्याशिवाय जमिनीवर सैन्य तयार होणार नाही

  • @ravindrachavhan1160
    @ravindrachavhan1160 28 дней назад

    हिंदू आता जागा झाला नाही तर येणाऱ्या 10,15 वर्षात परिस्थिती खूप अवघड असणार आहे जागो हिंदू जागो
    जय श्री राम

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 3 месяца назад +9

    सुशीलजी एकदम योग्य विश्लेषण तुम्हाला खुप खुप धन्यवाद 👍👍

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 3 месяца назад +4

    I am 77 yrs , what you said about our generation is very true...

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 3 месяца назад +6

    खर आहे सुशील जी. हिंदू विभागाला गेला. लवकरच मुस्लिम आमच्या बोकांडी बसणार आहे असे दिसू लागले आहे. आम्ही आयुष्यभर हिंदू एक संघटित व्हा करीत बसून आयुष्य. फुकट घालवले का असा विचार मनात येतो. हिंदू समाजाला शहाणपण येईल अशी आशा. सुधाकर पोटे, शिरूर

  • @vidulabhadang304
    @vidulabhadang304 3 месяца назад

    फार मार्मिक गंभीरपणे बोध घेण्यास अनिवार्य.

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 3 месяца назад +23

    Sir , The best .
    हिंदूना लाज वाटली पाहिजे. याच कारणाने आपल्यावर 600 वर्षे यानाने राज्य केलेल आहे.

  • @pramodsaundane7275
    @pramodsaundane7275 3 месяца назад

    खर आहे तुमच पण आपल्या हिंदूंना कडी कळणार या गोष्टी

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 3 месяца назад +13

    तुमचं सगळं खरंय, पण हुजरेगिरी आणि बादशाहच्या घोड्याला खरारा करण्याचा आमचा जुना इतिहास आहे!!

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 3 месяца назад

    सुशीलजी खरोखरचं डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे तुम्ही. फक्त हा एक व्हिडीओ हिंदी मध्ये करा. हात जोडून विनंती आहे आपणास.🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 месяца назад +7

    मुस्लिम भारतीय मुस्लिम लोकं एकजुटी ना राहतात हिंदू भाव खाऊन जातात हिंदू फार गर्विष्ट आहे चांगले चांगले लोक हिंदू लोक वेडे झाले वेडे संपूर्ण महाराष्ट्रात मालेगाव चे उदाहरण भारी दिलं कुलकर्णी साहेब एकदम खरे हिंदू कधी सुधारणार नाही

  • @GaneshWakle-s1s
    @GaneshWakle-s1s 3 месяца назад +2

    या निवडणुकीतील RSS ची काय भुमिका होती ? यावर सुध्दा माहीती द्यावी ,

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 3 месяца назад +79

    आमच्या नाशिक la असे खूप धर्मवीर आहेत जे नाव शिवसेना चे लावतात आणी नवरे मुसलमान करतात

    • @Myopinion-zi4pf
      @Myopinion-zi4pf 3 месяца назад

      हरामी हाय हे सर्वजण.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +12

      बाहेरून पैसा येतो व हे त्याला भुलतात कारण कष्ट नको फुकट हवे

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 3 месяца назад

    अगदी बरोबर

  • @anandj8145
    @anandj8145 3 месяца назад +5

    सुशील जी शब्द अन शब्द खराय आपला.
    हिंदू कधी एकी दाखवतील काय माहीत.
    We don't deserve Modi Ji

  • @sameermorey308
    @sameermorey308 3 месяца назад

    जबरदस्त विश्लेषण

  • @bvasant5767
    @bvasant5767 3 месяца назад +8

    सुशिलजी मुस्लीम जातीत विभागलेले नाहीत तर हिंदु अठरापगड जातीत विभागलेला आहे . हे जातीय वादाचे परीणाम आहेत .

  • @avinashbiwalkar4439
    @avinashbiwalkar4439 3 месяца назад

    खूप छान विस्लेशन

  • @pradipdeshpande8287
    @pradipdeshpande8287 3 месяца назад +15

    सुशील जी महाराष्ट्रातील सर्व ३० जागांचे विश्लेषण आवश्यक आहे ,ही आग्रहाची विनंती 🙏🙏🙏

  • @santoshwagh4645
    @santoshwagh4645 3 месяца назад

    एकदम बरोबर आहे

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 3 месяца назад +30

    हिंदूवर कितीही अत्याचार झाले तरी ते एक होत नाहीत हा आजपर्यंत चा इतिहास आहे व इतिहासा पासून आम्ही काहीच शिकत नाहीत. मालेगाव घटनेतून हिंदूनी हे शिक घ्यावी की हीच स्थिती राहीली तर आपले 50 वर्षांनी काय हाल होतील.तरी हिंदू समाजाला जागे करावे लागेल व त्यांना दक्ष राहावे लागेल.

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 3 месяца назад +3

    एकदम सटीक विष्लेशन सुशील सर.

  • @ashokjoshi185
    @ashokjoshi185 3 месяца назад +4

    100% सुशीलदा, हिंदूंच्या शेपुटघाले पणाचे खूप राग येतो.

  • @kalindijoshi9718
    @kalindijoshi9718 3 месяца назад

    एकदम बरोबर,🎉

  • @arvinddev4951
    @arvinddev4951 3 месяца назад +7

    सुशीलजी. खरचं, अगदी कटु सत्य मांडलय.

  • @rajendrabhadane2293
    @rajendrabhadane2293 3 месяца назад

    निशब्द... हिंदूंनो मन सुन्न झाले..आपल्या पुढील पिढीच्या विचार करा हिंदूनो... काय केले हे सर्व...

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 3 месяца назад +5

    खुप खुप मनापासून धन्यवाद धन्यवाद कुलकर्णी साहेब खुप खुप संमजाऊन सांगितलं 👏👏

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 3 месяца назад +2

    अगदी शंभर टक्के खर आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब..

  • @vishalshinde2485
    @vishalshinde2485 3 месяца назад +26

    सुशील जी, हिंदू नां जागवणं एवढं सोप नाही,आपल्याला भरपुर परीश्रम घ्यावं लागणार आहे,ते आपण घेऊ

  • @jaiHind-gs4if
    @jaiHind-gs4if 3 месяца назад

    अगदी बरोबर 100%