Prashant Kishor: मोदींना तिसरी टर्म मिळणार यामागचं तर्कसंगत कारण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याबाबत अचानक टोकाचे अंदाज व्यक्त होऊ लागलेत. एकीकडे योगेंद्र यादव यांनी दावा केला की भाजप बहुमत पण गाठू शकणार नाही, तर दुसरीकडे प्रशांत किशोर हे अचानक एकापाठोपाठ एक मुलाखती देऊ लागलेत. त्यांचं म्हणणं आहे की मोदी यावेळी पुन्हा सत्तेत येणार. अर्थात मोदींचा पॉलटिकल ब्रांड आता घसरत चालला आहे, पण लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर असेल, पण पूर्णपणे राग अजून नाहीय. प्रशांत किशोर अचानक मुलाखती देऊ लागल्यानं यापाठीमागे एक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न आहे की काय अशीही चर्चा सुरु झाली.
    Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #prashantkishor #karanthapar #loksabhaelection2024 #modi #narendramodi #bjp #bjpnews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #ipac #loksabha #results #loksabhaelection

Комментарии • 919

  • @anilkore3100
    @anilkore3100 4 месяца назад +265

    मतदानाचे आकडे ११ दिवसानी जाहीर केले १ कोटी ७ लाख मतदान वाढले यातच सर्व समजून येते

    • @vaibhavthamke1440
      @vaibhavthamke1440 4 месяца назад +1

      Matadan kahi lakhamandhe ahe Karan form no 17 madhe P1 madhil Matadan Ani final figure jast farak nahi

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 4 месяца назад +3

      गप रे ज्या गोष्टी समजत नाही त्यात बोलू नये

    • @deepakjagtap3259
      @deepakjagtap3259 4 месяца назад

      Thief always remained thief

    • @sanjayshinde326
      @sanjayshinde326 4 месяца назад

      Sharad pawar retire honar

    • @sanjayshinde326
      @sanjayshinde326 4 месяца назад

      UTB retire honar

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 4 месяца назад +73

    प्रशांत किशोर यांचें आडाखे म्हणजे, मोदी सरकारला शेवटचा धक्का

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 4 месяца назад +2

      Swapn bgha tumi

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад

      B j p येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे जनता जनार्दन ठरवते योगेंद्र यादव नाही p k खरं बोलतात

    • @sks1464
      @sks1464 4 месяца назад

      ​@@omkarkulkarni3381तुमचं नावंच सांगून जाते

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 месяца назад +325

    प्रशांत किशोर हे पैसा घेऊन रणनीती आखत आहेत.

    • @कॉमनमॅन
      @कॉमनमॅन 4 месяца назад +11

      प्रशांत किशोर पांडे 😅😅😅

    • @vijaydeshpande239
      @vijaydeshpande239 4 месяца назад +10

      प्रशांत कदम का फुकट काम करताहेत का??😅😅

    • @XYZ-Kattar
      @XYZ-Kattar 4 месяца назад

      😂😂​@@vijaydeshpande239

    • @hrishikeshnijasure1200
      @hrishikeshnijasure1200 4 месяца назад +3

      स्वतंत्र पत्रकारिता म्हणे

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 4 месяца назад

      ​@@vijaydeshpande239तुझी चरबी avakarach उतरेल.

  • @anilchonkar3953
    @anilchonkar3953 4 месяца назад +63

    हवा देण्याचा प्रकार आहे दुसरे काही नाही...

    • @Xyz-zya
      @Xyz-zya 4 месяца назад

      Tyach logic barobar ahe

  • @cvh593
    @cvh593 4 месяца назад +259

    प्रशांत किशोर ne 5 राज्यात जे भाकीत केले होते ते साफ खोट ठरल 😂😂😂

    • @zenzokurita
      @zenzokurita 4 месяца назад +3

      एक हिमाचल प्रदेश आणि दुसरे तेलंगणा. बाकीची तीन राज्ये कोणती आहेत?

    • @Sachinmk82
      @Sachinmk82 4 месяца назад

      Video bhari hota sir

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 4 месяца назад +1

      अरं नाव का लपवतोस?​@@zenzokurita

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 4 месяца назад +4

      एक कोटी मतदान वाढ झले आहे मने त्यामुळे पण मोदीजीची सता येणेसाठी आवश्यक मते वाढवण्यात आले असावेत

    • @zenzokurita
      @zenzokurita 4 месяца назад

      @@vijayjadhav1444
      प्रशांत किशोर यांचे किती राज्यातील निवडणूक संबंधित अंदाज चुकले आहेत? या बाबत आपल्याला काही माहिती आहे काय?
      - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124 4 месяца назад +34

    ह्याला शुद्ध मराठी मध्ये म्हण आहे.
    अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अस झाल आहे प्रशांत किशोर याचे

    • @shavnnacharate2374
      @shavnnacharate2374 4 месяца назад

      अति शाहणा कोण आहे हे 4 जूनला कळेल आणि निकाल धक्कादायक, धोकादायक आणि धमाकेदार असेल 😂😂😂वाघाळे

  • @8855RAKESH
    @8855RAKESH 4 месяца назад +142

    भाजप जिंकणार हे नेरेटिव सेट करायचं...म्हणजे वाढलेलं मतदान कामी येईल

    • @rajkumarbhoyar4190
      @rajkumarbhoyar4190 4 месяца назад

      अगदी बरोबर

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад

      विकास कामांवर लोक मते देणार

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад +1

      मोदी जी नी सांगितलय 2019 पासून ट्रेलर चालू आहे 2024 पासून पिक्चर चालू येईल 300 ते 350 सीट मोदी जिंकतील

  • @Paratiya
    @Paratiya 4 месяца назад +25

    4 जुन हा दिवस येणार आहे टाईम पास करु नका EVM हा मुद्दा गंभीर आहे

    • @prafullavkavalgikar2461
      @prafullavkavalgikar2461 4 месяца назад

      विरोधी पक्षाला आपण हरणार हे माहीत आहे म्हणून EVM बद्दल रडारड चालू आहे

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 4 месяца назад +162

    पी.के हा विकला गेलेला माणुस आहे...त्यांना भाजपने किती पैशात विकत घेतल आहे ,हा विषय आहे, निवडणूक जर प्रामाणिक झाली तर देशात भाजपचा सुपडा साफ आहे ,हे जनतेला ठाऊक आहे..

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 4 месяца назад

      तुम्हाला कुठं पण पैसा च दिसतो 🤣🤣
      आणि तुम्हाला प्रशांत किशोर पेक्षा जास्त राजनैतिक अक्कल आहे का, आणि त्यांनी जे काही मांडल आहे ते एकदम बरोबर आहे, ते तर मोदी ची पसिद्धी कमी होत आहे अस म्हणत आहेत,
      आणि जास्त ताण घेऊ नका कशाला तोंडाची वाफ करताय 4 जून ला EVM EVM करायचं आहे, थोडी ENEGY शिल्लक ठेवा

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 4 месяца назад +7

      प्रामाणिक म्हणजे ?
      bjp हरली तर प्रामाणिक आणी indi हरली तर अप्रामाणिक वाह😂

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 4 месяца назад +1

      प्रत्येक वेळी भाजप लाच दोषी ठरवन योग्य नाही

    • @sandeeppatil1118
      @sandeeppatil1118 4 месяца назад

      चुतीये, नेहमीच असच करतात ... स्वतःच बाजूने असेल तर योग्य नायतर अयोग्य..

    • @amoldhok8612
      @amoldhok8612 4 месяца назад

      मला पण तसेच वाटायचे पण नॉर्थ इंडिया आणि साऊथचे आकडे बागितले की वाटतंय bjp yel

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op 4 месяца назад +77

    Form C17 अतिशय धक्कादायक आहे

    • @MrShivraje
      @MrShivraje 4 месяца назад

      Kay aahe mahiti aahe ka form 17C??

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 4 месяца назад +4

      साधा फाॅर्म सी १७ २ + २ = ४ यात चूक होण्याची शक्यता फक्त ० . ००००१

    • @saymoteb.y.4870
      @saymoteb.y.4870 4 месяца назад

      Form 17 c म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये झालेला हिशोब होय. त्या केंद्राचा जो प्रमुख असतो तो संध्याकाळी मतदान संपल्या नंतर हा फॉर्म तयार करतो. या वरती केंद्राध्यक्ष व प्रत्येक उमेदवाराचा एजंट यांच्या त्या वरती सह्या असतात. हा फॉर्म व इतर फॉर्म परिपूर्ण असल्या शिवाय त्या मतदान केंद्राचे कोणतेही साहित्य जमा करून घेतले जात नाही. फार फार उशीर झाला तरी रात्री 11 ते 12 हे सर्व फॉर्म व इतर साहित्य जिल्ह्याच्या ठिकाणी जमा होते. याशिवाय प्रत्येक केंद्राची मतदानाची आकडेवारी झोनल अधिकारी जमा करतात. त्यामुळे कोणत्याही लोकसभेची आकडेवारी मध्ये इतका फरक का पडत हे अनालनीय आहे.

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 4 месяца назад +19

    अच्छा म्हणजे प्रशांत किशोर पांडे यांनीच पंधरा लाख रुपयांचे आमिष भाजपा जाहीरनाम्यात टाकले असावे

  • @rushiraul4084
    @rushiraul4084 4 месяца назад +296

    मोदी फक्त मूर्खांमध्ये लोकप्रिय आहे

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 4 месяца назад +6

      अती हुषार बुध्दिमान लोकांन मध्ये 😂

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 4 месяца назад +23

      हुशार लोक राहुल गांधींसोबत आहेत

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 4 месяца назад

      खर तर व्हाइट कॉलर हा मोदींचा खरा वोटर आहे, आणि काँग्रेस चा वोटर हा मुस्लिम आणि सर्वाधिक झोपडपट्टी मध्ये राहणारा अशिक्षित आहे, कटू आहे पण सत्य आहे, हवं तर निरीक्षण करा प्रामाणिकपणे.

    • @vidyadhar1981
      @vidyadhar1981 4 месяца назад

      Tu pappu kade ahes ky husahr lokamadhe 😂😂

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 4 месяца назад

      खर तर व्हाइट कॉलर हा मोदींचा खरा वोटर आहे, आणि काँग्रेस चा वोटर हा मुस्लिम आणि सर्वाधिक झोपडपट्टी मध्ये राहणारा अशिक्षित आहे, कटू आहे पण सत्य आहे, हवं तर निरीक्षण करा प्रामाणिकपणे.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 месяца назад +18

    त्याचे नावच PK आहे.
    होलसेल मुलाखती दिल्यात म्हणजे त्या मॅनेज आहेत.थोडा फायदा झाला तर झाला म्हणून याला पुढे केला आहे.

    • @shreenik5124
      @shreenik5124 4 месяца назад

      Tumchyakade kahi mahiti asel tr tr sanga

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 4 месяца назад +36

    पी. केच विश्लेषण फक्त भाजप प्रेरीत आहे त्याच्या मुद्द्यांना काहीही अर्थ नाही इथे ही निवडणूक जनतेनं हातात घेतलीया हे पी.के ला दिसत नाही ही दुर्दैवाची आहे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 4 месяца назад +18

    Pk goes TO मेंटल हॉस्पिटल 😂😂😂😂😂

  • @sanketpore999
    @sanketpore999 4 месяца назад +12

    ...चांगल्या पत्रकारितेचा उत्तम नमूना... डावी, उजवी विचारसरणी यामधे यायचे काही कारणच नाही... जे सत्य आहे ते आहे..

  • @likempsc1482
    @likempsc1482 4 месяца назад +18

    Only Congress

  • @abhijeetnikam7003
    @abhijeetnikam7003 4 месяца назад +35

    प्रशांत किशोर हा पैसे घेऊन काम करतो हे पहिले लक्षात घेतले पाहिजे.
    ईव्हीएम वर झालेले आरोप आणि नंतर वाढलेली मतदानाची टक्केवारी, यामुळे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे की मोदीच येणार म्हणजे यांच्यावर कोणीही संशय घ्यायला नको.

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 4 месяца назад +11

    सर्वत्र BJP विरोधात जनमत आहे evm ने घोटाळे झाले तरच bjp येवू शकते निवडून .तेव्हा मात्र लोक शाही वाचविणे साठी जनतेने रस्त्यावर आले पाहिजे प्रसंगी BJP ला धडा शिकवला पाहिजे.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 месяца назад

      10 पैकी 5-6 लोक नाराज आहेत पण.. हे 5-6 लोक एकजूट नाहीत म्हणून मोदी जिंकतील

  • @saya2023
    @saya2023 4 месяца назад +37

    प्रशांत अचानक अशांत...ed च्या फाइल मुळे तर नाही ....एक शंका ...🤔

  • @sablesarkar2053
    @sablesarkar2053 4 месяца назад +60

    मोदी नाही येणार आता

    • @Xyz-zya
      @Xyz-zya 4 месяца назад

      He will

    • @handlerxy
      @handlerxy 4 месяца назад

      Hi asech bhram aani swapna balaga

    • @sunilbhosale7172
      @sunilbhosale7172 4 месяца назад

      @@handlerxynay yenar Adani PM

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 4 месяца назад +3

    प्रशांत किशोर पेक्षा आमचा महाराष्ट्राचा प्रशांत कदम. चा विश्लेषण खरा ठरेल..❤

    • @शिवाजी-छ2व
      @शिवाजी-छ2व 4 месяца назад

      कारण याला टाटा हेरिआर मिळाली आहे. 😀😀😀

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 4 месяца назад +17

    इंडिया आघाडी येणार

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 месяца назад +69

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

    • @arvinddamle5994
      @arvinddamle5994 4 месяца назад +3

      पाकिस्तामध्ये जायची तयारी करायची आहे का?

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 4 месяца назад +2

      जनाब मिया मिसाळ होणार वाटते .

    • @ompatil2014
      @ompatil2014 4 месяца назад +4

      😂😂सक्षम पर्याय सुचवा मग बाता हाना

    • @handlerxy
      @handlerxy 4 месяца назад

      Mg chutaki sarashi 60 70 varsha ka sutala nahi... Asa kay karanar aahe Rahul Gandhi mhanaje sarva prashna chutaki sarashi sutatil...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 4 месяца назад

      गांधी, लालू, ममता, केजरी, अखिलेश हे फक्त मोदी la कसे तरी बाहेर करायचे याच उद्देशाने निवडणूक लढवत आहेत...विरोधकांकडे लोकांसाठी कोणतेही मुद्दे नाहीत... मोदी हटाव..देश बचाव असले नारे म्हणजे मोदी हटाव आमचे पक्ष , फॅमिली बचाव हे आहे खर तर...

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist 4 месяца назад +63

    प्रशांत किशोर यांना जेडीयूची बिहारमधली स्पेस खायची आहे. म्हणून ते भाजपचा लाळघोटेपणा करत आहे. ते narrative सेट करून भाजपचा फायदा करून देतायत. हा माणूस अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी आहे...

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 4 месяца назад +30

    प्रशांत भाऊ हा पीके मागे म्हणाला होता.की मोदी पुन्हा सत्तेत येणार नाही.

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 4 месяца назад +13

    करण थापर चा इतिहास आहे, नेहमी समोरच्याला पाणी प्याला लावतोय 🤣🤣🤣

  • @sureshdesai417
    @sureshdesai417 4 месяца назад +5

    प्रशांत किशोर यांनी आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत.महाराष्ट्, बिहार, उत्तर प्रदेश, येथील अंदाज नक्की चुकणार आहेत.महाराष्ट् मध्ये भाजप १०ते१२व बिहार मध्ये २५ते२८ उत्तर प्रदेश मध्ये ३५ते४०सिट बीजेपीच्या येवू शकतील.ओव्हर ऑल १८७ते १९२ सिट येत आहेत.

  • @rutikjagtap2683
    @rutikjagtap2683 4 месяца назад +1

    मागच्या लोकसभा निवडणुकीत 62 टक्के मत ही विखुरलेली होती पण आता हे चित्र पूर्ण बदललेल आहे INDIA alliances मुळे मत एकत्र आली आहेत याचा मोठा फटका BJP ला बसणार आहे.

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 4 месяца назад +6

    लोकांच्या मनावर फरक पडावा सारख कि मोदी सरकार येणार आहे मनून हा सगळा डाव आहे.सध्या तरी अस वाटतंय

  • @rushikeshrandhave2365
    @rushikeshrandhave2365 4 месяца назад +3

    100% मोदीजी येणार आहेत...

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 4 месяца назад +21

    One and only Prashant Kadam sirji

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 4 месяца назад

    निवडणूक प्रचार निवडणूक लढविणारे पक्ष सोडून जास्त राजकीय विश्लेषक व मिडिया हेच जास्तीतजास्त करताना २०२४च्या लोकसभा निवडणूकीत दिसत आहेत.धन्यवाद प्रशांतजी.

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 месяца назад +5

    मी प्रशांत किशोर ला पक्का व्यवसायीक होता

  • @shrikantgavali7994
    @shrikantgavali7994 4 месяца назад +2

    निःपक्ष पत्रकारिता कदम सर याची आपल्याला आवडते

  • @Raghav40125
    @Raghav40125 4 месяца назад +18

    एखाद्या मुर्खाला जास्त महत्व दिलं की त्याला वाटतं की अपूनच भगवान है. असच काहीसं प्रशांत किशोर यांच्या बाबतीत घडलं आहे..
    प्रशांत किशोर ह्यांचं काम एखाद्या वेशेसारखं आहे जी नेहमी आपले कस्टमर बदलत असते..

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 4 месяца назад +1

    योगेंद्र यादव यांनी अजून अभ्यास केला पाहिजे मूर्खा सारखे विधान करू नये जय महाराष्ट्र जय भारत

  • @ChandrashekharBute
    @ChandrashekharBute 4 месяца назад +2

    कारण प्रशांत किशोर ह्यांना EVM हेराफेरी बद्दल माहिती असावे

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 4 месяца назад +2

    प्रशांत किशोर ची गरज नाही मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बाबनणार आहे

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 4 месяца назад

    निवडणूक आयोगाचं वागणं अतिशय संशयास्पद आहे.

  • @richardpereira3214
    @richardpereira3214 4 месяца назад +1

    Well details analysis

  • @namdavpatil4081
    @namdavpatil4081 4 месяца назад +4

    प्रशांत किशोर हा भाजपचा माणूस आहे. ३/४ महिन्यापूर्वी तो काँग्रेस मध्ये यायला तयार होता, पण एक बरं झालं, त्याला घेतलं नाही ते..
    कारण त्याला भाजपा आणि अमित शहा यांनी पैसे देवून इकडे जायला सांगितलं होते. त्याच्याकडून गेम करायचा प्लॅन होता पण तो फसला..

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 месяца назад

      आता 1 दीड शहाणा म्हणतोय p k साहेब b j p चे आहेत बावळट

  • @meerasirsamkar7607
    @meerasirsamkar7607 4 месяца назад +2

    णीकाल(निकाल ) , णारा ( नारा) , रण (रन) , मार्गाणी ( मार्गानी) , ... असे अनेक शब्द !!

  • @swamis2074
    @swamis2074 4 месяца назад +6

    Vote for India jitega jitega jitega jitega jitega jitega

  • @ashokwakh5438
    @ashokwakh5438 4 месяца назад

    यापुढील काळात भारतीय मतदानावर एक घटक अधिक प्रभावी ठरणार आहे. तो म्हणजे पार्श्वभागचाटी पत्रकारिता. पार्श्वभागचाटे पत्रकार, बुद्धिवंत, माध्यमं ज्या पक्षाच्या, नेत्याच्या बाजूने असतील. तो पक्ष हरणार आहे.

  • @anantrasal3665
    @anantrasal3665 4 месяца назад +7

    India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38

  • @Faiyyaj3
    @Faiyyaj3 4 месяца назад +1

    आमचा PK Only प्रशांत कदम

  • @ashokbadade9894
    @ashokbadade9894 4 месяца назад +8

    Sagle paisayane vikle ahet 😅

  • @nature5161
    @nature5161 4 месяца назад +2

    आरे प्रशांत 10 पैकी 7 लोक मतदान गेले आणि 6जर विरोधात बोलत असतील तर उत्तर स्पष्ट आहे,मोदी सत्तेत येणार नाहीत हेच सत्य आहे

    • @mangesh4990
      @mangesh4990 4 месяца назад

      भारतात फक्त 20%सोशल मीडिया वर मत व्यक्त करतात

  • @gajananjadhav9512
    @gajananjadhav9512 4 месяца назад +7

    स्वतःची पोळी भाजून घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे.तो समीक्षक कसला.संधीसाधू आहे..

  • @kanchanSurve-h2q
    @kanchanSurve-h2q 4 месяца назад

    प्रशांत किशोर हे गृहस्थ बरेच भरकटले आहे. धनदांडग्यांप्रमाणेच ज्ञानदांडग्यांच्या डोक्यातही कशी हवा जाऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रशांत किशोर. ह्या गृहस्थांच्या मागच्या काळ

  • @pavansawant6300
    @pavansawant6300 4 месяца назад +6

    Sab kuch Bik Raha hai Mera Desh badal Raha hai....

  • @pravinlomate3299
    @pravinlomate3299 4 месяца назад +1

    हा प्रशांत किशोर म्हणजे महाराष्ट्रातील राज ठाकरे आहे विकाऊ नेता.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 месяца назад +1

    भाजपने सुपरी दीली प्रशात किशोरला मिडीयात सोडला आहे आता निवडणूक आयोग बरोबर त्या प्रमाणे गोलमाल करणार

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 4 месяца назад

    खरोखरच प्रशांत सर जनतेने निवडणूक हातात घेतली आहे तुम्ही पक्षविरहित विश्लेषण देता तुमचा अभिमान वाटतो

  • @pankajsawai2347
    @pankajsawai2347 4 месяца назад +3

    नक्कीच....पैसा बहोत कुछ बोलने लगाता है..

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 4 месяца назад

    मला वाटतंय की या तज्ञ लोकांना पण आता नेमकं काय होईल ते समजेना झालयं

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON 4 месяца назад +3

    Deshat hukumshahi suru

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 4 месяца назад +1

    👌

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 4 месяца назад +1

    भा.ज.प.ला जरी२५०जागा मिळाल्या तरी मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपती भा.ज.प.ला च सरकार बनविण्यासाठी बोलावतील

  • @swamis2074
    @swamis2074 4 месяца назад +3

    Jitega to India jitega jitega

  • @Chetanpatil-bf8kg
    @Chetanpatil-bf8kg 4 месяца назад +1

    मस्त विश्लेषण (प्रशांत ठाकरे, प्रशांत पवार,प्रशांत गांधी)
    चाई बिसकुट

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 4 месяца назад +7

    कोणी पूर्ण निकाल सांगेल इतका हुशार नाही मि भाजप ला मतं दिले नाही तरीही भाजप सत्तेवर येणार

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 4 месяца назад +2

    मतदानाला आता काहीही अर्थ नाही. बहुमत नसताना पण खोक्याच्या जोरावर सरकार बनवल. तर खरच हे खूप गंभीर आहे

  • @चमेलीबाईनाच्या
    @चमेलीबाईनाच्या 4 месяца назад +3

    काँग्रेस सत्तेवर येणार नाही हे लिहून ठेवा. काँग्रेसला 100 पेक्षा कमी जागा मिळणार आहे.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 4 месяца назад

    पेपर वर निवडणूक घ्या ..ते पेपर चे बॉक्स मातोश्री वर ठेवा ..मग बघू कस सरकार येत.. EVM कोण पण जिंकल

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 4 месяца назад +8

    प्रशांत किशोर ला काँग्रेस मध्ये घेतला नाही म्हणून त्यो रागाने हे बोलतोय😂
    मोदी हरणार फिक्स

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 4 месяца назад +1

    मतदानाचे आकडे 11 दिवसानी बाहेर आल्यानंतर आणि ते ही वाढलेले आकडे त्यानंतर प्रशांत किशोर हे बाहेर आले हे लक्षात घेण्यासारख आहे

  • @AjitKakde-ke3hr
    @AjitKakde-ke3hr 4 месяца назад +1

    अबकी बार मोदी सरकार 420पार हर हर मोदी घर घर मोदी जिंदाबाद महायुती जिंदाबाद

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 4 месяца назад +1

    महत्वाच्या टप्प्यावर आपण २०२४ घ्या सत्तास्थापनेच्या लोकांच्या मनातील असलेली संदिग्धता या व्हिडिओ द्वारा कमी करण्याचा प्रयत्न केला🌹🙏

  • @swamis2074
    @swamis2074 4 месяца назад +4

    Pk vikala Gela pk godi media zala

  • @YogeshUpare
    @YogeshUpare 4 месяца назад

    प्रशांत दादा "प्रीपेड स्मार्ट मीटर" सामान्यांना परवडणारा असेल अथवा घात करणारा असेल यावर चर्चा, व्हिडीओ करावा हि विनंती.

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil9353 4 месяца назад +1

    मला माहीत आहे की , एकाध्याच्या बद्दल POSITIVE मुध्याचीच चर्चा करायची म्हणजे संभ्रमीत मतदार त्यालाच मतदान करणार

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 4 месяца назад +6

    Bjp यांनी मशीन सेटिंग झाले आहे जनता ही निवडणूक हरली आहे400काय ,495मिळतील

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 4 месяца назад +1

    अबकी बार बीजेपी तडीपार मोदी हद्दपार इंडिया गठबंधन झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद आबकी बार राहुल गांधी पंतप्रधान मोदी झोला उठाके जायेगा

  • @RajendraShinde-y4t
    @RajendraShinde-y4t 4 месяца назад +2

    आपण एकदा तरी अशोक वानखेडे यांची मुलाखत जरुर घ्यावी.मग आपल्याला कळेल नीर्भिड पत्रकार कसा असतो

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 4 месяца назад

    भाजप विरोधकांच्या जागा किती येतील हे कोण सूद्धा सांगु शकत नाही..

  • @shyamraorokade293
    @shyamraorokade293 4 месяца назад

    मतांची टक्केवारी आणि जागा यांचा काहीएक संबंध नाही, पी. के. यांनी groud reporting करावी, या निवडणुकीत हे ground reporting महत्त्वाचे ठरणार

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 4 месяца назад +1

    अरे हेच योगेंद्र यादव होते जे निवडणुकीपूर्वी भाजपला 180 ते 200 जागा देत होते सुदैवाने त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आहे निवडणुकी दरम्यान वातावरण, प्रचार बघून म्हणून 250 पर्यंत जागा वाढवल्या आहेत त्यांनी भाजपच्या, त्यांना कोणीतरी सांगा अजून निवडणुकीचे 2 चरण आहेत and bjp has a fair chance to win atleast 290 to 300 seats in election as per his past prediction 😅

  • @Nehaprintersngn
    @Nehaprintersngn 4 месяца назад

    Prashant ने नंतर पाणी घेतला
    Modi ने सुरुवातीलाच....

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 4 месяца назад

    100 पैकी 92 लोक विरोधात असतात मोडी भाजप च्या कोणताही ऑनलाईन सर्व्हे बघा.. paid वगळता कोणताही बघा🙏♥️🇮🇳🚩

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 4 месяца назад +1

    प्रशांत किशोर म्हणतायत मला आपलं म्हणा पण कुणीही त्यांना जवळ करीत नाहीत त्यामुळे ते गोंधलेले आहेत हे मुलाखती मध्ये दिसुन आले ते आता मजुरीवर काम करतायत

  • @mahadeoingole7095
    @mahadeoingole7095 4 месяца назад

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @sadanandbhadule5399
    @sadanandbhadule5399 4 месяца назад +1

    केंद्रात मोदी येणारच आहे...
    आता विधान सभेसाठी अफवा पेरण्यास चालू करा... नाही तर पुन्हा आपली वेळ निघून जाईल...

  • @Anjanas-ts3tz
    @Anjanas-ts3tz 4 месяца назад

    एखाद्या व्यक्तीला जास्त प्राधान्य दिलं जातंय असंच वाटतंय जनतेचा मूड पण पहा जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 4 месяца назад

    सर जी....
    प्रशांत किशोर यांनी आता सूर बदललाय.....
    प्रत्यक्षात 220/230 पेक्षा जास्त जागा भाजपा ला मिळणार नाहीत हे नक्की..
    Up आणि पश्चिम बंगाल मध्ये ही भाजपा
    INDIA आघाडी व TMC च सर्वाधिक जागा मिळवतील....
    🌹🙏🚩🇮🇳जय हिंद...!🇮🇳🚩🙏🌹

  • @anantsadade9961
    @anantsadade9961 4 месяца назад

    प्रशांत किशोर याला एवढं महत्व देण्याच काही कारण नाही...त्याचे आधीचे सगळे अंदाज चुकलेत...

  • @SurprisedAntenna-nu3kc
    @SurprisedAntenna-nu3kc 4 месяца назад

    महाराष्ट्र मधी BJP आली tar EVM सेट आहे.. कारण जमिनीवर MVA la voting झालेय

  • @ravibabhulkar869
    @ravibabhulkar869 4 месяца назад +1

    प्रशांत आता किशोर चाळे करून राहिला.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 4 месяца назад

    पेपर वर निवडणूक घ्या ..ते पेपर चे बॉक्स मातोश्री वर ठेवा फक्त 2 तास..मग बघू कस सरकार येत.. EVM कोण पण जिंकल

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 4 месяца назад +2

    The wire चे करण थापर यांचा सोबत च प्रशांत किशोर यांचा interview पाहा..प्रधान सेवक यांना जस पाणी पाजलं तास इथे झालं

  • @ravirajkamble4930
    @ravirajkamble4930 4 месяца назад

    प्रशांत किशोर ला एवढी अक्कल आहे जनतेच्या मनातलं ओळखतो

  • @harishchandradabhade
    @harishchandradabhade 4 месяца назад

    न्यारेटिव सेट करायचे चालवले आहे

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 4 месяца назад +1

    प्रशांत कदम साहेब बोल ले कि , " ज्यावेळी मुद्दे जनतेचे असतात अन जनता एखादी निवडणूक हाता मध्ये घेते अशावेळी अश्या calculation फारसं अर्थ उरत नाही" 🤔

  • @bhannatkokani
    @bhannatkokani 4 месяца назад +1

    प्रशांत किशोर याला भाजपने त्याला सुपारी दिली आहे, म्हणून तो भाजप, भाजप, मोदी, मोदी भोकात आहे, मिडिया त्याला पुष्कळ सहकार्य करत आहे, त्यातुनच हे लक्षात येत आहे.

  • @ganeshmanjarekar9394
    @ganeshmanjarekar9394 4 месяца назад

    जोपर्यंत ईव्हीएम द्वारे मतदान होत आहे तोपर्यंत भाजपा केंद्रात सत्तेत राहणार!

  • @dhammapaldipake9451
    @dhammapaldipake9451 4 месяца назад +1

    प्रशांत किशोर एवढे हुशार आहेत तर त्यांनी पार्टी काढली पाहिजे

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 4 месяца назад

    किशोर याचा विश्वास EVM वर आहे.

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 4 месяца назад

    प्रशांत किशोर महाराष्ट्रात विसरत आहेत की काय की गेल्या वेळी 42 जागा लागल्या होत्या आणि ह्यावेळी इथे कमीत कमी 20 जागा कमी होणार आहेत NDA च्या

  • @Amitl7936
    @Amitl7936 4 месяца назад +1

    PK बोलून गेले मुळव्याध प्रशांत कदम ला झाली😂😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 месяца назад

      Ho ka mag 4 tarkhela modi harale tar tula bhangar honar. Bochyatun rakt padnar na tuzya