आजीच्या हातच्या पातोळ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025

Комментарии • 1,7 тыс.

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 4 года назад +75

    आजीच लाजणं खळख‌ळूनहसण आणि आजोबांवरच डोळ्यात दिसणारा प्रेम आणि लाजबाब पातोळ्या आणि दिलखुलास गप्पा

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 4 года назад +1

    दादा , श्यामची आई पुस्तकाने कोकणातल्या संस्कृतीची खुप छान ओळख करून दिली आहे . . . त्यात हे तंवसे, बोळू , पातोळे पानग्या यांचा उल्लेख आहे . खुपच उत्सुकता होती या पदार्थां बद्दल ... पातोळ्या बनवणार्या आजीच्या रुपात श्यामची आईचं दर्शन घडलं . ... . Thank You ❤️❤️ ... दादा पातोळ्या झाल्यात आता खांडवी , पानगी , श्रीखंडाच्या वड्या , घाटले , यांचे पण व्हिडिओ बनव नक्की ...🥰😍❤️❤️

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 4 года назад +33

    आजी खरोखर उत्साही आहे आणि पातोळ्या पण मस्त उकडल्या होत्या...
    अनिकेत पुन्हा एकदा नवीन आणि आपल्या खाद्य संस्कृती ची माहिती देणारा विषय...
    मनापासून खूप आवडला हा व्हिडिओ...

    • @pravinsawant6993
      @pravinsawant6993 4 года назад +2

      अनिकेत आता हरतालिका पूजन आणि फुगड्या ह्या व्हिडिओ ची आशा ठेवली आहे तुझ्याकडून.
      वेळ काढून पूर्ण करशील अशी भाबडी अपेक्षा...

    • @prachikadam141
      @prachikadam141 4 года назад +2

      Thanku dakhavlyabaddal patoli dhanyavad

    • @niketpatil9473
      @niketpatil9473 4 года назад +1

      @@pravinsawant6993 ni

    • @vandanashinde2921
      @vandanashinde2921 4 года назад

      Aji 1 number

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 года назад

    खरोखरच तु म्हटल्याप्रमाणे आजी खेळकर आहे, मस्त!
    आणि तुझं निवेदन कौशल्य अप्रतिम!
    त्यातुन वाडीतील आजी असल्यामुळे हा कार अधिक निखळ झाले.
    मी या प्रकारचे कार्यक्रम बघतो नेहमी पण तुझा कार्यक्रम मला खुप आवडला.

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 года назад +3

    आम्ही पण नागपंचमीला आणि गणपतीला पातोळ्या करतो,पण आजीबरोबर पातोळ्या करणे मस्तच एन्जॉय केले

  • @suhasinibadiyani5189
    @suhasinibadiyani5189 4 года назад

    खूपच सुंदर झाला व्हिडिओ.पातोळे रेसिपी खूपच सुंदर thank u .

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 4 года назад +6

    Aaji is damn cute! Very funny and lively.
    मित्रा, आजी खुप आवडली.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    आजी अप्रतिम रेसिपी श्यामची आई पुस्तकात पातोळ्या करायची हे वाचले होते पण अनिकेत तुझ्यामुळे आम्हाला ही रेसिपी माहिती पडली खूप इच्छा होती पहायची यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @poojakandalgaonkar4704
    @poojakandalgaonkar4704 4 года назад +14

    आजी खूप आवडली. मस्त, हसमुख आणि सुगरण आहे. पदार्थ करताना तरुणीला ही लाजवेल अशी चपळता आहे. या आजींना घेऊन अजून एक पदार्थ दाखव.

  • @pralhadsutar8604
    @pralhadsutar8604 4 года назад

    खुपच जुनी रेसिपी दाखवली हि आता खायला सोड पण बघायला सुध्दा मिळत नाही मी लहान असताना आई बनवाची रात्री आणि सकाळी खायला द्यायची खुप छान धन्यवाद आणि दाखवल्या बद्दल आभार

  • @palvichavan5959
    @palvichavan5959 4 года назад +7

    हा व्हिडीओ मला मना पासून आवडला. खरच गावची माणसे किती प्रेमळ असतात. दादा तुझे खुप धन्यवाद😊🙏

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 4 года назад

    तुमची आजी खूप छान आणि गोड आहे.
    अशी च हसत राहू दे. अगदी निरागस हसू आहे.
    पातोळे एकदम झक्कास.
    अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवले.
    मुख्य म्हणजे हळदीच्या पानांची रेलचेल असल्याने अगदी मुक्त हस्ताने वापरली आहेत.
    नाही तर मुंबईकर त्याच्या देठापासून टोकापर्यंत वापर करतो.

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 года назад +10

    वंदना आजी गोड आहे, हसरी आहे. मालवणी भाषा छान वाटली ऐकायला.
    मस्त पातोळ्या, सुंदर vdo 👌🏻 👌🏻 👌🏻

  • @vaibhavishinde6070
    @vaibhavishinde6070 4 года назад +1

    4 days adhi cha video..... Khupach chaan... Mala aaji khupach avdlya.... Itka chatpat katak ya vayat sudha chapala hasrya goad aaji ahit..... ani khupach cha chaan lajatayat te khup cute vatal....

  • @satishsurve3930
    @satishsurve3930 4 года назад +7

    खुप मस्त ब्लाँग आजचा आजीला पाहुन माझ्याा आजीची आटवण आली नेटवरक नसल्या मुळे व आता गावी आसल्या मुळे विडीव बगायला ऊशिर झाला त्या बद्दल दिलगिरी व्यकत करताे पाताेले खुपच मस्त जय पावना देवी

  • @pritigosavi5830
    @pritigosavi5830 4 года назад

    अशी आजी खरंच सगळ्याकडे असावी.आजी खूप हसऱ्या ,गोड व कष्टाळू आहेत. पातोळ्या रेसिपी मालवणी स्पेशल भन्नाट.Thank you .

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 года назад +5

    अनिकेत तुझ्या ह्या चित्रफिती ल म्हणतात Vblog कारण तुला खरोखरच. कोकणा बदल प्रेम आहे. दर्जेदार अशी चित्रफीत, तिचा कालावधी उत्तम, असाच, भाषाशैली सर्वोत्तम अशी प्रेमळ, हसतमुख बोलण्याची तुझी कला चित्रफीत पाहण्यासाठी खिळवून ठेवते. आजीच्या पतोलीची रेसिपि चविष्ट असणार हे नक्की. सर्वात महत्वाचे म्हणजे तुझी हसत प्रत्येकाची फिरकी घेण्याची पद्धत मला जास्त भावते. मी त्यासाठीच तुझे चित्रफिती पाहतो. तुझे हास्य म्हणजे अफलातून. तुला तुझ्या आगामी चित्रफिती करीता शुभेच्छा. धन्यवाद.👍 देव बरे करो 🙏Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    खुपचं सुंदर रेसिपी आजिनी बनवलाई आहे आजीला नमस्कार सांग रे बाबा!!! आपल्या कोकणातच गावी गोड काळजात शहाळी भरलेली अश्याव्यक्ती मत्वाच्या माणसे आहेत हिच कोकणची भूमी ची महती आहे
    आणि मित्रा धन्यवाद तुला सुद्धा कारण माझी आई हा पदार्थ बनवायची त्याची आठवण येत आहे बरेच वर्ष खायला मिळाली नाही आता हळदीची पाने आपले शेतात आहेत आता नक्की बनवणार!!

  • @abhijitkeer5146
    @abhijitkeer5146 4 года назад +15

    आजीन मस्त पातोळी बनवल्यान आजीचो स्वभाव मस्त असा विचारलय म्हणान सांगा

  • @shankarkadam1245
    @shankarkadam1245 4 года назад

    व्हा, खुप छान.
    कोकणातले पदार्थ बघायला तर आवडतातच, परंतु जुन्या पिढीतली माणुसकी सुध्दा,पाहायला मिळते. ही रेसिपी गुणामुळे गोड होते पण त्यात तुझ्या गोड बोलण्याने गोडवा ही वाढतो. खुप खुप शुभेच्छा..

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 4 года назад +3

    आजीला मस्त बोलतं केलां दादा,
    सगळ्या स्त्रियांनी यांच्याकडून उत्साह ने काम कसे करायचे ते शिकण्यासारखे आहे,मस्त receipe

  • @kavyanaik206
    @kavyanaik206 4 года назад +1

    Kiti chan Juni Manas patpat Kam kartat

  • @sayaligavde96
    @sayaligavde96 4 года назад +14

    हसऱ्या आजीची energy next level aahe...😅😅🤩.. recipe nakki try karun pahin..👍👍..

  • @adityatambe2464
    @adityatambe2464 4 года назад +1

    Aniket Dada patolyanchi recipe & video khup chhan aahe. Patya chi aaji khup hasrya & sakhre sarkya god aahet.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 года назад +4

    वा फार छान रेसिपी समजाऊन सांगितली धन्यवाद आजीला नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 года назад +1

    हा व्हिडिओ मला मनापासून आवडला. खरचं गावची माणसे किती प्रेमळ असतात. अनिकेत दादा तुझे खुप धन्यवाद😊🙏🙏

  • @rajashreekadam9354
    @rajashreekadam9354 4 года назад +3

    खूप मज्जा आली व्हिङिओ बघताना..मी तर परत परत ३-४ वेळा पाहिला व्हिडीओ...हसरी आजी खूप छान आहे लवकरच हसरी आजी सोबतचा दुसरा व्हिडीओ बनवा..

  • @anjalibandekar7593
    @anjalibandekar7593 3 года назад

    हा व्हिडिओ मी खूप उशिरा पहिला पण हसून हसून पुरेवाट झाली,मस्त गप्पा आजीने पण मस्त एन्जॉय केले👌👌👌

  • @sonuanirudh
    @sonuanirudh 4 года назад +12

    I love her smile ❤️ she is so energetic 😎

  • @abhishekchavan6688
    @abhishekchavan6688 4 года назад

    अनिकेत भावा खुप खूप धन्यवाद तुझे पातोळ्या कश्या बनवतात ह्ये दाखवल्या बद्दल,आणि हसऱ्या आजीचे खूप खूप आभार ,तुम्ही खरंच सगळे छान आहात, तुम्हला सर्वांना बघून खूप बर वाटत,कोकणात कधी येतोय अस झालं आहे,एक असा दिवस नाही गावाची आठवण आली नाही असा,आणि त्यात आता गणपती येत आहेत,सर्व लक्ष गावाकडेच आहे,शेवटी कोकणातल्या माणसांमध्ये शहाळ्यासारखा गोडवा देवाने भरभरुन दिलाय !वलॉग खुपच छान होता !

  • @kk846
    @kk846 4 года назад +5

    हसऱ्या आजीने पातोळ्या एकदम मस्त बनवल्या.

  • @Maataai
    @Maataai 4 года назад

    मस्त आजी... आजीने प्रेमाने बनवलेल्या पातोळ्या....
    अनिकेत,
    So sweet video. .

  • @nirut2152
    @nirut2152 4 года назад +5

    खूपच छान आजी आणि त्यांनी बनवलेला पदार्थ👍👍👍❤️

  • @madhavlad83
    @madhavlad83 4 года назад

    हा like आजी साठी आणि अनिकेत तू तर भारीच आहेस ह्या सर्व vedio मधून तू मला मनाने कोकण फिरवून आणतोस त्यासाठी खूप खूप thanks, मी पण कोकणात लाच आहे पण इच्छा असून सुद्धा येऊ शकत नाही , पण खरंच खुप thanks

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 4 года назад +4

    Woww... PATHOLYA....my favourite...badbadi nahi....cute aahe hi vandana aaji.....khup proactive! Tuzhe vlogs khup khup mast astat...amhi motya screen var bagto...maza navra gujrati aahe...toh pan bagto ....ani thodi thodi malvani bolto....ratris khel chale maza navra bagto.konkanatlya sagalya aajya ekdam zakkas....cute Aaji haldi kunku vlog madhye pan hoti

  • @sureshk2540
    @sureshk2540 4 года назад +1

    तुमचा प्रेमळ संवाद ऐकून खूप छान वाटलं.

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 4 года назад +176

    आज्जी साठी हिट लाईक प्लिज

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 года назад +1

      Thank u

    • @pramilaambhore6196
      @pramilaambhore6196 4 года назад +1

      गुड आजी

    • @मालवणकट्टा
      @मालवणकट्टा 4 года назад +2

      मला माझ्या आजीची खूप आठवण आली आजी आजी

    • @livelovelaugh6882
      @livelovelaugh6882 4 года назад

      Are dada I saw one tumor on ajjij chest area which can may be Breast cancer so I m worried so plz let her family know about this as I m cancer survivor ...so let u know baki mast vlog 🙏👏

    • @varshaakkalkotkar3511
      @varshaakkalkotkar3511 4 года назад +1

      मला माझ्याआजीची आठवण आली

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 4 года назад

    Lay bhari patolya ani tya karun dakhvanari aaji farch god...Kokan chi manas sadhi bholi ..kaljat tyanchya bharali shahali..🎶❤...worth watching..

  • @jyotihire9178
    @jyotihire9178 4 года назад +4

    Aajine chan banavale patole .
    Veglyi paddat , amchya kade modak pramane saran tayar karun tandala che pitachi puri haladichýa panavar thapun tya madhe saran bharun karanji pramane tayar kartat ani ukadayla thevtat.

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 4 года назад

    पातोळ्या नवीन रेसिपी बघायला मिळाली व अळूवडी chann दिसली छान विडिओ 👌

  • @rohandalvi4244
    @rohandalvi4244 4 года назад +93

    हसरी आजी 😊 कोकणातल्या आज्या फणसा सारख्याच गोड , खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. 🙏🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 года назад +1

      Hehehe thank u

    • @latalad2792
      @latalad2792 4 года назад

      Thank you

    • @manee1944
      @manee1944 3 года назад

      पु ल चे शब्द from म्हैस कथा

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 3 года назад

    Amazing पातोळ्या...can tell from long-distance also.
    Aniket can you please ask any of your ajjis if they know how to make हळदीच्या पानांचा काढा for sardi खोखला?

  • @nishardik1
    @nishardik1 4 года назад +4

    god bless u grandmother keep smiling

  • @supriyaparab6690
    @supriyaparab6690 4 года назад

    आजीची पावलं,सूपर् ्आजी व्हीडिओ बघून मज्या आली.पातोळेपण समजले.धन्यवाद.

  • @vaishalichendekar2735
    @vaishalichendekar2735 4 года назад +12

    Ek like aajichya mehanti sathi👍,mast aajila bhetayachi echha hotey, Aaji la aammchi comment sanga😊 .

  • @aayushyachapravas8180
    @aayushyachapravas8180 4 года назад

    आमच्याकडे तांदळाच्या पिठाची उकड काढून, ते हळदीच्या पानावर थापतात मग त्यात खोबरे व गुळाचे सारण भरतात. मग चाळणीत ठेवून वाफऊन घेतात. ते फक्त नागपंचमी दिवशी करतात. तुमची पद्धती मस्त होती करून बघायला हरकत नाही. आजी मस्त👌👌👌

  • @kunal6400
    @kunal6400 4 года назад +5

    वंदना आजींच्या सारखी आमकां पण हवी होती आजी मला आजी नाही पण यांना मी आजी सारख माणतो 👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад

    खूप छान रेसिपी होती आणि आजीला सलाम

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 4 года назад +4

    Aaji la phar ch lajavtos tu...
    Aaji na namaskar ... Chan Aaji

  • @sudhadicholkar6368
    @sudhadicholkar6368 4 года назад +1

    Sunder gavchi atvan Zali Aaji namskar

  • @aaryasawant3991
    @aaryasawant3991 4 года назад +4

    Mast 👌🙂❤.....Vandana Aajjiii...superb recipe

  • @akshaygamre4792
    @akshaygamre4792 4 года назад

    पतोळ्या खूप छान झहाल्या आणि तेपण आजीच्या हातच्या मस्त आजी पण खूप हसत हसत बनवत होती अशी आजी सर्वां भेटो आणि तुझे व्हिडिओ बघितल्या वर मन प्रसन्न होते मी पहिल्यादा कंमेंट केली आहे खास करून आजी साठी 😊

  • @ashfaqahmed8891
    @ashfaqahmed8891 4 года назад +6

    MashaAllah nice recipe Bhaijaan👌👌👌

  • @vidyagawade9005
    @vidyagawade9005 4 года назад

    खूप मस्त रेसिपी
    गोड आजीची गोड मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद
    आजी सगळ्यांना आपलंसं करून घेतात😊

  • @mugdhapatankar802
    @mugdhapatankar802 4 года назад +3

    Clicked the video as I like patole a lot. But just fell in love with all the taking of it.
    I am from konkan. The informal chitchat , hunt for the turmeric leaves , chool , and simply sweet and amazing Vandana Aaji , her way of talking , her thoughts , vili, big kisni , jaat . Beautiful and nostalgic .❤️

  • @madhurikulkarni3000
    @madhurikulkarni3000 4 года назад

    आजी तिचं कुटुंब छान गप्पा आणि तुमचं निवेदन सारचं कस छान जमून आलाय. मूड एकदम फ्रेश करून गेलं. Ty for sharing this video

  • @rakeshnarkar4117
    @rakeshnarkar4117 4 года назад +4

    Thank u Aaji

  • @vinayasatam1388
    @vinayasatam1388 4 года назад

    Paadave aaji, ticha utsah,paatole aani gaavche pavsali vataavran sagalech khup bhari.

  • @anniefernandes5702
    @anniefernandes5702 4 года назад +3

    My God what r u questioning grandma, u really made me laugh, and her recipe is quite different first time i seen, damn good ,thanks to your grandma ,God bless her ❤

  • @rupaliramdho57
    @rupaliramdho57 3 года назад

    Ya patuyala made kakadi kisun gataliye ka dudhi teye kalena teye plz saga jara

  • @mamtachaudhari8709
    @mamtachaudhari8709 4 года назад +3

    Aaji khupac god...❤🥰

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 4 года назад

    खूप छान आहे आजी तीच बोलण ऐकायला मालवणी खूप आवडलं

  • @shubhangimane2179
    @shubhangimane2179 4 года назад +4

    Khup hasle MI mast vlog aaji pn Jam bhari

  • @renurampatil3892
    @renurampatil3892 4 года назад

    Patolya trr chhan aahet ch.. Pn Tya peksha bhari vandana aaji aahet... Cute

  • @manalisawant895
    @manalisawant895 4 года назад +4

    So sweet 💞,aaji,and u Dada authentic recipe, yummy 😋

  • @seemanayak8114
    @seemanayak8114 4 года назад +3

    वंदना आजी खुप मस्त👌🙏 माझ्या आजीची आठवण झाली

  • @gaurisawant2589
    @gaurisawant2589 4 года назад

    Khup mast banvli aajine patodi,aamhi nahi yenar ya varshi gavi ,aamchya gav kudal la aawalegav.mdhe

  • @bhagyshribudhavalekar2914
    @bhagyshribudhavalekar2914 4 года назад +8

    Dhondas kasa karaycha tyachi aaji kadun recipe dakhva

  • @VarsharaniBhujbal
    @VarsharaniBhujbal 4 года назад +1

    पातोळ्या आजीने बनविलेल्या एकदम सुंदर छानच👍👌💐💐

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 4 года назад +4

    आजी छान झालेल्यो पाटोळे तू आमका बाय कीत्या करतस गे अजून कायमचे खवचा असा ना गे

  • @pratikshaphondke6901
    @pratikshaphondke6901 4 года назад +1

    प्रत्येक छोट्या छोट्या details खूप सुंदर रितीने टीपल्यात ❤️ हळदीची पानं आणतानाचा रस्ता आणि एकूणच सर्व गमंत खूप मजेशीर आहे. गावी असल्या चोच feel yeta 😂🙌 खूप शुभेच्छा 👍

  • @omkardhavan4700
    @omkardhavan4700 4 года назад +4

    Bhai aaji khrch khup sweet he 💕

  • @nehak6145
    @nehak6145 3 года назад

    Hasari aaji v natvache sawar mast vatale kase aaji e banavlelya patolyansarkhe

  • @niharikapawar9400
    @niharikapawar9400 4 года назад +4

    Aaji khupch bhari ahe ♥️♥️

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 3 года назад

    Thanks Aaji.tumi hasatmukhane patolebanavale mhanun te changalecha jale asanar.

  • @amoghshetye4216
    @amoghshetye4216 4 года назад +4

    Aaji thanks

  • @suhaskadam340
    @suhaskadam340 4 года назад

    आमच्याकडे याला हळदीच्या पानातील उंडे म्हणतात. यामध्ये हळदीच्या पानाची टेस्ट येत असल्याने चवीला खूपच छान लागतात. माझा हा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे.

  • @Kayपण
    @Kayपण 4 года назад +8

    Aaji🌸🌸🌸🙏🙏🙏

  • @rakshandaphatak5193
    @rakshandaphatak5193 4 года назад

    jagat ashi aaji saglyana milo .....lay bhari bhari bolte ani patole dekhil masta zalet
    agdhi thondala pani suthla

  • @sudhajoshi9247
    @sudhajoshi9247 3 года назад +5

    Excellent 👍

  • @amolshinde2417
    @amolshinde2417 4 года назад

    आजी तुम्ही किती गोड आहात वा मजा वाटली आणि रेसिपी पण लय भारी आहे तुमची असेच हसत राहा

  • @pramodkadam9033
    @pramodkadam9033 4 года назад +3

    आजी मस्त आहे.😘

  • @vaibhavpawar3453
    @vaibhavpawar3453 4 года назад

    खुप मस्त,माझ्या आजीची आठवण झाली.Thank you आजी

  • @sumitvlogvlog8855
    @sumitvlogvlog8855 4 года назад +8

    आय मिस यु आजी ❤️❤️❤️

  • @yogeshlokhande5212
    @yogeshlokhande5212 4 года назад

    Patolya khup sunder. Aaji tar khupach mast. Aaji sathi ek 👍👍👍👍

  • @ashwinigaikwad6961
    @ashwinigaikwad6961 4 года назад +3

    I love you ajji,mla ajjich premch nahi milal,mla ajjich ya kushit zopaych rahun gel😰😰

  • @samidhasawant453
    @samidhasawant453 4 года назад

    Mast video. Aajichya premachya God shivya. Majhya aajichi aathavan aali

  • @maithili0603
    @maithili0603 4 года назад +4

    Kharach hasei aajji👌👌👌

  • @yoursmilingchef
    @yoursmilingchef 4 года назад

    खरच हसरी आजी... पातोळ्यांपेक्षा गोड एकदम 😊😊 मी पण कोकणातलीच आहे... गावातील मज्जाच वेगळी... आजकाल आज्जी गावी बघायला नाही मिळत... खुप मज्जा आली आज्जीला बघून... खुप छान...

  • @sahilkadam9941
    @sahilkadam9941 4 года назад +7

    Love from Ratnagiri 😊♥️

  • @shriswamisamarth175
    @shriswamisamarth175 4 года назад

    Aaji khupach hasmukh ahe. Aajicha aaine hasoli khali asel tenva ajaji itaki chan hasmukh ahe. So thanku so much aniket.

  • @manthansawant7658
    @manthansawant7658 4 года назад +9

    ❤️❤️❤️👌✌️ aaji sathi😘

  • @Dsh11117
    @Dsh11117 4 года назад

    Ashya original recipe khup rare ly pahayala miltat.. ..chan...thanks Ashe vedio banvalyabaddal...

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 4 года назад +5

    आजी पण मस्त आणि आजीने केलेल्या पातो ल्या पण मस्त 😍😋👍

  • @shilpany9552
    @shilpany9552 4 года назад

    Khoop sundar nisarg aahye baapre aaji kiti active aahye. Khare aahye hasri aajich aahye

  • @dipteekadam4794
    @dipteekadam4794 4 года назад +6

    हसरी आजी 1 नबंर आहे. 😀🙏

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 4 года назад

    kiti god aaji aahe..khup chhan recipe.. tondala pani sutal

  • @snehalv186
    @snehalv186 4 года назад +7

    Bharich..

  • @surekhananaware6683
    @surekhananaware6683 4 года назад

    Proud of you aai tumhi khupach god ahat vishesh mhanje tya ya vayat pn khup activ ahet aai tumhala kharch khup khup salam hats of uaai

  • @prashantkadam616
    @prashantkadam616 4 года назад +4

    Aaji mast aahe 👌👌👌