अहाहा.. मधुरा अप्रतिम लुसलुशीत अशी सांज्याची पोळी..👌😋😋 खूप सुंदर टिप्स देत देत ही रेसिपी आणि अशाच सगळ्या रेसिपीज तू मनापासून समजावून सांगतेस..ते सर्व ऐकणं ही माझ्यासाठी पर्वणी असते..तुला ऐकता ऐकता रेसिपी कधी संपते ते कळतच नाही..😊 तुझा रेसिपींमागचा अभ्यास ,तो आमच्यापर्यंत पोहचवणे.. एकंदरीतच सगळं खूप आनंददायी आणि कौतुकास्पद..🌹❤️❤️
सांज्याच्या पुऱ्या मला खूप आवडतात. तेलाला पर्याय म्हणून सांज्याची पोळी उत्तमच. लाजवाब रेसिपी. ही शिवजयंती सांज्याची पोळी बनवूनच साजरी करणार. खूप खूप धन्यवाद 😊
कोकणात आमच्या घरी हे पक्वान्न माझी आजी करायची, मी माझ्या वडिलांना आवडायची म्हणून काही वर्षांपूर्वी केली होती. नजीकच्या काळात मात्र केली नाही. खूप सुरेख पक्वान्न आहे
तुम्ही एकदा टिप्स चा व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होत कणीक मळताना तेल टाकायचं नाही तेव्हा पासून मीही नाही टाकत .त्या व्हिडिओ मधे तुम्ही छान टिप्स सांगितल्या आहेत
प्रीय मधुरा किती सुंदर निवेदन आणि सांज्याची पोळी तुझ्या सर्वच रेसीपी बी बघते पण ही खूप छान आणि तू ज्या पद्धतिने सांगितले तेतर कारच छान मी उद्याच करणार ह्या पोळ्या तुला खूप खूप धन्यवाद
ruclips.net/video/Iyx-8s8ksyA/видео.html&pp=ygUpTUFESFVSQVNSRUNJUEUgTUFSQVRISEkgZGhpcmRlIGFuZCBhYW1yYXM%3D ruclips.net/video/wU0NCpDS0mA/видео.html&pp=ygUpTUFESFVSQVNSRUNJUEUgTUFSQVRISEkgZGhpcmRlIGFuZCBhYW1yYXM%3D My pleasure!!
ताई छान केल्या आहेत पोळ्या😊आमच्याकडे गहू भाजून गिरणीतून रवा काढून आणतात सेम पध्दत गोड बनवून फक्त आमच्याकडे तळून काढले जाते पण ते लग्नाच्या वेळी शिदोरी म्हणून दिली जाते बार्शी तालुक्यात😊
लाडाची लेक बुत्ती मागते सजूर्याची.लेक नव्हे मी नाचार्याची. अशी एक ओवी आहे. सजूर्या म्हणजेच सांजोर्या..हाश्रीमंतांचा खाना आहे असे समजले जायचे. हिबुत्ती माझ्या आईने मला दिली होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण त्या तळलेल्या असायच्या.
अहाहा.. मधुरा अप्रतिम लुसलुशीत अशी सांज्याची पोळी..👌😋😋 खूप सुंदर टिप्स देत देत ही रेसिपी आणि अशाच सगळ्या रेसिपीज तू मनापासून समजावून सांगतेस..ते सर्व ऐकणं ही माझ्यासाठी पर्वणी असते..तुला ऐकता ऐकता रेसिपी कधी संपते ते कळतच नाही..😊 तुझा रेसिपींमागचा अभ्यास ,तो आमच्यापर्यंत पोहचवणे.. एकंदरीतच सगळं खूप आनंददायी आणि कौतुकास्पद..🌹❤️❤️
❤️❤️
Mazi ajji khup karat hoti. Me pn try krte. Thank you madhura😊
Hi मधुरा, आज मी सांज्या पोळ्या करून बघितल्या😊, आणि अप्रतिम झाल्या, सेम तुसांगितल्या प्रमाणे च माप घेतल, वाह दिल खुश😅
मधूरा तुझ्या रेसिपीज खुपच सुंदर असतात व निवेदनही खुप छान समजेल असे गोड शब्दात असते .मला खुप आवडते. मी पोळी करून पाहिली अप्रतिम झाली. धन्यावाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura Tai me tumchya recipe pramane poli banavli khup mast zhali😋😋.....
याच video ची वाट पहात होतो....tq madhura 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मधुरा,माझ्या सासूबाई अतिशय मऊ,लुसलुशीत या पोळ्या बनवायच्या,मलाही त्यांनी शिकवल्या,करते मी पण कधी कधी. तुम्ही पण छान केल्यात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you so much ताई मी तू सांगितल्याप्रमाणे केली . अतिशय मऊ आणि लुसलुशीत टेस्टी झाल्या पोळ्या तु खूप छान समजावून सांभतेस मनापासून धन्यवाद .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सांज्याच्या पुऱ्या मला खूप आवडतात. तेलाला पर्याय म्हणून सांज्याची पोळी उत्तमच. लाजवाब रेसिपी. ही शिवजयंती सांज्याची पोळी बनवूनच साजरी करणार. खूप खूप धन्यवाद 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mi pan karto
खूप सुंदर 😍 मला ही recipe पाहिजेच होती तुमचा काढून ताई thanku so much . मला तुमचा recipe खूप आवडतात. ❤
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान सांज्यची पोळी एवढं समजून सांगताना तुम्ही ज्या गृहिणीला स्वयंपाक येत नसेल ना ती सुद्धा सहज स्वयंपाक करेल❤ खूप खूप धन्यवाद मधुरा ताई 😊
मनापासून आभार..
आताच मी तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे गुळघालुन रव्याचा शिरा नाष्ट्यासाठी बनवुन खाल्ला खूप उत्तम म झालेलाआ आहे चवीला तर भारी वागतोय धन्यवाद मधुरा ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Atishay sunder,khanyacha banawanyacha khoop moh hot ahe,mi karanarch,Madhuraji once again Thx.sunder sunder receipe dilya baddal
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
कोकणात आमच्या घरी हे पक्वान्न माझी आजी करायची, मी माझ्या वडिलांना आवडायची म्हणून काही वर्षांपूर्वी केली होती. नजीकच्या काळात मात्र केली नाही. खूप सुरेख पक्वान्न आहे
अरे वा... छानच...
Tumchya all recipe mi bgte ani tya khup sunder tumhi sangta tshya banvte 👌👌👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान अभ्यास आहे तुमचा. अतिशय सुरेख माहिती. आणि रेसिपी अप्रतिम.❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे. मला फक्त साखरेची सांज्याची पोळी माहीत होती. नक्की करून बघणार आहे. धन्यवाद ताई !
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान सांगितली रेसिपी नक्कीच करून बघणार 19 ला सांजाची पोळी मस्त 👌👌
आम्ही मैदयाच्या पोळीत सांजा घालून करतो त्याला सांजोरी म्हणतो.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
रेसिपी खूप छान आणि त्याचबरोबर माहीतीही खूप छान दिली, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो नक्की करून पाहीन
तुम्ही एकदा टिप्स चा व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होत कणीक मळताना तेल टाकायचं नाही तेव्हा पासून मीही नाही टाकत .त्या व्हिडिओ मधे तुम्ही छान टिप्स सांगितल्या आहेत
मधुरा ताई ,सांज्याची पोळी ह्या शिवजयंतीला बनवुन पाहिल ❤😍😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ❤️
खूप छान माहिती दिली खरंच खूप छान झाले सांज्याच्या पोळ्या धन्यवाद ताई ❤❤
धन्यवाद 😊😊
माझी खूप आवडती पोळी, पुरणपोळी पेक्षाही ही पोळी माझी खूप खूप आवडती आहे
अरे वा... छानच...
खुप छान माहीती दिलात ताई तुमी👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान ❤
धन्यवाद 😊😊
Khup sunder padarth👌👌 manapasun namaskar v pranam charansparsh priymadhuratai 🙏🌹
धन्यवाद 😊😊
Wow my favourite recipe❤😊❤
Thanks for liking!!
खूप पारंपरिक पद्धतीने पोळी खूप छान लागते माझी आई बनवते
Gavhachya sanjyachya (lapsi) polya khup sundar lagtat ravyapeksha.
😊😊
Wow mouthwatering receipe 👌👌😋😋 Thank you so much madhura for sharing this receipe👏👏
मधुराणी,तुम्ही अन्नपूर्णा आहात.
मनापासून आभार..
Tumche khup khup dhanyavad...Khup chhan mahiti...
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुम्ही पुर्ण अभ्यास करुन माहिती घेऊन रेसिपीज बनवता.
सांजाची पोळी मस्तच झाली आहे ❤👌👌
धन्यवाद 😊😊
❤❤❤ hat's of u tai great ahat tumhi khupch Chan
धन्यवाद 😊😊
साज याची पोळी फारच सुरेख!
धन्यवाद 😊😊
साज्याची पोळी खुप छान आहे रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khup chhan Madhura👌aaichi aathvan aali.Ti khup chhan karayachi.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप सुंदर सांजयाची पोळी
धन्यवाद 😊😊
Kite.husar.y.बाळ.किति.मोठ.योगदान.मि.तुमच्या.रेसिपि.बघत.असते.माझ.खुप.खुप.आशिर्वाद
धन्यवाद 😊😊
Khup chan recepe. Gujarati locho chi recipe share kara na pl
धन्यवाद... रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊😊
Maza aai la khup aawadtat. Thank you Tai mi aaj aai la hi dish krun surprise deil . Really thanks tai❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्त ताई धन्यवाद नमस्कार 🙏
धन्यवाद 😊😊
खूप पाल्हाळ व जाहिरातबाजी न करता थोडक्यात माहिती सांगून पदार्थ दाखवणे. तुमचा एपिसोड हा पदार्थांचा आहे हे लक्षात असावे
@@pripen2674 as kahi nahi aahe ... Tya khup neet samajawun sangat aahet
Mast 👌 recipe Madhura 😊
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती दिली खरंच खुप छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
😋😋 aamhi karat aasto. Saglyana khup khup aavdte.hya shivjayantila Maharajana hach naivadya dakhven.👍
Recipe aavdali👌👌😋😋👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
प्रीय मधुरा किती सुंदर निवेदन आणि सांज्याची पोळी
तुझ्या सर्वच रेसीपी बी बघते पण ही खूप छान आणि तू ज्या पद्धतिने सांगितले तेतर कारच छान मी उद्याच करणार ह्या पोळ्या तुला खूप खूप धन्यवाद
व्वा खूपच छान आहे ही रेसिपी 😍🙏
मस्त👌👌 धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा...
धन्यवाद 😊😊
छान ताई❤❤😋😋👍👍👌🏻👌🏻
ताई आवडीचा पदार्थ दाखवला 😋😋😋खूप भारी लागते. 😊😊
धन्यवाद 😊😊
Ashisha tips puran poli receipe la pan dhakhava kanik pasun te saran payrt❤❤
नक्की प्रयत्न करेन..😊😊
खुपच सुंदर झाली आहे पोळी ताई 👌👌👌
धन्यवाद 😊😊
जुने आणि साधे, पोटभरीचे पदार्थ हल्ली मागे पडले. अशा प्रकारे ते परत प्रसारित करणं ही छान गोष्ट आहे.
मनापासून आभार..
खुप खुप खुप च छान आहे ताई
धन्यवाद 😊😊
अप्रतिम👌👌🤗
धन्यवाद 😊😊
Navshikya mulina Sanja poli Best Option Poran poli la paryay Ghaeegdbadit krayla Sopa Prmparik Padarth 👌👌👍👍🙏🏼🙏🏼
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khupach sunder zaliy sanjy chi poli 👌❤️👍
धन्यवाद 😊😊
Thanks for this receipe.. One request for Khava poli receipe as well
ruclips.net/video/MjwCayYmbAo/видео.htmlsi=9jBsDViM0xjm1TdX
वा वा वा खूप छान पोळी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं😊
धन्यवाद 😊😊
खूपच आवडली पोळी
धन्यवाद 😊😊
Khupch chhan mi bnvte
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thakyu mdhuratai mi pn aaj vanvate
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप माहिती गोळा करून हे पदार्थ बनवने कौतुक करावे तेवढे थोडेच की धन्यवाद ताई 🙏🙏
मनापासून आभार..
very nice video and recipe thank you very much
Pl think of Jawari che Dhrde and Aamras from Ambajogai
ruclips.net/video/Iyx-8s8ksyA/видео.html&pp=ygUpTUFESFVSQVNSRUNJUEUgTUFSQVRISEkgZGhpcmRlIGFuZCBhYW1yYXM%3D
ruclips.net/video/wU0NCpDS0mA/видео.html&pp=ygUpTUFESFVSQVNSRUNJUEUgTUFSQVRISEkgZGhpcmRlIGFuZCBhYW1yYXM%3D
My pleasure!!
Very nice recipe& information 👌🏻👌🏻☺️
Thank you!!
Kupch sunder recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान
सांज्याची पोळी फारच छान झाली. माझी आई अशी पोळी करायची त्याची आठवण झाली. धन्यवाद ताई.🙏👌👍❤️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
1kilochya polya kraych asel tr map kse ghyayche... Plz reply
छान रेसिपी मस्त मी करणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
It's yummy for our tummy 😋
Yes it is!!
Majhi aai pn khup chan banvat hoti mi khup miss karte tila
😊😊
खूपच सुंदर 😊
धन्यवाद 😊😊
मला माझ्या आईच्या हातची सांध्यांची पोळी आठवली.तेव्हा सांज्याची पोळी पाच पक्वान्नाइतकी मोलाची मानली जात असे.
अरे वा... छानच...
Mala hi recipe havi hoti. Thank u
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Wow super tasty and well explained 😋👌👌👌
Thanks a lot!!
Looks delicious 🤤😋
माझी पणजी आजी खुप खुप छान बनवत असत मी नाही कधीच प्रयत्न केला परंतु आता नक्की प्रयत्न करेन ठाणे
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan Tai🙏
धन्यवाद 😊😊
Khup sunder recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
Mast.. tumhi nehmicha jevnat konta tandul vaparta
धन्यवाद 😊😊
Too good! Am going to try it.
Hope you enjoy!!
ताई छान केल्या आहेत पोळ्या😊आमच्याकडे गहू भाजून गिरणीतून रवा काढून आणतात सेम पध्दत गोड बनवून फक्त आमच्याकडे तळून काढले जाते पण ते लग्नाच्या वेळी शिदोरी म्हणून दिली जाते
बार्शी तालुक्यात😊
Very nice 👍 khup aavadte mala 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आम्ही अशीच सांजाचीपुरी नवरात्रात करतो देवीच्या फुलोरा साठी
अरे वा... छानच...
Gr8 hardwork 😊hats off dear..
Thanks!!
Nice recipe tai 😊❤️
Thanks!!
Sunder poli. Tai tumchya tawyachi link dya na
धन्यवाद 😊😊
Very well explained 👌👍
Glad you think so!!
Tai Valachya Shenga asatat na tyache Daane kase freeze karayache pl reply me
Khup Chan 😊
Thanks for recipe madam 👌👌👌 🙏🙏
Pleasure!!
Khup chan
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
Bhhannat recipe 😋👌👌
Wow mouth watering tai recipe thank you so much for sharing ❤❤😊😊
My pleasure!!
सुंदर पोळी केलीय
धन्यवाद 😊😊
Very nice... much needed
Thanks!!
माझी आई बनवायची .मस्त लागते. आमच्या लहानपणी लग्नात किंवा काही कार्यक्रमात शिदोरी म्हणून सांज्या च्या पोळ्या द्यायचे .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
क बुद
लाडाची लेक बुत्ती मागते सजूर्याची.लेक नव्हे मी नाचार्याची. अशी एक ओवी आहे. सजूर्या म्हणजेच सांजोर्या..हाश्रीमंतांचा खाना आहे असे समजले जायचे. हिबुत्ती माझ्या आईने मला दिली होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण त्या तळलेल्या असायच्या.