Marathi Bhedik भेदीक || कथा चंद्र मोहन || शाहीर मुगडे | SHAHIR MUGDE सब्सक्राइब करा न्यु कथा| एैका
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- ( • Katha kalgi tura Marat...
कथा रूकमागंध राजाची तेतीसकोटी देवानी रंभा पाटवली वीष्णु देवाची भक्ती बंद करण्यासाठी पन देवांना हरवनारा राजा आणि ऐकादशीचे महत्व पुर्ण कथाऐका सत्य कथा आहे वरील लींक क्लीक करा )
( • bhedik Marathi || लावण...
लावणी बारा सनाची मराठी बाना टीकवून ठेवनारे हींदु सन कसे साजरे होतात या लावनीतून सागन्याचा प्रयत्न केला आहे वरील लींक क्लींक करा आवडत्यास लाईक जरूर करा )
( • Marathi bhedik katha |...
कथा आत्मज्ञानी गणपत बाबा चरीत्र वरील लींकवर क्लीक करा लहानपनी मामाची गुरे राखुन
आत्मसात केले आत्मज्ञान)
आपल्या कड़े ऑडिओ किंवा व्हिडिओ असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही आपल्याला RUclips वर प्रकाशित केला जाणार
अप्रतिम कथा पोवाडा रुपात सादर केला आहे धन्यवाद आणि शुभेच्छा अभिनंदन.🙏🤝 शाहीर
खूप धन्यवाद.
जबरदस्त शायरी आपल्या वक्तृत्वाला सलाम जय महाराष्ट्र आपण मराठी भाषेत कलाकृती सादर केली आपले राज्य आपली मातृभाषा जय मराठी जय जय मराठी
😅 खूप छान आहे हीकथा❤🎉😢😮😅😊❤
शाहीर मुगडे तुम्ही मंनमोहक सुंदर आवाज पोवाडे घायलात खुफ खुप शुभेच्छा🎉🎉🎉🎉
खुप छान सवॅ संगीतकारानी वाधे खुपछान वाजवले good
धन्यवाद
शाहीर खूपच सुंदर आहे भेदिक कार्यक्रम ❤❤❤❤❤
वा खूप छान शाहीर
👌👌👌👌
Bhedik Katha ekdam chan
Aani sangit 1ch nambar👌👌
धन्यवाद 🙏
@@MugdeMusic😂😂❤😂😂❤😂😊😊😊😊😅😅😅😅😅😊😊😊😊 13:36 13:36 13:36 13:36 13:36 13:36 13:36 13:36 13:36 13:36 13:36
खूप छान खूप छान शाहीर
Khup chan shahir. Sant bhagwan babachi katha gayli javi hi vinanti
खुप छान शाहीर मुगडे धन्यवाद,चंद्र ,मोहन गोष्ट छान!
खूप शान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
लय भारी राव
आंगवर शहारे आले शाहीर
धन्यवाद🙏कथा रुकमागंध राजाची पुर्ण ऐकावी खुप छान विषय आहे साश़ी विनंती
एकच नंबर माऊली
Khub chan shhir
खुप छान शाहिर खूप भेदिक ऐकले पन आशी नीतळ गायकी कुणाचीच नाही मन खुश दिलं खुश गायकी Nice
Vilas Patil
Hindurao kumbhar....also very good
Very nice
No comments no no one
शब्दच नाहीत.धन्यवाद.
खूप छान
@@sangitagayakwad8234 e3qqeüTe
जय शिवराय शाहीर दादा🙏🙏🚩👌👍
खूपच सुंदर अप्रतिम गायन🌹🌹💖💖
अगदी मंत्रमुग्ध करणारी कथा भेदिक सुंदर. अतिशय मन मोहित अन् प्रसन्न होऊन जातय, जुनं ते सोनं हे नक्की खरं आहे. शेवटी ही संस्कृतीचा वारसा ठेवा,, खूप छान कधीच विसरू शकणार नाहीत आम्ही, ही भेदीक कला गुण म्हणजे दैवी देणगी आहे,, आम्ही खूप खूपच धन्य आहोत,, आमच्या हृदयाला स्पर्श केला या कथेने,,, शाहीरी परंमपरेला मानाचा मुजरा👍🙏🙏🙏🚩🚩👍👌👌👌👌👌
🙏धन्यवाद🙏
Z
मस्त👌👌
सुंदर शाहिर
सोमाजी वाकसे मिणचे करपली शोधली कला
शाहीर मुगडे अशाच कथा पाठवित जा अतिपॅतिम सुंदर कथा
हो धन्यवाद 👋
शाहीर मुगडे खुपच सुंदर आहे . सुंदर मांडणी . संच सुध्दा सुंदर . अप्रतिम आहे . जुनं ते सोनं जपन्याची लोककला आपण सादर केली . आपणास खुप खुप शुभेच्छा . तुमच्या टिमचा नादच करायचा नाही
Do
@@MugdeMusic नी
@@MugdeMusic ⁰
Nice munde shahir
छान छान
भालचंद्र पेंढारकर याची कर्मभूमी कलेचा वारसा असणारे कोल्हापूर जिल्हा व कलाकारांना मनाचा मुजरा.
.....वा..शाहीर.....
0,
7
Met a reason l7
Supar aavaj mugde ji
खूप मस्त अतिशय सुंदर आवाज अप्रतिम कथा
Khupch chhan chhan
अतिसुंदर उत्कृष्ट कथा उत्कृष्ट गायन समाधान झाले
फारच सुंदर गायन फार सुंदर आहे
एकदम जबरदस्त सादरीकरण आहे. शाहिरांनी आणि वादकानी आणि साथीदारानी जी कांही मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. खरोखरच मन भरुन आले. शाहिरांची चुकून कधी भेट झाली तर मी त्यांचे पाय धरीन. आता तरी या घडीला मी इथूनच प्रणाम करतो
लोक कलेतला माझा आवडता प्रकार भेदीक... 👌👌एक नंबर शाहीर
कार्तिक.🎉❤❤❤❤❤
नमस्कार शाहीर पहाडी आवाज आहे सर्व च कलाकारांच उत्तम सादरीकरण केले आहे ढोलकी छान वाजविली आहे संगीत कार उत्तम .
Apratim gayki aapli shahir (aamhi ijolikar) 🙏🙏
धन्यवाद🙏
शाहिर साहेब तुम्ही व तुमचे साथीदाराचे खुप खुप अभिनंदन खुप चांगली कथा सागितली
🚒Bxv
फारच छान सुंदर आवाज आणी कथा जयहारि
अप्रतिम शाहिराचे गायन साथ संगीत आणि वादन सुद्धा सुंदर सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस
Sair.tumhi.katha.mukpatkara.mag.gayala.surwatkara.Ankhi.maja.Ael
वा.वा.शाहीर.ऐकदम.छान.
आवाज एक नंबर दादा खुपछान
Nice
खूप छान शाहिर
1number
वा शाहिर
Naad khula Ekdamzakaas
खूप छान सुंदर
खुप छान गायन वादन केले आहे.
शाहीर एकदम कडक, खूपच छान।
अतिशय सुंदर आवाज अप्रतिम कथा सुरेल आवाजाची गोडी तालबद्ध गाणे वा अतिसुंदर
धन्यवाद दादा
आम्ही कर्नाटक कातले मराठी आहोत एकदम भारी गायण
छान लेखक शाहीर
मानाचा मुजरा शाहीर
Khup chan
Congratulation.
शाहीर हिंदुराव कुंभार यांची पुन्हा आटवणं झाली खुप छान शाहीर जुना काळ आठवले
धन्यवाद दादा
शाहीर हिंदूराव कुंभार आमच्या गावाचे 🎉
सुंदर भेदीक सादर मुगडे शाहीर
पारंपरिक मराठी लोककला👌🙏
धन्यवाद
.शिवाजी
छान शाहीर
खूप छान आहे
एक.नंबर.दादा
खूप छान, भेदीक ऐकून लय भारी वाटल.
Very very nice👏
खुपच सुंदर आहे। आवाज ऐटीव सर्व मंडळी आहेत जुने ते सामने👍👍
कककडकाकीकज कछझझझझझ
@@dnyaneshwarkurhade5358 fwxxczv..
N o
@@dnyaneshwarkurhade5358 00
लय भारी कडक
खूप छानच..
चंद्र मोहन हि कथा उत्तम आहे
शिंदे वायरमन (नवघर - रायगड)
Chan.
ग्रेट
👌
खुप छान
छान👌
खुप छान आवाज कथा 1 नंबर
अप्रतिम
कँशिवो फार च सुरेख वाजविली. शाहीर आपला आवाज फार च सुरेख
ए
छान
शाहीर खुप खुप शुभेच्छा
¹t¹1
ग्रेट आवाज आणी साथ संगत
कथा खुप चांगली. लोका पर्यंत पोहचली पाहिजे.
पुढे लींक पाटवा धन्यवाद
छान गायन
Super tuper mugde shahir 🎉
Nice 👌
सुपरहिट
अशीच आपली गाणी ऐकायला मिळोत..वासुवाणी घराणे शाहिर सुरेश राऊत चा मानाचा मुजरा
गुलबी फेटेवाली कडक
👌👌👌👌👌👌khup sundar
Best 👍👍👍👍
Pl
@@shitalbabar2094 pl ?
खुप खुप छान शाहीर
Best, never heard such type of bhedik.
Thank you शिंदेजी आशिर्वााद असावा धन्यवाद🙏
Cv
Bhedik madhe etki Chan music pahilach pahile chan
00
Pp
Nice 👍👍👍👍
Mast
Narayan dhondiba hakke
Super ( Karnataka state)
कर्नाटक....😎👍👍👍👍
Kaljala bhedun janara kadak aawaj.shahirana salam
खूप छान आवाजात सादरीकरण केले👍
सर्व जगभर भेदीक पोह्चंयसाठी सुराला लेडीज़ घेउन चान्गल धाडस केल आहे आपण शाहीर, कथा छान गायली आहे, ताल सुर क्या बात है👍👏👏👏
घ
Shri Shahir mugde sir very nice
@@ankushdarekar6022रथृ जे जे जे😢😮😅😊
@@ankushdarekar6022 111
@@ankushdarekar6022 2
Va sahir bedik shiri utube var abhinandan aple
धन्यवाद
Uttam
👏👏
Wahhh super cute and beautiful
Chan
Chan