खर सांगू कितीही ताई विरोधात बोलात तरी आपल्याला मंत्री पद मिळणे नाही, आज काल मंत्री मद मिळवण्यास साठी निकाल नंतर कोणी काही आरोप करू शकतात ही बाब आज लक्षात आली.....!
@@Investing-power तुम्ही कुठं पवारांची बराबरी करता, तुमचा मोदी पवार यांना गुरू मानतो.परळीत पन गुंडगिरी,बोगस मतदान करून निवडून येतात.आत्ता तर वाल्मीक ही कायमचा जेल मध्ये जातोय.2029 मुंडे मुक्त बीड जिल्हा होतोय.
लायकी होती निवडून येण्याची तर तू आमच्या ताई ची सभा घेतल्या कश्याला सांग तुझी लायकी नाही निवडून ययची आणि लागला मोठ मोठ्या बाता करायला मतदानाच्या अगोदर बोलला असता तर समजलं असते
ह्या वेळेस अर्ध्या मराठा समाजाने आण्णा ला मतदान केले नाही.पुढील वेळेस आण्णा ला संपूर्ण मराठा समाज मतदान करून ह्या पेक्षा जास्त लिडणे निवडून आणेल.आण्णा तुम्ही असेच काम करत रहा.
ताई मंत्री झाल्यानंतर ज्यांनी भारतीय जनता पार्टी कडे उमेदवारी न मागता अपक्ष उमेदवारी केली असे श्री. भीमराव धोंडे साहेब यांच्या समर्थकांनी मतदार संघामध्ये आनंद उत्सव साजरा केला हा सर्वात मोठा पुरावा आहे
काम नाही केलं म्हणता ते जर तुम्हाला ओटिग होण्याच्या आदी कळल होत तर तेव्हाच मीडिया समोर येऊन विरोध करायचा ना आता निवडून आल्यावर ढोलकी दोन्ही बाजूने वाजून कस जमेल हा सगळा अटा पीटा त्या पालक मंत्री पदा साठी असेल तर ते तर 5 वर्ष नाही मिळणार त्या साठी ढोलकी वाजत रहावे लागेल
Mantri padasathi Ky Ky krav lagl pn nahi succes honar tai mule ch nivdun aale tumhi amhi tai cya sangnyavrun vote kel pn ata vatay laglay aajbe sahebana kray pahije hot
पंकजा मुंडे नसती तर तू निवडूनच आला नसता
Tichevh nivdun yayache vande 😂😅
@@sushilsolnke-c1r😂😂
जरागेची उष्टी ९० पेल्यामुळ उठसुठ पंकजाताई ठिका करतोय
सुरेश चे राजकारण संपलेले आहे याला डबल गुलाल नाही लागत कधीच त्याची काळजी नसावी आम्ही इथलेच आहोत बरोबर करतो आम्ही थांब थोडं
ओन्ली पंकजाताई
किती दिवस बडबडशील 2 3 महिने सत्तेपूढ शहाणपण नाही चालत
बरोबर.....महेश
चिक्की घरी बसे परेंत
राजीनामा द्यावा आणि परत निवडून या नतर समजल कोण कुठे कस काम केलंय
Doposit जप्त होईल,मंत्रिपद मिळू शकत नाही असे स्पष्ट झाले तेव्हा असं बराळतय
मंत्रिपद मिळू शकत नाही म्हणून ते डोक्याला लागलंय,
खर सांगू कितीही ताई विरोधात बोलात तरी आपल्याला मंत्री पद मिळणे नाही, आज काल मंत्री मद मिळवण्यास साठी निकाल नंतर कोणी काही आरोप करू शकतात ही बाब आज लक्षात आली.....!
निवडणुकी आधी बोलून दाखवायचं की😅
धस तुम्ही गप्प बसा आता पुढच्या वेळेस दाखवू तुम्हाला कसे निवडून येतात तुम्ही
Bar
याची अशी जिरवणार की हा परत उभाच nhi rahila पाहिजे
आम्ही निवडून आणू,तुमची गरज नाही.मुंडे मात्र बीड च्या राजकारणातून संपणार.
@tekaleshriram6119 असा मनात मानत शरद पवार मारायला आला 😂😂😂
@@Investing-power तुम्ही कुठं पवारांची बराबरी करता, तुमचा मोदी पवार यांना गुरू मानतो.परळीत पन गुंडगिरी,बोगस मतदान करून निवडून येतात.आत्ता तर वाल्मीक ही कायमचा जेल मध्ये जातोय.2029 मुंडे मुक्त बीड जिल्हा होतोय.
Always Tai saheb
Tai cya sabhela baila Vani man halit hota😂😂😂
😂😂
अण्णा नाराज होऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही राजीनामा द्या... आपण ताई शिवाय निवडून येऊ पुन्हा...
येईल का निवडून 🤣🤣
ताईला विचार बीड च्या जनतेने का पाडल ते
😂
मग सभा का घेतली
खुप मोठी चूक झाली.
OBC नी परत यांना साहनुभूती देऊन मत देऊ नका.
हे तेव्हाच मीडिया समोर बोलायचं ना आता बोलतोय..😂😂
Maratha ahech fitur 😂😂
एवढी ताकत होती तर प्रचाराला कशाला पंकजा ताईंना बोलायचं पुढच्या टर्म ला कळेल ताकद कोणाची किती आता पाच वर्षे उड्या मारा बेंड का सारखं
विकासाच काही कामे करा टीका करण्यात दिवस चालले विकासाची खूप गरज
धसकट😂
केले तर केले जा आता
राजीनामा दे आणि निवडून येऊन दाखव ..मग... आपलली ताकत.......
धस साहेबा न सारखा चांगला आमदार नाही, ग्रेट आमदार. वडिलांच्या जीवावर उड्या नका मारू पंकजा ताई. साधी MIDC नाही बीड मध्ये. काम करा जरा.
आमदार सुरेश धस यांना बोलणारा आक्का कोण आहे हे तपासावे लागेल पुढच्या वेळेस बघू
पंकजाताई यांच्या विरोधात बोलुन काही मीळणार नाही
बस की आण्णा आता... किती दिवस गरळ ओकत बसायचं 😅😂😂
लायकी होती निवडून येण्याची तर तू आमच्या ताई ची सभा घेतल्या कश्याला सांग तुझी लायकी नाही निवडून ययची आणि लागला मोठ मोठ्या बाता करायला मतदानाच्या अगोदर बोलला असता तर समजलं असते
आता केल पण यापुढील काळात कधीच करणार नाहीत
ह्या वेळेस अर्ध्या मराठा समाजाने आण्णा ला मतदान केले नाही.पुढील वेळेस आण्णा ला संपूर्ण मराठा समाज मतदान करून ह्या पेक्षा जास्त लिडणे निवडून आणेल.आण्णा तुम्ही असेच काम करत रहा.
दिवस गेले नाहीत पाच वर्ष सत्ता भोग पुढील पाच वर्षे घरी बसाव लागेल
ताई मंत्री झाल्यानंतर ज्यांनी भारतीय जनता पार्टी कडे उमेदवारी न मागता अपक्ष उमेदवारी केली असे श्री. भीमराव धोंडे साहेब यांच्या समर्थकांनी मतदार संघामध्ये आनंद उत्सव साजरा केला हा सर्वात मोठा पुरावा आहे
हेच पुरावे घेऊन ठेवा आण्णा पुढील पाच वर्षानी कामी पडेल तुम्हाला
सुरेश आण्णा ने पंकजा मुंडे ला लोकसभेला मदत केली नसती तर,पंकजा 70 हजार मताने पडली असते.
धस तु तरी कधी लोकसभेला काम केलं होत
अच्छा 😂
पक्ष ताईसाहेब चालवतात 😂 तू पायाखालचा आहे तुला कोणी तिकीट सुद्धा देत नाही 😂
पक्ष्याच्या वरिष्ठ ना... माहिती घेऊन... पंकजा मुंडे यांना शिक्षा म्हणून मंत्री पद दिले आहे....
मंत्री केलं नाही आरोप निवडून कोणामुळे आला
आम्हीं ताईच ऐकून मतदान केलं आहे पूर्ण गावाने
हा पक्का लबाड आहे
काम नाही केलं म्हणता ते जर तुम्हाला ओटिग होण्याच्या आदी कळल होत तर तेव्हाच मीडिया समोर येऊन विरोध करायचा ना आता निवडून आल्यावर ढोलकी दोन्ही बाजूने वाजून कस जमेल हा सगळा अटा पीटा त्या पालक मंत्री पदा साठी असेल तर ते तर 5 वर्ष नाही मिळणार त्या साठी ढोलकी वाजत रहावे लागेल
Nai kela tr nai kela ja jabya
राजिनामा द्या परत निवडुन या
मग पुन्हा निवडणूक घ्या मग बघु
Ok
निवडून च आला नसता तू
Mantri padasathi Ky Ky krav lagl pn nahi succes honar tai mule ch nivdun aale tumhi amhi tai cya sangnyavrun vote kel pn ata vatay laglay aajbe sahebana kray pahije hot
🎉बोबल
ज्यांच्यामुळे निवडून आले त्यांच्या बदल बोलू नये
Resignation dya parat lada nivdun alat tar tumhi khara bolat ahat asa samzu nahitar tumchi aajchi amdarki fakt ani fakt pankajatai mule ahe next time dhonde saheb hotil amdar
किती वेळेस तेच ते सांगतो. आता काही लोकांच्या कामाच बघा
Dhasa Tula hech Kam ahe ata
अर देवा स्वार्थी आदमी
DPDC ला भेटा पालक मंत्री पंकजा ताई मुंडे यांना...
याची फडफड काय संपत नाही
बर नाही केलं तुला काय बोंबलत बसायचं ते बस 😂
एकदा राजीनामा देऊन बघ आणि नंतर निवडून ये
आणा तुमी obc मुळे आमदार झाले
नुस्ती जळजळ
बस भुकत
😂😂😂😂😂😂😂😂
Rajnama ghya chikki tai cha 2 number vale sagli ijjat geli maharashtra mdye parlichi
Only pm
आर तुला कोण विचारतय 😂😂
तू लोकसभेला काय काम केलं ते सांगा
Next time pagu no problem
Tu kay kel loksabha la😅
काय केले तरी काही होत नाही रे ढोल वाजवत बसा ताई समोर
Dambar tondacha dhas
😅😅😅
Yachi bhaltich jal jal hot aahe
Tu gap ki Baba 😂
Taila Virod Kela manje Beed cha
maratha Tumala Aapala Neta mannar manun tumi Sarkha sarkha techa boltay te Semdya porala pan kaltay
😂
Tu asach bhunkat raha. Tula kon vichartay.
धसकट 😂
धस तू जरा अति करतो. निवडुंन आलं की एवढं मजल्यासारखं करू नय. ताई ची सभा कशाला ठिवली होती तू.