भाग-०५ गुहागर- वेळणेश्वर,हेदवीचा गणपती आणि बामनघळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024
  • नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या RUclips Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...
    Velneshwar is a village on the western coast of Maharashtra, India, about 70 kilometres (43 mi) from Ratnagiri.
    Velneshwar is known for its rock-free beach. There is an old Shiva temple near Velneshwar which is frequently visited by pilgrims.The village follows the Smarta tradition and the people of the village worship Lord Ganesha, Shiva, Vishnu, Surya and Durga.
    HEDVICHA GANPATI
    हिरव्यागार जंगलात टेकडीवर बांधलेले एक सुंदर मंदिर. बुद्धीचा स्वामी गणेशाची येथे स्थापना केलेली आहे. स्थानिक कथेनुसार, पेशव्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी रु. एक लाखदिले. गणपतीची मूर्ती वैशिष्ठयपूर्ण असूनदहा हातांची आहे.
    BAMAN GHAL
    कोकणातील निसर्गाचा अद्भूत अविष्कार बघायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.. अधिक माहिती व्हिडीओमध्ये दिली आहे....

Комментарии • 2

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 5 дней назад +1

    कोकणच कमाल सौंदर्य ❤ अद्भुत नजारे मन मोहून टाकतात.. व्हिडिओ देखील अतिशय माहितीपूर्ण 👌