Pooja Khedkar News : एबीपी माझाच्या बातमीचा दणका! प्रशिक्षण थांबवून पूजा खेडकरांना मसुरीला बोलावलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manoramakhedkar
    Pooja Khedkar News : एबीपी माझाच्या बातमीचा दणका! प्रशिक्षण थांबवून पूजा खेडकरांना मसुरीला बोलावलं
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 235

  • @Xyznmkl
    @Xyznmkl Месяц назад +124

    उत्कृष्ट कामगिरी बद्दल आता थेट पीएमओमध्ये सचिव म्हणून नियुक्ती द्या😂😂

    • @radhikab83
      @radhikab83 Месяц назад +5

      PMO cha involvement nantar itkya halchali..
      Aai kadhichi pistool nachwat hoti Tila itke warsha koni kasa nahi thamvla? Tichi caste certificate tari kase valid ajoba pan service madhe watcha post war hote
      .
      Khotta degrees cha khel joona ahe...

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l Месяц назад

      May be possible.

  • @pramodchoudhari9911
    @pramodchoudhari9911 Месяц назад +83

    कुंभार सर यांनी ही मागणी लावून धरली.धन्यवाद सर

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 Месяц назад +70

    विजय कुंभार साहेब
    चांगल काम करताय तुम्ही.

  • @chaitanyas3491
    @chaitanyas3491 Месяц назад +36

    Thank you मंदार सर, तुम्ही उचललं हे सर्व!

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 Месяц назад +52

    ABP माझा आणि मंदार गोंजरी ह्यांनी हा मुद्दा लावून धरल्याबद्दल खूप खूप आभार...

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t Месяц назад +20

    कुंभार सर आणि पत्रकार मंदार सर आपण आपले काम योग्य केले.

  • @anilgurde423
    @anilgurde423 Месяц назад +80

    तीच MBBS च पदवी प्रमाणपत्र रद्द करा

    • @Pravdp-sk5ml
      @Pravdp-sk5ml Месяц назад

      No 😮

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Месяц назад

      बरोबर नाहीतर तिच्या बापाचे एखादा मुलीकडून मुळव्याधाचे ऑपरेशन करून घेतले पाहिजे एकतर बापाचे मुळ व्याध तरी बरं होईल नाहीतर MBBS डिग्री खोटी आहे ते तरी ठरेल 😂😂😂

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      Gape

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 Месяц назад +42

    ABP maza आणि मंदार गोंजारी सर यांचे आभार

  • @sanjaychavan3794
    @sanjaychavan3794 Месяц назад +27

    मला आणि लोकांना abp maja चे kup आभार ❤❤❤

  • @ganarajtate7738
    @ganarajtate7738 Месяц назад +69

    विजय कुंभार Respect button 👇 👍

  • @nileshdeshmukh8034
    @nileshdeshmukh8034 Месяц назад +28

    त्यांची राजकारणात चांगली ओळख आहे वातावरण शांत झाला की दुसरीकडे नियुक्ती मिळेल काळजी नसावी

  • @nandrajbhoite5852
    @nandrajbhoite5852 Месяц назад +26

    सलाम मंदार गोंजारी

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 Месяц назад +19

    आरे तिला डायरेक्ट घरी बसावा. ही काय नाटकं चालवली आहेत.इथून तिथे तिथून इथे.

  • @kailasghodke9722
    @kailasghodke9722 Месяц назад +14

    म दार गोजरी या चे आभार खू प खूप आभार

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 Месяц назад +12

    विजय कुंभार जागृत नागरिक👍👍

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +12

    विजय कुंभार साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे

    • @SambhajiKhairwad-pe6of
      @SambhajiKhairwad-pe6of Месяц назад +1

      मी एस एस खैरवाड ,आरटीआय कार्यकर्ता जिल्हा नांदेड येथील असून माझ्याजवळ देखील डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार यांचे बनावट जात प्रमाणपत्र आहेत त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Месяц назад +11

    असल्या लोकांना कायमचा ब्रेक लागला पाहिजे ...अश्या गोष्टीतून...
    दिवा पाहिजे केबिन पाहिजे..
    कर्मचारी पाहिजे ..अरे तू ट्रेनिंग मध्ये होती...तेही duplicate...

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Месяц назад +8

    IAS अधिकार्‍यांना वेगळी केबिन द्यायलाच हवी. कारण IAS झाल्यावर त्यांना शिंगे फुटतात. ति शिंगे इतरांना लागुन दुखापत होऊ शकते.

  • @VivekanandMule
    @VivekanandMule Месяц назад +13

    एबीपी माझा अभिनंदन

  • @harrshad7
    @harrshad7 Месяц назад +33

    सस्पेंड कधी करणार?

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Месяц назад +5

    मसूरीला नाही, घरीच पाठवायला पाहिजे.

  • @abhishekjadhav9838
    @abhishekjadhav9838 Месяц назад +6

    पूजा खेडकर ला पद्मभूषण दिल्याशिवाय शांत बसू नका 🤣🤣

  • @Crazycollection-rp3ug
    @Crazycollection-rp3ug Месяц назад +5

    फक्त प्रशिक्षण रद्द केले आहे. निलंबित किंवा काढून टाकले नाही😂

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo Месяц назад +2

    निर्भिड पत्रकार ,सत्यासाठी पत्रकारिता करणारे A B P माझाचे निडर पत्रकार श्री मंदार गोंजरी यांचे आणि A B P चे सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन

  • @digvijaypatil1964
    @digvijaypatil1964 Месяц назад +4

    Mandar Gonjari Rocks... Good works sir... This is why people still have trust on Media❤
    Keep it up ABP Maza

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 Месяц назад +6

    मंदार गोंजारी सच्या पत्रकार👌👌

  • @ChaganB-mt7ic
    @ChaganB-mt7ic Месяц назад +9

    6:13 O k कार्यक्रम केला ए बी पी माझा ने.गरीब विद्यार्थ्यांच हे पद आहे.

  • @vikasmasane2506
    @vikasmasane2506 Месяц назад +3

    मंदार सर आपले आभार❤🎉

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r Месяц назад +3

    एबीपी माझा चे खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 Месяц назад +5

    उत्कृष्ट कामगिरी बद्दल विधानसभेवर घ्या

  • @sanjaychavan3794
    @sanjaychavan3794 Месяц назад +5

    Vijay सर यांचे खूपच अभा र

  • @amarmane4016
    @amarmane4016 Месяц назад +4

    २३ तारीख फार लांबची आहे. एवढ्या कालावधीमध्ये काहीतरी सेटींग होईल.

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Месяц назад +2

    All Credit goes to Vijay Kumbhar Sir !

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 Месяц назад

    विजय कुंभार साहेबांना.....शंभर तोफाची सलामी 🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Месяц назад +3

    हिला विधान सभेवर घ्या मागच्या दाराने

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 Месяц назад +4

    असे बरेच नमुने आहेत प्रशासनात त्यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे 😡

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES Месяц назад +7

    आता झोपेत पण लाल दिव्याची गाडी दिसेल..🚓🚓🚓🚓🚨🚨🚨

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Месяц назад +1

    या केसच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे आणि सगळीच यात सामील असणारे अधिकारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Месяц назад

    कुंभार सर, मंदार सर, एबीपी माझा यांचे आभार.. हे प्रकरण लावून धरले आहे अभिनंदन.. खेडकर परीवार जेलमध्ये सडला पाहिजे..

  • @eknathsanap5113
    @eknathsanap5113 Месяц назад +2

    I congratulate to Rahul Kulkarni, RTI activist Vijay kumbhar, Mandar Gonjari, Prashant kadam, Ashish Jadhav and all senior journalist, news channels for continuously keeping follow up of this fraud. I hope investigation committee will give justice to honest and hardworking CSE aspirants. Pooja khedkar is a just a iceberg. There are so many officers they did unlawful things to get access into service. Duplicate OBC certificate, EWS certificate, showing divorce of parents to accommodate in non creamy layer group, fake non creamy layer certificate, fake medical certificate and so many things.

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s Месяц назад +5

    चिक्की ताई आता चौकीदार कडून लाईन लावतील......
    आणि इमानदार सरकार त्यांना uno मध्ये नियुक्ती देणार

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      Tuzi gautami patil open category madun kara ias

  • @balajishinde8956
    @balajishinde8956 Месяц назад +1

    मंदार सर्व कुंभार सर्व कार्याला जय हो

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Месяц назад +1

    विजय कुंभार यांना खुप खुप धन्यवाद

  • @annasahebmore534
    @annasahebmore534 Месяц назад +4

    mandar gonjari khupach chhan very nice reporting man gaye bhai

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +2

    दिल्लीतल्या सत्काराची तारीख ठरवण्यासाठी बोलावले असेल 😂😂

  • @SandyJ-hi9vn
    @SandyJ-hi9vn Месяц назад +1

    लवकरच पुजा खेडकर याना भारतरत्न🫡 साठी शिफारस करावी ही सरकारला नम्र विनंती

  • @santoshpawa_
    @santoshpawa_ Месяц назад +6

    हो तुम्हाला काय पैकेज तर नाही ना भेटल यात 😅

  • @virajnetke-kt5qz
    @virajnetke-kt5qz Месяц назад +1

    तिला ज्या आधिकर्यानी जी खोटे प्रमाणपत्र दिले आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे 🙏🙏 (एक गरिब विद्यार्थी) कोणीतरी (गब्बर) झालच पाहिजे 😢😢

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 Месяц назад +2

    त्यांना L B S मध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक द्या, नंतर UPSC चे अध्यक्ष बनवा ।

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 Месяц назад +3

    येरवडे येथे कधी येणार?

  • @sachinbhosale8580
    @sachinbhosale8580 Месяц назад +4

    मीडिया कृपाया हीच विनंती हे प्रकरण लावून धरा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +1

    मनोरुग्ण व्यक्ति देखील Upsc Exam. पास होऊन सनदि अधिकारी होऊ शकते हा एक विक्रम आहे ... 😂😂😂

  • @jaganberi3937
    @jaganberi3937 Месяц назад +3

    ABP maza 1000🙏,Vicky Ghai 1000🙏

  • @sumitanne7818
    @sumitanne7818 Месяц назад +2

    Social media nasla asta tr kon kahi kela nasta

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil Месяц назад +5

    सर्व ठीक होईल पाहत रहा 👍👍

  • @sarikajadhva5243
    @sarikajadhva5243 Месяц назад

    धन्यवाद एबीपी माझा. प्रकरण लावून धरल्या बद्दल.

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +2

    ही कारवाई थांबली तर अजून इतकa भ्रष्टाचारी महाराष्ट्र बनेल

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +3

    कुंभार साहेब यांच्यावर बीजेपीचा आशीर्वाद आहे गोर गरिबाचे मेले

  • @never_everddiss
    @never_everddiss Месяц назад +3

    तिचे जातभाई कॉमेंट नाहीत करत. एवढे हलकट आहेत

  • @mangeshmanjalkar8254
    @mangeshmanjalkar8254 Месяц назад +1

    हो जे अधिकारी यात सामील होते त्यांच्यावर ही कारवाई व्हावी

  • @Knk_sir
    @Knk_sir Месяц назад +1

    Vijay Kumbhar साहेबांसारखी लोक आहेत म्हणून सामन्य लोकांचा जगण्याचा हुरूप येतो.

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 Месяц назад +3

    But why she is not suspended so far ? Who is protecting her ?

    • @chillucho3032
      @chillucho3032 Месяц назад +1

      Chief Secretary of Maharashtra must have to take action

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 Месяц назад +1

    Vijay kumbhar sir. Thank You.

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Месяц назад +1

    Great news from ABP maza.

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Месяц назад +3

    Mandar good news reporter

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej Месяц назад +1

    महाराष्ट्र मधले सगळे आयएएस अधिकाऱ्यांचे कागदपत्र चेक करावे

  • @bhausahebnawale5421
    @bhausahebnawale5421 Месяц назад +2

    उत्कृष्ट कामगिरी बद्दल आता थेट पीएमओमध्ये सचिव म्हणून नियुक्ती द्या

  • @Enter321
    @Enter321 Месяц назад +5

    Calling back to academy is to transfer her to other states after news channel silence 😊
    Ache Din me
    Paisa hai toh
    Sab Mumkin hai

  • @user-uv6wv2ri4l
    @user-uv6wv2ri4l Месяц назад

    विजय सर सॅल्यूट तुम्हाला... तुम्ही वारंवार या फ्रॉड पूजा खेडकर बाई बद्दल बोल लात व हे प्रकरण लावून धरल्या बद्दल धन्यवाद...

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Месяц назад +1

    Well Reported by Mandar and Micky !

  • @prakashsuradkar6192
    @prakashsuradkar6192 Месяц назад +2

    मंदार गोंजारी यांनी चांगल्या प्रकारे पूजा खेडकर ची वाट लावली.........😂

  • @smitabhosale6530
    @smitabhosale6530 Месяц назад +2

    Fakt Training thambvun kahi honar nahi Suspend karun मसूरी la bolavun pudil karvai karne yogya hoil 👍

  • @rajthe13
    @rajthe13 Месяц назад +4

    She will also abscond. She doesn't have any reply to prove herself innocent. Better to arrest instead of calling her. She will run.

    • @Happy-wp3cc
      @Happy-wp3cc Месяц назад

      You see yours future ias

  • @nanasahebgate2907
    @nanasahebgate2907 Месяц назад +2

    नाव बदलून परीक्षा दिली त्यावर काय कारवाई

  • @sayalipathare6929
    @sayalipathare6929 Месяц назад +1

    Ekdam changl

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Месяц назад +1

    राज्य शासनाची चौकशी लागू नये म्हणून धडपड... रश्मी शुक्ला ला पण पुन्हा केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर पाठवलं होत.

  • @HanumantKadam-v8n
    @HanumantKadam-v8n Месяц назад

    Agadi barobar sar

  • @ramgavate7613
    @ramgavate7613 Месяц назад

    ABP news ला माझी विनती आहे की 2010 ,2017 आणि 2022 ची शिक्षक भरती मध्ये सुद्धा असे विद्यार्थी आहेत फेक सर्टिफिकेट चे tenchi पण चौकशी करावी... हे mudhaa पण प्रकाश टाकावं ABP news माझी विनंती आहे....

  • @shivamb9604
    @shivamb9604 Месяц назад

    And the credit goes to kumbhar sir and mandar gonjari sir proud of you

  • @vilastaloskar5930
    @vilastaloskar5930 Месяц назад +1

    सर्व परीस्थिती शांत करण्यासाठी तीला बोलावलं आहे.

  • @ankushborate3070
    @ankushborate3070 Месяц назад +1

    good job -mandar

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Месяц назад +2

    आता राज्य पाल बनवा महाराष्ट्र राज्याची

  • @user-uv6wv2ri4l
    @user-uv6wv2ri4l Месяц назад

    मंदार सर असेच निर्भीड काम करा

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Месяц назад +1

    सर विजय कुंभार यांचा सत्कार करणे आवश्यक आहे त्या व्यक्तीने एवढा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Месяц назад +1

    भ्रष्टाचाराने संपुर्ण देश वाळवीसारखा पोखरलाय!

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 Месяц назад

    मसूरीला नेणयापेक्षा फौजदारी कारवाई करून उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती स्थानिक जनतेसाठी सार्वजनीक सुविधा निर्माण करावी.

  • @SambhajiKhairwad-pe6of
    @SambhajiKhairwad-pe6of Месяц назад

    या पूजा खेडकर हिला किमान 10 वर्षे शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच इथून पुढचे बनावट अधिकारी सुधारतील

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Месяц назад

    ❤IAS Pooja

  • @Prathamesh990
    @Prathamesh990 Месяц назад +1

    ABP MAZA🎉🔥

  • @seemanikam447
    @seemanikam447 Месяц назад +1

    Tila in future madhe kontyahi gov scheme ,post ,karyakram cha laab gheta kama naye.

  • @dattatrayashevkar9496
    @dattatrayashevkar9496 Месяц назад +1

    😢😢

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 Месяц назад +1

    बोगस गिरी करायला काही मर्यादा फार गंभीर प्रकार आहे जेल मध्ये टाका
    नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देणारे यंत्रणा यांची पण चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर सुध्दा गुन्हे दाखल झाले पाहिजे

  • @ganeshmadhe6435
    @ganeshmadhe6435 Месяц назад +1

    सेवेत ठेऊ नये

  • @fa..3611
    @fa..3611 Месяц назад +2

    Ata kay tikde bolaun wad shant karel ka UPSC

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 Месяц назад +1

    Obc nawar yek jaticha fayada karun ghen chalu ahe

  • @shrinkmsle5575
    @shrinkmsle5575 Месяц назад +3

    पंकजा आणि धनंजय मुंडे राजकीय पाठबळ चौकशी करा

  • @sureshdongare
    @sureshdongare Месяц назад

    Khup changla kam kela academe ne . Sagle nighl aata

  • @ramgavate7613
    @ramgavate7613 Месяц назад

    विशेष सिंधुदुर्ग जिल्हा... अधिक आहेत...plz

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 Месяц назад

    सरकार गंभीर वाटत नाही.

  • @SangitaGosavi-k7q
    @SangitaGosavi-k7q Месяц назад

    PMO आणी कार्मिक मंत्रालय 😢😢