संजय राऊतांसोबत खडाजंगी, नाना पटोलेंनी काँग्रेसचा कसा फायदा करुन दिला? Raut vs Nana Patole | SA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Sanjay Raut vs Nana Patole | Vidhansabha Election 2024 | महाविकास आघाडीच्या जागावाटपात नाना पटोले आणि संजय राऊतांचा सामना महाराष्ट्रानं पाहिला....संजय राऊत यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे धाव घेतली...यानंतर उद्धव ठाकरेंना यामध्ये मध्यस्थी करत सबुरीचा सल्ला द्यावा लागला....पण या सगळ्या वादात काँग्रेससाठी काही सकारात्मक गोष्टी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. | SA3
    #sanjayraut #nanapatole #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 28

  • @pankajradeoelectronics3077
    @pankajradeoelectronics3077 13 часов назад +3

    बरोबर नाना भाऊ..
    जय हो..

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 День назад +7

    Congress 🔥✋🚩✌🏻

  • @SKPVlog
    @SKPVlog 17 часов назад +4

    नाना फायर ब्रॅण्ड है झुकेगा नहीं साला 😅

  • @santoshjagtap9950
    @santoshjagtap9950 День назад +12

    Yes Nana is right

  • @vikas_0707
    @vikas_0707 20 часов назад +6

    नाना पटोले झुकणार नाही..राऊत ल पुरून उरेल

    • @tshsu73
      @tshsu73 4 часа назад

      असे १०० नाना राऊत परतवून लावतील
      अहो जे शहा ना घाबरत नाहीत त्यांना हे काँग्रेस वाले काय घाबरवणार 🚩🔥एक दावूद सौ राऊत💯🚩

  • @vitthalade9121
    @vitthalade9121 18 часов назад +4

    नाना भाऊ खरे आहे

  • @VilasNandurkar-f7n
    @VilasNandurkar-f7n День назад +5

    एकच भाऊ नानाभाऊ
    नानाभाऊ आगे बडो
    हम तुम्हारे साथ है 🙏🙏🙏

  • @shubhamsatpute4667
    @shubhamsatpute4667 День назад +4

    I am big fan of Nana patole 🔥🔥 love from beed ❤️🙏

  • @AR-co4sq
    @AR-co4sq День назад +7

    होऊ द्या obc CM
    # नाना ❤

  • @shubhamsatpute4667
    @shubhamsatpute4667 День назад +4

    Nana Rocks 🔥🔥

  • @swapnilbramhankar9075
    @swapnilbramhankar9075 17 часов назад +2

    Only Nana bhau🙏❤🙏

  • @swapnilbarewar4391
    @swapnilbarewar4391 8 минут назад

    Jai ho Nana

  • @BhaskrGawale
    @BhaskrGawale 9 часов назад

    नाना भाऊ एक नंबर

  • @prashantpatil_369
    @prashantpatil_369 14 часов назад +4

    एकटे नाना भाऊ च काँग्रेस ची भूमिका लाऊन धरतात.. बाकीचे काँग्रेस मंडळी फक्त स्वार्थापायी चीटकुन आहेत काँग्रेस ला..❤

  • @SandipBhagat-lf6rv
    @SandipBhagat-lf6rv 9 часов назад

    आपल्या क्षेत्राचा विकासही असाच आक्रमक्तेने करा, नानाभाऊ 😀
    विकास शून्य आहे

  • @mohindersinghgiran5798
    @mohindersinghgiran5798 16 часов назад

    एक दूसरेला पाडनियाचे काम होणार अणि तीसरा फायदा घेणार नंतर बसा पांच वर्षे बोंबलत

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 14 часов назад +1

    OBC चा cm होऊद्या की

  • @santoshpalkar3071
    @santoshpalkar3071 15 часов назад

    भ्रमाचा भोपळा फुटणार...

  • @prabhakartalole7839
    @prabhakartalole7839 День назад +2

    Bjp la fYeda😢😮😊

  • @AkhilPande-xk7do
    @AkhilPande-xk7do День назад

    Nana putul e❤ uddav China cartoon taka

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 День назад

    Mva power madhe alintar fayada nusta Mitac bhhau Ani apan satte baher rahu Kay kamache😢