शोधू कुठे तुला आई | Aai Pahije | Prashant Damle, Asha Kale | Marathi Sad Song
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- शोधू कुठे तुला आई | Aai Pahije | Prashant Damle, Asha Kale | Marathi Sad Song
Song Name: Banarasi Ek Sau Bees
Cast: Laxmikant Berde, Asha Kale and Ramesh Bhatkar
Director: Kamlakar Torne
Banner: Golden Plaza
#song
खरोखरच या गाण्याला तोड नाही अप्रतिम अशी शब्दरचना आईचे महत्व सांगून जाते खरोखरच इतिहासाला आईच्या पुण्याईची साथ आहे म्हणून तर मानवीय संस्कृती पावन आहे. आयुष्यात सगळं काही मिळेल परंतु आई-वडील परत मिळणार नाही खरंच आशा काळेंना माझा मानाचा मुजरा की त्यांनी अशी अजरामर भूमिका मराठी चित्रपट सृष्टीला बहाल केली. आणि आईची थोरवी उज्वल केली. मला आश्चर्य वाटते की एका सुद्धा रसिकाने या गाण्याला मोडकी तोडकी सुद्धा टिप्पणी व्यक्त केली नाही. खंत वाटते की या गाण्याचा एकही रसिक महाराष्ट्रामध्ये नाही आज प्रत्येक घरामधल्या प्रत्येक सदस्याला हे गाणे आवडले पाहिजे. कारण जीवना मधून सर्व काही जावे .परंतु आई-वडील राहावे अशी काळानी तरी व्यवस्था केलेली नाही .आशा जिवंत विभूतीचा सन्मान करण्याचे भाग्य परमेश्वराने माणसाला दिले. हे सर्वात मोठे आश्चर्य आणि वंदनीय आहे तुम्ही हा चित्रपट पहा कर्तव्याला मुकलेला मोहन आणि कर्तव्यदक्ष पाटील असा सभ्य मुलगा कि अनाथ आश्रमामध्ये वाढलेला परंतु आईच्या प्रेमाला पारखा असलेला आईच्या नात्याला भरभरून माया देणारा आणि आईच्या पुण्याई ला कलंकीत करणारा मोहन ह्याचे छानसे साधर्म्य निर्मात्याने मात्र मोठ्या कसोशीने हाताळले आहे .काहीही असो पण या चित्रपटाला खरोखरच मानले पाहिजे. अतुलनीय असा आगळावेगळा माहितीपट मानवीय संस्कृतीला आदर्श मैं ठरेल. यात तीळमात्र शंका नाही....शुभम भवतु
ज्यांची आई सोडून गेली त्यांना या गाण्याने कंठ फुटतो.
Miss you आई 🌹💐
हे गाणं कितिदा ही ऐकल तरी मन भरत नाही खूपच सुंदर शब्दरचना आहे
हे गाण मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा ऊर भरून येत... काळजाला पिळून टाकतात गाण्यातले शब्द... 😢
Shabd nahit.........hya ganya bddhal kay bolav........😢😢😢😢😢😢
Khupch Marmik song jevha ekate tevha Khupch radayla yete
Superb but underrated song❤
Miss you aai
Khub chaan
World best song❤❤❤u आई
Beautiful song ❤
😢😢😢 ❤❤❤
😢😢😢😢😢😢😢😢😢
😢😢 mast
Aai khup 😂aatavan येते. तुझी आठवण येते
आई खुप आठवण येते तुझी 😔😔😔😔😔
❤️❤️
❤
❤❤❤
❤
Miss you aai