कापुस पिकातील आकस्मिक मर (पॅरा विल्ट) व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июл 2021
  • गेल्या पाच सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. त्यापूर्वी पावसाचा खंड पडलेला होता अशा भिन्न परिस्थितीत काही ठिकाणी बीटी कापूस पिकावर आकस्मिक मर आल्याचे चित्र समोर येत आहे अशा वेळी शेतकऱ्यांनी
    व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे उपाय योजना कराव्यात.
    #कापूस_मर_रोग_नियंत्रण

Комментарии • 8

  • @ganesh_karpe_gk
    @ganesh_karpe_gk 3 года назад +2

    मस्त साहेब 👍

  • @babuyewale9229
    @babuyewale9229 3 года назад +1

    Nice Information...

  • @patil4059
    @patil4059 3 года назад

    🙏

  • @lubhannikam
    @lubhannikam 3 года назад +1

    ठिबक सिंचनाद्वारे व्यवस्था कशी करावी

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      ठिबकद्वारे /Venturi पण देऊ शकता.
      पण फवारणी पंप नोझल काढून चांगले परिणाम दिसून येतात

  • @eknathbapuraokothekar2959
    @eknathbapuraokothekar2959 3 года назад +1

    सर याला जैविक पद्धतीने काही उपाय आहे का

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      काही आपत्कालीन परिस्थितीत पर्याय नसतो. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

    • @shashwatshetisa
      @shashwatshetisa  3 года назад

      ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक आळवणी करू शकता.