आज घराची नजर काढली/अन्नपूर्णा जयंती पूजा/स्वामींना अभिषेक घातला.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии •

  • @MaheshPawar-tm9hz
    @MaheshPawar-tm9hz 8 дней назад

    Tai tumala satsang Badal kahi mahit aahe ka please sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад +1

      Good morning dada🙏 सत्संग म्हणजे काय ☺️ दादा जुनी लोकं एक म्हण म्हणायचे पहा ढवळ्या जवळ बांधला पवळा आणि वाण नाही पण गुण लागला ☺️ ही म्हण पण त्याचाच एक प्रकार आहे जसं की संतांचा संग. चांगल्या विचाराचा संग म्हणजे सत्संग होय.जे सत आहे म्हणजेच नित्य आहे त्याच्याशी संग म्हणजे सत्संग. व्यवहारिकतेच्या दृष्टीने जिथे सत विषयी चर्चा, शिक्षण, उपदेश चालू असतो तिथे मनाने उपस्थित असणं हाही सत्संगच.
      सत्संग म्हणजे सान्निध्य. अशा व्यक्तीच्या सान्निध्यात राहायचं की त्यामुळे आपली अंतरयात्रा सोपी, सुलभ झाली पाहिजे. होतेच.
      आपण नेहमीच साधू, संत, सज्जन लोकांच्या दर्शनास रांगेत राहतो याचे कारण तेच त्यांचे मंगलमय सान्निध्य. त्यांच्या आजूबाजूचे वातावरण पवित्र, मंगलमय असते. दोन घटका थांबल्यानंतर, मस्तक पायावर ठेवल्यावर त्या पवित्र व्यक्तीचे तरंग आपल्यात सहज सामावून जातात.
      शुद्ध मन, शुद्ध स्थान, शुद्ध व्यक्ती ह्या भारतीय परमार्थात महत्वपूर्ण आहेत. अशा शुद्ध वातावरणात ध्यान धारणा सुलभ होते.
      सत्संग म्हणजे सहवास, पवित्र व्यक्तींचा सहवास.
      सर्व प्राणिमात्रांची धडपड ही सुखासाठी चाललेली आहे. ती पूर्वीही होती, आताही आहे, पुढे सुद्धा चालू राहील. सुखाची साधणे वाढत चालली असून सुख मात्र माणसापासून दूर पळत आहे. विषयात सुख नाही असे ज्ञानी, संत, ऋषी मुनी सांगतात. परंतु त्यांचे म्हणणे मनुष्याच्या पचनी पडत नाही. त्यासाठी त्याची रोजची बैठक त्याने बदलली पाहीजे. आशा लोकांत बसले उठले पाहिजे की त्याचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो खऱ्या अर्थाने भक्तीमार्गात किंवा परमार्थात गुंग होईल. स्वतःची आत्मोन्नती करून घेण्यासाठी आणि लोक कल्याण, समाज कल्याण करण्यासाठी, श्रीमत् शंकराचार्य ज्ञानेश्वर तुकाराम, समर्थ रामदास, राम कृष्ण परमहंस, विवेकानंद अशासारख्या संत विद्वान लोकांचे विचार ज्या ठिकाणी एकमेकांना सांगितले जातात, त्या ठिकाणाच्या लोकांच्या एकत्र येण्याला " सत्संग "असे म्हणतात.
      अज्ञान, देहबुद्धी, मीपणा सर्व प्रकारच्या वासना याचा नाश होणे म्हणजेच आत्मोन्नती होणे होय यासाठी सत्संगाचा ऊपयोग केला जातो. रामाची भक्ती केली जाते पण खरा आत्माराम जेथे सांगितला जातो किंवा ज्यांची ओळख करून दिली जाते ते ठिकाण म्हणजे सत्संग होय. ज्ञानमार्ग कर्ममार्ग याहून उपासना मार्ग किंवा नामस्मरण हे वेगळे आहे त्यातूनही आत्मोन्नती होऊ शकते हे सत्संगात सांगितले जाते. कमीत कमी साधन सामुग्रीने ईश्वरा विषयीच प्रेम कसे वाढवावे आणि आपली उन्नती करावी हे सत्संगाचे ध्येय आहे. संत हे सर्व काली असतात त्यांची ग्रंथरचना जिवंत असते संत होऊनी संतासी बघावे असे म्हटले आहे त्यासाठी आपली वृत्ती चांगली राहावी म्हणून सत्संग हा महत्त्वाचा मार्ग आहे. मातृत्वाचा अनुभव येण्यासाठी आई व्हावे लागते त्याप्रमाणे चांगली मनोवृत्ती पाहिजे असेल तर सत्संग हा एकमेव मार्ग आहे
      संसार सुखाचा होण्यासाठी पैसा एकमेव मार्ग आहे अशी समजूत आहे ती जरी खरी असली तरी तिचा अतिप्रमाणात लोभ असणे हे चुकीचे आहे त्याने संसार सुखाचा न होता दुःखाचा होतो आसक्ती किती असावी वैराग्य किती असावे याचा ताळमेळ सत्संगात योग्य प्रकारे सांगितला जातो. सत्पुरुषांच्या समा गमाने मनोवृत्ती संस्कारित होते कामक्रोधादी मळापासून मुक्त होते आणि स्वताचा प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. सांगावं तितकं कमीच आहे तरीपण थोडक्यात
      मला जेवढं माहिती होतं दादा तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न केला आवडला तर घ्या नाही आवडला तर सोडून द्या ☺️🥰🙏

    • @MaheshPawar-tm9hz
      @MaheshPawar-tm9hz 7 дней назад

      Tai kharch mla mahit nahut manun me tumala comment keli hoti tumi sagitlat manun dhanyvad Tai me dada nahi tai aahe kal me pahilyanda satsangla gele hote titun aalyavar tumcha video pahila manat Aal tumi yevdi man laun dev puja
      karta tumche vichar chhan aahet manun mla vatl tuma mahit aasl satsang manje kay manun vicharl baki kahi nahi kharch mla mahit nahut Tx

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 дней назад

      ​@@MaheshPawar-tm9hzgood morning tai 🌞 काही हरकत नाही ताई तुम्हाला माहिती नव्हतं त्यामुळे तुम्ही विचारलं ताई मला वाटलं कोणीतरी दादा माझी मजाक उडवत आहेत सॉरी ताई ☺️ आणि ताई आयडी दादाची आहे ना त्यामुळे मी दादा बोलले ताई मनामध्ये काही आल ना नक्कीच विचारायल पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे धार्मिक गोष्टीविषयी कारण आपण आईच्या पोटातून काहीच शिकून आलेलो नसतो आपल्याला जन्म झाल्यानंतरच सगळं शिकायचं असतं मी पण तुमच्या सारखाच अशीच माहिती घेत राहते ताई ☺️🙏🥰❤️

    • @MaheshPawar-tm9hz
      @MaheshPawar-tm9hz 6 дней назад

      @@ChhayasCreativeCorner good morning tai

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r 7 дней назад +1

    नमस्कार ताई खूप छान व्हिडिओ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @subaspatil6476
    @subaspatil6476 6 дней назад

    खूब छान आहे देव पुजा

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 8 дней назад

    खूप छान झाला आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ❤

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 7 дней назад

    Kiti Chan Puja Karata tummi Sundar Tai Shri Swami Samarth tai Shri guru dev Datt

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺 🙏 ताई वेळात वेळ काढून तुम्ही प्रत्येक व्हिडिओला खूप छान कमेंट करतात खूप खूप धन्यवाद कोमल ताई श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🥰🙏

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 8 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई 🥰
    खूप छान विडिओ आहे ताई ❤️🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 8 дней назад

    Mastach video rangoli starche khupach surekh puja ani Abhishek khup mast devgad chan aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      सॉरी ताई कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 7 дней назад

    Khub chan video

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 7 дней назад

    Khup sunder Rangoli kadhli tai tumhi ,man prasan hote video pahun khup khup chan karta tumhi sarv 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад +1

      खूप खूप धन्यवाद ताई good afternoon Tai ☺️🥰🙏🥰

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 8 дней назад

    Shree Swami Samarth Tai.khup chaan Pooja.khup chaan Rangoli.Nice video.c u.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @swamincaAshirvad
    @swamincaAshirvad 7 дней назад

    Tai tumhi khup sundar dista shree swami samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ good afternoon Tai ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ सकू ताई 😊 अगदी बरोबर भोळी भोबडी च पुजा छान देव आपले मन बघतो 😊छान व्हिडिओ ताई गुडनाईट 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      श्री स्वामी समर्थ वंदना ताई ☺️ ताई भोळी भाबडी पूजाच देवापर्यंत पोहोचल्या जाते ☺️मन चंगा तो कठोती में गंगा किमान एकदम बरोबर आहे मनी भाव तिथे देव ☺️🥰🙏 गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 8 дней назад

    Kiti chan pooja keli tai Swami maharaj Devi Annapurna mata prasana zale

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад +1

      Good morning tai 🌞 ताई वेळात वेळ काढून तुम्ही प्रत्येक वेळेला खूप छान कमेंट करता खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 7 дней назад

      ​@@ChhayasCreativeCorneryou are most welcome my sweet tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 дней назад

      ​@@kalpitaankolekar3478good morning tai 🌞

  • @raviramaghare3497
    @raviramaghare3497 8 дней назад +1

    Khup chan video tai puja pn chan mandli tumi 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @suns_2110
    @suns_2110 7 дней назад

    खूप छान vlog ताई 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 8 дней назад

    श्री गुरुदेव दत्त 🙏रांगोळी सुंदर काढली 👌पुजा खुपच छान छाया ताई ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @chayadeshmukh8097
      @chayadeshmukh8097 8 дней назад

      @ChhayasCreativeCorner गुड नाईट छाया ताई 😴

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 дней назад

      ​@@chayadeshmukh8097good morning tai 🌞

    • @chayadeshmukh8097
      @chayadeshmukh8097 6 дней назад

      @ChhayasCreativeCorner Good morning 😊

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 8 дней назад

    छाया गायत्री पदमाची रांगोळी एक नंबर काढली दत्त जयंती निम्मित तुला खुप खुप शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      सॉरी मावशी कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला दोन दिवस दत्त जयंती होती पूजा अर्चा स्वामी चरित्र सारामृत वाचलं घरातली काम त्यामुळे रिप्लाय द्यायला झालाच नाही मावशी वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @chetnavibhandik5642
    @chetnavibhandik5642 8 дней назад +1

    bramha muhurtaver uthun puja karna khup chan aani Tai ghrachi najar ashi kadhta mala navhta mahit mi aata kadhta jail ..aani anapurna jayanti hoti te nAvhta mahit nhi ter mi keli asti puja tumchya video mule mahit padla thank you Tai 🙏🏻📿🌠🪐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ताई मार्गशीष मधल्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती येत असते ☺️ यावर्षी जाऊद्या आता पुढल्या वर्षी नक्की लक्षात ठेवून पूजा करा ☺️
      आणि तसं तर आपण दर शुक्रवारी मंगळवारी किंवा तुमच्या देवीच्या वारी पण अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता. तसं काही नाही ताई मनी भाव तिथे देव. मन चंगा तो कठोती मे गंगा. मन आपण निर्मळ मनाने पूजा कधीही केली ना तरी ती देवापर्यंत नक्कीच पोहोचली जाते कारण
      चेहरे पर हो सबके रौनक मन में हो बेहद खुशहाली छा जायें खुशियाँ घर घर में हर दिन मानो मने दिवाली
      अंधियारे हरने धरती के दीपक हम हर ओर जलायें सुख का हो भर पूर उजाला दुख की भागें दूर बलायें नफरत का ना नाम रहे अब हो जाये यूँ जादू कोई काश ये दुनियां प्यार की धुन में रहे यूँहीं बस खोई खोई सजे रोशनी से यह जीवन आये ना अब रैना काली छा जायें खुशियाँ घर घर में हर दिन मानो मने दिवाली
      सिरे आश के थामें हम सब अपने नयनों की कोरों से नहीं तनिक भी घबरायें हम मायूसी के उन शोरों से रहें अटल हम प्रन पर अपने बनें गगन के हम ध्रुव तारे मन में जो भी ठाना हमने पूरन हों सब जतन हमारे जीवन अपना लगे कि जैसे फूलों से लक दक हो डाली छा जायें खुशियाँ घर घर में हर दिन मानो मने दिवाली
      ☺️🥰🙏

    • @chetnavibhandik5642
      @chetnavibhandik5642 7 дней назад

      Ho Tai puja kartana ter kartech mi Annapurna devichi puja 🙏🏻🙏🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 дней назад

      ​@@chetnavibhandik5642ताई मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो देवीची पूजा अर्चा उपासना करण्यासाठी खूपच पवित्र मानला जातो तुम्ही अन्नपूर्णा देवीची रोज पूजा करा देवी खालचे तांदूळ रोज बदला पहिले तांदूळ पक्षांना घाला आणि नवीन तांदळामध्ये अन्नपूर्णा ठेवा good morning tai 🌞

    • @chetnavibhandik5642
      @chetnavibhandik5642 6 дней назад

      Good morning Tai 🌅🌄🌟🌤

    • @chetnavibhandik5642
      @chetnavibhandik5642 6 дней назад

      Ho nakki karel mi puja 🙏🏻🙏🏻Thank you 😊 🙏🏻 Tai

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 8 дней назад

    Tumche man nirmal aahe hey devala pan mahith aahe mhanun dev tumcha sobath aahe ani hich khari bhakti🙏🙏👍👍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई 'मन चंगा, तो कठौती में गंगा'। हि म्हण अगदी बरोबर आहे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई good evening ताई ☺️☺️🥰🙏

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 7 дней назад

    खूप छान छायाताई सकाळची रांगोळी , पुजा , दिवे अगदी प्रसन्न ❤ बघतच रहाव .... ताई साधि पुजाच देवाला आवते ... 🙏🙏 दादांचा साधा स्वभाव म्हणून दरवर्षी दर्शन होत ... ताई अंन्नपुर्णा देवी पोळपाटावर ठेवली का ?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई साधी सोपी पूजाच देवाला आवडते 🙏 मनी भाव तिथे देव ☺️ मन चंगा तो कटोरी में गंगा बरोबर ना ताई ☺️ काही वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 8 дней назад

    Khup chhan Taisaheb🥰🥰❤❤💯💯

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      ☺️🥰🙏 खूप खूप धन्यवाद ताई साहेब ☺️🥰 good evening tai ☺️

  • @sarjeraogholap5186
    @sarjeraogholap5186 5 дней назад

    खूप छान ताई ❤❤❤

  • @gokarnaDeshpande
    @gokarnaDeshpande 8 дней назад

    Khup mast video 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kavitapatil8298
    @kavitapatil8298 7 дней назад

    Kharch tu khup mana ne khup Chan ahe s

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ☺️🥰 ताई तुम्ही पण खूप निर्मळ आणि मोठ्या मनाच्या आहात कारण ज्याची नजर आणि मन चांगल असत ना त्याला दुसऱ्यात पण काहीतरी चांगलं दिसतं आणि तुमचं मन खूप चांगल आहे ताई ☺️☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @asa_345
    @asa_345 8 дней назад

    Nice vlog chhaya tai..😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      Khup khup dhanyawad tai good evening tai ☺️☺️🥰🙏🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 8 дней назад

    Khup Mast video tai

  • @dipalishinde1524
    @dipalishinde1524 8 дней назад

    ताई खूप छान व्हिडिओ....❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद दिपाली ताई ☺️🥰 good evening tai ☺️

  • @purvagawade346
    @purvagawade346 8 дней назад

    Good evening Chaya, aajachi Puja, rangoli khup khup Chan, ag bholya bhabadya manan puja keli ki ti nakkich devaparyant pohachat asel, mi pan ashich puja karate, maze aaju bajuche dekhil Mala sangatat ag he as nahi te tas karayach, pan mi mhanate don kar aani ek mastak he manapasun jodale ki bas asat devala, as usual khup khup Chan video 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      Good evening Purva tai ☺️ ekdam barobar bolya tai ☺️'मन चंगा, तो कठौती में गंगा'। ही म्हण एकदम बरोबर आहे ☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद

  • @ParthGiri-kg8uk
    @ParthGiri-kg8uk 7 дней назад

    भाषा खूप गोड आहे कोणतरी आपलीच आहे असं वाटतं❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ताई मी कोणीतरी नाही तुमची बहीणच आहे ☺️ ताई तुमची कमेंट मी पहिल्यांदाच पाहिली आहे आपल्या युट्युब फॅमिली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ताई आपल्यासारखी माणसं आपल्याला मिळाली ना आपल्या मनामध्ये आपोआप ओढ निर्माण होते तसंच आहे तुमची छोटीशी कमेंट आहे पण त्या दोन-तीन शब्दांमध्येच किती आपुलकी आहे ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️ 🙏🥰❤️ good night tai ☺️

  • @wipeum
    @wipeum 7 дней назад

    खूप छान आहे विडिओ मी पण नाशिक चीआ आह

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      अरे वा ताई खूप छान तुम्ही देवभूमी नाशिक मध्ये राहता हे ऐकून खूप छान वाटलं ☺️🥰🙏

  • @rupaliranpise208
    @rupaliranpise208 8 дней назад

    श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      श्री स्वामी समर्थ ताई गुड इविनिंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @kavitapatil8298
    @kavitapatil8298 7 дней назад

    Hii tuze gar Chan ahe

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 8 дней назад

    Very very nice vlog

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @sheelasuradkar-yr8yc
    @sheelasuradkar-yr8yc 8 дней назад

    लोकांचा विचार करत बसू नका
    लोकं पायी चालू देत नाही आणि घोड्यावर बसू देत नाही तुमच्या मनाप्रमाणे करत जा तुमचे मन खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ ताई एक सांगू का आपण कधी भेटलो पण नाही पण असं वाटतं की आपण खूप दिवसापासून एकमेकाला ओळखतो किंवा तुम्ही खूप छान प्रकारे मला समजू शकता ☺️ 🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड इव्हिनिंग ताई 🥰

  • @rupalipatil8765
    @rupalipatil8765 8 дней назад

    👌👌🙏🙏🥰🥰

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      धन्यवाद गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @KaveriBorkar-i4j
    @KaveriBorkar-i4j 8 дней назад

    Bass cha zad khali kay thevayche te sanga please

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      ताई बांबूच्या झाडाचं बोलल्या का तुम्ही
      ताई बांबू प्लांट पाण्यामध्ये ठेवायचं ☺️ आणि त्याचं पाणी एक दिवस झाड दोन दिवसात बदलत राहायचं आणि रोज बदललं तरी पण चांगलाच

    • @KaveriBorkar-i4j
      @KaveriBorkar-i4j 8 дней назад

      Pani kasha made thevache te sanga

    • @chhayaskitchensupportid6080
      @chhayaskitchensupportid6080 7 дней назад

      ​@@KaveriBorkar-i4jएखाद्या काचेच्या बाऊलमध्ये ठेवा ताई

  • @lilaw005
    @lilaw005 8 дней назад

    श्री सॉमी समर्थ

  • @swaraj2176
    @swaraj2176 7 дней назад

    श्री श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही खरच खूप छान सांगता आणि तुमचा जे असेल ते तुम्ही मनमोकळेपणाने सांगता देखावा करत नाही मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात श्री स्वामी समर्थ वाचनाच्या बाबतीत पण तुम्ही जे खर आहे ते सगळं सांगितलं नाही ते सांगू शकत होता की मी हे करते मी ते करते पण तसं नाही बोललात तुम्ही जे असेल ते सांगता. एक प्रश्न होता नित्य सेवा करतात ती सकाळी की संध्याकाळी करावी त्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ताई शक्यतो नित्यसेवा सकाळी करावी आणि वेळ नसेल किंवा काही कारणाने आपल्याला वेळ नाही मिळाला तर आपण संध्याकाळी पण करू शकतो ताई मला कधी वेळ मिळाला नाही तर मी फक्त एक एकच माळ करते तरी पण चालतं देव म्हणत नाही तुम्ही सगळं सोडा आणि माझ्याच मागे लागा आपलं घर संसार पाहून आपल्याचानी जेवढी सेवा होत आहे तेवढी आपण करावी ☺️🙏🥰 नाहीतर नुसतं देवाचं नामस्मरण करणे पण पुरेसं असतं बरोबर ना ताई
      ।। श्री स्वामी समर्थ ।।
      नित्यसेवा
      श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना
      प.पु. गुरुमाऊलींच्या मार्गदर्शना प्रमाणे प्रत्येक सेवेकऱ्याने आजन्म खालील प्रमाणे नित्यसेवा केल्यास महाराजांचा कृपाशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतों
      * ११ माळी 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा जप
      * ३ अध्याय क्रमशः 'श्री स्वामी चरित्र सारामृत'
      * १ माळ गायत्री मंत्र - ॐ तत्स विर्तुवरेण्यम् । भर्गो देवस्य धीमही । धिया योनः प्रचोदयात ।।

  • @rohinisaikar9491
    @rohinisaikar9491 7 дней назад

    ताई किती मनापासून करता वो .नुसत पाहवस वाटत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ताई पहिलं फौजी साहेब फौज मध्ये होते आणि मी एकटीच मुलांना घेऊन राहायचे मग करायचं तरी काय मग देवांच मंदिर आवरायचं देवाला आंघोळ घालायची त्यांचा साज शृंगार करायचा त्यातच माझा बराचसा वेळ जायचा आणि त्याच्यातून मला खूप समाधान मिळायचं अशीच हळूहळू सवय लागली आणि ती सवय आतापर्यंत तशीच आहे ताई मला घर सजवायला देवांचा साज शृंगार करायला खूप आवडतं त्यामुळे मी खूप आनंदाने सगळं करते ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 6 дней назад

    😊❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 8 дней назад

    Tai mast rangoli kadli

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 7 дней назад

      ​@@ChhayasCreativeCornerGood night tai take care

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 8 дней назад

    छाया बाळा माझे पण असेच होते सण वार पुजापाट असेल ना तया वेळेस नेमके मुकामी पाहुने येतात तर सगळे मनतात देव तुझी परीा क्ष

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      एकदम बरोबर बोलल्या मावशी देव पण आपली परीक्षा पहात असतो ☺️🥰 मावशी वेळेत वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग मावशी ☺️🥰🙏♥️

  • @SangitaPadghan-it5yl
    @SangitaPadghan-it5yl 8 дней назад +1

    छाया ताई फौजी साहेबांना देवगडला डियुटी लागली हे माहीत आसते तर मी त्यांची भेट घेतली आसती माझे माहेर देवगड आहे वआमच गाव शिरजगाव आहे आम्हाला फौजी साहेबाचा स्वभाव खुप छान आहे दत्तजयंती च्या खुप छान शुभेच्छा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      अरे वा ताई खूप छान तुम्ही देवभूमी देवगड जवळच्या आहात हे ऐकून खूप छान वाटलं ☺️ ताई एक दिवस पहिलं जो व्हिडिओ अपलोड केला होता ना मी त्या व्हिडिओमध्ये बोलले होते फौजी साहेबांना ड्युटी लागली आहे देवगडला ते येणार आहेत पण तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल बहुतेक ☺️ ताई वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 8 дней назад +1

    Tai star chi rangoli kiti thipkyanchi ahe sanga na vedeo khup chan ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      हो ताई स्टार ची रांगोळी 1 ते 7 ठिपक्यांची आहे ☺️🥰🙏

    • @babykrupale3562
      @babykrupale3562 7 дней назад

      Kity te kity thipkyachi ahe.as.vicharl tumhala

    • @chhayaskitchensupportid6080
      @chhayaskitchensupportid6080 7 дней назад

      ​@@babykrupale3562ताई एक ते सात टिपक्यांची रांगोळी आहे ताई असं सांगण्यापेक्षा ऑन ग्राउंड काढून दाखवली तर तुम्हाला व्यवस्थित समजली असती त्यामुळे मी बोलले 😊

  • @premasardar8283
    @premasardar8283 8 дней назад

    जावई बापू पोलाद पूर la कधी डय़ुटी लागेल तर नक्कीच कळवा मी भेट घेईन तुमची खुश रहा श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      हो नक्कीच ताई तुमचे जावई बापू तिकडे आले ना तुम्हाला नक्कीच मेसेज करन मी मावशी ☺️ वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग मावशी ☺️☺️🥰🙏

  • @geetadahake4331
    @geetadahake4331 4 дня назад

    आम्ही दंत जयंती सकाळी सहा वाजता आलों होतों माहीत असत तर आम्ही भेटलो आसतो ताई मी तुमचे व्हिडिओ डेली बघते

    • @geetadahake4331
      @geetadahake4331 4 дня назад

      देवगडला आलों होतों

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ताई फौजी साहेबच आले होते देवगडला, मी नव्हते आले, मी पण येणार होते पण त्यांची ड्युटी लागल्यामुळे मला येणं झालं नाही ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @UttamShinde-y2i
    @UttamShinde-y2i 7 дней назад

    रांगोळी कसी काढली तुम्ही किती ठीपक्याची आहे एकदा वेळ असेल तर त्यावर विडीओ बनवा रांगोळी खुप आवडली👌🏻💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      हो ताई नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये मी रांगोळी काढून दाखवा खूप खूप धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ☺️🥰🙏

  • @parulmrabhakar6627
    @parulmrabhakar6627 8 дней назад

    🙏🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 8 дней назад

    Tai Puja pn chan Manali tumi

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @neelamkamble6388
    @neelamkamble6388 8 дней назад

    Coffee bottle la thoda vel पाण्यात भिजुन ठेवले तर ते sticker निघुन जाते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      धन्यवाद ताई छान माहिती दिली आता त्या बॉटल मी पाण्यामध्ये भिजवून ठेवते आणि ते स्टिकर काढून टाकते ताई खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏

    • @neelamkamble6388
      @neelamkamble6388 8 дней назад

      @ChhayasCreativeCorner Thanku dear tumhi samjun ghetle majhe bolne🤗

    • @chhayaskitchensupportid6080
      @chhayaskitchensupportid6080 7 дней назад

      ​@@neelamkamble6388गुड मॉर्निंग ताई ताई आज सकाळीच मी कॉफी बॉटल चे स्टिकर काढून टाकले रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवले होते मी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 дней назад

      ​@@neelamkamble6388good morning tai 🌞

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314 7 дней назад

    ताई रूम हिटर विषयी थोडी माहिती सांगा आणि मला तुमचा रूम हिटर दाखवा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад +1

      अहो ताई उद्याचा व्हिडिओ तर शूट झालेला आहे पण परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच रूम हिटर तुम्हाला दाखवन पण मी आणि त्याबद्दल माहिती पण सांगन ☺️🥰🙏

  • @archanajadhav5946
    @archanajadhav5946 8 дней назад +2

    ❤❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद अर्चना ताई गुड इविनिंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @sharadamarathivlog9179
    @sharadamarathivlog9179 7 дней назад

    Hii tai....khup chan vlog tai....maza pn RUclips channel aahe tai nakki bhet dya 🙏💗😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад +1

      Tai tumche pan vlogs chan ahet दादांचा बर्थडे छान सेलिब्रेट केला ☺️ ताई वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट ताई ☺️☺️🥰🙏

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 7 дней назад

      @ChhayasCreativeCorner thank you tai kharch thank you aasach support krt rha tai.. good night 😴💗

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w 8 дней назад

    Yevdya sakali tai tuzi puja pahun as bhari vatte na ..kay sangu tula..daji yevdya rarti ale tari darvajyat tu yekdam fresh na...tai daji na vichar ki Alefata varun naĝar javal ahe..kedgav pan javal ahe ka..amhi junnar la yeto na ..maze kaka ahet ..mhnun vichrte..ani ye bai tu ye yekdachi badlapur la..as zaley kadi yekdachi tula घट्ट miti marte as zaley..ag mala pan bahin nahi ..mulgi nahi..tevha tu ye lavkar .....badlapur la....yekda bg get javal amhi alot❤😂❤❤❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      ताई आपल्या दोघींच भेटणं आपल्या नशिबात असेल तर आपली भेट नक्कीच होईल ☺️
      अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है 😊🥰♥️ बरोबर ना ताई ☺️ love you tai ☺️ ताई वेळात वेळ काढून प्रत्येक व्हिडिओला तुम्ही खूप छान कमेंट करता खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 8 дней назад

    Sorry tai ahj late jala video bagala ahj maza kade mi Goa lq geli hoti mazi sisiter in law ahli ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  7 дней назад

      काही हरकत नाही ताई व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील पण तुम्ही गोव्याला गेल्या आहात मस्त enjoy करा ताई तुम्ही इतक्या बिझी होत्यात तरी पण वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 8 дней назад

    Chaaya aaj parat thandi madhe bina garam kapde ghalun baher sada rangoli keli beta tbbet sambhal Puja chaan je lok kami kadhatat lkshya deu nko jas jamel tas karav

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      हो ना मावशी आंघोळ केली होती अंगातली थंडी निघून गेली होती म्हणल आता थंडी वाजत नाही त्यामुळे मी तशीच बाहेर आले थोड्या वेळाने थंडी वाजायला लागली त्यामुळे मी पुन्हा स्वेटर घातला आणि मग रांगोळी काढली ☺️ आणि मावशी तुम्ही मला बेटा म्हणल्या त्यामुळे मला वाटलं की बहुतेक तुम्ही माझ्या मावशीच असाव्यात म्हणून मी मावशी बोलले तुम्ही माझ्या मावशी आहात की ताई आहात नक्की सांगा ☺️ 🥰 वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

  • @bhanudasavhad2359
    @bhanudasavhad2359 8 дней назад

    अगं छाया तुला माहित आहे का तू किती नशीबवान आहेस ते फौजी साहेबांना दत्ताच्या धामा जवळ ड्युटी लागते हे सगळं तुझ्या पुण्यामुळे तुम्ही नशीबवान आहात की तुम्हा दोघांनाही दत्त महाराजांनी निवडले आहे 😊 तुझी पूजा बघितली तर अगदी प्रसन्न वाटते खूप छान पूजा करते❤ आणि हो एवढं करतेच आहे स्वामींचा तर स्वामींचे मर्जी झाल्यावर तु गुरुचरित्राचा पारायण करून बघ खूप छान वाटते😊 हा माझा अनुभव आहे मीही गुरुचरित्राचे पारायण करते😊 अगदी तुझ्यासारखी भोळी भाबडेपणाने😂 श्री स्वामी समर्थ छाया🙏 मी सरिता😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад +1

      ताई एकदम बरोबर बोलल्या तुम्ही ☺️गुरुचरित्राचे पारायण करण्याची माझी खूप इच्छा आहे पण घरातल्या जबाबदाऱ्या पण भरपूर आहेत त्यामुळे स्वामींना वाटत असेल की जबाबदाऱ्यातून थोडी फ्री झाल्यावर करन त्यामुळे स्वामींची पण इच्छा नाही वाटतं कारण आपल्या मनातलं कोणाला काहीच माहिती नसतं पण स्वामींना नक्कीच माहिती असतं सगळं ☺️ कारण ताई कितीही देव देव कितीही देवपूजा करा पण मनच चांगलं नसेल तर त्या देवपूजेचा काय अर्थ “मन चंगा तो कठोती में गंगा” ही म्हण एकदम बरोबर आहे ताई ☺️☺️🙏 माझ्या अनुभवावरून सांगते ताई ☺️☺️🥰🙏 त्यामुळे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगितल मी कशी पूजा करत असते एकदम साधी सोपी भोळ्या मनाने कारण मी जरी खोटं बोलले तरी स्वामींना तर माहिती आहे ना त्यामुळे मी जे आहे ते बोलले आज कोणी काही का बोलेना मला फरक नाही पडत ☺️🥰 बरोबर ना ताई ☺️ श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️🥰 good night tai ☺️

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 8 дней назад +1

    दिवा गॅस च्या दूर ठेवा...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      हो ताई जोपर्यंत मी स्वयंपाक करत आहे किचनमध्ये तोपर्यंतच मी दिवा ठेवला होता थोडसंच तेल घातलं होतं त्यामध्ये ☺️🥰

    • @Shitalchande67
      @Shitalchande67 8 дней назад

      👌👌🙏🙏

    • @ChhayasCreativeCornerShorts
      @ChhayasCreativeCornerShorts 7 дней назад

      ​@@Shitalchande67 good morning tai 🌞

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  6 дней назад

      ​@@Shitalchande67good morning tai 🌞

  • @BhamareBhamare-w3i
    @BhamareBhamare-w3i День назад

    Tatoo ko God bolate Tai tu khoob God bolate Mataram milakar bahini Vani district I malai call karo call karo ok bye

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 8 дней назад

    सॉरी ताई आजचं दोन वेळा झालं ते मला एवढं जमत नाही ना

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 8 дней назад

    खूप छान झाला आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏