फार छान झाला हळदी घाणा बांगड्यांचा कार्यक्रम 😊 सगळे छान दिसत आहे पूजा ताई तू. अर्चना ताई, अर्चना , जया संध्या आक्का आणि तुझ्या जावाआणि नंदा , सासा पणं किती प्रेमाने सगळे करता आहेत फार छान
ताई सगळेच व्हिडिओ खुपचं भारी आहे कमेंट करायला शब्दच उरले नाही प्रत्येक व्हिडिओ एकापेक्षा एक भारी येत आहे तुम्ही व्हिडिओ एवढे बारकाईने दाखवत आहे की असं वाटतं आहे की आम्ही तीथेच आलो आहोत पुजाचा चुडा खुपचं छान आहे ❤😊❤
ताई 🌺 गणपती बाप्पांच्या आशिर्वादाने🙏 सर्व कार्य खूप सुंदर पार पडले आहे. सर्व विडियो खूप सुंदर आहे .आपल्या पुजाच्या लग्नाची तैय्यारी खूप छान केली सर्वांनी ✨❤️खूप मस्त अगदी थाटात लग्न झाले 1 नंबर 👌👌👌👌❤️
खूप छान वाटत होतं लग्न ,हळद ,संगीत बघताना खरंच मुलीचं एवढं कौतुक बघून मन भरून आलं आम्ही व्हिडिओ बघताना खूप एन्जॉय करत होतो .आणि पूजाची विदाई खूप छान केली तुम्ही 👍👌💃🕺👏👌
Kup chan jal pooja ch marriage sarv function kup chan jalet pooja pn kup disat hoti tumchi purn family chan ahe sarv mast enjoy kartay., Shahii marriage jal ani preveding cha video tr kup chan ahe 🎉
Aamcha kde kete pn paisa aso ki nso pn navricha aai la bolila pn time nasto yewdhe busy aste Pn suvarna tai full make up krun video kraila ready astat Kam wali archnala kamala aali ki lawun mi kashi deste comment krun danga😅😅😅
मला पण आश्चर्य वाटतं..नवरीच्या आईला इतका वेळ मिळतो कसा ? रोज मोबाईल ने शुट करायचं , editing करायचं , व्हॉईसओवर करायचं , मेकअप करून तयार राहयच..तेही लग्नाच्या दिवसात
मला एक सांगा तुम्ही लग्नाचं नीयोजन कसं केलं काय पद्दत वापरली जरा निवांत सर्व झालं की सांगा म्हणजे कुणाला ही लग्न ची तयारी साठी खूप उपयोग होईल पूजा लग्न सर्व कार्यक्रम खूपच खास 👌👌👌👍👍👍
ताई नवरीच्या आत्या प्रत्येक कामात मदत करत होत्या त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे.
फार छान झाला हळदी घाणा बांगड्यांचा कार्यक्रम 😊 सगळे छान दिसत आहे पूजा ताई तू. अर्चना ताई, अर्चना , जया संध्या आक्का आणि तुझ्या जावाआणि नंदा , सासा पणं किती प्रेमाने सगळे करता आहेत फार छान
किती छान आले सर्व लग्नाचे व्हिडीओ, बघतच राहवेसे वाटतात, नियोजन खूपच सुंदर केले सर्व❤❤
सुवर्णाताई सगळेच कार्यक्रम खूपच शाही झाले.वधूवराना माझ्याकडून आशिर्वाद.
छान दिसत्ये पुजा..
चुड्यानी भरलेला हात छानंच दिसतोय....❤😊
Khup chan zaly puja ch sarv lagn cha function ❤
कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे😊 ज्याला मुलगी आहे तो खरंज नशीबवान आहे❤
मला नाही आहे मुलगी ताई ......कन्यादान् हे सर्वात मोठ दान आहे .त्याच खूप वाईट वाटते .😢😢😢😢
मला ही मुलगी नाही खूप वाईट वाटतं
खुप सुंदर नियोजन बद्ध कार्यक्रम झाला आहे 😅खुप आनंद वाटत आहे हेसगळं पाहताना 😅🎉खुप शुभेच्छा लाडक्या पुजा ला माझ्या परिवारा कडून ❤😅
ताई सगळेच व्हिडिओ खुपचं भारी आहे कमेंट करायला शब्दच उरले नाही प्रत्येक व्हिडिओ एकापेक्षा एक भारी येत आहे तुम्ही व्हिडिओ एवढे बारकाईने दाखवत आहे की असं वाटतं आहे की आम्ही तीथेच आलो आहोत पुजाचा चुडा खुपचं छान आहे ❤😊❤
जय श्रीराम,पुजा खुप छान दिसत्येय हिरवा चुडा भरुन,सुवर्णा तुम्ही ,सगळ्याच छान दिसतायत!
खुप छान व्हिडिओ चुडा मस्त दिसत
पुजाच्या हातामधे मेहंदी पण छान काढली मस्त तुम्ही सगळे जणी बांगड्या भरल्या तर मस्त दिसत आहे सगळ्याजणी 👌👌👍♥️♥️
सुवर्णा ताई प्रत्येक विधी चे कार्यक्रमाचे नियोजन खूप छान आणि सुंदर केले होते कुठेही घाई गर्दी नाही अगदी शांततेत मला खूप आवडले❤❤❤
ताई 🌺 गणपती बाप्पांच्या आशिर्वादाने🙏 सर्व कार्य खूप सुंदर पार पडले आहे. सर्व विडियो खूप सुंदर आहे .आपल्या पुजाच्या लग्नाची तैय्यारी खूप छान केली सर्वांनी ✨❤️खूप मस्त अगदी थाटात लग्न झाले 1 नंबर 👌👌👌👌❤️
सगळे कार्यक्रमा अगदी छान सुंदर मनापासून करतात खूप आनंद वाटतो
खूप छान वाटत होतं लग्न ,हळद ,संगीत बघताना खरंच मुलीचं एवढं कौतुक बघून मन भरून आलं आम्ही व्हिडिओ बघताना खूप एन्जॉय करत होतो .आणि पूजाची विदाई खूप छान केली तुम्ही 👍👌💃🕺👏👌
Khup chaan video... Tai tumhi aani Puja ..khup sunder distay..❤
खूप छान कार्यक्रम झाला चुडा सगळे खूप छान दिसत आहेत
ताई खुप छान व्हिडिओ लग्नाचे छान झाले लग्न मस्त नियोजन खुप भारी 🎉🎉❤❤
प्रत्येक सोहळा उत्साहाने आनंदाने व नियोजनबध्द साजरा होतोय खूपछान वाटत बघायला! पुजाच्या हातात हिरवा चुडा शोभून दिसतो
Khup chaan jhala chuda bharnyacha karyakram..Pooja n tumhi khup disat hote.. Ganpati Bappa Morya 🙏🏻🌹 Dev darshan khup chaan..Aamhalahi Devanche darshan milale.🙏🏻🌹
खूप छान विडिओ आहेत सर्व लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा पुजा
Khup must vedio hahe bangadya chan hahet puja cha chan
खूपच सुंदर लग्न झाले सगळ्या विधी खूप छान🎉
सुवर्णा ताई खूप छान व्हिडिओ आहेत सगळेच लग्नाची❤❤
ताई खूप छानच दिसताय बांगड्या आणि पूजाला पण छान दिसताय बांगड्या 😘😘😍
सुवर्णा सर्वांचे लुक छान होता 👌🏻🥰👍🏻 पूजा चा चुडा छान कमेनेश होत छान 👌🏻👌🏻👍🏻🥰❤️
Khuup sunder distay Pooja ya saree madhe😘👌
Kup chan jal pooja ch marriage sarv function kup chan jalet pooja pn kup disat hoti tumchi purn family chan ahe sarv mast enjoy kartay., Shahii marriage jal ani preveding cha video tr kup chan ahe 🎉
ताई तुमच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे खूप छान तयारी केली लग्नाची
Khup sunder video 🎉🎉
ताई तुम्ही खूप भारीच तयारी केलीत 👌❤️💕
ताई तुम्ही छान दिसतात आणि पुजा पण 👌🏻🥰
खुपच सुंदर बघतच राहावेत विडिओ अस वाटत ❤
फारच सुंदर बांगडी डेकोरेशन ताई आजचा मेकअप साडी फार छान तुमची तुमचे vidio पाहून आम्हाला idea येते
Very nice video 👌👌
ताई तुम्ही आणि सर्वजण खूप छान दिसत आहे बांगड्यांचा आणि सर्व व्हिडिओ खूप छान आहे❤❤👌👌
Khup navin padhati पाहायला मिळत आहेत पूजाच्या लग्ना निमित्ताने.
हिरवा चुडा खुप छान दिसत आहे
. खूप छान झाला चुडा भरण्याच कार्यक्रम पूजाछान दिसत होती
ताई सगळे कार्यक्रम तुमचे खूप छान झाले खूप मस्त 👌👌 सगळे खूप छान दिसत पण होतात
I love the tradition ❤.pooja look great n mom.
Khoup Chan. Suvarna mulichi chan haus keli 💞
परफेक्ट नियोजन केले कौतुक आहे ताई तुमचे
खुप भारी आहे विडिओ लग्ना चे खुप छान झाल लग्न ❤❤❤🎉🎉
खुप छान कार्यक्रम आयोजित केले आहे
खूप छान आहे ❤🎉🎉🎉🎉
पुजा ताई चुडा खूप छान आहे
सगळे जण बांगड्या खूप छान आहे
Sundarrrrr😊❤❤🤗
Khupch chan distoy चुडा पूजाला नजर काडली का ताई तिची😊❤
सुवर्णाताई एपिसोड खूप भारी होता मला खूप आवडला पूजा ताईंनी मेकअप केलेला मला खूप आवडला व तुम्ही केलेला मेकअप मला खूप आवडला
सुवर्णा ताई खुप छान. व्हिडीओ. लग्न नाचे नियोजन सुंदर ❤❤❤❤❤❤
हाय सुवर्णा मस्त झाला हाळदी व चुडा भरण्याचा कार्यक्रम तूमची साडी छान दिसत आहे पूजा नवरी पण छान दिसत आहे❤❤🎉🎉
Tai तुमची ही साडी खुप सुंदर आहे आणि पूजा ची पण साडी खुप सुंदर आहे ❤❤❤❤❤
पुजा किती छान दिसते ❤
Khub Chan tai
Congratulations Pooja bharich lagan zal kaki
Pooja ch love story sanga n pls ❤🙏
Chane dusty puja 👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
आमच्या कडे पण सगळ्यांना बांगड्या भरतात लग्नात
श्री स्वामी समर्थ मावशी😊 आमच्या कडे पण बांगड्या चा कार्यक्रम असतो😊 सेम सर्व आमच्या कडे पण असे च करता 😊 खुपच सुंदर व्हिडिओ
Pooja tumhi sarvach khup chan diste ahet
Congratulations🎉🥳 pooja
ताई व्हिडिओ लवकर लवकर टाका सगळेच कार्यक्रम बघायची खूप उत्सुकता झाली आहे खूप छान झाले सगळेच
Khup sundar distye pooja..❤
Chuda bharlele hat kiti chhan distyay khup chhan vlog tai ❤
Khup chaan 😊
Tai video khup chhan mast hai 😊
Khupch chan 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤
चुडा भरण्याचा कार्यक्रम छान झाला 🎉🎉❤❤
खूप छान विडीओ पूजा छान दिसते आहे
खूप छान विडिओ 👌👌?🍫
Aamcha kde kete pn paisa aso ki nso pn navricha aai la bolila pn time nasto yewdhe busy aste
Pn suvarna tai full make up krun video kraila ready astat
Kam wali archnala kamala aali ki lawun mi kashi deste comment krun danga😅😅😅
Ho n
Archna kadhi ch enjoy krtana dest nahii kaam krtana ch fkt
मला पण आश्चर्य वाटतं..नवरीच्या आईला इतका वेळ मिळतो कसा ? रोज मोबाईल ने शुट करायचं , editing करायचं , व्हॉईसओवर करायचं , मेकअप करून तयार राहयच..तेही लग्नाच्या दिवसात
@@kuldeep3461-k9k ho na....
Suvarna Puja khup chhan diste ahe
Sarawh video chaan 👌👍👌👌👌❤❤❤❤❤
Chan dustye Doge pan 👌👌👍
खूप छान बांगड्या भरल्या सगळ्या नी
Kup chan video tai 🎉🎉
सुवर्णा ताई आज खूप छान दिसता आहे तुम्ही आजची साडी खूप छान दिसते आहे आणी पूजा पण खूप छान दिसते आहे .
Khub sundar hai
Khup mast video mavshi ❤
Khupch chan vlog Tai
Nice video Tai 👌👌👌
Sagle video mastch ahes 😊
Khup chan lagn jhale tai.
Khup chan tai lagn halad sagal khup mast mala khup avadal
Pooja khup nashibvan ahe ki tila ashe aai vadil bhetle ahe❤❤❤
Khup chan 😊❤❤
पुजा छान दिसते चुडा भरल्यावर
Chan 😢
Chan tai ❤❤❤
खुपच छान❤
1 no video ❤
आमच्या कडे पण बकिना बांगड्या भारतात
आमच्याकडे हिरव्या बांगड्या भरण्याची पद्धत आहे सर्व ठिकाणीच असतो
खूप छान चुडा दिसतोय पूजाला
ताई पूजा चे सर्व लग्नाचे व्हिडिओ खूप छान
खूप सुंदर
खुप छान 👌👌
Mavshi pooja didu che and bhaiya che
all pre-wedding che video taka
Tai khup chan
मला एक सांगा तुम्ही लग्नाचं नीयोजन कसं केलं काय पद्दत वापरली जरा निवांत सर्व झालं की सांगा म्हणजे कुणाला ही लग्न ची तयारी साठी खूप उपयोग होईल पूजा लग्न सर्व कार्यक्रम खूपच खास 👌👌👌👍👍👍
त्यांची फॅमिली खूप छान आहे...सासर माहेरची...सगळे अगदी घरचे कार्य समजून काम करत आहे...नियोजन पण छान...पण लग्न कार्यात मनुष्यबळ खूप लागते
वैदिक पद्धतीने केलेल्या लग्न vdo पहायची खूप उत्सुकता आहे..ताई
Correct.d p.
Khup.chàn,tai