तुमचा एपिसोड अपलोड होताच पाहणाऱ्या लोकांपेक्षा ही आता माझी सवय आहे. मी ते सतत पाहण्यासाठी संपूर्ण entityची वाट पाहतो. मला माहित नाही की या व्हिडीओमधली ही छोटीशी गोष्ट इतर कोणाच्या लक्षात आली जी स्वतःच एक महान आहे, यश अनलकर यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला पाठिंबा देण्यासाठी यश भावूक होत होते. खरोखर हे सौरभच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू अवघ्या काही सेकंदात दर्शवते.
दादा तुझ्यामुळे समर्थ सारख्या standup comedy करणाऱ्या माध्यम वर्गीय मुलांना स्टेज मिळते तुझ्या मुळे यश सारख्या मुलांची प्रेरणादायी गोष्ट पुढे येते आणि तुझ्याच मुळे नणंद भावजया याचामधले प्रेम पाहायला मिळते.. हा आहे खरा सांस्कृतिक परंपरा जपणारा महाराष्ट्र आणि त्याला represent करणारे Saurabh Bhosale Specials ❤
खरंच त्या दोघांची मैत्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणीवर न डगमगता खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले हीच खरी मैत्री 🫶❤💯🥹 अक्षरशा डोळ्यातून पाणी आले व्हिडिओ पाहताना
मागे एका show ला गेलतो सांगली ला 6 जण आले दीड तास प्रयत्न करत होते हसवायचा तरी नाही जमलं आणि दादा तू 3 तास आम्हाला हसवतो संदेश देतो आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवतोस ❤️ #खराकलाकार
ते न्हव ते 6 जण या वेळी कोल्हापुरात आले नाहीत, त्यांना माहिती आहे त्यांना कोल्हापूर झेपणारच नाही.. सौरभ दादा खरचं कोल्हापूरकर तुझ्या वर ढीग प्रेम करतात रे.. एकदम शेवट रे... या वेळी कोल्हापुरात मोठ्या कलामंदिर ला कार्यक्रम ठेव त्यांना पण कळू दे कलाप्रेमी कोल्हापूरचे प्रेम ❤ #खराकलाकार
Hello Dada... Mi tr saglech tumche specials pahate no dout 😊 " मनातलं आणि गप्पांचा कार्यक्रम" हा भारीच स्पेशलस् होता . आणि हा फक्त स्पेशलस् न्हवता तर , तुमच्या brian 🧠 and heart🫀 या थीम प्रमाणे हसवणाऱ्यला रडवणारा , रडणाऱ्यला हसवणारा आणि , इच्छा असणाऱ्याला घडवणारा एपिसोड 🙌🏻 हे फक्त कॉन्टेन्ट न्हवते तर एक medicine संजीवनी होती ❤...# Big fan...💕
"Your crowd work was phenomenal! The way you engaged with the audience and turned every interaction into something hilarious was truly impressive. Keep up the great work, and I’m excited to see more of your shows!" मराठी माणूस सौरभ भोसले दादा ❤💥
Dada, Mahit nhi, tu te kharach enjoy karat hotas kivva nhi pn kel asnr kintya stories pn jya prakare tu tya lokanchya stories ch Maan thevla, tya kissyanna khi tika n krta ki tyat khi hassya nhi, ki ti gosht thodu illogical aahe, tya eka goshtini man jinkun takly tu❤.
दादा तुला पाहून खूप लोकांनी Concept कॉपी केली India‘s got latent सारखा पण त्यात शिव्या असणार 18+ असणार आणि form भरा ऑडिशन असणारे तुला मानला ऑडिशन नाही काही नाही जे काय आहे ते Raw Real Unscripted म्हणून प्रेक्षक पण व्यक्त hotat
Kami vayat shikayach kay he tujyha video marphat kalt asel sarvana n kalvach ashich iccha ahe😊...nashik show lavkar kara dada bas...wait kart aahot keva nashik show hoil as 😊...
Big fan of Kolhapur ❤❤❤
Me pan bhau
@Ecstatic_Maniac
Hi
Ya kadhi tri mg kolhapur la❤😊
खरच वाट बगत होतो episode चा आणि खरच खूप छान वाटल.. सौरभ दादा तु खरच खूप great आहे... love you ❤ dada
तुमचा एपिसोड अपलोड होताच पाहणाऱ्या लोकांपेक्षा ही आता माझी सवय आहे. मी ते सतत पाहण्यासाठी संपूर्ण entityची वाट पाहतो.
मला माहित नाही की या व्हिडीओमधली ही छोटीशी गोष्ट इतर कोणाच्या लक्षात आली जी स्वतःच एक महान आहे, यश अनलकर यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला पाठिंबा देण्यासाठी यश भावूक होत होते. खरोखर हे सौरभच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू अवघ्या काही सेकंदात दर्शवते.
दादा तुझ्यामुळे समर्थ सारख्या standup comedy करणाऱ्या माध्यम वर्गीय मुलांना स्टेज मिळते तुझ्या मुळे यश सारख्या मुलांची प्रेरणादायी गोष्ट पुढे येते आणि तुझ्याच मुळे नणंद भावजया याचामधले प्रेम पाहायला मिळते..
हा आहे खरा सांस्कृतिक परंपरा जपणारा महाराष्ट्र आणि त्याला represent करणारे Saurabh Bhosale Specials ❤
03:32 भावा डोळ्यात पाणी आल रे ऐकून 🥹
खरंच त्या दोघांची मैत्री आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणीवर न डगमगता खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले हीच खरी मैत्री 🫶❤💯🥹 अक्षरशा डोळ्यातून पाणी आले व्हिडिओ पाहताना
Kolhapur top vishyy ❤❤
मागे एका show ला गेलतो सांगली ला
6 जण आले दीड तास प्रयत्न करत होते हसवायचा तरी नाही जमलं
आणि दादा तू 3 तास आम्हाला हसवतो संदेश देतो आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवतोस ❤️
#खराकलाकार
ते न्हव ते 6 जण या वेळी कोल्हापुरात आले नाहीत,
त्यांना माहिती आहे त्यांना कोल्हापूर झेपणारच नाही..
सौरभ दादा खरचं कोल्हापूरकर तुझ्या वर ढीग प्रेम करतात रे.. एकदम शेवट रे...
या वेळी कोल्हापुरात मोठ्या कलामंदिर ला कार्यक्रम ठेव त्यांना पण कळू दे कलाप्रेमी कोल्हापूरचे प्रेम ❤
#खराकलाकार
💯😇
खूप छान या एकाच एपिसोड मध्ये हसवलं रडवल विचार करायला लावल ❤️
Khup chan vatta jevha ek Marathi manus jag jinkayla nighto Ani dusra marathi manus tyala itki uttam sath deto ❤❤❤
वय 18 आहे पण Mature आहे तो खूप
दादा खूप खूप धन्यवाद त्याला Stage दिल्या बद्दल ❤️
Mast dada 💗
Hello Dada... Mi tr saglech tumche specials pahate no dout 😊 " मनातलं आणि गप्पांचा कार्यक्रम" हा भारीच स्पेशलस् होता . आणि हा फक्त स्पेशलस् न्हवता तर , तुमच्या brian 🧠 and heart🫀 या थीम प्रमाणे हसवणाऱ्यला रडवणारा , रडणाऱ्यला हसवणारा आणि , इच्छा असणाऱ्याला घडवणारा एपिसोड 🙌🏻 हे फक्त कॉन्टेन्ट न्हवते तर एक medicine संजीवनी होती ❤...# Big fan...💕
"Your crowd work was phenomenal! The way you engaged with the audience and turned every interaction into something hilarious was truly impressive. Keep up the great work, and I’m excited to see more of your shows!"
मराठी माणूस सौरभ भोसले दादा ❤💥
So Called Standup Comedians
पहा याला म्हणतात Comedy खरा Content ✌️❤
ना कुणाची मापं काढली ना शिव्या ना जातपात ना राजकारण ..!
pure talent.....❤
दोस्ता त्यो स्टोरी टेलर हाय...
किरकोळ कॉमेडी करणारा stand-up comedian वाटला का काय गड्या...
Kolhapurkar ❤
सौरभ दादा जिंकलय तू ❤❤
दादा एक no. Show झाला...
खूप kahi shikavle
Khup bharii sir👏👏
21:06 सपला की विषय......
विषय पंपावर केलेला की भावांनी.😂😂
Hats off to your efforts 🤗🫡
College petwnara sawant ly bhari 🎉🎉
Saurabh dada❤
यवतमाळ ले एक शो कर दादा❤❤❤❤
Avadla ❤
I'm from SGM College Karad dadacha kissa ekun lay bhari vattal rao 😂❤
Finally 🎉🎉🎉🎉the
😊
Dada khup vat bgitli rao episode chi 😢
Majha Mitra ahe yash analkar thanks for giving stage to him.❤️🔥🙏🏼💖1:31
सौरभ ग्रेट आहेस. 🎉
सातारकर vote here❤
Thank you dada तू आपल्या लोकांना सोबत घेऊन चालत आहेस, योग्य मार्गदर्शन पन हसत खेलत देत आहे.
❤❤❤❤
Dada,
Mahit nhi, tu te kharach enjoy karat hotas kivva nhi pn kel asnr kintya stories pn jya prakare tu tya lokanchya stories ch Maan thevla, tya kissyanna khi tika n krta ki tyat khi hassya nhi, ki ti gosht thodu illogical aahe, tya eka goshtini man jinkun takly tu❤.
Great dada ❤
Love form satara
कोल्हापूरकर ❤
Yess aamhi pan kolhapur
39:20 to 39:55 ❤️🙌🏻
नादखुळा भाऊ❤❤
Dada mumbai la pan show thevki. Baba🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आवाडला दादा❤❤❤❤
best
Ahilyanagar varun kon kon ahe ♥️👇
Next video tak
Dharashiv la kadi ??
😎✨
भावा एकदम कडक ❤
Solapur Madhe show kra sir
Next show kuthe aahe
भावा कोल्हापूर
खटक्यावर बॉट जाग्यावर पल्टी😂😂😂रबर न्हव रे रब्र😂😂आसतय त्ये😂
Yash Abhinandan 💐
Thank you khup vat baghat hote kadhi yetoy next episode 🙏😊👍 khup khup bhari dada 👍🫡🙏
भाऊ, शेवटची गाणी कधी टाकणार
KDK❤
16:15 मंचर
Really waiting for this....❤
3:42 ❤❤❤🎉🎉🎉
Mi tar university la sahi marli hoti ...he School tar lai choti gosht aahe 😂
Kolhapur madhe show kadhi kartay tevd sanga
Fan from Mumbai ❤
सोड तुला नाही कळनार kadhi RUclips la yenar ahe......?
दादा तुला पाहून खूप लोकांनी Concept कॉपी केली India‘s got latent सारखा
पण त्यात शिव्या असणार 18+ असणार
आणि form भरा ऑडिशन असणारे
तुला मानला ऑडिशन नाही काही नाही जे काय आहे ते Raw Real Unscripted
म्हणून प्रेक्षक पण व्यक्त hotat
Dada ekach no.
Fakt shrikrushna panipuri center cha contact dhya
Ek No Episode Zhala Dada ❤❤🎉
Dada sarvat chan kissa toh mamachya muli Walyacha hota 😂
अरे दादा त्या editor ला सांग लवकर व्हिडिओ कर इथ आम्ही कवाची वाट बघतोय 😂
Ek no episode
Nice 👍❤
Kami vayat shikayach kay he tujyha video marphat kalt asel sarvana n kalvach ashich iccha ahe😊...nashik show lavkar kara dada bas...wait kart aahot keva nashik show hoil as 😊...
Dada kalyan mde ek show
❤
Suyash Lavale n lay photije khalay 200 vasul 😂
Silencer 😂😂
सौरभ भाऊ तू चाल पुढं आम्ही आहे
Dada tula mail kela aahe reply nhi dila tu😢
Khup chan dada
Dada kuppp chan vaty tuza video aala ki aani tyatun kupppp kahi shikayla pn bhetay asch pudhe pn karat raha ❤🫂
Splendor kadipasun more than 100 chya speed ne palte🤔
Sir zeneji nasta gene-J asta
Mash dada ❤
Next episode chi booking kuthe karu dada
Bhari show satat dada tuze 🥰
शेवट कोल्हापुरी
4 th comment daada
Yevdha late naka rav karu episode takila😢😢
Manchar mdhe kuthe Tai Ani kont Training institute ??
Nashik please dada
15:32 dide GST Bhraw lagtay
Saurabh mala sang tuzya show che tikit kuthe miltat Ani punyat show cha next schedule kay ahe plz sang
And send me your email id
❤
❤
❤
❤