Balasaheb Sarate on Manoj Jarange | जरांगेंच्या मागणीतही जरा घोळ झालाय; सराटेंनी पुढचा धोका सांगितला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии •

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 5 месяцев назад

    बरोबर

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 5 месяцев назад +9

    जातीय गणना करा, कारखानदाराची गणना करा, शिक्षण संस्थांची गणना करा, बॅका सोसाइटीज ची गणना करा, शेतीची गणना करा, आमदार खासदारांची गणना करा व द्या सर्वांना समान

    • @skhanse44
      @skhanse44 4 месяца назад +1

      Motivational talk 😂😂😂
      Reservation तुम्हाला मग 70 वर्षात कारखाना नाही काढता आला का.
      शिक्षण संस्था काढता नाही आली का.
      बँक सोसायटी काढता नाही आली का...
      आधी जातीची जनगणना करा
      शेती काय फकत maratha यांच्याकडेच आहे का....
      बाकी समाज कडे नाही का.
      कुळ कायदा कुणासाठी होता...
      निवडणूक लढवायला नाही म्हटलं का कोण..
      आलाय मोठा....

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Месяц назад

    Ek Number Jatewadee Marathay 😎😏📢🤠

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 5 месяцев назад +11

    सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी सराटे सारखे माणसेच कारणीभूत आहे,हे विसरून कसे चालेल.

  • @dnyaneshgadekar3004
    @dnyaneshgadekar3004 5 месяцев назад

    Mast explanation 👍

  • @सत्यमेवजयते-ण1फ
    @सत्यमेवजयते-ण1फ 5 месяцев назад +5

    जरांगे ना आरक्षणापेक्षा तुतारी वाल्याबाबांचा पक्ष निवडून आणायचा आहे.

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 5 месяцев назад +2

    Rad tu 😂😂😂😂

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 5 месяцев назад

    Satya aahe sir tumhi boltay te 🚩🚩🚩

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 5 месяцев назад +16

    शरद पवार नी मन्याला सुपारी दिली आहे हा वापर मराठा जातिवर बोलुन महाविकास आघाडिला निवडुन येण्यासाठी केला जातोय

  • @Uddhavkolekar
    @Uddhavkolekar 5 месяцев назад +2

    धनगर समाज 11%आहे

    • @pankajthombare4000
      @pankajthombare4000 5 месяцев назад

      13 % ahe bhau. Dhangar samaj jagruti chanelvr video paha loksabha matdarsanghatil dhangar voters nusar

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 5 месяцев назад +14

    तुमचा मधे दम असेल तर करा ना जातीनिहाय जनगणना...

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Месяц назад

    सर आपल्याला सगळं कळत असून असं कारण नसताना महाराष्ट्र अशांत ठेवला समाजासमाजात तेढ निर्माण केली

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 5 месяцев назад +14

    थोडक्यात सगेसोयरे म्हणणारा जरांगे चुटीया आहे अस तुम्हाला म्हणायचंय 😂

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 2 месяца назад

    फक्त gazzet मान्य होईल

  • @livecricket8217
    @livecricket8217 5 месяцев назад

    Ho sarate saheb tumhi mhnata tasch honar ahe saheb dhanyavad

  • @PPD1968-2
    @PPD1968-2 5 месяцев назад +2

    Kay bolto dhangar samaj 11 ०/० ahe

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 5 месяцев назад +8

    अरे बाळू कुठं होता आत्ता पर्यंत

  • @mrok007
    @mrok007 5 месяцев назад +7

    मुळात बारा बलुतेदार आता संपणार आहेत त्यांना अगोदर पासून जमिनी नाहीत आणि प्रतिनिधित्व सुधा नाही आणि प्रस्थापित आता बलुतेदार यांच्या ताटात बसणार हे कितपत योग्य आहे किंवा बलुतेदार यांच्यावर अन्याय होईल का नाही याचा पण प्रामुख्याने विचार करावा...

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 5 месяцев назад

    🎯02:43 To 03:23

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 5 месяцев назад

    लयच भारी

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 5 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा ⛳

  • @sandipnagare2619
    @sandipnagare2619 5 месяцев назад +7

    शरद पवार सत्तेत आणायचं आहे बाकी काही नाही

  • @pratikpawar2569
    @pratikpawar2569 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर सर

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 5 месяцев назад +3

    हाकेची दखल तुम्ही घेत नाही कारण ते तुमच्यापेक्षा फार वरच्या लेव्हल चे आहेत,...

  • @kashinaths790
    @kashinaths790 5 месяцев назад

    Khare bola bhau Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @vivekkanade9209
    @vivekkanade9209 5 месяцев назад +6

    जरागे गोंधळात पडला अभ्यास नाही

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c 5 месяцев назад +3

    शरद पवार यांचे एक टॉमी

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 5 месяцев назад

    Yek Maratha koti maratha 🧡💪👑

  • @valchandmandage5297-u3f
    @valchandmandage5297-u3f 5 месяцев назад +1

    अगदी अभ्यासपुर्ण मांडणी

  • @ip198
    @ip198 5 месяцев назад +114

    अबे मग होऊद्याना मग जातनिहाय जनगणनना.... दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 5 месяцев назад +13

      कोण नाही म्हणते मित्रा... कित्येक दिवस झाले मराठ्यांची हीच मागणी आहे.

    • @ravishep768
      @ravishep768 5 месяцев назад +4

      ​@@Mharattha96kती ओबीसी मागणी आहे

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 5 месяцев назад

      Mag maratha naku mhanala ka kar lavkar. Tuzya bhujbal chya mhananyanusar 60 takke obc , 20takke sc st, 10 takke muslim, 3 takke brahman,etar dharmiy 3 takke. Mag maratha nahi ka maharashtra made 😂😂​@@ravishep768

    • @chavansunil4532
      @chavansunil4532 5 месяцев назад +1

      ​@@Mharattha96kobc chi hou dhya janaganana

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 5 месяцев назад +1

      बिहार चं काय झालंय आधी बघा।

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 5 месяцев назад

    एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 5 месяцев назад +1

    बरोबर आहे सर

  • @bharatk6855
    @bharatk6855 5 месяцев назад +2

    Sarate chi 1coil udali😂😂

  • @PushparajDeshmukh
    @PushparajDeshmukh 5 месяцев назад

    एक मराठा लाख मराठा

  • @kishoravhad5265
    @kishoravhad5265 5 месяцев назад +8

    सराटे सारख्या ला डोके वर बसवू नका स्वतः जाती वादी आहे

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 5 месяцев назад +1

    एकदम बरोबर आहे

  • @rajeevgadakh7752
    @rajeevgadakh7752 5 месяцев назад +1

    अभ्यास पूर्ण विश्लेषण

  • @lallatibhandar
    @lallatibhandar 5 месяцев назад +4

    कोर्टात भेटू सराते साहेब😂😂

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 5 месяцев назад +4

    लय शहाणा असल्यासारखे वागु नकोस

  • @satishmese1036
    @satishmese1036 5 месяцев назад +5

    सराटे तुम्ही त्यावेळेस का झोपले होते का

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 5 месяцев назад +35

    सत्य सामोर येणे गरजेचे आहे

    • @SSPhysics
      @SSPhysics 5 месяцев назад +2

      ओबीसींची लोकसंख्या 54%, आरक्षण 27%, परंतु प्रत्यक्षात प्रतिनिधित्व 12% च आहे.(2015 survey)

    • @sks1464
      @sks1464 5 месяцев назад +1

      ​@@SSPhysicsकिती आमदार, खासदार आहे रे obc मराठा आमदार, खासदार खूप आहेत समजलं

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 5 месяцев назад +1

      Lavda 54% obc. Ardhe kunbi ahet ..😅.​@@SSPhysics shett kalt ka tula zatu

    • @somrajpatil7097
      @somrajpatil7097 5 месяцев назад

      आमदार कामावर होत असतो

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 5 месяцев назад +5

    कुणबी आणी एकच आहे म्हणता, पण आमच्या विदर्भात मराठा आणी कुणबी यांच्यात सोयरीक संबंध होत नाहीत. मराठे समाज आम्ही कुणबी पेक्षा उच्च आहोत असे म्हणतात.

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 5 месяцев назад +4

    गपय छपरी... जास्त च डोकं... ते एक गावठी मिथुन कमी डोक, आणि हे जास्त आति डोकं

    • @skhanse44
      @skhanse44 4 месяца назад

      Tu kon bogas

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 5 месяцев назад +3

    शरद पवार चा मानुस आहेस

  • @avi_1282
    @avi_1282 5 месяцев назад

    Sir❤

  • @jaysingraosangale6895
    @jaysingraosangale6895 2 месяца назад

    अभ्यासक वाटत नाही

  • @vinayak115
    @vinayak115 5 месяцев назад

    70 वर्ष होऊन हे अजून मागासच

  • @RTDukre
    @RTDukre 5 месяцев назад +3

    जय भीम जय ओबीसी जय मल्हार जय भगवान बाबा जय सावता जय सेवालाल जय मिम जय औरंगजेब

  • @DeepakFalkeCyclist
    @DeepakFalkeCyclist 5 месяцев назад

    पण 13 तारीख डेडलाईन आहे नं

  • @pratapsawant6762
    @pratapsawant6762 5 месяцев назад +101

    बाळासाहेब सराठे सर तुमचा अभ्यास दांडगा आहे चांगल विस्लेशन आहे

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 5 месяцев назад +1

      या सराटे ल कोर्ट ने चुकीच्या माहिती साठी झापल आहे...😂😂..माहिती घे आधी...

    • @myopinion2027
      @myopinion2027 5 месяцев назад +6

      😂😂

    • @myopinion2027
      @myopinion2027 5 месяцев назад +6

      Ky bolta dhangar Mali 3-3 takke

    • @myopinion2027
      @myopinion2027 5 месяцев назад +7

      Mag maratha 5 ch takke aamhi mhanu

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 5 месяцев назад

      बाळू तुला मराठा समाज सोडून दुसरं काही माहित नाही तु गप्प रहा .तु आयुष्यभर आपटली तरी तुला घुसखोरी करता येणार

  • @Yy_10-v6m
    @Yy_10-v6m 5 месяцев назад +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 5 месяцев назад +6

    प्राध्यापक श्री बाळासाहेब सराटे अभ्यास करून बोलताना दिसतात. नेहमी संयमाने व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकारात्मक असतात. साहेब तुमचा असाच मराठा समाजाला पाठींबा राहू दे. आपलं विश्लेषण अप्रतिम व अभ्यास पूर्ण आहे.

    • @designpavilion2146
      @designpavilion2146 5 месяцев назад

      ओबीसी मधे येऊन मराठा समाजाला काहीच फायदा होणार नाही कारण ओबीसी मधे आधीच 450 पेक्षा जास्त जाती असुन ओबीसी मध्येही जाती जातीत स्पर्धा आहे... वेगळे आरक्षण मिळाले तरच फायदा होणार आहे.

  • @purshottamgaikwad572
    @purshottamgaikwad572 2 месяца назад

    मी हेच सांगतोय सगे सोयरे टिकणार नाही भाऊ बंद फक्त येतात पाटील ऐकत नाही वारसा हक्क कायदा वाचन नाही

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 5 месяцев назад +3

    धन्यवाद सराटे सर आपला आरक्षण वरती भरपूर अभ्यास आहे.असच यापुढे मराठा कुणबी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत रहावे ही नम्र कळकळीची विनंती आहे

  • @shatrughnakolekar4190
    @shatrughnakolekar4190 5 месяцев назад +4

    तु नको शिकवु बरका आम्हाला धनगर समाज ५० वर्षे बघतोय अनुभवतोय को न जातीवाद करत आणि कोन काय करत

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 5 месяцев назад

    सर्व जातीची जाती नुसार जनगनना व्हायला हवी.

  • @sanapsachin2649
    @sanapsachin2649 5 месяцев назад

    हे नवीन ॲडमिशन आहे वाटत😅😅😅

  • @Bs16161
    @Bs16161 5 месяцев назад +2

    तुला कोण विचारतो..

  • @sachinmhaske993
    @sachinmhaske993 5 месяцев назад +2

    😂

  • @rameshakat2911
    @rameshakat2911 5 месяцев назад

    छान

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 5 месяцев назад

    Only manojdada leader of Maharashtra..

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 5 месяцев назад +1

    एक नंबर सर अभ्यासू व्यक्तीमत्व

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 Месяц назад

    सरासरी सराटे सर तुम्ही आमदारकी लढवा अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 5 месяцев назад

    हागे

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 5 месяцев назад +1

    आति शहाना

  • @india.9977
    @india.9977 5 месяцев назад

    मग OBC नेत्याला महत्व रहाणार नाही

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 5 месяцев назад +9

    😂😂 बाळासाहेब जातजनगणा मधी 54% आहोत तुमच्या केसल कोण विचारत तुम्ही कोर्टात या,

    • @skhanse44
      @skhanse44 4 месяца назад

      भाई जनगणना करा की लगेच कळेल तुमची

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 5 месяцев назад

    शरद पवार यांनी बोललं पाहिजे राजकारण झाले नाही पाहिजे 🎉

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 5 месяцев назад

    Manojdada new giant killer of maharashtra..

  • @Maratha997
    @Maratha997 5 месяцев назад

    दीड कोटीची सभा घेणारा जगातला एकमेव मराठ्यांचा नेता मनोज जरांगे दादा

    • @Kingmake474
      @Kingmake474 5 месяцев назад

      दीड कोटींची सभा घेतली शेवटी हातात काय मिळाल 🥕

  • @dattajadhav1983
    @dattajadhav1983 5 месяцев назад +4

    तुम्ही कोण कुणाला ही न गिणणारे मंग तो जरांगे माय लेकर माजी जात म्हणतोय त्याचे काय तुम्ही कायदे तज्ञ आरक्षण राज्य सरकार देते केंद्र सरकार देते ते पहिले सांगा काका साहेब बारामतीकर च्यां वर बोला जरांगे साहेब त्यांच्या इशार्यावर नाचतात ते ज्यांची ऊर्जा आहे

  • @ajay5849
    @ajay5849 5 месяцев назад +1

    30/48 खासदार मराठा आहेत आणि म्हणतो जातीवाद करत नाही

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 4 месяца назад

    खरं सांग सराट या सरकार कडून किती खोके घेतलास

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 5 месяцев назад +59

    तुम्ही अगोदर जरांगेला संविधान समजून सांगा .ते नुसतं सगेसोयरे अनं लेकरं बाळं च करतोय 😂😂

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 5 месяцев назад

    मक्तेदारी तितखी भागीदारी

  • @ravirathod00001
    @ravirathod00001 5 месяцев назад

    लोकसंख्येनुसार आरक्षण मिळत नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 5 месяцев назад +2

    सर आपण खूप सटीक विश्लेषण केलआहे

  • @LalaKarale
    @LalaKarale 5 месяцев назад

    जरांगे पाटलाला तलाठी साहेब तुम्ही सपोर्ट करावा तुम्ही तिथे जाऊन नियोजन करावे ओबीसीचा मंत्री मंडळ सगळे मंत्री होते मराठ्यांचे सगळे अभ्यासक जरांगे पाटलाला जाऊन सपोर्ट करावा

  • @madhavraosangunwedhe3447
    @madhavraosangunwedhe3447 5 месяцев назад

    100%बरोबर सराटेसाहेब

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 5 месяцев назад

    हाके विद्वतप्रचूर, संयमी वांणी त्यामुळे तुम्ही नाही त्यांची बरोबरी करू शकणार.....

  • @VaishnaviDhoble-th1ui
    @VaishnaviDhoble-th1ui 5 месяцев назад +2

    खूप छान विश्लेषण सर 🎉🎉👌👌👍👍🚩🚩

  • @atmaram_yt
    @atmaram_yt 5 месяцев назад

    सराटे साहेब जरांगेच्या मागणीला नांव ठेऊ नका. चारच दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या डॉक्टरांची जरांगे समर्थकांनी काय अवस्था केली आहे. ताजीतवानी घटना आहे. जरा सांभाळून.

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 5 месяцев назад +4

    संपत्तीचे पण वाटप करा

  • @ip198
    @ip198 5 месяцев назад +23

    पुनरतपासणी करायची झाली तरी जातनिहाय जनगणना करावीच लागेल..... कोणता समाज किती आहे हे सांगायला कोणी काय जनगणना केली नाही

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 5 месяцев назад +1

      करा की मग जातीय जनगणना

  • @संदिपवनवे
    @संदिपवनवे 5 месяцев назад

    सराटे वंजारी समाज अर्धा टक्का एकदा काय ते होऊनच जाऊ द्या

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 5 месяцев назад

    बाळासाहेब सराटे अभ्यासपूर्ण मांडणी करतात 🔥🔥🔥🔥🔥

  • @manishasawant5197
    @manishasawant5197 5 месяцев назад

    Only maratha

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 5 месяцев назад +2

    माहित नसताना काहीतरी बोलत असतो

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale 5 месяцев назад +3

    जरांगेच्या मागच्या ऊपोशणात ही भुमिका का मांडली नाही. आग लावण्यासाठी महाराष्ट्र पींजुन
    काडत होता.

  • @NageshJorwar
    @NageshJorwar 5 месяцев назад

    बर

  • @dattawaghmare7131
    @dattawaghmare7131 5 месяцев назад +50

    सराटे साहेब खरच खूप आभयास पूर्ण व्यक्तिमत्त्व

  • @ramdasmetkari376
    @ramdasmetkari376 5 месяцев назад +12

    Sarate saheb आपला होमवर्क कमी आहे dangar 1.5Koti mahanje 2 टक्के काय काय तुमचं अभ्यास वा रे वा सराठे

    • @pankajthombare4000
      @pankajthombare4000 5 месяцев назад

      Barobr. Jatnihay janganana kelyavr yancha ha bhram nakki dur hoel.

  • @b-36.pavankhanapure7
    @b-36.pavankhanapure7 5 месяцев назад +1

    अरे, काय दुसरे अधिकारी झाले ते, पाहवत नाही ,

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 5 месяцев назад

    तुच हो आमदार

  • @rambhau6308
    @rambhau6308 5 месяцев назад

    मराठा समाज व कुणबी ची लोकसंख्य सा गण

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 5 месяцев назад

    सर तुम्ही न्याय पुर्वक 'अभ्यासू समालोचन जरेंगे पाटील ग्रेट राजा.

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 5 месяцев назад +1

    Tumu 3.50 % asal mag

  • @GangaprasadManmode
    @GangaprasadManmode 5 месяцев назад +1

    😂😂

  • @krushn9658
    @krushn9658 5 месяцев назад +19

    90 टक्के obc त कुणबी आहेत तर मग
    आंदोलन कशासाठी आहे रे

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 5 месяцев назад +2

    Only ❤