Motivational talk 😂😂😂 Reservation तुम्हाला मग 70 वर्षात कारखाना नाही काढता आला का. शिक्षण संस्था काढता नाही आली का. बँक सोसायटी काढता नाही आली का... आधी जातीची जनगणना करा शेती काय फकत maratha यांच्याकडेच आहे का.... बाकी समाज कडे नाही का. कुळ कायदा कुणासाठी होता... निवडणूक लढवायला नाही म्हटलं का कोण.. आलाय मोठा....
मुळात बारा बलुतेदार आता संपणार आहेत त्यांना अगोदर पासून जमिनी नाहीत आणि प्रतिनिधित्व सुधा नाही आणि प्रस्थापित आता बलुतेदार यांच्या ताटात बसणार हे कितपत योग्य आहे किंवा बलुतेदार यांच्यावर अन्याय होईल का नाही याचा पण प्रामुख्याने विचार करावा...
प्राध्यापक श्री बाळासाहेब सराटे अभ्यास करून बोलताना दिसतात. नेहमी संयमाने व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकारात्मक असतात. साहेब तुमचा असाच मराठा समाजाला पाठींबा राहू दे. आपलं विश्लेषण अप्रतिम व अभ्यास पूर्ण आहे.
ओबीसी मधे येऊन मराठा समाजाला काहीच फायदा होणार नाही कारण ओबीसी मधे आधीच 450 पेक्षा जास्त जाती असुन ओबीसी मध्येही जाती जातीत स्पर्धा आहे... वेगळे आरक्षण मिळाले तरच फायदा होणार आहे.
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
तुम्ही कोण कुणाला ही न गिणणारे मंग तो जरांगे माय लेकर माजी जात म्हणतोय त्याचे काय तुम्ही कायदे तज्ञ आरक्षण राज्य सरकार देते केंद्र सरकार देते ते पहिले सांगा काका साहेब बारामतीकर च्यां वर बोला जरांगे साहेब त्यांच्या इशार्यावर नाचतात ते ज्यांची ऊर्जा आहे
एक काम करा सर तुम्ही सरळ केंद्र सरकारला मागणी करा जनगणना करायला लावा. मी ओबीसी आहे आणि सुसंस्कृत लोकांचा आदर करतो. कृपया तुमच्या सारख्या लोकांनी पुढे येऊन योग्य मागण्या करावी. आमचा अरेरावी करणाऱ्या कोणत्याच समाज्याच्या माणसाला सपोर्ट नाही.
हा कोण आला आता नवीन.... एवढाच अभ्यास आहे तर कोर्टात जाणा इकडे येऊन काही होणार नाही... आणी तुमचा किती अभ्यास असला तरी जारांगे तुम्हांला पुढे जाऊन देणार नाही कारण त्यांना मी पणा आहे दुसरं कोणी मोठं झालेलं चालत नाही
धनगर समाज हे जर कोणाला पाहिजे असेल किती आहे भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जायचं मीडिया बोलायचं आणि धनगर समाजाला चॅलेंज करतील मग समजावून खरा धनगर समाज किती आहे तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये किती महाराष्ट्रातला धनगर समाज महाराष्ट्रातला प्रेम उल्लेख धनगर समाज जर प्रत्येक भारतातल्या प्रत्येक राज्यात जागा झाला कोणाला सांभाळायचा नाही जय श्रीराम जय मल्हार हर हर महादेव जय श्रीकृष्ण
अबे मग होऊद्याना मग जातनिहाय जनगणनना.... दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल
कोण नाही म्हणते मित्रा... कित्येक दिवस झाले मराठ्यांची हीच मागणी आहे.
@@Mharattha96kती ओबीसी मागणी आहे
Mag maratha naku mhanala ka kar lavkar. Tuzya bhujbal chya mhananyanusar 60 takke obc , 20takke sc st, 10 takke muslim, 3 takke brahman,etar dharmiy 3 takke. Mag maratha nahi ka maharashtra made 😂😂@@ravishep768
@@Mharattha96kobc chi hou dhya janaganana
बिहार चं काय झालंय आधी बघा।
जातीय गणना करा, कारखानदाराची गणना करा, शिक्षण संस्थांची गणना करा, बॅका सोसाइटीज ची गणना करा, शेतीची गणना करा, आमदार खासदारांची गणना करा व द्या सर्वांना समान
Motivational talk 😂😂😂
Reservation तुम्हाला मग 70 वर्षात कारखाना नाही काढता आला का.
शिक्षण संस्था काढता नाही आली का.
बँक सोसायटी काढता नाही आली का...
आधी जातीची जनगणना करा
शेती काय फकत maratha यांच्याकडेच आहे का....
बाकी समाज कडे नाही का.
कुळ कायदा कुणासाठी होता...
निवडणूक लढवायला नाही म्हटलं का कोण..
आलाय मोठा....
सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी सराटे सारखे माणसेच कारणीभूत आहे,हे विसरून कसे चालेल.
शरद पवार नी मन्याला सुपारी दिली आहे हा वापर मराठा जातिवर बोलुन महाविकास आघाडिला निवडुन येण्यासाठी केला जातोय
बाळासाहेब सराठे सर तुमचा अभ्यास दांडगा आहे चांगल विस्लेशन आहे
या सराटे ल कोर्ट ने चुकीच्या माहिती साठी झापल आहे...😂😂..माहिती घे आधी...
😂😂
Ky bolta dhangar Mali 3-3 takke
Mag maratha 5 ch takke aamhi mhanu
बाळू तुला मराठा समाज सोडून दुसरं काही माहित नाही तु गप्प रहा .तु आयुष्यभर आपटली तरी तुला घुसखोरी करता येणार
थोडक्यात सगेसोयरे म्हणणारा जरांगे चुटीया आहे अस तुम्हाला म्हणायचंय 😂
तुमचा मधे दम असेल तर करा ना जातीनिहाय जनगणना...
जरांगे ना आरक्षणापेक्षा तुतारी वाल्याबाबांचा पक्ष निवडून आणायचा आहे.
सराटे साहेब खरच खूप आभयास पूर्ण व्यक्तिमत्त्व
सत्य सामोर येणे गरजेचे आहे
ओबीसींची लोकसंख्या 54%, आरक्षण 27%, परंतु प्रत्यक्षात प्रतिनिधित्व 12% च आहे.(2015 survey)
@@SSPhysicsकिती आमदार, खासदार आहे रे obc मराठा आमदार, खासदार खूप आहेत समजलं
Lavda 54% obc. Ardhe kunbi ahet ..😅.@@SSPhysics shett kalt ka tula zatu
आमदार कामावर होत असतो
Sarate Saheb 🧡💪👑🚩
तुम्ही अगोदर जरांगेला संविधान समजून सांगा .ते नुसतं सगेसोयरे अनं लेकरं बाळं च करतोय 😂😂
मुळात बारा बलुतेदार आता संपणार आहेत त्यांना अगोदर पासून जमिनी नाहीत आणि प्रतिनिधित्व सुधा नाही आणि प्रस्थापित आता बलुतेदार यांच्या ताटात बसणार हे कितपत योग्य आहे किंवा बलुतेदार यांच्यावर अन्याय होईल का नाही याचा पण प्रामुख्याने विचार करावा...
अरे बाळू कुठं होता आत्ता पर्यंत
झोप आली होती 😂
शरद पवार सत्तेत आणायचं आहे बाकी काही नाही
सराटे साहेब सत्य भूमिका मांडली❤
प्राध्यापक श्री बाळासाहेब सराटे अभ्यास करून बोलताना दिसतात. नेहमी संयमाने व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सकारात्मक असतात. साहेब तुमचा असाच मराठा समाजाला पाठींबा राहू दे. आपलं विश्लेषण अप्रतिम व अभ्यास पूर्ण आहे.
ओबीसी मधे येऊन मराठा समाजाला काहीच फायदा होणार नाही कारण ओबीसी मधे आधीच 450 पेक्षा जास्त जाती असुन ओबीसी मध्येही जाती जातीत स्पर्धा आहे... वेगळे आरक्षण मिळाले तरच फायदा होणार आहे.
मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
चपटी मारायला आगे बढो😂😂
अरे तुला कुणी सांगितलं,मुर्ख आहे का तु@@SSPhysics
तुझ्या आ
एक फेकू मराठा 😂😂😂
सराटे सारख्या ला डोके वर बसवू नका स्वतः जाती वादी आहे
जरागे गोंधळात पडला अभ्यास नाही
पुनरतपासणी करायची झाली तरी जातनिहाय जनगणना करावीच लागेल..... कोणता समाज किती आहे हे सांगायला कोणी काय जनगणना केली नाही
करा की मग जातीय जनगणना
😂😂 बाळासाहेब जातजनगणा मधी 54% आहोत तुमच्या केसल कोण विचारत तुम्ही कोर्टात या,
भाई जनगणना करा की लगेच कळेल तुमची
90 टक्के obc त कुणबी आहेत तर मग
आंदोलन कशासाठी आहे रे
सराटे तुम्ही त्यावेळेस का झोपले होते का
जय भीम जय ओबीसी जय मल्हार जय भगवान बाबा जय सावता जय सेवालाल जय मिम जय औरंगजेब
धन्यवाद सराटे सर आपला आरक्षण वरती भरपूर अभ्यास आहे.असच यापुढे मराठा कुणबी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत रहावे ही नम्र कळकळीची विनंती आहे
एकाच नंबर सराटेसाहेब
Saraty saheb 🙏🥰🚩
कोर्टात भेटू सराते साहेब😂😂
Sarate saheb आपला होमवर्क कमी आहे dangar 1.5Koti mahanje 2 टक्के काय काय तुमचं अभ्यास वा रे वा सराठे
Barobr. Jatnihay janganana kelyavr yancha ha bhram nakki dur hoel.
कुणबी आणी एकच आहे म्हणता, पण आमच्या विदर्भात मराठा आणी कुणबी यांच्यात सोयरीक संबंध होत नाहीत. मराठे समाज आम्ही कुणबी पेक्षा उच्च आहोत असे म्हणतात.
हाकेची दखल तुम्ही घेत नाही कारण ते तुमच्यापेक्षा फार वरच्या लेव्हल चे आहेत,...
मराठा 🔥
लय भारी ❤❤❤❤
अभ्यासू व्यक्तीमहत्तव
🍌🍌
😂😂😂 काही पण
ऐक नंबर विश्लेषण
गपय छपरी... जास्त च डोकं... ते एक गावठी मिथुन कमी डोक, आणि हे जास्त आति डोकं
Tu kon bogas
मराठा OBC आहे, मग ओपन मध्ये कोण आहे?😂
Raja kunbi maratha mhantat te obc mdhe 90% tumhi fkt 0.5%..😂challe marathanchi barobari karayala😅
ब्राम्हण मराठ्यांना खालच्या जातींचे समजतात म्हणून मराठा पण मागास झाला.......... जस तुमचा criteria आहे त्यानुसार हा नियम लागू होतो 😂
Baman
ओपन मध्ये सर्वजण असतातच खुळ्या
Obc open madhe pan ahet😅
शरद पवार यांचे एक टॉमी
तुम्ही कोण आहेत.... दखल न घेणारे😂
लय शहाणा असल्यासारखे वागु नकोस
धनगर समाज 11%आहे
13 % ahe bhau. Dhangar samaj jagruti chanelvr video paha loksabha matdarsanghatil dhangar voters nusar
हाक्केला तर मी गिनत नाही 😂😅
आधी नीट मराठी बोल. गिनत हा शब्दच नाहीए मराठीत, शब्द आहे मोजत नाही.
Aare MG nav ka gheta😅😅
याला "लक्ष्मण हाके" च नाव घ्यावं लागत आहे....म्हंजे हाके मुळे खराटा सराटे आताच फाटली..😂😂
Aamhi pn jarangyala mojat nahi tu samor Tula dakhvto
प्रविण मग तु नाईटी पे आणि पडना कूपाटात कुठंतरी
चल सरक बाजुला हवा आने दो
हा कोण आहे अजून
Ha makdacha dost ahe
तुज तर खूपच जास्त शोषण झालय शरद पवार सोबत राहून आरक्षण चोरले मराठ्यांच 1994 लl
Kay bolto dhangar samaj 11 ०/० ahe
सर आपण खूप सटीक विश्लेषण केलआहे
तुम्ही कोण कुणाला ही न गिणणारे मंग तो जरांगे माय लेकर माजी जात म्हणतोय त्याचे काय तुम्ही कायदे तज्ञ आरक्षण राज्य सरकार देते केंद्र सरकार देते ते पहिले सांगा काका साहेब बारामतीकर च्यां वर बोला जरांगे साहेब त्यांच्या इशार्यावर नाचतात ते ज्यांची ऊर्जा आहे
Only Manoj jarange patil
एक नंबर साहेब
खूप छान विश्लेषण सर 🎉🎉👌👌👍👍🚩🚩
Rad tu 😂😂😂😂
शरद पवार चा मानुस आहेस
अरे माकडा स्वतःला विचारवंत म्हणतो..
आणि हाके यांच्या बापावर जातो🤔🤔?
मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है 🔥🔥🧡🧡🧡🧡👑👑💪💪🚩
तु नको शिकवु बरका आम्हाला धनगर समाज ५० वर्षे बघतोय अनुभवतोय को न जातीवाद करत आणि कोन काय करत
जरांगेच्या मागच्या ऊपोशणात ही भुमिका का मांडली नाही. आग लावण्यासाठी महाराष्ट्र पींजुन
काडत होता.
अगदी बरोबर सर
अभ्यास पूर्ण विश्लेषण
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
संपत्तीचे पण वाटप करा
अगदी अभ्यासपुर्ण मांडणी
Sarate chi 1coil udali😂😂
एकदम बरोबर आहे
साहेब , खरं बोलतायत. मराठी आमदारांनो तुमचं भविष्य आता मराठ्यांच्या.हातात आहे .आणि सरकारला विनंती जातिनिहाय जनगणना कराच .
बरोबर आहे सर
सराटे चे आधीचे भाषण पहा obc बहुजन sc st विरोधात आहे.सराटे हा शरद पवार चा माणूस आहे.सराटे आधी पासून गरीब जातीच्य च्या विरोधात गरळ ओकत आलाय.
गप रे तुला काही कळते का?
तुला समजत नाही काहि बरलू नको सराठे साहेब सांगतात ते खर आहे
बर बर आझुन काही
अगदी बरोबर... 0.5% अर्धा टक्के वंजाऱ्यांना 2% आरक्षण दिल्या गेले.
कधी शोध लावला 😂😂
शेवटी कसा मेन मुद्द्यावर बोला
आम्हाला आरक्षण नको.. फक्त वांजारी चे काढून टाका😊
आम्ही मुद्यावर वर च आहोत स्पष्ट...
तुम्ही स्पष्ट तरी बोलता का....
खोटा बोल पण ........
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक काम करा सर तुम्ही सरळ केंद्र सरकारला मागणी करा जनगणना करायला लावा. मी ओबीसी आहे आणि सुसंस्कृत लोकांचा आदर करतो. कृपया तुमच्या सारख्या लोकांनी पुढे येऊन योग्य मागण्या करावी. आमचा अरेरावी करणाऱ्या कोणत्याच समाज्याच्या माणसाला सपोर्ट नाही.
Only ❤
एक नंबर सर अभ्यासू व्यक्तीमत्व
Ek maratha lakh maratha
गप रे
अभिनंदन साहेब
हा कोण आला आता नवीन.... एवढाच अभ्यास आहे तर कोर्टात जाणा इकडे येऊन काही होणार नाही... आणी तुमचा किती अभ्यास असला तरी जारांगे तुम्हांला पुढे जाऊन देणार नाही कारण त्यांना मी पणा आहे दुसरं कोणी मोठं झालेलं चालत नाही
जमिनीची समान वाटणी करा, मग तुम्हाला अरक्षांत
जरागे पाटील
तुला कोण विचारतो..
आमच्या गाव 80%मराठा आहे पण नोंद 60%obc आहेत मंग असच हवा हवाई आरक्षण खाल्लं म्हणायचं भुजबळ नी
माहित नसताना काहीतरी बोलत असतो
धनगर समाज हे जर कोणाला पाहिजे असेल किती आहे भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जायचं मीडिया बोलायचं आणि धनगर समाजाला चॅलेंज करतील मग समजावून खरा धनगर समाज किती आहे तुम्हाला कोणत्या राज्यामध्ये किती महाराष्ट्रातला धनगर समाज महाराष्ट्रातला प्रेम उल्लेख धनगर समाज जर प्रत्येक भारतातल्या प्रत्येक राज्यात जागा झाला कोणाला सांभाळायचा नाही जय श्रीराम जय मल्हार हर हर महादेव जय श्रीकृष्ण
अरे हा sarate चुकीचे बोलत आहे. याच्या प्रमाणे महाराष्ट्र मध्ये फक्त मराठा समाज आहे. धनगर फक्त ३ टक्के, माळी २ तर वंजारी अर्धा टक्के. काय फेकत आहे
केस चालवा. दूध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊ दे
सराटे सर काँग्रेसच्या काळात कुठे होते तुम्ही सठा प्रश्न हे निघाले सांगायला जनता का खुली नाही
कशाला रडता राव तुमच्यालय काही असेल तर मग कशाला मत मगतात राव
30/48 खासदार मराठा आहेत आणि म्हणतो जातीवाद करत नाही
आंतरजातीय विवाह वाल्यांचा काय करायचं
Ek no Sarate sir ❤
Only patil ❤❤❤🎉🎉🎉
सराटे=शरद पवार
साहेब जतनिहाय जनगणना होऊ द्या
Mast explanation 👍
एक बाजूने बोलत आहेस
1994 चा जिआर कुणी लागु केला.तर मा शरद पवार साहेब ओबीसी आरक्षणा विरोधात सुप्रीम कोर्टात कुणी याचिका दाखल केली .बाळासाहेब सराटे.
Ek Number Jatewadee Marathay 😎😏📢🤠
जारागेला शुध्दा आम्हीपण कोलतो
Sir❤
🎯02:43 To 03:23
आति शहाना
Sarate saheb धनगर समाज हा १०% च्या वर आहे
एक गावात जाऊन नका प्रत्येक गावात जाऊन चौकशी केली तर बरे होईल.
❤❤❤❤