जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याला गर्दी होणार का ? | by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @Motiramjanardhanfegade
    @Motiramjanardhanfegade 2 месяца назад +130

    पूर्ण दसरा मेळाव्याचे रेकॉर्ड तुटतील एवढी गर्दी होनार

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад

      Suparibaja

    • @vivekm7971
      @vivekm7971 2 месяца назад

      ​@@ranganathmetangale7312Wadapav Shri Chapti King Hake che samarthak

    • @nanakapse4864
      @nanakapse4864 2 месяца назад +1

      जय शिवराय 🎉🎉

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 2 месяца назад +73

    तूफ़ान गर्दी होणार, जराँगे साहेब जिंदाबाद

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 2 месяца назад +106

    गर्दी रेकॉर्ड ब्रेक होणार जय जंरागे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 👍

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 2 месяца назад +70

    आम्ही येतोय मुंबई वरून.
    जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 2 месяца назад +1

      ❤या स्वागत आहे आपले❤धन्यवाद.

  • @Sangita-ki9bf
    @Sangita-ki9bf 2 месяца назад +44

    मगर सर या भावाला खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळी माहिती आम्हाला पोहोचत आहात तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @SudhakarJumbad
    @SudhakarJumbad 2 месяца назад +43

    जय जिजाऊ जय शिवराय नक्कीच गर्दी होइल मगर सर 🚩🚩

  • @shivambhuite9575
    @shivambhuite9575 2 месяца назад +50

    😎एकच फॅक्टर जरांगे फॅक्टर 🤫🚩🚩गर्दी तर होणारच 👌🙏🙏

  • @sopanshinde5466
    @sopanshinde5466 2 месяца назад +35

    100%लोक येणार सर

  • @OmkarDesai-rn4lk
    @OmkarDesai-rn4lk 2 месяца назад +43

    जरागे पाटिल आमचा प्राण ❤

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +46

    जळकुट्या लोकांना सांगण आहे मनोज जरांगे पाटील जेट विमानातून एंट्री करणार आहेत 😍कारण संख्येने बलाढ्य असणाऱ्या समाजाच मनोज जरांगे पाटील काळीज आहेत ❤

    • @sudar8666
      @sudar8666 2 месяца назад

      संख्या जास्त आहे तर मग वंजारी तुम्हाला घाम फोडत आहेत 😂

    • @sudar8666
      @sudar8666 2 месяца назад

      संख्या जास्त आहे तर मग वंजारी तुम्हाला घाम फोडत आहेत 😂

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +37

    आम्ही सांगलीकर येणार❤❤❤

  • @sumantsonvane7720
    @sumantsonvane7720 2 месяца назад +24

    100 टक्के सर्व समाज गोळा होणार जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @vikasjadhavofficial3171
    @vikasjadhavofficial3171 2 месяца назад +13

    महाराष्ट्रात मराठा जातीला जाणूनबुजून एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय.. जर आपण आत्ता हरलो तर परत कधीच जिंकणार नाही.. हीच ती वेळ आहे आपण सर्वांनी एकत्र येण्याची आणि आपला द्वेष पसरवतायत त्यांना गाडायाची.. मी येतोय सर्वांनी या .. जय शिवराय.. आपल्या भविष्यासाठी...

  • @mahadevabuj299
    @mahadevabuj299 2 месяца назад +1

    Great work sir

  • @DilipSawant-i9s
    @DilipSawant-i9s 2 месяца назад +36

    आम्ही उदमाईवाडी कर इंदापुर पुणे आम्ही येणार एक मराठा लाख मराठा

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 месяца назад +13

    सर्व जाती धर्माच्या बहुजनांच्या समाजाच्या विचारांचीं प्रश्नांची देवान-घेवान दसरा मेळाव्याच्या माध्यमातून होणार. धन्यवाद मगर सर 🙏

  • @VilasThete-w4t
    @VilasThete-w4t 2 месяца назад +29

    गर्दी होणार एक मराठा लाख मराठा नाशिक

  • @udhavkawde8151
    @udhavkawde8151 2 месяца назад +40

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @Kumthesirspeak
    @Kumthesirspeak 2 месяца назад +1

    भरपूर होणार

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 месяца назад +16

    अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @rameshwarbahir-ud3nf
    @rameshwarbahir-ud3nf 2 месяца назад +1

    लै भारी

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 месяца назад +4

    ऊठ मराठ्या जागा हो आंदोलनाचा धागा जात ❤❤

  • @GT_PATIL
    @GT_PATIL 2 месяца назад +10

    100% गर्दी होणार पाटील...🔥🚩

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 2 месяца назад +9

    100% गर्दी राहणार आहे

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 2 месяца назад +16

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल

  • @ganeshsolanke6472
    @ganeshsolanke6472 2 месяца назад +9

    खूप छान धन्यवाद सर

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 месяца назад +3

    ❤ फक्त जरांगे पाटीलसाहेबच 😢😮😢😮❤

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 2 месяца назад +24

    एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩 पंढरपूर

  • @KavitaBaglane
    @KavitaBaglane 2 месяца назад +6

    श्री नगद नारायण महाराज की जय महादेव महाराज की जय जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा

  • @HaribhauWayal-eh8sr
    @HaribhauWayal-eh8sr 2 месяца назад +11

    सर अति गर्दी होणार एक मराठा लाख मराठा

  • @jyotirampatil8143
    @jyotirampatil8143 2 месяца назад +11

    एकच वादा मनोज जरांगे दादा

  • @prakashsuryvanshi2625
    @prakashsuryvanshi2625 2 месяца назад +7

    गर्दी होणार आणि सगळ्यांची पार्टनर

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 2 месяца назад +6

    खूप चांगली माहिती सांगितली आहे सर तुम्ही 🙏

  • @SureshBhutekar-os3tc
    @SureshBhutekar-os3tc 2 месяца назад +1

    आपण आपल्या सिदोरी आणि पाणी सोबत परत एताणी मदत होईल जय जिजाऊ जय शिवराय

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 месяца назад +12

    गर्दी होणार

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 месяца назад +7

    इतिहासिक मेळावा होणार.

  • @vilasmore1575
    @vilasmore1575 2 месяца назад +1

    ❤magar😊.sir.great.😊😊

  • @mukundghodepatil8462
    @mukundghodepatil8462 2 месяца назад +5

    सगळे रेकॉर्ड तोडणारी सभा होणार🎉

  • @YuvrajSavase
    @YuvrajSavase 2 месяца назад +7

    जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र मा मनोज दादा सर्व धर्म समभाव

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 2 месяца назад +12

    सर दोन दिवस शेती काम बंद ठेवणार आणि कार्यक्रमाला येणार .
    जय शिवराय

    • @Starmcgm
      @Starmcgm 2 месяца назад

      कामधंदा सोडून द्या आणि बुंदी पाडायला या 😂😂😂😂

    • @RameshKakde-bk6mk
      @RameshKakde-bk6mk 2 месяца назад

      @@Starmcgm bundikadhyala samaj bandhaw aahet ki,aapan ya prasad ghyayla.

  • @__ox_4618
    @__ox_4618 2 месяца назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे मगर सर एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 2 месяца назад +1

    सर्वे.मराठा.व.मुसलम.व.ईतर.पण.समाजाने.एकदा.दाखुन.दयावे.निस्वार्थी. झगडणाऱ्या. माणसाचा.नारायण.गडावरील.दसरा.मेळाव.काय.आसतो.ते.

  • @DineshShinde-zc9ro
    @DineshShinde-zc9ro 2 месяца назад +12

    ❤❤

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +14

    पाटलांच्या मेळाव्याची गर्दी बघून विरोधकांना सर्दी होणार 100%😂😂😂😂😂

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад

      Peesa ala baramatitun

    • @comred946
      @comred946 2 месяца назад

      ​@@ranganathmetangale7312tu zop nahitar mayopiya hoil😂😂😂😂😂😂😂😂

    • @vaibhavpodjale1202
      @vaibhavpodjale1202 2 месяца назад

      ​@@ranganathmetangale7312Ani tumhala kunakdun nagpur kadun ky😂😂😂

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад

      @@jitinmane4158 घे राषण कर भाबण

  • @tanajichaugule49
    @tanajichaugule49 2 месяца назад +3

    🚩🙏जय शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महान संताच्या आशिर्वादाने नक्कीचं जागतीक रेकॉर्ड ब्रेक होणार म्हणजे होणार 🙋‍♂️🚩
    धन्यवाद एटीएम गुरूदेव 🙏

  • @Balasahebmore-k6e
    @Balasahebmore-k6e 2 месяца назад +7

    होणारच

  • @VKpatil56
    @VKpatil56 2 месяца назад +1

    जय शिवराय

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 месяца назад +4

    100%✅👍🏻🙏🏻 गर्दी होणार.🙏🏻

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 2 месяца назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 месяца назад +7

    ❤❤❤ एक मराठा कोटी मराठा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад +3

    जबरदस्त विश्लेषण

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 2 месяца назад +1

    जय शिवराय सर

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा 😢😮😢😮😮❤

  • @DR.GeetanjaliPol
    @DR.GeetanjaliPol 2 месяца назад +7

    Garajwant Gorgaribancha Melawa

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 месяца назад +4

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 2 месяца назад +1

    तुफान गर्दी होणार आहे.

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 2 месяца назад

    जय शिवराय ❤❤

  • @Gauravediting-y4x
    @Gauravediting-y4x 2 месяца назад

    Ek maratha lakh maratha💯💯💯💯💯

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 месяца назад

    आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳

  • @dnyanobamagar1228
    @dnyanobamagar1228 2 месяца назад +1

    सर आम्ही पण येणार आहे कळमनुरी

  • @SambhajiShinde-n4v
    @SambhajiShinde-n4v 2 месяца назад +6

    15 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या त्याबद्दल व्हिडिओ बनवा सर एक मराठा लाख मराठा

  • @DineshShinde-zc9ro
    @DineshShinde-zc9ro 2 месяца назад +6

    🚩🚩🚩

  • @bandumule9243
    @bandumule9243 2 месяца назад +2

    जातीसाठी माती खावे लागते सोयाबीनची काय गोष्ट मोठी आहे रेकॉर्ड ब्रेक दुसरा मेळावा होणार जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshmatepatil
    @santoshmatepatil 2 месяца назад

    एकच वादा मनोज दादा🚩💪

  • @pramodaute1434
    @pramodaute1434 2 месяца назад +1

    धन्यवाद मगर सर

  • @अमचबीड
    @अमचबीड 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय❤

  • @RamhariJogdand-l7y
    @RamhariJogdand-l7y 2 месяца назад +4

    Jay shivray ❤

  • @SandipSukale-vt5ot
    @SandipSukale-vt5ot 2 месяца назад

    सर्व गर्दीचे रेकॉर्ड मोडणार

  • @ashoktawale7815
    @ashoktawale7815 2 месяца назад

    जय शिवराय दादा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 месяца назад

    होय आम्ही येणार आहे फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 месяца назад +3

    एक मराठा कोटी मराठा
    KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL

  • @SachinKakde-w3o
    @SachinKakde-w3o 2 месяца назад +1

    धन्यवाद ❤

  • @VJP77
    @VJP77 2 месяца назад

    दसरा मेळावा आहे येणार,खुप लोक येणार कारण खायला खुप ठेवलं आहे,..😊

  • @MaheshPokharkar-iu4sp
    @MaheshPokharkar-iu4sp 2 месяца назад

    जय भवानी जय शिवराय सुमित्रा दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर प्रचंड गर्दी होणार आहे आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहे

  • @farhanrazakhanofficial3043
    @farhanrazakhanofficial3043 2 месяца назад +6

    Ek maratha ek koti maratha aarakshan marathayana bhetaylach pahije

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 месяца назад +8

    एक मराठा कोटी मराठा सांगली

  • @patilbalaji6695
    @patilbalaji6695 2 месяца назад +2

    नक्की होणार

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 2 месяца назад +2

    ❤ मनोज दादा ❤

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 2 месяца назад +1

    एक मराठा, कोटी मराठा, मा, जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी समाज एकवटला आहे हे सरकार आणि विरोधकांनी लक्षात घेऊन मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय,

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 2 месяца назад

    जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 2 месяца назад

    जय शिवराय आम्ही कायम जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 месяца назад

    न भूतो न भविस्याती असा दसरा मेळावा होणार ❤❤जय हो मनोज पाटील जिंदाबाद.जय हो मराठा ❤❤

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 2 месяца назад +3

    नुसती गर्दी नाही सर रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार दसरा मेळाव्याला❤❤

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @mohantanpure8302
    @mohantanpure8302 2 месяца назад

    Sir. You. Are. Explening. Hart. Touching. Go. Ahed. Tanpure. Mohan. Chichondi. Patil

  • @vijayrendalkar1396
    @vijayrendalkar1396 2 месяца назад

    Record break in all over India
    Only Patil Manojdada

  • @MaheshPokharkar-iu4sp
    @MaheshPokharkar-iu4sp 2 месяца назад

    जय भवानी जय शिवराय संघर्ष एकदा मनोज दादा जरांगे पाटील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायण गडावरती सगळे मराठी बांधव दसरा मेळाव्यासाठी यावा प्रचंड ताकतीने मराठा आणि 18 बगड जातीचे लोकांनी मुसलमान बंधूंनी दसरा मेळाव्यासाठी नारायणगडाकडे यावे जय भवानी जय शिवराय

  • @vaijanathjagtap1986
    @vaijanathjagtap1986 2 месяца назад +1

    नारायण गड तुतारी वाजणार

  • @munjajighogre113
    @munjajighogre113 2 месяца назад +1

    करोडो मराठा समाजाची त्सुनामी येणार नारायण गडावर 🚩⛳⛳⛳

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय मगर सर

  • @ShashikantPol-hw2bq
    @ShashikantPol-hw2bq 2 месяца назад

    आम्ही येतोय बारामती वरून दसरा मेळाव्यासाठी जय जरांगे दादा

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 2 месяца назад

    जगातील सर्वात मोठा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगड येथे होणार आहे एक मराठा लाख मराठा

  • @VijayShinde-d1o
    @VijayShinde-d1o 2 месяца назад

    100% yenar patil jindabad 💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NarayanSurvase-c5d
    @NarayanSurvase-c5d 2 месяца назад +1

    ❤ जय भवानी जय शिवराय ❤

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 2 месяца назад

    Only one जरागेपाटील झिंदाबाद जयभीम

  • @AnilKadam-bl6fb
    @AnilKadam-bl6fb 2 месяца назад +2

    जय शिवराय ऐक मराठा लाख मराठा

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 2 месяца назад +1

    आशिष सर कट लोकांच्या सोयाबीन काढायचे लोक येणार म्हणजे येणार

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 2 месяца назад

    पाटील🙏🚩🚩🚩🚩🚩💯💯💯👍👍👍

  • @ErPPankaj
    @ErPPankaj 2 месяца назад

    ऐतिहासिक क्षण असणार आहे. 🙏

  • @JustForFun-iu6mx
    @JustForFun-iu6mx 2 месяца назад

    पाटलांचा आदेश आन आम्ही येनार नाय,अस होनार नाय💪🏻🚩💪🏻🚩💪🏻🚩