मस्त बनवले चिरोटे आणि हो ताई तुम्ही जे प्रमाण सांगता एकदम परफेक्ट असतं तुमची कोल्हापुरी मिसळपाव रेसिपी दहा-बारा माणसं चं प्रमाण वापरून मी माझ्या ऑर्डर साठी तसे प्रमाण वापरले एकदम परफेक्ट झाले आणि ज्यांचे ऑर्डर होते ते पण खुश झाले तुमच्या प्रमाणामुळे आमच्यासारख्या गृहिणींना खूप फायदा होतो त्याबद्दल थँक्यू 🙏👍👏 आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओ लाइक शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही असे चांगले व्हिडिओ असल्यावर का नाय लाईक शेअर सबस्क्राईब करणार तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐 आणि आम्हाला असेच प्रमाण सांगत जा आणि वन्स अगेन थँक्यू 🙏 वाचल्यास रिप्लाय द्या 🙏🥰
Thank you so much आशा ताई.. खरच खूप छान वाटले comment वाचून, series चालू करताना वाटले नव्हते, याचा खरच तुम्हा सर्वाना एवढा उपयोग होईल.. खूप खूप धन्यवाद 🙏
Sarita सखी तू सांगितल्या प्रमाणे रव्याचे मोदक केले.मी अगोदर मैदा गव्हाचे पीठ आणि थोडासा रवा घेऊन मोदक करत होते .रव्याचे प्रथमच केले छान मस्त अप्रतिम सर्वांना आवडले. खूप खूप आभारी आहोत. तुझे कौतुक करावे तितके कमीच.शब्दच अपुरे पडतात.तुला सलाम
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात 👌 आणि प्रमाण हि अगदी बरोबर असते. मी आज खाजा रेसिपी ट्राय केली. खाजे भरपुर लेअर्सचे आणि खुप सुंदर बनले होते. थॅन्क्यु ताई
खरंच छान असतात तुमचे videos.मी माझ्या orders साठी हे प्रमाण वापरते.तुमच्या प्रमाणा नुसार veg Biryani केली होती १ किलो ची.. छानच झाली होती.आता चिरोट्यांच्या order साठी हेच प्रमाण वापरेन.खूप खूप धन्यवाद 🙏
खुप खुप आभार तुमचे तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक रेसीपी चे प्रमाण अगदी बरोबर असते त्यामुळे करताना आमच्याकडून चुका होत नाहीत. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो ईश्वर चरणी प्रार्थना.
आजचा व्हिडिओ तर खूपच आवडला साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस पाकाचे क्रिस्टल होत नाहीत ही टीप नव्याने समजली पदार्थ करताना समजून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर
खूप छान रेसिपी..तुम्ही माप प्रमाण खूप छान सांगता..त्या साठी तुमचे खूप आभार..एकदम टेस्टी रेसिपी... मी नक्की करून बघणार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर आहे चिरोटेची रेसिपी थँक्स सरिता 🙏🏻 अग मी पण घरगुती सर्व प्रकारचे लाडु आणी दिवाळी चा फराळाच्या ऑर्डर्स घेते त्यात चिरोटे रेसिपीची नव्याने भर पडली परत एकदा धन्यवाद आणी अनारसेची पण रेसिपी वर विडिओ बनव 🙏🏻 आज शिक्षक दिनाच्या तुला खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you so much tai ❤me aaj ch tuzi recipe try kelii &khoop sundar zale chirote perfect measurement vaigre agdi perfect zale once again thank you for this amazing &prefectly measure &good explained you share this video for everyone❤
खूप छान माहिती सांगितली. सरिता तू सांगत असताना साक्षात अन्नपूर्णा आपल्याला शिकवतेय असा भास होतो. खूप छान..💐💐💐आणि हो जमलं तर कमेंट ला उत्तर देत जा बरं वाटेल आम्हाला
@@saritaskitchen Happy teacher day to my cooking teacher 🧑🍳👩🏫 U have guided and directed us in best way ❤️❤️ and also inspired and motivated many others
मस्त बनवले चिरोटे आणि हो ताई तुम्ही जे प्रमाण सांगता एकदम परफेक्ट असतं तुमची कोल्हापुरी मिसळपाव रेसिपी दहा-बारा माणसं चं प्रमाण वापरून मी माझ्या ऑर्डर साठी तसे प्रमाण वापरले एकदम परफेक्ट झाले आणि ज्यांचे ऑर्डर होते ते पण खुश झाले तुमच्या प्रमाणामुळे आमच्यासारख्या गृहिणींना खूप फायदा होतो त्याबद्दल थँक्यू 🙏👍👏 आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओ लाइक शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही असे चांगले व्हिडिओ असल्यावर का नाय लाईक शेअर सबस्क्राईब करणार तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐 आणि आम्हाला असेच प्रमाण सांगत जा आणि वन्स अगेन थँक्यू 🙏 वाचल्यास रिप्लाय द्या 🙏🥰
Thank you so much आशा ताई..
खरच खूप छान वाटले comment वाचून, series चालू करताना वाटले नव्हते, याचा खरच तुम्हा सर्वाना एवढा उपयोग होईल..
खूप खूप धन्यवाद 🙏
@@saritaskitchen 🙏🥰❤️
0good
आशाताई खुप मस्त बोलता
छानच
Sarita सखी तू सांगितल्या प्रमाणे रव्याचे मोदक केले.मी अगोदर मैदा गव्हाचे पीठ आणि थोडासा रवा घेऊन मोदक करत होते .रव्याचे प्रथमच केले छान मस्त अप्रतिम सर्वांना आवडले. खूप खूप आभारी आहोत. तुझे कौतुक करावे तितके कमीच.शब्दच अपुरे पडतात.तुला सलाम
You are perfectionist. अवघड गोष्टी सोप्प्या करुन सांगता ही उत्तम शिक्षिकेची निशाणी आहे. चिरोटे बनवायला अवघड असतात असे ऐकुन होतो. आज सोप्पे वाटत आहेत.
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात 👌 आणि
प्रमाण हि अगदी बरोबर असते. मी आज खाजा रेसिपी ट्राय केली. खाजे भरपुर लेअर्सचे आणि खुप सुंदर बनले होते. थॅन्क्यु ताई
Great... Thanks for your feedback 💖
खरंच छान असतात तुमचे videos.मी माझ्या orders साठी हे प्रमाण वापरते.तुमच्या प्रमाणा नुसार veg Biryani केली होती १ किलो ची.. छानच झाली होती.आता चिरोट्यांच्या order साठी हेच प्रमाण वापरेन.खूप खूप धन्यवाद 🙏
Wonderful,चिरोटे,सांगण्याची पद्धत,, आणि करण्यातले परफेकशन,,, अतिशय सुंदर ,,,,,जिओ। जिओ
खुप खुप आभार तुमचे तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक रेसीपी चे प्रमाण अगदी बरोबर असते त्यामुळे करताना आमच्याकडून चुका होत नाहीत. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो ईश्वर चरणी प्रार्थना.
आत्मविश्वास , कामाचा झपाटा आणि ingredients आणि product च्या प्रमाणाचे perfection,......सर्वच प्रत्येक व्हिडिओत वाखाणण्याजोगे.......
खूप छान.सोप्या पध्दतीने दाखवून
मस्त केले चिरोटे.
धन्यवाद
तुम्ही दिलेल्या टिप्स फार उपयुक्त असतात
सांगण्याची पध्दत खूपच छान आहे ताई खूप आवडली
Hi didi mi aaj tumchya paddhtine khaje banvle khupch mst zale aahet ya aadhi mi pnvyache pn perfect kadi zale nahit ,tumchya recipe khup mst astat agadi pak suddha pramanat zala hota khup mst thank you
मॅडम तुमच्या रेसिपी खुप सुंदर, परफेक्ट आहेत.एकच नंबर 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟7 स्टार .👍👍👍👌👌👌
हार
मँडम तुमची सांगण्याची पद्धत, प्रमाण,अगदी छानच. धन्यवाद.
Nice khup Chan Tai khup Sundar recipe sangta pramanhi khup Chan sangata mala khup Aavdtata tumchya recipe
ताई तुम्ही खूप छान रेसिपी दाखवता चीरोटे खूप छान केले
सांगण्याची पद्धत सुपरछान.
Sarita me nehmi tuze receipes baghare tui khup chan perfect banawates mala khup aawadtat thanbks
आपले सर्व प्रकार खुपच सुरेख असतात, अप्रतिम
ताई मी आज चिरोटे केले खूप छान झाले ❤️❤️😘😘 कुरकुरीत, गोड, आणि एक नंबर ❤️❤️
फारच छान करावेच लागतील तू खूप छान सांगतेस
Sarita tuhmi pakatle chirote khupach sundar zhalele dakhavale tumche khupach khup abhar
Agdi uttam prakare praman Ani chaan padhatine explain karta, Thank you 👍
आजचा व्हिडिओ तर खूपच आवडला साखरेच्या पाकामध्ये लिंबाचा रस पाकाचे क्रिस्टल होत नाहीत ही टीप नव्याने समजली पदार्थ करताना समजून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर
हॅपी टीचर्स डे सरिता ताई जगातल्या सगळ्यात बेस्ट टीचर साठी
Khup Chan tumchya recipe baghun banvaychi aavad hote ani banvate khup chann hotat ❤️thank u
खूपच सुंदर ताई खरच खूप छान रेसिपी असतात आणि खूप छान वाणी त्यामुळे बघून पण खूप छान वाटत 👍❤️
Aaj sagla pharal banvun zhala ..ani sagalya recipe tumchya follow kelya...shankarlali ekdam chan zhlyat..thank you ..keep inspiring n teaching ...god bless you
If possible pls send photos on my insta id saritaskitchen2019
चिरोटे खूपच छान दिसतात मी नक्की करून बघेन 👌👌👌👍
खुप 👌👌मस्तआहे ताई चिरोटे बालुशाई एकदा दाखवाल का... तुम्ही असेच मस्त 👌मस्त रेसिपी बनवत जा.. आम्ही शिकत जाऊ..👍धन्यवाद ताई....👏👏
Khupch chan tai tumche sagle padarth chan zhale gharat sagle aanadi aahet thanks tai aashach recipe Sher karat ja
अप्रतिम चिरोटे 👌🏻 किती छान व्यवस्थित समजून सांगतेस म्हणून तुझे व्हिडीओ पाहायला व रेसिपि करायला खुप आवडतात धन्यवाद सरिता 🙏🏻
Wow ..superb !! Yor are not only a very good cook , but also a very good TEACHER .... Very well explained . Will try now.. Many thanks.
मी बनवले मस्त झाले आणि खूप छान झाले
वाव खुसखुशीत चिरोटे दिसत आहेत तुमच्या रेसिपीज नेहमी छान असतात आणि मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असते तुमचे व्हिडिओज मला खूप आवडतात😋👍
ौ
1no recipe
एकदम सुंदर झाले चिरोटे तुमच्या सगळ्या रेसिपी खुपछान असतात धन्यवाद ताई
Ekdam sunder explanation, thank you for wonderful recipies
Tai khupch chan aahe chirote mast tumchi sanganyachi padhat Khup chan aahe
खूप सुंदर झाले आहेत चिरोटे.
Tai thumhi khup Chan mahiti agdi samjaun sagta
Khup sundar chirote banavale Sarita
I tried this recipe today ani tumcha measurements ni keli, ekdum perfect zali. Thanks million ❤❤❤❤
Happy Diwali! Nice 👌👍
Most welcome!
Wish all ur family members the same 😊@@saritaskitchen
बुहुत सही माप केसाथ रेसीपी देती हो बेटा ।हमारे यहाँ ऐसी बिल्कुल ऐसी ही गोल साटोरी बनाते है बहुत मस्त पुड़ वाली बनती है
Hello,mi first time banavla tumchi recipie pahun pan chan jhale...thanku so much🙏🙏🙏
ताई, इतक्या छान रेसिपी साठी खूप खूप धन्यवाद.
तुमच्या videos मधून खूप काही शिकायला मिळते.
हाय ताई माझ्या चँनला भेट दया
Tumcha praman perfect asta.tyamul padarth khup chan hoto
Sarita tai me aaj hi recipi try keli khup chan jhalet chirote... sagal praman agdi petfect ahe khupch chan.. thank you... 😊
Manapasun abhar
❤❤
mi aaj bangle khup chan jhale..thanks.👌👌👌🥰
खूप छान रेसिपी..तुम्ही माप प्रमाण खूप छान सांगता..त्या साठी तुमचे खूप आभार..एकदम टेस्टी रेसिपी... मी नक्की करून बघणार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Wow I liked your recipe
खूप छान सरीता तुझे सर्व काम चांगले आहे
Tai tumi farch chan ditel sagta dhany vad
ताई तुमचे प्रमाण सगळे योग्य पद्धतीने असतात त्यामुळे पदार्थ करायला सोपे असतात
मॅम तुमच्या रेसिपी खूपच छान असतात. माप पण अगदी बरोबर असत. खूप शिकायला मिळते
ताई खुप छान सांगितले आहे
Khup chan anavata tai tumhi pdartha.
ताई तुमची समजून सागांयची पद्धत खुप छान आहे आणि तुमच्या रेसिपीज पण खूप छान असतात
Jayashree Prafull here khupach chan zale chirote Sarita mi diwalit nakki karun baghen
Khup sundar chirote aahet mastach👌👌
Perfect.praman.chan chirote zale maze
अगदी अप्रतिम recipe.. खूप खूप धन्यवाद.. 🙏
खूप छान चिरोटे झाले आहेत
नक्कीच करून बघणार सांगण्याची पद्धत छान आहे
Tai khup khup khup chan banvtes tu sglyach recepi
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिरोटे करून बघितले छान झाले
शुभ दिपावली! मस्त 👌👍
Mi tumchy resipenchi khup aaturtene vaat baghate Karan Tay khup chaan aastaat 👌👌👌😊
खुप छान झाले आहे खाजा, मी नक्की करून पाहील
खुप सुंदर आहे चिरोटेची रेसिपी थँक्स सरिता 🙏🏻
अग मी पण घरगुती सर्व प्रकारचे लाडु आणी दिवाळी चा फराळाच्या ऑर्डर्स घेते त्यात चिरोटे रेसिपीची नव्याने भर पडली परत एकदा धन्यवाद आणी अनारसेची पण रेसिपी वर विडिओ बनव 🙏🏻
आज शिक्षक दिनाच्या तुला खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Chirrote receipe khup sopya paddhatine sangitali khup avdali
सरीता खूखूप 😋😋😋 चिरोटे बनवले आहेस लगेच खावेसे वाटतात , नक्की बनवून बनवून पाहणार. 👌👌👌👍
खूपच मस्त चिरोटे केलेस सरिता तू.... 👌🏻👌🏻👌🏻😘😘👍👍
Mi aaj hi recipe keli khup chan zali aani chirote la khup chan layers pan aale thnks
Very Nice 👌👍 Most welcome
Very Clear Measurements. Very Good and Bakery like ITEMS. Very Nice with TEA. Thank you Very much.
Khupch Chan अप्रतिम 👌🏻👌🏻
Thank you tai mazya manatli recipe dakhvli tumhi. & ho ek no. Zale brka chirote😋😋😋😋
Khup chan. Tuzya receipy che vat pahat asto. Sarva receipy mast astat. Amhi ase karanji banavato ani bake karato. Me nakki karun baghen. Thanks
खूप छान चीरोटे खूप छान माहिती
Khupch Chan asch aata balushahi bnun dakhva n... 🙏🙏🙏tumhi khupch Chan bnvta....
Sarita tuji Recipe chan astat sagnaych trik mast
किती सुंदर बनवलेत चिरोटे..😋😋
तुम्ही दिलेल्या मापा प्रमाने केले अगदी छान झाले
हाय
Khup chan tai perfect Mejorment
Thank you so much tai ❤me aaj ch tuzi recipe try kelii &khoop sundar zale chirote perfect measurement vaigre agdi perfect zale once again thank you for this amazing &prefectly measure &good explained you share this video for everyone❤
Very Nice 👌👍Most welcome!
मस्तच खरी सुगरण आहेस तू
वा फारच छान मस्त सरीता मी नक्की करून पाहिन खूप सुंदर समजून सांगितले 👌👌
ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहेएकददा भेट दया
Mi kele chirote khup Chan zale , thank you Tai
You are very talented in cooking thanks for sharing recipe 👍🙏
अरे वा छानच छानच झाला आहे खाजा
Waa mast tuza awaz presentation khoop chhan aahe
खूपच सुंदर.... खाजा झालेत
Mastach recepie , tumchya recepie khupach chan astat. Me tumchya navnavin recepiechi aaturtene vaat pahat aste .
खूप छान माहिती सांगितली. सरिता तू सांगत असताना साक्षात अन्नपूर्णा आपल्याला शिकवतेय असा भास होतो. खूप छान..💐💐💐आणि हो जमलं तर कमेंट ला उत्तर देत जा बरं वाटेल आम्हाला
Thank you dear... 💖🙏
तुमचे चिरोटे खूप छान आहेत, मी पण करते
Recipe khup chan,awaj pan chan, saglya ingredients che praman pan ekadam barober sagitaly. Thank you tai.
खुप छान झाले मी बनवीन लवकरच
Today I tried it.its awesome....
छान. बनवले चिरोटे
खुपच छान एकदम मस्त
Mi banvun baghitale chirote tu sangitlya pramane mastch jhale
Khoop chan sangital, mi pn same asach karate, chan describe karates
Mastch sarita👍👍👌👌perfect
Thank you
All ur recipes r fantastic... Ur way of explanation is also too good ma'am... God bless you and ur family...
Thank you 💕
Yes👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@@saritaskitchen
Happy teacher day to my cooking teacher 🧑🍳👩🏫
U have guided and directed us in best way ❤️❤️ and also inspired and motivated many others
Thnx... 🥰😍😘😘 khrch khup chan