दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
मार्केटसारखा मोतीचूर लाडू बनवण्याची खरीखुरी रेसिपी |
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• बेसन 1 कप
• बेसणाचे मिश्रण तयार करण्यासाठी पानी 1 कपास थोडे कमी
• खाण्याचा रंग 2 चिमटी (ऐच्छिक)
• साखर 1 कपाला थोडी कमी
• साखरेचा पाक करण्यासाठी पाणी ½ कप + 2 चमचे
• काजू तुकडे
• तळणीसाठी तूप किंवा तेल
दिवाळी आली की भरपूर फराळ मग त्यात गोड , तिखट , खारे , कुरकुरीत, खुसखुशीत असे सर्व पदार्थ बनवले जातात. जसं की खुसखुशीत गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी, खारी शंकरपाळी, बेसन बर्फी, बेसन लाडू, रवा लाडू, पकातले रवा लाडू, बिना पाकाचे रवा लाडू, बुंदीचे लाडू, कळीचे लाडू, रवा बेसन लाडू, तिखट फराळ म्हणजे चकली, चिवडा, कुरकुरीत शेव, आणखी किती आणि किती नाही. पण मोतीचूर लाडू म्हंटले की वाटते की अवघड आहे की काय? पण तसे मोतीचूर लाडू सोपे आहेत, एकदा बुंदी तयार झाली की मग काहीच अवघड नाही. आणि इथे मोतीचूर बुंदी पडताना मी काही टिप्स सांगितल्या आहेत, परफेक्ट रेसिपी / पद्धत सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही सहज बुंदी पाडू शकाल. आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे / हलवाई दुकानात मिळतात तसे मोतीचूर लाडू / बुंदीचे लाडू बनवू शकाल.
Motichur Ladu recipe -
In Diwali we make variety of Diwali snakcs, Diwali sweets and what. In sweet recipes we make God Shankarpali, shakkarpara, tikhat shankarpali, besan laddu, pakatle rava ladu, binapakache rava ladu, bundiche ladu, rava besan ladu, besan barfi, kaju katali and in spicy or namkin we make chakali, bhajanichi chakali, shev, chivda, anarase, crispy shev, binabhajanichi chakali and many more. Also we have seen recipes of making Bina zara motichur laddu, bina bundi motichur ladu, bina besan motichur ladu. But today we are preparing Authentic recipe of Motichur Ladu. Which you get in the Market Halwai shop. Halwai jaise motichur ladu.
Ingredients needed to make Motichur Ladoo-
• Besan 1 Cup
• Water to make besan batter 1 cup Minus 2 tbsp (or required)
• Food color (optional)
• Sugar 1 cup minus 2 tbsp
• Water to make sugar Syrup ½ + 2 tbsp
• Oil or Ghee for frying
• Chopped cashew nuts
Subscribe SaritasHome N Lifestyle - www.youtube.co...
Follow Us On Instagram / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
#मार्केटसारखामोतीचूरलाडूबनवण्याचीपरफेक्टरेसिपी #दिवाळीस्पेशलमोतीचूरलाडू #मोतीचूरलाडूरेसिपी #बुंदीचेलाडूरेसिपी #कळीचेलाडू #दिवाळीस्पेशललाडू #दिवाळीफराळ #ladu #बेसनलाडू #बेसनाचेलाडू #Halwaistylemotichurladu #motichurladurecipe #bundicheladu #ladoo #saritaskitchen