Sudarshan Ghule सह तिघांना पोलिसांकडून अटक | Walmik Karad Jail, Santosh Deshmukh Case Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии •

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 2 дня назад +21

    टाटा बाय बाय तुम्ही आता देवा घरी जाणार शेवटची ईच्छा सांगा आपल्या आकाला

  • @rohitkadam9140
    @rohitkadam9140 2 дня назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 2 дня назад +7

    १० गुन्हे आहेत तरी न्यायालयाने त्यांचे काही वाकडे केले नाही
    दोन तिन वर्षात सुटणार सर्व
    पैसा फेकून न्याय निवाडा बदलतात लोक

  • @abc251-j
    @abc251-j 2 дня назад +4

    जे म्हणत होते सगळे आरोपी एकाच जातीचे कसे त्यांनी सिध्दार्थ सोनवणे वर बोलावे

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 2 дня назад +17

    Mukhya valya ahe

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t День назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................. हिरवे (सच्चर)................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंतांजीकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дня назад +4

    वाल्या हा सूत्रधार आहे

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 День назад

    छान निवेदन

  • @Amit-n1v
    @Amit-n1v 2 дня назад +5

    संपला विषय, भविष्य अंधारात

  • @Mr-ng3up
    @Mr-ng3up 2 дня назад +7

    हे आरोपी पण पुण्यात सापडणे..ही बाब पचत नाही कुठेतरी गडबड आहे मला अस वाटतंय...

    • @Sarthhk
      @Sarthhk 2 дня назад +1

      Ajit Pawar 😅

    • @a_n_k_u_s_h_20
      @a_n_k_u_s_h_20 2 дня назад

      😂​@Sarthhk

    • @amolthakare120
      @amolthakare120 День назад

      पुण्याच्या धरणात पाणी जास्त आहे ना...त्या मुळे

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 День назад +1

    कांहीही करू नकि!पोलिसांनो ,मा.तेलीजी साहेशिवलिंग मोराळे उर्फ शिव्या आणि संभाजी वायबसे यांच्या मोबाईल चे CDR तपासा,सगळंच या दोघाना माहीत आहे.बाकी कांहीही खकरायची गरज नाही तपासच पुर्ण होईल.बबघा!

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 День назад

    काही तरी गडबड आहे.
    आरोपी पोलीसांना 27 दिवसांनी सापडले.
    ईंनकाऊंटर करता आले असते पोलीसांनी मनापासुन केले तर.

  • @jayashreegore8116
    @jayashreegore8116 День назад +1

    एवढ्या लहान वयात एवढे गुन्हे
    आई बाप पण गुन्हेगारी वृत्तीचे असतील

  • @ashvinikhandave1561
    @ashvinikhandave1561 2 дня назад +4

    Filter laun photo kashala dakhvtay ustodi karnari aahet hi lok ghanerdi shikshan nahi duskali

    • @priyaSharma-k3d
      @priyaSharma-k3d 2 дня назад

      फाशी ची सजा द्या जेणेकरून असला अपराध या पुढे कोणी करणार नाही

    • @RSWeddingZone
      @RSWeddingZone День назад

      Madam it's wrong to judge the way you are judging all sugar cane cutters

    • @RSWeddingZone
      @RSWeddingZone День назад

      आम्ही दुष्काळी भागातून येतो ह्यात आमची काय चुक आणी आम्ही सर्व घाणेरडी कशे हा आरोपी बद्दल बोला तुम्ही काय बोलायचे ते पण ऊसतोड करणारी अस जेव्हा तुम्ही म्हणता सर्वच येतात त्या वाक्या मध्ये

    • @vishaljaybhaye9941
      @vishaljaybhaye9941 День назад

      तुझी माय आमच्या शेतात कामाला येत होती..note that

  • @shubhamdumbare4361
    @shubhamdumbare4361 День назад +1

    अरे दादा पकडणे चां थरार कसला हे एक एक होवून अटक होतंय. C.I.D serial wale kade case dili asti tr lavkr bhetle aste😂

  • @kadamsiddhanthjalindarvdex9068
    @kadamsiddhanthjalindarvdex9068 День назад +2

    Nete mandali asli balish porana hathashi gheun aple illegal kama kadun ghetat . Hya porana vatta apan shet ahot aplya madhe amdar khasdar ahet. Pn tasa kai nai vel ali ki hya poranche kutrah sarkha avasta hoti. Ata hya vishay madhe kon nete ahe nai ahe te mahit nai pn jyana adesh dile te sodun he pora pakadli aahet. Ata hyancha life khatam pn hyanche akka nivant

  • @jinks7604
    @jinks7604 2 дня назад

    कुठुन पकड़ल ते पन सांगा

  • @RoshanMuthal-p4x
    @RoshanMuthal-p4x День назад

    तेच तेच सांगता.. Views साठी 🤑

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 2 дня назад

    CID aani SIT चांगले काम केले

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 2 дня назад +1

    मोठा मासा लपवून ठेऊ नका.

  • @AbhijeetYadav-k1g
    @AbhijeetYadav-k1g День назад

    Ghule chya dangit bule 😂😂😂😂😂