Raj Thackeray on Manmohan Singh : माजी पंतप्रधानांबद्दलची राज ठाकरे यांची पोस्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @prajyot9415
    @prajyot9415 10 часов назад +14

    माणूस चांगला होता हे सिद्ध करण्यासाठी मरावं लागत...हे सिद्ध झालं❤

    • @atharvshinde18
      @atharvshinde18 9 часов назад

      @@prajyot9415
      Kay bolat ekdum correct

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 12 часов назад +10

    हे हयातीत बोलल, असत तर

  • @DineshDesarda-m1t
    @DineshDesarda-m1t 5 часов назад

    Great Person

  • @PramodLabde-y7s
    @PramodLabde-y7s 13 часов назад +6

    राज ठाकरे हे उमदे नेतृत्व आहे भले त्यांचा एकही आमदार नसेल पंरतु त्यांच्या नेतृत्वाची दखल नेहमीच घेतली जाते. इतरांचे योगदान मान्य करण्याचा दिलदारपणा राज साहेबांकडे आहेच.

    • @anand_demo1264
      @anand_demo1264 8 часов назад

      हो.. कधी तो माणूस मेल्यावर?? जिवंत असताना या हुशार माणसाची खूपदा टिंगल केली राज ठाकरेंनी.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 8 часов назад

    Doctor साहेब अमर रहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhum7100
    @madhum7100 14 часов назад +9

    मनमोहनसिंगांना मनसेचे विनम्र अभिवादन आणि चौथी नापास गुगरगांडूला लोटांगण......

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 9 часов назад +1

    तुम्ही राहूदे साहेब

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 13 часов назад +6

    मीडिया अश्या लोकाना कीमत का देते जी व्यक्ति घरात बसून व्यक्त होते

  • @stocknews5611
    @stocknews5611 10 часов назад

    Well said

  • @anilparab4974
    @anilparab4974 11 часов назад +2

    राज साहेब तुम्ही पण कमळी च्या नादी लागून कमरे खाली वॉर करून टीका केली होती विसरलात का?

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 13 часов назад +4

    राज ठाकरे आधी काय बोलला होता ते सुद्धा चांगले माहीत आहे आणि अथ अत सुद्धा आहे.
    हा माणूस दुसऱ्यांवर टीका करण्या पलीकडे काही नाही करु शकत.
    हा माणूस नितीश कुमार च्या वर पलतूराम आहे, दुसऱ्यांनी जर टीका केली तर साहेबांना सहन होत नाही.
    अर्धा प्रचार चाहावल्याचा राज ठाकरे ने केला.
    त्यामुळे राज ठाकरे वर विश्वास राहिला नाही.

    • @GVS422
      @GVS422 12 часов назад

      Ok

    • @GVS422
      @GVS422 12 часов назад

      अरे बाबा.. कोणीही असो त्याच काहीतरी चुकत असत आणि काहीतरी चांगलं काम असत.. हा एकमेव नेता आहे जो चांगल्या ल चांगल आणि वाईट ल वाईट म्हणायची ताकद ठेवतो..
      तुम्हाला रेटून खोटं बोलणारे नेते आवडतात त्याला काय करणार

  • @vishalsurve6291
    @vishalsurve6291 18 часов назад +10

    सरळ सरळ मोदींना टीप,,,,,बोलून पण करता आले नाही 😂😂😂😂

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 11 часов назад +2

    धन्यवाद राज साहेब खरं बोलले आपण 🙏

  • @vijaydesai8662
    @vijaydesai8662 12 часов назад

    राज साहेबांची राजेशाही श्रद्धांजली

  • @UdayNatu
    @UdayNatu 13 часов назад +1

    Well said Raj saheb…Om Shanti

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 14 часов назад +3

    Samor konihi aso... changalyala changala mhananara neta.....ani abhyasu netrutv aslyamule vichar aikat rahave ase asatat

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 13 часов назад

    मस्तर भ्रस्टाचार मुख्य मुद्धा तुम्ही काय सांगता ते छोटी बात 😮

  • @RameshSingh-vd3mf
    @RameshSingh-vd3mf 13 часов назад +1

    Raj takare sahi bol rahe ass p m desh ka niramata muche yaad hai ki m deghe ke bagal tembi naka par rahata tha deghe sahab ek white car d k Patel ke pass tha kahi jane ke liye o car deghe sahab use karate the p m Manmohan singh jab bane eatni Malati nesion company aayi vahi se desh ka Vikas huo Manmohan singh god ke Roop me indiya ka vikash kiye namaste 🙏

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 11 часов назад

    tech aapn kadi nivant Astana bolat kay nahi na mahan manus mahanch asto

  • @rajaramkhanolkar4816
    @rajaramkhanolkar4816 8 часов назад

    Dr.Manmohan singhancha mothepana sangayala Kuthlyahi Thakryachi kiwa hinduwalyachi garaj nahi. Suryachi mahanata sangayla ghubdanchi garaj naste.

  • @rockyrider2298
    @rockyrider2298 14 часов назад

    India nahi hai idea hai