सर्व प्रेक्षकांना विनंती मी आत्तापर्यंत घेतलेल्या मुलाखतीमधील ही एक आगळीवेगळी मुलाखत आहे. परंतु या मुलाखत घेत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजे माइकचा थोडासा इशू झाला आहे. आवाज आणि लीपसिंग मागे पुढे झाला आहे. त्यातल्या बऱ्याचश्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाखत पाहताना जर तुम्हाला वेगळं वाटत असेल तर हे मुलाखत जरूर ऐकून घ्या. आणि पुढच्या वेळेस कोणत्याही मुलाखतीत असा प्रकार होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. क्षमस्व.. आपले यूट्यूब चैनल नक्की सबस्क्राईब करालं ही अपेक्षा. आपल्याकडे काही वेगळी माहिती असल्यास आम्हाला या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करून कळवा. 9527547547
खरंच संजय पैलवान खूप श्रीमंत आहेत मनाने,त्यांच्या मळ्या बरोबर आमचा भाटवडे जर्शी बैल पळाला आहे.फक्त शब्दावर बैल मैदानात पाठवून दिला.आम्ही त्यांचे आभारी आहोत.खूप प्रामाणिक माणूस....
टिंगरे साहेब तुमच्या मुलाखती आणि प्रश्न विचारण्याची पद्धती एकदम भारी आहे जे आम्हा लोकांना अपेक्षित असतं तेच तुम्ही विचारता इतरांच्या सारखा फापड पसारा तुम्ही कधीही मांडत नाही खरंच तुमच्यासारख्या पत्रकारांची बैलगाडा शर्यतीला गरज आहे
मळया ते काळात गाजलेला बैल आहे आम्ही लहान होतो ते वेळी जवळून बघितला भारदस्त शरीरयष्टी. वशिंड जबरदस्त आजपर्यंत असे वशिंड कोणत्याचं बैलांमध्ये बघायला मिळाले नाही🎉🎉🎉
साहेब तुम्ही आता हा पण उपक्रम चालू केला मस्त आहे हा उपक्रम तुम्हचा तुम्ही ऑलराऊंडर आहात तुम्ही सलाम तुमच्या कामाला दररोज वेगवेगळे बैलगाडी मालक दाखवा साहेब तुम्हचे आभार मानावे तेवढे कमीच साहेब रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
पुढील वाटचालीस शुभेच्छा सर आठवणीतील हिंदकेसरी मुलाखत माहिती ही एक सिरीज बनवा तसेच बंदी आणि आता 2022 2023 मध्ये जे नंदी टॉप मध्ये होते ते मैदानात दिसत नाहीत ते कुठे आहेत कसे आहेत याची माहिती द्या....मैदानात नवीन चेहरा उजेडात आला तर मुलाखत घ्या..आणि शुभेच्छा
Ek काळ होता जवा ससा आणि बाहुल्या गाडी पळत होती मुंबई त संजू भाऊ म्हणल बाळु आता तू गाडी हांतोय आता तू बैल घरी घेऊन जाणार पण ड्रायव्हर बोलले भाऊ बैल कधीच तुझ्या दारातून जाणार नाही आणि कायम बैल दारात होता
26 जानेवारी 2008 ला पैलवान आपणास देसाई ला बिन जोड शर्यतीत झाली ती तिथे आपणास पाहिले होत आपल्या सातारभागचा माणूस आहे म्हणून अभिमानाने आपल्या सोबत दिवसभर थांबलो होतो मी
सर्व प्रेक्षकांना विनंती मी आत्तापर्यंत घेतलेल्या मुलाखतीमधील ही एक आगळीवेगळी मुलाखत आहे. परंतु या मुलाखत घेत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजे माइकचा थोडासा इशू झाला आहे. आवाज आणि लीपसिंग मागे पुढे झाला आहे. त्यातल्या बऱ्याचश्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाखत पाहताना जर तुम्हाला वेगळं वाटत असेल तर हे मुलाखत जरूर ऐकून घ्या. आणि पुढच्या वेळेस कोणत्याही मुलाखतीत असा प्रकार होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. क्षमस्व.. आपले यूट्यूब चैनल नक्की सबस्क्राईब करालं ही अपेक्षा.
आपल्याकडे काही वेगळी माहिती असल्यास आम्हाला या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करून कळवा. 9527547547
आता ऐक खोंड आहे त्यांच्या जवळ पळतोय तीपण मुलाखत मध्ये दिसला नाही
दादा संजय पैलवानाची खूप छान मुलाखत घेतली खूप खूप धन्यवाद आशा मुलाखतीने गरिबांच्या मुलांना प्रोत्साहन भेटेल
खरंच संजय पैलवान खूप श्रीमंत आहेत मनाने,त्यांच्या मळ्या बरोबर आमचा भाटवडे जर्शी बैल पळाला आहे.फक्त शब्दावर बैल मैदानात पाठवून दिला.आम्ही त्यांचे आभारी आहोत.खूप प्रामाणिक माणूस....
टिंगरे साहेब तुमच्या मुलाखती आणि प्रश्न विचारण्याची पद्धती एकदम भारी आहे जे आम्हा लोकांना अपेक्षित असतं तेच तुम्ही विचारता इतरांच्या सारखा फापड पसारा तुम्ही कधीही मांडत नाही खरंच तुमच्यासारख्या पत्रकारांची बैलगाडा शर्यतीला गरज आहे
दादा तुम्ही मनानी श्रीमंत असणाऱ्या लोकांन ची मुलाखत घेता ......गोरगरीब माणसान चा पाठीशी उभ रहाता .....म्हनुन सर्वान ला आवडता....🙏
सर तुम्ही खूप उशीर केला या क्षेत्रात यायला.खूप छान मुलाखती घेता तुम्ही.❣️❣️
आमचं काळीज, बाहुल्या, आणि सरपंच संजय पैलवान आवरवाडी ❤❤❤❤
मस्त संजय पैलवान मुलाखत दिली खरंच दिलदार माणूस
सर तुम्ही मुलाखत खुप चांगली घेता व आपली मुलाखत म्हणजे बिलकुल अभिनेता मकरंद अनासपुरे तुमचा आवाज त्यांच्यासारखा
मळया ते काळात गाजलेला बैल आहे आम्ही लहान होतो ते वेळी जवळून बघितला भारदस्त शरीरयष्टी. वशिंड जबरदस्त आजपर्यंत असे वशिंड कोणत्याचं बैलांमध्ये बघायला मिळाले नाही🎉🎉🎉
छान मुलाखत घेता तुम्ही मनापासून धन्यवाद
💞.. बाहुल्या.. मळ्या.. 💞.छान मुलाखत भाऊ.. 🥰👌
साहेब तुम्ही आता हा पण उपक्रम चालू केला मस्त आहे हा उपक्रम तुम्हचा तुम्ही ऑलराऊंडर आहात तुम्ही सलाम तुमच्या कामाला दररोज वेगवेगळे बैलगाडी मालक दाखवा साहेब तुम्हचे आभार मानावे तेवढे कमीच साहेब रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
नंबर पाठवा
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक दिलदार व्यक्तीमत्व सरपंच संजय पैलवान आवारवाडी ❤❤
तुम्ही फक्त गोरगरिबांची मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
मुलाखत छान वाटली सर पहिल्या वेळेला तुम्ही बोलला होता ना मनानं खूप श्रीमंत माणूस आहे तेच मुलाखत बघितल्यानंतर वाटलं
बाहुल्या ला परिस्थितिची जाणीव होती.मुक्या जिवाला सगळ समजत असतं❤❤
पत्रकार... ग्रेट सलाम तुमचा कामाला.
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤ एक बकासुर प्रेमी ❤
बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस...पंढरी शेट फडके
एक नंबर मुलाखत लय भारी
मुलाखत खुपच मस्त होती संजय पैलवान सारकी माणसं ही दुर्मिळ झाली सध्या ला
एक नंबर घेतली मुलाखत साहेब
पहिलवाणाच्या तोंडून आमचे दिवंगत विष्णू शेठ फडके यांचं नाव दिलदार मनाचा राज्या माणूस म्हणून आल त्या बद्दल् आभारी आहोत
सुदंर व्हिडिओ सर सजंय भाऊ ❤❤❤
मळ्या मोत्या .. ससा भावल्या... फडके शेठला विकलेली बिंगी लय काळ गाजवला होता... संजय मदने आवर वाडी
❤ खुप छान
खूप छान मुलकात केली पैलवान मनाने रॉयल आहेत.
मधले साहेब गहिवरून आलं खूप छान
माल्या साप चवुन गेला 😭 खूप रडलो होतो. Malya Ani Motya chi gadi palaychi Ani gadicha draivar रमेश मामा
साहेब आशा गरीब गाडी मालकांना प्रकाश झोतात आना असं काम तुम्ही करत राहो हीच सदिच्छा आणि तुमच्या कार्याला सलाम
अतिशय छान मुलाखत
ऐक नंबर मुलाखत घेतली पण् लयं उशीर केला तुम्ही यांत यायला तरी पण् बेस्ट ऑफ लक
कधीच कोणत्या गोष्टीला उशिर झालेला नसतो... आपण अनेक चेहऱ्यांना संधी देऊ
Nice sir chan mulakat zhali..❤
दादा अशीच एक मुलाखत शिरस वस्तीचा बलमा यांची ही घ्यावी तोही असाच गरीबाचा एक बैल आहे नम्र विनंती
बाहुल्या आणि मल्या चे मलाक मदने साहेब
पुढील वाटचालीस शुभेच्छा सर आठवणीतील हिंदकेसरी मुलाखत माहिती ही एक सिरीज बनवा तसेच बंदी आणि आता 2022 2023 मध्ये जे नंदी टॉप मध्ये होते ते मैदानात दिसत नाहीत ते कुठे आहेत कसे आहेत याची माहिती द्या....मैदानात नवीन चेहरा उजेडात आला तर मुलाखत घ्या..आणि शुभेच्छा
अहो शेठ लय दिसान झाली या भेट संजय पैलवान अवारवाडी
मित्रा हे गाण आमचे दिवंगत फडके शेठ यांनी शेळूच्या आड्यात गायल होत मथुर बरोबर शर्यत होती व ती सामना झाली होती........❤
साहेब.साद.तेच.खर.असत.आनी.ते.तुम्ही.दाखवल.पै.संजय.मदने.आवरवाडी.सादा.व.ईमदार.मानुस.आहे.
आवार वांडी चां भाऊल्या चां पोरगा भुत्या किंग आहे एक गरीब गाडा मालक 1काळ गाजवल होत भाऊल्या ने आणि मल्या ने ❤️❤️👑👑🔥🔥
दिलदार माणु स संजय मदने आवार वाडी👑👑
आज खरी श्रीमंती बगितली
मुंबई गाजवली आहे या वाघा नी ❤🎉
Nadach nahi saheb apratim mulakhat ❤❤❤❤
माणूस खूप चांगला आहे. ❤️❤️
Ek no❤
Ek काळ होता जवा ससा आणि बाहुल्या गाडी पळत होती मुंबई त संजू भाऊ म्हणल बाळु आता तू गाडी हांतोय आता तू बैल घरी घेऊन जाणार पण ड्रायव्हर बोलले भाऊ बैल कधीच तुझ्या दारातून जाणार नाही आणि कायम बैल दारात होता
Nice
सर वेळ मिळाला तर आमच्या पण भागात या, बार्शी,
खूप छान मानूस
नवीन खरेदी करा. मालक ❤❤❤❤🎉
Only1010 सरकार
राजा माणूस संजय पैलवान आवरवाडी,एक राजा माणूस
26 जानेवारी 2008 ला पैलवान आपणास देसाई ला बिन जोड शर्यतीत झाली ती तिथे आपणास पाहिले होत आपल्या सातारभागचा माणूस आहे म्हणून अभिमानाने आपल्या सोबत दिवसभर थांबलो होतो मी
झगा बाहुल्या....... मळ्या मोत्या.......गतीची आग 🔥😢
सर अशीच काका डायवर वानेवाडीकर यांची मुलाखत घ्या
Nice 👍
❤❤❤
कळंबीचा हिंद केसरी सोन्या आणि मोत्या खूप काळ गाजवला होत ही गाडी 26 जानेवारी ला मुबई उतरली आणि सगल 9दिवस पळून 1नंबर केला होता
Chhan mulakat ❤❤
नितिन जगताप साखरवाडी यांची मुलाखत घ्या
यांना मी रामेश्वर डोंगरावर बघितलं होतं
महाशिवरात्री निमित्त अड्डा होता त्यात 2005 साली
एक काळ गाजवला होता भावल्या जावेद मुल्ला तांबवे यांचा
Sanjay pailwan Raja Manus
तेव्हा येवढे पैसे भेटेल तेंव्हा चांगलं घर बांधून घ्यायला हवं होत,
बिनजोड मुंबई मध्ये ही बैल विष्णू माया भोईर देसाई यांच्या नावाने पळत होती...
आपल्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी च्या गल्लास ची मुलाखत घ्या
❤😢
संभा आबा काले यांची मुलाखत घ्या
1010.SARKAR👑
दहिवडी चा किस्सा सांग भोलेनाथ जरा
राजा कधी दसनेर
Pahli Mans sarla margi hoti
मालकांचा नंबर द्या
साहेब आत्ता सध्या अरात परत मैदानाचा मानकरी हराण्या, आणि हेलिकॉप्टर बैजा, ही मोठी मालक आहेत, पण नंदी साठी मुलाखत घ्या
संपर्क
Balu hajare शिरूर कर्नाटक बोंड्री वर आहे साहेब मिरज पासून 30 किलोमिटर अंतर आहे, तुमच्या चॅनलची प्रसिध्दी हाईल. Ok
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Abhinandan ahhe tyanche far mehanti tyanna dev anni himmat deho 🎉❤
Kaure:
Nice
❤
Nice
❤
❤