ती घरात कीर्तनकार म्हणून वावरत नाहीये... ती एक घरातली सदस्य आहे.... आणि ती आता तिची मत मांडत आहे तर तुम्ही तिला ट्रोल करता आहात.... आधी नवती मांडत तरी तिला केलं ट्रोल आणि आता मांडते आहे तरी करता ट्रॉल.... तिला तिचा गेम खेळू तर द्या 🔥🔥🤨 शिवलीला ताई असाच खेळ खेळत रहा . आणि अशीच मत मांडत रहा😊❤️🔥
शिवलीलाचे विचार चागंले आहे तिला गेम खेळू दया किर्तन कार आसली म्हणून काय झाले किर्तन करणार च आहे ,परंतू तिला खेळणयाची संधी दिली पाहिजे तिच्या बद्ल वाईट कमेंट करु नका 🙏🙏
शिवलीला tai kharach खूप चांगल्या आहेत. त्या strong player ahet manun सगळे घाबरत आहेत त्यांना आणि म्हणूनच घरातली माणसं त्यांना विरोध करताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात तर त्यांच्याईतकी लोकप्रियता घरात कोणालाच नाही.
Vikas khup moths gamer a to mulin ch chukicha vapr krtoy game khelnya sathi jay la harvnya sathi ksle cheep plan krtoy ha n hi shivlila nhi tiknar as vataty😥😂

Correct
Right
Correct
Agdi barobar
Tyana sandhi diliy kdich mhnun tr tya bb mde alya pan tya fkt bolt ahet pn kahich krt nahiyt tyani on hon grjech ahe
शिवलिला आता बिगबाॅसच्या घरामध्ये स्पर्धक म्हणून वावरते आहे तिचं तिला खेळु द्या ना
ती किर्तनकार आहे असे लेबल ती घरात आहे तोपर्यंत लावु नका
शिवलीला ताईंचे चा विजय असो मीनल ताई नंबर वन ❣️ लवयू 🙏
Shivleela Meenal are playing good
शिवलीला मस्त खेळत आहे गेम असा खेळला पाहीजे ,,मिरा सारखा नाही मिरा मालिकांमधील खलनायकासारख खेळत आहे
Sssssssssss.....right
बरोबर आहे शिवलीला विशाल विकास एक नंबर व खूप खूप शुभेच्छा विजयीभव
मस्त शिवलीला आज बोलली जय जिजाऊ जय शिवराय
All the best nimal and sonali and shivalila and vikass
गुड शिव लीला
Shivleela palnig kart astana sudha cute bolat ahe
Shivlila changali consented aahe majh ott shivlila
शिवलीला tai kharach खूप चांगल्या आहेत. त्या strong player ahet manun सगळे घाबरत आहेत त्यांना आणि म्हणूनच घरातली माणसं त्यांना विरोध करताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात तर त्यांच्याईतकी लोकप्रियता घरात कोणालाच नाही.
Let her play don't blame her ...She has another side as a human being not only kirtankar
शिवलीला 👍👍👍👌👌👌👌
Shivleela mast
Vishal and shivlila khupach chaann ahet
Shivleela tai Tu kon kay boltay yacha vichar nko krun Tu bindhast khel All the best tai
शिवलीला on rock
Shivlila tai la gem samjla vatt.
Shivlila chan aahe
Gayatri la murkha banvtayt 😂
Dubal dhol ki tar vikas distoy
मला पण डबल ढोलकी विकास वाटतय तिकडचं बोलणं तिकडे सांगतो😡 हा 😡
No vikas ha chagla plyer ahe tyachi statrgy ahe hi
only..utkarsh matter
Vikas khup moths gamer a to mulin ch chukicha vapr krtoy game khelnya sathi jay la harvnya sathi ksle cheep plan krtoy ha n hi shivlila nhi tiknar as vataty😥😂
No vikas ha chanla plyer ahe to tyachi statargy karat ahe shivleelane sangitali tashich vishal cha sarvach group changla ahe surekha sodli tr
@@geetanagare3273 pn vikas is wrong tyche plan khup ch kharab ahet
jay godfather aahe 🚩💪
Kirtankarach konat lakshan aahe hichya madhe .paishyasathi kirtankar honaryamadhali ek hi
Samrudhi kahr bola thumi I support your comment
Shivlila ❤️🔥🔥🔥🔥
तीने गेम खेळायचा नाही का?ती फक्त कीर्तनकार सोडून व्यक्ती ही आहे ,ती तिची तत्व पाळून खेळत आहे 🚩🚩🚩
@@pawanrao289😂😂😂mast joke Marha re
@@Datt-vl2lj होणा बरोबर आहे तुमचं हा समाज च असा आहे काही केलं नाही तरी बोलतात आणि केलं तरी बोलतात🙄😡