Vikas Patil on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Vikas Patil on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Advait Bapat
Aakash Wagh
Location Courtesy:
Aromas Cafe, InOrbit mall, Goregaon west
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. Parees Sparsha by Dr. Rajashree
Sulphate & Paraben free , Haircare & skincare solutions
Contact: +91 99230 72055
3. Colourbugs by Pritam Thorat
Contact: +91 92840 97128
4. Enthu for Art by Santosh, Pallavi and Madhura
Authentic art delivered from its origin. Enjoy shopping and gifting artifacts!!
Instagram link: / enthuforart
Facebook page link: / enthuforart
Contact:
+91 8369418293 Mrs. Pallavi Paldhe,
+91 9819037295 Mrs. Madhura Vivrekar
5. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
6. Kanira Paithani by Kavita Amit Surase
𝐊𝐚𝐧𝐢𝐫𝐚 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐢𝐬 𝐌𝐚𝐧𝐮𝐟𝐚𝐜𝐭𝐮𝐫𝐞𝐫 𝐨𝐟 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐛𝐚𝐛𝐲 𝐟𝐫𝐨𝐜𝐤, 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐡𝐚𝐧𝐝𝐛𝐚𝐠 𝐚𝐧𝐝 𝐏𝐚𝐢𝐭𝐡𝐚𝐧𝐢 𝐊𝐮𝐫𝐭𝐢𝐞𝐬
🛒shop 🛒
𝐰𝐰𝐰.𝐤𝐚𝐧𝐢𝐫𝐚.𝐢𝐧
Call or Whatsapp on
wa.me/91986777...
🙏🏻𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰🙏🏻
📸𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐚𝐫𝐦📷 / kanira_paithani
⌨𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 ⌨
www.facebook.c...
📺𝐘𝐨𝐮𝐭𝐮𝐛𝐞📺
/ @kanirapaithani
7. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
खूप सुंदर मुलाखत झाली विकास दादा ची. त्यांच्या मामाचे गाव आणि माझे गाव कोल्हापूर असल्यामुळे मी त्याला १४- १५ वर्षापूर्वी भेटले आहे . तेव्हा तो चार दिवस सासूचे या मालिकेत होता . माझ्या मोठ्या भावाचा मित्र असल्या कारणाने ते आमच्या घरी आले होते
छान मुलाखत. Thank you सुलेखा. विकासला आणल्याबद्दल.
माझा आवडता कलाकार👌 आणि खूप छान बोलला. मी बिगबॉस फक्त विकास मुळे बघायची.कलाकार आणि माणूस म्हणून खूप छान व्यक्तिमत्त्व आहे.
विकास खूप छान व्यक्त झालास, आध्यात्मिक विचार मांडलेस; आणि तुम्ही आत्ताची तरुण मुलं ईश्वर मानता म्हणूनच आयुष्यात स्थिर शांत राहू शकता 👍 तुझ्या स्वतः च्या आयुष्याबद्दल दिलखुलास बोललास.सुंदर मुलाखत!❤💐
Excellent interview... Thanks to Sulekha Tai and Vikas. Shree Swami Samarth
विकास खुपच सुंदर मुलाखत झाली,अतिशय प्रगल्भ विचार आहेत,हे सगळे केवळ अध्यात्मिक बैठक असेल तरच होऊ शकते,पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 👍👍👍
विकास खरच खूप मस्त मुलाखत झाली.स्वामी चे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असतील.तुला खूप खूप शुभेच्छा ❤
वा वा वा.... किती वेळा टाकलं मी विकास पाटील ला बोलवा.. Thank you 🙏🏻
विकास पाटील अतिशय सॉरटेड आहे.. खूप आवडेल ऐकायला...
#अख्खा महाराष्ट्र ऐकेल# 😃
Wow ..one of my favorite actor..
Mala tyache kam khoop khoop aawadte.. 😊😊
Ha kiti fresh disto nehmi ani kiti chan kaam karto. Thank you Sulekha for interviewing him
Wonderful actor.. Thank you Sulekha
खूप आनंद zala.. विकास खरच खूप balanced, stable आणि खूप matured mulga आहे..
किती छान vyakt zala.. Tyachya bolanya तून tyache su samskar, साधी पण atishay sunder vichar सरणी,
सुबक मांडणी, प्रामाणिक प्रयत्न, shraddha thevun kam karnyachi vrutti हे सर्व गुण tyachyat prakarshane दिसून yetat..
विकास ची आम्हा सर्वाना नव्याने ओळख zali. छान वाटले..
सुलेखा ताई,
तुम्हाला खूप खूप धन्यवाद नि आभार..
😊
धन्यवाद
खूप छान मुलाखत. 🙏🙏
खरंच विकास जसा आहे तसाच बिग बॅास मध्ये दिसला म्हणूनच भावला. 👍
आजही त्याचे खूप खरे विचार त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता मांडले हे आवडले. 👏👏
सुलेखा ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार तुमच्या या शोमुळे आमच्या जय जय स्वामी समर्थ या मालिके मधील विकास पाटील यांनी केलेल्या हरिभाऊ म्हणजेच स्वामीसुत आणि मी केलेल्या विनायक पंडित यांच्या मैत्रीची पुन्हा एकदा आठवण झाली.
विकास भाई तुम्ही स्वामीं बद्दल खूप छान व्यक्त झालात. तुम्ही म्हणालात ते खरं आहे स्वामीसूत ही भूमिका तुमच्यासाठीच लिहिलेली होती आणि कुणीही सांगेल तुम्ही स्वामीसुत महाराजांच्या सारखेच दिसता.
श्री स्वामी समर्थ। 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial 🙏🙏
प्रामाणिक मुलाखत. आपल्या यशात इतरांचा वाटा आहे हे सांगायला मन मोठं असावं लागतं. स्वातीलाही माझ्या शुभेच्छा. रंजन केळकर.
Phar sunder Vikas, kiti bhari interview ❤
वाह ..... मस्तच झाली मुलाखत ..... सुलेखा ताई , तुम्ही इतक्या छान प्रकारे सगळ्यांना , मनमोकळे पणाने बोलते करता ना !!!! दिल के करीब चे खूप मोठ्ठे यश आहे हे .... नेहेमीच राहू , " दिल के करीब " 👍👍
धन्यवाद
तरुण पिढीला ऐकण्यासारखी आहे ही ही मुलाखत विकास ने किती मेहनत केलेली आहेत यावरून कळतते थँक्यू मॅडम
आभार
Khup Mast. Phar chan abhineta . Sahaj gappa zalya . Khup Shubhechha. Tumcha life madhe sagle chan honar aahe hich sadichha.
खूपच छान interview... Vikas तू बिग बॉस मध्ये खूपच भावलास...
छानच झाली मुलाखत...
विकास एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण एक स्पर्धक म्हणून बिग बाॅस मराठी मध्ये तो खूप छान खेळला...
अरे वा मस्त. लेक माझी लाडकी सिरीयल पासून
आवडता actor
छान झाला कार्यक्रम.
Thank you for wonderful interview with talented hardworking actor Vikas Patil
Vikas, very nice person. Very nice interview!!!
Multitalented Actor.....Vikas Patil❤
खुप सुंदर मुलाखत ❤
Khup chan.....
Very nice interview.vikas you are very good actor.sulekha you are superb as usual.Nice talk.
Exciting eagerly waiting⏳
खरच विकासने स्वामी समर्थ याची माहिती खुपच छान सांगीतली
Vikas chan aahe. Good Actor 👍
खूपच छान मुलाखत
One of my fvrte from बिगबॉस ❤
जय जय स्वामी समर्थ मध्ये विकासने हरिभाऊंची भूमिका उत्तम साकारली आहे good ऍक्टर 👍
सुलेखा ताई खूप छान मुलाखत झाली. मागच्या खेपेला. मधुरा वेलणकर ची मुलाखत मी एकली त्यावेळी मी तुम्हांला कमेंट केलेली तुम्ही तेच तेच प्रश्न विरता पण हे माझ चुकीचे मत आहे. तुम्ही राग मानू नका.
राग मानण्याचा प्रश्नच नाही....तुमचं मत आहे ते तुम्ही व्यक्त करूच शकता आणि मलाही सुधारण्यासाठी मदत होते...
Hay... hi Vikas.... bhaaaaarrrrich 👌
Sulekha Tai you are looking so beautiful today ❤
Excellent Interview!
Khup chan interview
Wow super ❤❤❤
छान झाली मुलाखत
मुलाखत खुप छान झाली विकास चे बोलणं ईतकं छान होते की त्याचं बोलणं थांबु नये असे वाटलं सुलेखा ताई ग्रेट
All the best... nice one
Thank you
Ek chhotese suggestion ahe-
Yenarya Guest la tumhi aadhi jo prashn vicharaycha
“ tyanchya karkirditil Dil ke kareeb vyaktinchi naava…”
Ha prashan parat include kara if possible.😊😊
Kharch khup chan swami samarth baddal mahiti dili
विकास तू खूप छान आहेस सरळ आणि साधा. तुझ्या आईने चांगले संस्कार केले आहेत 😂🎉
छान वाटलं विकास ला ऐकून❤
Great episode
खूप सुंदर सुलेखा,आवडता ॲक्टर तर आहेच, पण माणूस म्हणून पण कळला 😊,बेस्ट ऑफ लक टू बोथ ऑफ यू
Thanks
खूपच छान एपिसोड
Vikas Patil best
Vikas chi acting khup mast big boss marathi
खूप उत्सुकता आहे या एपिसोडची. 👌
विकास सोज्वळ कलाकार🎉
Hatts of to you both Vikad aani Swati
Please invite Suman Kalyanpur
अगदी.. अगदी .. मी ही वर्षा पूर्वी अशी सूचना केली होती. या महान गायिके ला त्यांच्या निवृत्ती नंतर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी ने त्यांना योग्य तो आदर.. मान सन्मान दिला नाही याचा खेद वाटतो. परंतु राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने त्यांचा आदर पूर्वक सत्कार केला आहे याचे समाधान वाटते
Sulekhane सांगितलय त्यांनी नाही म्हटलंय यायला.
त्या नाही म्हणाल्या आहेत
Devaki pandit
Pallavi Joshi
व्वा khupch chhan congratulation chinchwadkar
❤❤ excited
छानच
Vikas is great speaker n gentleman my family used to watch his serials😊
विकास पाटीलचं व्यक्तिमत्त्व कसं घडत गेलं हे तुमच्या गप्पांमधून आम्हाला छानरित्या समजलं
पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी पतिपत्नी दोघांनाही शुभेच्छा. .. .सुलेखा तुमचेही या कार्यक्रमासाठी आभार.......
धन्यवाद
माझा आवडता कलाकार ❤
खुप छान अँक्टर.
👍👌🌹🌹
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
जय जय श्री स्वामी समर्थ!!🙏🏻🙏🏻🙏🏻
Ha itka young aahe aajhi tasach disto
विकास पाटील!! Big boss Marathi madhe yanna pahila. Atishay bhari maanus 👌ani ofcourse an amazing actor 🎉
Vikas you can become a radio jockey you have got apt voice
Marathi industry madhil sarvat famous naav- Ashish Patil
Baghayala aani tyachi journey aikayala khup awadel.
बरं
Kup chan like Vikas
स्वाती खरंच खूप आदर्श पत्नी आहेस तू. हल्लीच्या मुलींनी तुझ्याकडून खूप शिकण्या सारखे आहे.
खुप छान मुलाखत झाली🎉
Nice Actor
Waa😍 waiting🥳
छान मुलाखत. सुरेखा कुडची यांची मुलाखत घ्या.
होय
He was my absolute favourite in Bigg Boss! More Power to you!
Sonali patil from bigg boss marathi...hicha interview ghya plz
Khup chhan Sulekha
Khup utsukata aahe. वाट पाहते
Rajshree madamcha address milel ka product kase magvayche
संगीतकार निलेश मोहरीर,मला वाटतं,सुलेखा तूझ्या या" दिल के करीब" मध्ये त्यांना अजून बोलवलेलं नाहीयेस.👆🙏👍👌
नक्की बोलावणार आहोत
Vikas la paragaon store javal baghitale hote looking smart
Changla abhinay karto
Khup chan !he is very hardworking !all the best to him !
Poorva gokhale,Urmila nimbalkar,Pallavi vaidya ,Vandana gupte ,Mahesh manjarekar, suchitra bandekar,Ankush and Dipa chaudhari, Yashoman apte,Chinmay mandalekar, shantanu moghe , Harshad aktari,Amol kolhe yanna bolva 😊 plz
Noted
Vikas...bigboss winner and your friend baddal kahi nahi bolla
Would love to hear amruta deshmukh and parna pethe on this show
❤❤❤❤❤❤
Most awaited SHILPA TULASKAR
Shree Swami Smarth Mauli
आवडता कलाकार शांत स्वभावाचा
He is good actor specially negative roles
Maam plz kashmira kulkarnila bolva🙏
Mast mulakat ani Sulekha Tula 15 divasani baghte ahe all Saturday la tuch asavi ase vatate
आठवड्यातून एक दिवस मी नसेन
ताई आशा काळे
वर्ष उसगांवकर
उषा चव्हाण
उषा नाईक
आणि जुन्या काही अभिनेत्री आणि अभिनेते pls त्यांची मुलाखत दाखवा ना
मेघना एरंडे ला बोलवा... ❤️
बरं
Purva Gokhle❤
खूप मोकळेपणाने बोललात, छान
श्रेयस तळपदे ला बोलवा ना! such a talented actor.
त्यांना वेळ नाही
Please invite Nakul Ghanekar
Please invite Vikram Gaikwad - actor - who played the role of Mahadev Govinda Ranade in Uncha Maza Zoka. He has come a long way. May not be as popular on social media as this actor but his role of Nyayamurti is a landmark one. Viewers can't imagine anyone else in that role after UMZ.
Ok
@@SulekhaTalwalkarofficial Thank you! Best wishes to this channel and the team of Dil Ke Kareeb from New York :)
हो... नक्कीच बोलवा
Plz invite Tanvi Azmi as well ✌️
त्या नाही म्हणाल्या आहेत