सांधण दरी : आपली NEXON Off-Road करत बघा कुठे पोहोचली😍
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- In this captivating video, join us on an exhilarating journey to Sandhan Valley via Igatpuri. Our adventure begins with a stop at the luxurious Igatpuri Resort, Touchwood Bliss, for an exciting reel collaboration. From there, we continue our travels to Samrad Village near Bhandardara Dam, where we indulge in quality family time amidst picturesque surroundings. Explore with us as we venture into Sandhan Valley, Asia's largest and longest valley, for an unforgettable experience.
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
जीवन तू आत्तापासूनच tanvish ला महाराजांबद्दल सगळं सांगतोय ते बघून खूप छान वाटलं.कारण आज काल मुलांना आपल्या इतिहासाबद्दल माहिती दिली पाहिजे.विशेष करून महाराजांबद्दल सांगितल पाहिजे.
त्याला लहानपणापासून महाराजांच्या खूप गोष्टी सांगितल्या त्यामुळे त्याला महाराजांची खूप गोडी लागली आहे. त्याला महाराजांची गाणी आवडतात आणि पाठ सुद्धा आहेत☺️🚩 मला ते बघून छान वाटतेय❤️
@@JeevanKadamVlogs आजच्या लहान मुलांवर हे संस्कार होणे गरजेचे आहे.नाही तर मुले आपली संस्कृती पूर्ण विसरून जातील आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करायला लागतील.प्रत्येक लहान मुलाच्या मनात महाराज जिवंत राहिले पाहिजेत.
13:02 बाबा मी मोठा झाल्यावर "मावळा" बनणार आहे.... आईशप्पथ अंगावर काटा आला राव, संस्कार हे लहानपणापासूनच पाहिजेत,तरच छत्रपती शिवाजी महाराज जो पर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यन्त ते प्रत्येकाच्या हृदयात जिवंत राहतील....Super se bhi Uper FAMILY ❤
तो घरात कधी कधी महाराज म्हणून वावरतो, त्याला महाराज खूप आवडतात☺️🚩
दादा गाडी लावताना सपाट खडका वर लावत जा, गवता वर नको लावत जाऊस , बाकी व्हिडिओ शुट नादखुळा होता राव सह्याद्री पहावी तर तुझ्या कॅमेरा मधून च
जीवन दादा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान सनसेट तर एक नंबर आणि दादा तू तन्वीश ला खूप चांगली शिकवण देतो आहेस खूप मस्त लवकरच दादा आपण भेटू👍
खूप धन्यवाद❤️☺️🙏
छान, लेकाला आतापासून सह्याद्री बद्दल शिकवण सुरू केली आहे. ❤
भिमकाय माझा सह्याद्री, सुंदर माझा सह्याद्री, जितकं बोलावं तितकं कमीच असा माझा हिमालया पेक्षा सुंदर सह्याद्री.
जीवन तु व्हीडिओ मधे जेव्हा ड्रोनशॉट दाखवतो तेव्हा खरोखर स्वर्गसुख च अनुभवायला मिळते किती छान संस्कार करतात तुम्ही दोघे जिओ मेरे भाई
खूप धन्यवाद☺️❤️ व्हिडिओ ला वेळ होतो पण उगाच गडबडीत बनवायचे म्हणून नाही बनवत व्हिडिओ.
वेळ होऊन अशे भन्नाट व्हिडिओ बघायला मिळतात हे महत्त्वाचे आहे तुझी मेहनत दिसते खूप प्रगती होवो हीच सदिच्छा
दादा तुझ्या व्हिडिओची खूप वाट पहावी लागते. आणि तु आता गावाकडे जा आणि गावाकडचे व्हिडिओ बनव खूप छान असतात तुझे व्हिडिओ खरंच.
नक्कीच मित्रा☺️👍
मुरबाड ला गोरखगड ट्रेकिंग साठी किल्ला आहे. यावर एक वलॉग कर खूप भारी आहे.
खुप खुप छान ब्लॉक बघायला भेटला आणि जीवन भाऊ मानले राव तुम्हाला तुम्ही तन्वीश ला जे काही संस्कार दिलेत ना सलाम तुम्हाला 👌👍
नेहमी प्रमाणे खुप छान व्हिडीओ दादा तन्विष वर जे काही संस्कार तुम्ही दोघांनी केलेत ते वाखण्याजोगे आहेत महाराजांची तन्विषला जी आवड आहे ते पाहून छान वाटल😊
खूप धन्यवाद☺️🙏🚩
१ नंबर family trip जीवनदा.गावाकडचं वातावरण मस्त असते दंगा गोंधळ अजिबात नसतं सांधन व्हेलीजवळ निसर्गरम्य वातावरण होतं मस्त भारी वाटलं video पाहुन.
अगदी खरंय❤️☺️
आणि दादा वहिनीला सांग चिंता करू नकोस तो जेके वी चा मुलगा आहे तो ट्रेकर्स होणारच महाराज पाठीशी आहेत जय शिवराय🚩🙏
व्हिडिओ एक दिवस late आला तरी चालेल पण colour grading कर दादा... Shots तर एक नंबर असतात तुझे.. grading ने अजून कमाल होतील...
ह्या व्हिडिओ मधे dull dull वाटत होत..colours faint झाल्यासारखे वाटत होते...
तुझा प्रत्येक विडिओ जबरदस्त असतो भावा ❤️
अप्रतिम...
तन्वीश आता खूप छान बोलायला लागला आहे...
भावी RUclipsr ❤
तुमचे व्हिडिओ खूप आवडता तन्विश खूप मस्त बोलतो ❤ तुमच कुटुंब खुप मस्त आहे तुम्ही सुखी रहा 🙏🏻😃❤
Apratim Vlog 💯👌👌🔥❤ Evdhya lahan vayatach Tanvishla Chatrapati Shivrayancha Itihas ani Gadkillyanchi mahiti sangitali jatey khup changle sanskar karat ahat Tanvishvar SO PROUD 💯🙌🙌 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
tanvish mhnto mi motha zalyavar mavala bananar😊 pan atta maze pay dukhtat..😊😊 kiti cute
छोटा jkv ready for vlogs😁
Yes 100%😍
मस्त व्हिडिओ... नामदेव दादा मस्त❤ आम्ही नेहमीच नामदेव दादांच्या घरी मुक्काम करतो.. मस्त अनुभव असतो😊
खूप छान होता व्हिडिओ... Tanvish बाळ खूप गोड आहे आता गावाकडच्या व्हिडिओ ची वाट बघत आहे.....
Awesome work.. dada ekda madhe ghat madhe ye velha taluka
14:47 शेवटी आईचं मन , ती अशा trek साठी आपल्या मुलाला नाहीच म्हणणार 💞😊
लहान मुलांच्या हातात मोबाइल देण्यापेक्षा त्यांना राजेंचे गडकिल्ले दाखवले पाहिजे.जस की जीवन दादा दाखवतो.
Very nice glamourous views also drone shots excellent so curiosity feels sandan valley else enjoying with close family journey and keep it up jeevan da 💖❤️👍👌🙏
After a longggggg gap, a really nice, family video... we can see how happy Tanvish is while he is with you guys...
Chalo we have some spots to explore nearby Igatpuri now... I always thought Sandhan Valley is only for trekking
Drone shot apratim😮
दादा तुम्हाला तीघाना बघुन मला खूप आनंद झाला आहे ❤ खूप छान व्हिडिओ ❤
Tanulya far cute 🥰
Khup sundar aahe tuza mule mahiti milate 😊Pratima la break milala 😊👍
Khup chan family trip 👌👍
Superb vlog ❤👌👌from Nashik 😍
Next level drone shots hote bhava.... kolhapur madhe meetup thev ki bhai ❤
Karnataka trip che video kadhi taknar aahe
please try upload the video on every sunday, dada @sanjaychopade Love you from buldhana...
छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
कडक एकदम भारी खतरनाक हॅपी फॅमिली🎉🎉❤तनुल्या
Bhandara la jaun manala ek vegdich shaanti bhetate khup chaan location aahe ,aani gavkari lok pan saral helpful nature che aahe ..❤
दादा सिंधुदुर्ग ला कधी येणार
खुप सुंदर.
राम कृष्ण हारी दादा
अप्रतिम vlog दादा ❤❤
5.16-5.30 reminded me of begining of "yad lagla" song from Sairat❤
खुप दिवसांनी विडिओ आला. काही हरकत नाही. आत्ता गावाकडचे विडिओ बघायला मिळूदेत.❤❤❤❤❤❤❤
खूप भारी आहे.
Video class jala aahe 😍🔥
कधी कधी शाकाहारी ठिकाण पण सांगत जावा 😂
Jivan dada khup bhari vidio 😊.
Oye tanulya❤ godulya❤
Khup ch mast ❤👍🏻🤞🏻
जीवन दादा आम्ही 10दुर्गानी नुकताच सांदण व्हॅली चा फुल ट्रेक केला. With राप्पलिंग खुप trilling hota
khup chan drone shots aaahet
दादा तुम्ही एकदा माहुली गड़ाला भेट द्या
खरचं खूप छान वाटली family trip 😊❤👌🏻
Classic drone shots 🎉
Totally awesome beautiful vlog ☺️☺️☺️👍🏻☺️❤❤❤❤❤❤
Sandhan valley la kiti pan vela gelo rari jaam maja yete dar veli ek navin experience asto... 🔥🔥🔥
How to reach there with family and kids? Any contacts/leads please.
खूपच दिवसांनी भेट
जीवन राव, तुम्ही स्वतःच घर घ्या किंवा प्रॉपर्टी घ्या..... आम्हाला खूप आवडेल तो vlog बघायला....... त्याशिवाय तुमचे जीवन पूर्ण होऊ शकत नाही..... कारण vlog बरोबर ब्लॉगर ची आर्थिक ग्रोथ पण बघायला viewer ला आवडेल, कारण तुम्ही आमचे आयडॉल आहात ❤
दादा भंडारदरा आमचे गाव तेच आहे🎉🎉
ड्रोन शॉट एकदम कडक
Jeevan dada tuzi wife pratibha khup अबोल आहे
खुप छान हिडीओ असतात जीवन दादा मला लय आवडतात
Amazing Drone shots
Nice seeing you all after a long long time
Ji 1bhau जय शिवराय 🚩🚩
19:01 best part. Tanish - me shoot karto😂😂
aaj thoda quality Kami vatali normal vlog chi. Drone shorts supar as usual❤
तन्वीश खुप हुशार आहे ❤❤❤
Dada akole la nhi gela agsti rushi chya ashrmat
एकदम भारीच व्हिडिओ
खुप भारी
जीवन दादा बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो
किती कुटुंब जोडतोस आणि जपतोस.....
दादा ♥️
JKV परिवाराला मोठं करायचं आहे ना ? मग अशी छोटी छोटी कुटुंब जोडूनच होणार आहे.☺️🙏
Dada Velas Turtle Festival 🐢
Nice vlogs 👌👌👌
full cinematic video zalay
Khup chan hota video dada🥰🥰👌👌
Dada kuthe igatpuri madhe bhetaych ahe
Chaan ❤❤❤
तुमच्या व्हिडिओ ची रेकमेंडेशन लिस्ट येत नाही
Jivan bhau namaskar suprbat tanvish
❤❤❤❤
Dada tuzhe video khup let yet ahet...
जय शिवराय दादा 🚩
amazing family trip.
Jeevan dada .......bass tula ekda bhataych ahe ata 😢😊
Lavkar pohchnyachya nadat kay hot te dhyanat ghya
मस्तच दादा ❤
Trip Chan ahe pn vedio quality Kali Kali yet hoti dada
दर्जा👌👌👌👌👌
Jkv always ❤
Dada Tula tuzha 3 patner milala
Tanvish
❤❤1no
बरेच दिवसांनी vlogs
खूप दिवसांनी एक व्हिडिओ
I am from Nashik ❤
Nice video Dada 😊
खूप छान❤
Nice Dada ❤
नामदेव cha no share kara गेलो की contact साठी